Santosh Magar Official
Santosh Magar Official
  • Видео 288
  • Просмотров 2 025 892
शिक्षणसेवकांना कायमस्वरूपी होण्यासाठी द्यावी लागणार दुसरी परीक्षा? साहेब जरा सबूरीने घ्या. #pavitra
शिक्षणसेवकांना कायमस्वरूपी होण्यासाठी द्यावी लागणार दुसरी परीक्षा? साहेब जरा सबूरीने घ्या. #pavitra
Просмотров: 5 800

Видео

TET परीक्षेत आता डी एड बी एड Appeared ना पण भरता येणार फॉर्म. #pavitraportal
Просмотров 83815 часов назад
TET परीक्षेत आता डी एड बी एड Appeared ना पण भरता येणार फॉर्म. #pavitraportal
व्यथा शिक्षण सेवकांची, सुट्टीच्या दिवशी करतात रोजंदारीवर काम #pavitraportalupdate
Просмотров 3,1 тыс.15 часов назад
राज्यात शिक्षण सेवकांची भरती होऊन सुद्धा तुटपुंजा मानधनावरती काम करावे लागत आहे, 16 हजार रुपयांमध्ये कुटुंबाचा गाडा चालवण अगदी अवघड झालय, तीन वर्ष कसं कुटुंबाचा प्रश्न सोडवायचा हा मोठा प्रश्न भावी शिक्षकांपुढे उभा आहे, शिक्षण सेवक रद्द हीच अपेक्षा आता शिक्षण सेवकांची आहे #pavitraportal #pavitraportallatestupdate #santoshmagar #शिक्षकभरती #शिक्षणसेवक_रद्द #दीपक_केसरकर #शिक्षणमंत्री #शिक्षक_पात्र...
शिक्षकभरतीचा दुसरा टप्पा केव्हा होणार.! यांना TET नोंदणी करता येणार नाही #pavitraportalupdate
Просмотров 5 тыс.15 часов назад
शिक्षकभरतीचा दुसरा टप्पा केव्हा होणार.! यांना TET नोंदणी करता येणार नाही #pavitraportalupdate
TET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. #pavitraportal #pavitraportalupdate #tet
Просмотров 1,5 тыс.20 часов назад
TET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. #pavitraportal #pavitraportalupdate #tet
शिक्षण सेवक रद्दबाबत आ. अभिमन्यू पवार साहेब व शिक्षण सेवकांमध्ये झालेली चर्चा. #pavitraportalupdate
Просмотров 3,3 тыс.20 часов назад
शिक्षण सेवक रद्दबाबत आ. अभिमन्यू पवार साहेब व शिक्षण सेवकांमध्ये झालेली चर्चा. #pavitraportalupdate
पवित्र पोर्टल वर आली नवीन सूचना..! #pavitraportalupdate #pavitraportal
Просмотров 6 тыс.День назад
पवित्र पोर्टल वर आली नवीन सूचना..! #pavitraportalupdate #pavitraportal
या निर्णयामुळे पुढील शिक्षक भरतीला धोका? जागे व्हा! #pavitraportallatestupdate
Просмотров 2,9 тыс.День назад
या निर्णयामुळे पुढील शिक्षक भरतीला धोका? जागे व्हा! #pavitraportallatestupdate
शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी उद्या ट्विटर ट्रेंड आयोजन. #शिक्षणसेवक_रद्द #pavitraportallatestupdate
Просмотров 1,3 тыс.День назад
शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी उद्या ट्विटर ट्रेंड आयोजन. #शिक्षणसेवक_रद्द #pavitraportallatestupdate
शिक्षणसेवकाचे प्रस्ताव मंत्रालयात गेलेत काय? 2 फेज होणार का? #pavitraportallatestupdate
Просмотров 6 тыс.День назад
शिक्षणसेवकाचे प्रस्ताव मंत्रालयात गेलेत काय? 2 फेज होणार का? #pavitraportallatestupdate
पवित्र पोर्टल ला आली नवीन सूचना..! पुढील प्रक्रिया काय असणार.. #pavitraportallatestupdate
Просмотров 4,8 тыс.День назад
पवित्र पोर्टल ला आली नवीन सूचना..! पुढील प्रक्रिया काय असणार.. #pavitraportallatestupdate
मुलाखत याद्या केव्हा लागतील व इतर महत्वाचे आपडेट्स..! #pavitraportallatestupdate
Просмотров 5 тыс.День назад
मुलाखत याद्या केव्हा लागतील व इतर महत्वाचे आपडेट्स..! #pavitraportallatestupdate
शिक्षकभरती साठी आजचे अनोखे आंदोलन, नक्की पहा. #pavitraportallatestupdate
Просмотров 3,4 тыс.14 дней назад
शिक्षकभरती साठी आजचे अनोखे आंदोलन, नक्की पहा. #pavitraportallatestupdate
शिक्षकभरती आंदोलनाचा 6 वा दिवस, #शिक्षकभरती #pavitraportallatestupdate
Просмотров 80714 дней назад
शिक्षकभरती आंदोलनाचा 6 वा दिवस, #शिक्षकभरती #pavitraportallatestupdate
शिक्षकभरती आंदोलन, दिवस 5 वा.
Просмотров 55014 дней назад
शिक्षकभरती आंदोलन, दिवस 5 वा.
2 फेज साठी शिक्षण आयुक्त पुणे कार्यलया समोर आंदोलन सुरू. #pavitraportallatestupdate
Просмотров 2,2 тыс.21 день назад
2 फेज साठी शिक्षण आयुक्त पुणे कार्यलया समोर आंदोलन सुरू. #pavitraportallatestupdate
अपात्र शिक्षकांना मुदतवाढ ? शासनाचा असवैधानिक निर्णय.. #pavitraportallatestupdate
Просмотров 2,6 тыс.21 день назад
अपात्र शिक्षकांना मुदतवाढ ? शासनाचा असवैधानिक निर्णय.. #pavitraportallatestupdate
शिक्षकभरतीवर येणार जिल्हास्तरीय भरतीचे संकट? शिक्षणविभागाचा नवा निर्णय. #pavitraportallatestupdate
Просмотров 3,1 тыс.21 день назад
शिक्षकभरतीवर येणार जिल्हास्तरीय भरतीचे संकट? शिक्षणविभागाचा नवा निर्णय. #pavitraportallatestupdate
शिक्षकभरती बाबत महत्वाचे लेटेस्ट अपडेट्स..! #pavitraportallatestupdate
Просмотров 7 тыс.21 день назад
शिक्षकभरती बाबत महत्वाचे लेटेस्ट अपडेट्स..! #pavitraportallatestupdate
शिक्षण सेवक रद्दबाबत मुख्यमंत्री यांच्याशी भेटीतील चर्चा..! #शिक्षणसेवक #pavitraportalupdate
Просмотров 6 тыс.Месяц назад
शिक्षण सेवक रद्दबाबत मुख्यमंत्री यांच्याशी भेटीतील चर्चा..! #शिक्षणसेवक #pavitraportalupdate
पवित्रपोर्टल शिक्षकभरती बाबत महत्वाचे आपडेट्स..! #pavitraportallatestupdate
Просмотров 10 тыс.Месяц назад
पवित्रपोर्टल शिक्षकभरती बाबत महत्वाचे आपडेट्स..! #pavitraportallatestupdate
शिक्षकभरतीची मुलाखत यादी आज लागणार का? व इतर आपडेट्स #pavitraportallatestupdate
Просмотров 8 тыс.Месяц назад
शिक्षकभरतीची मुलाखत यादी आज लागणार का? व इतर आपडेट्स #pavitraportallatestupdate
शिक्षकभरतीची यादी लागली आता पुढील भरती प्रक्रिया कशी असणार.. #pavitraportallatestupdate
Просмотров 6 тыс.Месяц назад
शिक्षकभरतीची यादी लागली आता पुढील भरती प्रक्रिया कशी असणार.. #pavitraportallatestupdate
एक हात मदतीचा, एक पाऊल माणूसकी साठी..!. #एकहाथ
Просмотров 762Месяц назад
एक हात मदतीचा, एक पाऊल माणूसकी साठी..!. #एकहाथ
शिक्षकभरतीची मुलाखत, व उर्दू रूपांतरीत यादी या दिवशी लागणार? #pavitraportallatestupdate
Просмотров 11 тыс.Месяц назад
शिक्षकभरतीची मुलाखत, व उर्दू रूपांतरीत यादी या दिवशी लागणार? #pavitraportallatestupdate
सिंधुदुर्ग जिल्ह्यापूरती शिक्षकभरती प्रक्रिया राबवण्याचा घाट? #शिक्षणसेवक #pavitraportallatestupdate
Просмотров 6 тыс.Месяц назад
सिंधुदुर्ग जिल्ह्यापूरती शिक्षकभरती प्रक्रिया राबवण्याचा घाट? #शिक्षणसेवक #pavitraportallatestupdate
पुढील याद्या व फेज 2 केव्हा होणार ? शिक्षकभरती चे सविस्तर आपडेट्स.. #pavitraportallatestupdate
Просмотров 11 тыс.Месяц назад
पुढील याद्या व फेज 2 केव्हा होणार ? शिक्षकभरती चे सविस्तर आपडेट्स.. #pavitraportallatestupdate
या शोध मोहिमेत सहभागी व्हा., #pavitraportal #pavitraportallatestupdate
Просмотров 2,1 тыс.Месяц назад
या शोध मोहिमेत सहभागी व्हा., #pavitraportal #pavitraportallatestupdate
17 जुलै 2023 पुणे आंदोलनाची वर्षपूर्ती.! आणि वचनपूर्ती सुद्धा..!
Просмотров 1,8 тыс.Месяц назад
17 जुलै 2023 पुणे आंदोलनाची वर्षपूर्ती.! आणि वचनपूर्ती सुद्धा..!
सर्वांसाठी अंत्यत महत्वाचा मॅसेज, सर्वानी हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा.. #pavitraportal
Просмотров 12 тыс.Месяц назад
सर्वांसाठी अंत्यत महत्वाचा मॅसेज, सर्वानी हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा.. #pavitraportal

Комментарии

  • @vandanametkar
    @vandanametkar 13 часов назад

    बहोत खूब सर... यांना तुम्हीच वचक बसवू शकता...

  • @amolgandal3828
    @amolgandal3828 13 часов назад

    केसरकर साहेब काय निवडून येत नाही आता

  • @sachinnagapure9021
    @sachinnagapure9021 13 часов назад

    म्हणून म्हणतो पाणी किंवा सोडा टाकून घेत जा कोरी पचत नाही तर...फालतूपणा बंद करा

  • @AshikShamkule
    @AshikShamkule 14 часов назад

    आता पाणी डोक्यावरून जायला लागले

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 14 часов назад

    म्हणजे हया केशाला कायमस्वरूपी शिक्षक भरायचे नाहीत.

  • @mangeshkale2287
    @mangeshkale2287 14 часов назад

    अगदी बरोबर आहे तुटपुंज्या मानधनावर शिक्षण सेवकांना फॅमिली चालवणे अवघड जात आहे, जे शिक्षण सेवक या पदावर जॉईन आहे तेथे सर्व समजू शकतात, अजून एक गोष्ट म्हणजे ऑर्डर वर कुठेही लिहिलेलं नाही हे परत परीक्षा घेऊ आणि नंतर नियमित करू वेळ आली तर न्यायालयीन लढाईसाठी सज्ज राहावे लागेल, शिक्षण सेवक रद्दची मोहीम चालू आहे, शिक्षण सेवक रद्द झालेच पाहिजे किंवा कमीत कमी एक वर्षाचा कालावधी असला पाहिजे यासाठी मोठी चळवळ उभा करावी लागेल, जसं अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या, त्या पद्धतीने शिक्षण सेवक आक्रमक का होत नाहीत, तुमच्या सारख्या सुज्ञ शिक्षण सेवकांनी शिक्षण सेवकांचे नेतृत्व करायला हवे, तुमच्या माध्यमातून माझे सर्व शिक्षण सेवकांना विनंती आहे की जागरूक व्हा आपला लढा उभा करा🙏

  • @sagarthakare3639
    @sagarthakare3639 14 часов назад

    बरोबर आहे सर परीक्षा झाल्याच पाहिजे कारण इंग्लिश माध्यम चे मुलं 75 मालकावर लागले आम्ही मराठी माध्यम चे मुलं 120 मार्क मारून पण घरी बसले आहेत.........😢

  • @punampawar6192
    @punampawar6192 14 часов назад

    Yani konti patrata pariksha diliy je he mantri zalet Kay mahit....sathi aahe ki nahi mahit nhai pn budhhi nathi zaliy sahebanchi

  • @user-jk9ij1jc1q
    @user-jk9ij1jc1q 14 часов назад

    याला शिक्षणमंत्री कुणी केल आहे याची परीक्षेनुसार निवडुन देउ नये❤❤❤❤❤

  • @rameshshingare312
    @rameshshingare312 14 часов назад

    आता भरती झालेली पोरं लगेच म्हणतात शिक्षक शिक्षक सेवक पद रद्द करा म्हणतात

  • @manishabadkhal1803
    @manishabadkhal1803 15 часов назад

    Ekhadi pariksha mantri honyasathi asavi

  • @nagasenkamble7431
    @nagasenkamble7431 16 часов назад

    केसरकर भावपूर्ण श्रद्धांजली🌷🌷🌷🌷

  • @Kanchanlonagre1995
    @Kanchanlonagre1995 16 часов назад

    Khup chan vichar mandla sir

  • @varshamadi2283
    @varshamadi2283 20 часов назад

    या सरकार विषयी बांगलादेश मध्ये झाले तसे तरुणांनी करायला पाहिजे.

  • @Beinghappy-92
    @Beinghappy-92 22 часа назад

    आमदार निवडून आले की 1 वर्षा नंतर पुन्हा निवडणूक घ्यावि,त्यात जर निवडून आले की मगच त्यांची आमदारकी ग्राह्य धरण्यात यावी

  • @miPGB
    @miPGB 22 часа назад

    shikshn sewak bnd kra he sodun ata srw jn mnt ahe 3 year nntr exam nko...... government la mind diverted kracha hota srwancha ani tyana success pn midal.

  • @rrahulwablle2186
    @rrahulwablle2186 23 часа назад

    आमचे स्वप्न शिक्षक व्हायचंय 10 वी झाली, 12वी झाली डीएड पाहिजे ते केले, भरती बंद तरी नंतर ग्रँजवेट झाले, बीएड पाहिजे तर ते पण केले, तेव्हा पण भरती बंद आता मग टेम्पररी 2-4 हजारावर करू होईल भरती असे म्हणता म्हणता 4 -6 वर्ष गेली पवित्र अपवित्र सुरू झालं तर आता टीईटी आली मग उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, नावात बदल सगळं केलं आणि ती पण दिली मग मेरिट लिस्ट लागणार म्हणून टेट परीक्षा ती पण दिली आता मेरिट लिस्ट लागणार उजाडले 2017 परत उत्पन्नाचा दाखल, नॉनक्रेमिलेअर, स्वप्रमानपत्र, शाळा निवड मग मेरिट लिस्ट एकदाची लागली पहिला राऊंड नंबर नाही लागला चला दुसरया राउंडला लागेल त्यात पण नंबर नाही लागला आता तिसरा राऊंड आहो राउंडच लावला नाही उजाडले 2021आत्ता परत टीईटी ती पण दिली मग परत टेट ती पण दिली सगळं पुन्हा करावं लागलं आले 2024 आता परत पहिली लिस्ट नंबर नाही लागला चला दुसरा राऊंड इंटरव्ह्यूला लागेल लागला एकदाचा तर तिथे ही एकास दहा आत्ता कायंय करायचे जाऊया लागेलतीथे जाऊ फिरून फिरून 10-20 हजाराचा चुराडा तरी बर इंटरव्ह्यू चांगले झाले पण परत पैसे देताय तर घेउ बोला काय निर्णय आपला अरेरे बापरे आता नाही नाही म्हणता एक मिळाली आता काय तर कागदपत्र तपासणी EO ऑफिस गेलो तर 2 द्या तर होईल आता काय करायचे त्यात आज नवीन नियम 3 वर्षा नंतर परत परीक्षा आत्ता मात्र माझा आट्टा सटकलाय खरच एकदाच खर्च करावा म्हणतोय सगळ्या भिक्कारी राजकारणी आणि भ्रष्टाचारी शासकीय कर्मचारी लोकांना तालिबानी शिक्षा दिल्याशिवाय हे काही सुधारणार नाहीत आहे का आपल्यातले कुणी तयार एकदाच होऊद्या आर नाही तर पार घेऊ सगळ्यांच्या मद्धे तुडवू मरे पर्यंत नालायकांना.

  • @ratnamalashinde1932
    @ratnamalashinde1932 23 часа назад

    जबरदस्त बोललात सर! एकदम परफेक्ट! अगदी रोखठोक!

  • @Swamikr-z7s
    @Swamikr-z7s 23 часа назад

    खूप दिवसांनी 10% व फेज 2 बद्दल बोललात आपले खूप खूप आभार सर 🎉🎉

  • @nitapawar3049
    @nitapawar3049 23 часа назад

    शिक्षक भरती 70,000केली च पहिजे शिक्षण सेवक रद्द रद्दरद्दरद्दरद्द🙏🙏🙏🙏🙏

  • @yasinshaikh6446
    @yasinshaikh6446 День назад

    👍

  • @artistbonsai
    @artistbonsai День назад

    मगर सर खरंच खूप धाडशी आहेत आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राशी संबंधित मंत्र्याविषयी एवढं सारं बेधडकपणे बोलण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं

  • @surajchavan.official5697
    @surajchavan.official5697 День назад

    माझं शिक्षण सेवक कालावधी सप्टेंबर महिन्यात पुर्ण होतय तर मला पुन्हा एकदा परिक्षा देवा लागलं का सर 🤔

  • @quicklearn3229
    @quicklearn3229 День назад

    ATD teacher tet deu शकतात का?

  • @vaishnavigatadi8422
    @vaishnavigatadi8422 День назад

    2017 bharatisathi prayatn kara sir

  • @dnyaneshwaridhole111
    @dnyaneshwaridhole111 День назад

    शिक्षण मंत्री याची परीक्षा घ्या

  • @saumyascollection6893
    @saumyascollection6893 День назад

    निंदनीय, (आदरणीय) केसरकर साहेब, TET CTET TAIT ह्या कोणत्या परिक्षा असतात,, हे तरी माहिती होते का तुम्हाला😂😂 ? उपकारांची भाषा करता अजून 😡😡😡😡😡 आयुष्यभर काय आम्ही परिक्षा च देत बसायच का? #शिक्षणसेवक हा tag remove करून दाखवा आधी 😡😡

  • @rohitchavan7707
    @rohitchavan7707 День назад

    आमदारांना पण सेवाकाल चालू करा 16000

  • @amarbeedkarab5741
    @amarbeedkarab5741 День назад

    शिक्षण सेवक पद रद्द करा

  • @SajidaRizvi-bn9pj
    @SajidaRizvi-bn9pj День назад

    Khup chaann sangitle sir 💯

  • @onllykhaki123
    @onllykhaki123 День назад

    तुमच्या आई वडिलांचे मनापासून आभार.....ज्यांच्या मुळे मगर सरांसारखे नेतृत्व आम्हाला लाभले

  • @jayhind9283
    @jayhind9283 День назад

    जाताना हे मंत्री घाण करून जातील 😢😢😢

  • @jayhind9283
    @jayhind9283 День назад

    सर आता 20000+शिक्षण सेवक आहेत. सगळं नी आंदोलन करायला हवं. .

  • @user-my4fr5ms7m
    @user-my4fr5ms7m День назад

    मी वयाच्या 40व्या वर्षात शिक्षण सेवक म्हणून लागलो. मागील १३ वर्षे वाट पाहिली, प्रायवेट मध्ये काम केले. M.A.B.Ed. SET, TET 6वेळा पात्र, CTET 3वेळा पात्र, TAIT मेरीट मध्ये, मग आता पुन्हा ३वर्षांनी परीक्षा म्हणजे आतापर्यंतची योग्यतेला महत्त्व नसेल तर भरतीपूर्वीच शासनाने सागायला पाहिजे, आता हीच अंतिम आहे, असे बाबा दर वर्षीही परीक्षा घेतील. यांना शाळांचे कंत्राटीकरण करून बोगस, बेरोजगार, अपात्र, शिक्षक भरणार, म्हणजे आपल्या देशात पुढील काही वर्षात बेरोजगार, दरोडेखोर पीढ्या बनणार मग श्रीलंकेत जसे झाले तसे येथेही होणार. केसरकर साहेब हे असेच चालणार असेल तर काही दिवसांनी शिक्षकांच्या हातात खडू ऐवजी बंदूक व समोर मुलांऐवजी राजकारणी लोकं असतील याचे ही भान असू द्या. ज्या देशात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते तोच देश पुढे आहे, आणि तुम्ही निघाले रसातळाच्या मार्गाने. ... देव तुम्हा व सर्व राजकारणींना सद्बुद्धी देवो....

  • @nagnathmaske2559
    @nagnathmaske2559 День назад

    आमदार, मंत्री यांना पूर्व, मुख्य tet, ctet, tait परीक्षा लावली पाहिजे....

  • @nagnathmaske2559
    @nagnathmaske2559 День назад

    शिक्षण मंत्री यांच्या डोक्यात अळ्या पडल्यात.... आमदार यांना सुद्धा पात्रता परीक्षा लावा मनाव...

  • @AMARKACHARE-h8m
    @AMARKACHARE-h8m День назад

    Exam kiti vela Ghenar

  • @26Gk
    @26Gk День назад

    Triva Nished

  • @VasaveNarsing-bt9ey
    @VasaveNarsing-bt9ey День назад

    आपले शिक्षण मंत्री 1 number लबाड आहे

  • @dhirajnimje8253
    @dhirajnimje8253 День назад

    सर कंत्राटी भरतीचा सुद्धा विरोध करावा.

  • @dhirajnimje8253
    @dhirajnimje8253 День назад

    सर म्हणून म्हटले सर्वांनी एकत्र येऊन शिक्षणमंत्री यांच्या विरुध्द लढा देणे आवश्यक आहे नाहीतर महाराष्ट्रातील शिक्षकांना भीक मागावी लागेल. सर्वांनी एकत्र येऊन सर्व Gr रद्द करण्याचा प्रयत्न करावा.

  • @bhoomisakhare458
    @bhoomisakhare458 День назад

    Kharach sir tumhi yogya leader ahat amchyasathi...agdi barobar bolat amhi sarv tumchya sobat ahot sir

  • @rupeshwaghmare8219
    @rupeshwaghmare8219 День назад

    Very well said sir

  • @user-nt2uh9my4n
    @user-nt2uh9my4n День назад

    Well-done sir

  • @user-nt2uh9my4n
    @user-nt2uh9my4n День назад

    Magar sir amhi sarv tumchya sobat ahot...tumhi sarv khar bolat Ani ekdum barobar bolat👌👌👌

  • @gopalhudekar4320
    @gopalhudekar4320 День назад

    मंत्री महोदय शिक्षण सेवकांना तीन वर्षानंतर कायमस्वरूपी करावे असा नियम आहे

  • @RajuSabale07
    @RajuSabale07 День назад

    Best sir

  • @user-ug8ek7zw2d
    @user-ug8ek7zw2d День назад

    CMSahebNivadanukaAattaLavkarHHonarAahet

  • @manoharraut1100
    @manoharraut1100 День назад

    काही नियोजन करा सर....

  • @manoharraut1100
    @manoharraut1100 День назад

    आम्ही सर्व शिक्षण सेवक तुमच्या सोबत आहोत सर....