explainer । union budget 2025 | नक्की पैसे भरायचे की नाहीत ?
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स लागणार नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा.. तरी, १२ लाखांच्या वर उत्पन्न असलेल्यांना किती कर लागणार, जाणून घ्या...
#unionbudget #newtaxationscheme #nirmalasitharaman
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Sakal Digital Special | Special Report | Sakal Special | Sakal Live | Sakal News | Latest News 2024 |
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
हेच स्पष्टीकरण सोधत होतो मी..😊
ho na yarr भलताच काहीही takat बसत he lok
@@sikkimasdbh12 रुपये पण income नाही माझी😀😀
मालक नीट बघा 4 ते 8 पर्यंत 5 % आणि 8 ते 12 पर्यंत 10% म्हणजे मिळून 60 टॅक्स आहे यातला @@sikkimasdbh
Good
सुंदर विश्लेषण केले आहे. त्यामुळे योग्ये माहिती मिळाली
हेच कॉन्फुजन होते. बरेच व्हिडिओ बघीतले पण कोणी हे सांगितले नव्हते.
धन्यवाद 👍
खूप छान व्हिडिओ ताई पूर्ण नॉलेज समजून आला मला
🙏खुप छान माहेती दिली 🙏
धन्यवाद खूप सुंदर विश्लेषण
शेतकऱ्यांना काहीच नाही फक्त उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. पण् शेती मालाला बाजारभाव मिळत नाही
100℅ खरय. उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे आणि. शेती मालाला भाव नाही. कशाचे उत्पन्न दुप्पट. वाढती महागाई दर+GST
jebha 500 rupay lahsun jatat
100 ne kanda
300 tomoto jato ajun bharupr ..tevha ka bhi bolat
jast jhalet mhunun
खूप छान माहीती दिली आहे..🙏
व्वा खूप च सोप्या पद्धतीने सांगितलं , धन्यवाद
छान माहिती मिळाली
खुप सोप्या पद्धतीने सा
धन्यवाद ताई खुपच छान माहिती देऊन नोकरी करणार्याचा भ्रम दुर केला 🙏पुन्हा ऐकदा धन्यवाद🙏💕
धन्यवाद आपलि आकलनशक्ती उत्कृष्ट आहे
त्या अनुषंगाने आपन सर्व मुद्दे
छान पध्दतीने समजावून सांगितले
धन्यवाद
ह्या निर्मला बाई चे थोबाड बघितलं की डोक out होत आहे
12 lakh कमी झाले का ?
बरोबर
Te income tax ch aahe बाकीचे tax थोड़ी कमी केले भावा LTCG STCG बगा इन्शुरन्स बाकि other वर भरपूर gst अणि वेगळे टैक्स @@shrikantnayse5264
@@shrikantnayse5264 हे काँग्रेस चे जिहादी ह्यांना मोदी सरकार ने काही चांगले केलेले पण देकवत नाही आणि वरून बिल supporter ला अंधभक्त मंतेत
योग्य मार्गदर्शन. सोप्या भाषेत सांगितल्याने समजले. धन्यवाद
खुप सुंदर.
Very nice👍
धन्यवाद मॅडम संपूर्ण youtube वर कोणी सांगितलं नाही अशी माहिती तुम्ही सविस्तर दिले आहे.
12.8 lack package , tax =0 , in hand 12.8 lac.
13 lack package , tax = 75 k , in hand 12.25 lac 😢😢
Manje, Jast package parwadat nahi
💯💯 chan information ❤
Thank s good
हि एक प्रकारची फसवणूक आहे.12लाख पर्यंत टॅक्स नाही तर 13लाख उत्पन्न झाल्यावर मागचे दोन स्लॅब आकारण्याची गरज काय? हि निव्वळ दिशाभूल आहे.
दिलेली माहिती मागील वर्षीच्या आकडेवारी बरोबर तुलना केली तर किती फायदा मिळेल ते स्पष्ट होईल.
खूप खूप छान माहिती 💐💐
Thanks for Perfect information 👍👍🙏🙏
ते Rebate असत ते सांगा .
धन्यवाद
12lakh 80 हजार असेल तर 0 आणि जर फक्त त्यामधे 1हजार पगारवाढ झाली तरी लगेच 75 हजार भरायचे.बरोबर आहे का?
Ho
मागील आकडेवारीशी तुलना केल्यास लक्षात येईल. नियम आहे तो आहे. ते योग्य की अयोग्य ही चर्चा करून काय उपयोग होणार ?
फक्त 1000 भरावे लागणार. Marginal Relief मिळेल तिथे
खूप छान व्हिडिओ
Very nice explained thanks madam
खूप छान माहिती
छान माहिती दिली धन्यवाद 🙏
खूप छान माहिती मॅडम
Nice 1
खुप छान साधं व सोपं सांगीतलत
छान
Very Good
सरसकट १२ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त झालेले नाही,शब्दांचा खेळ आहे सर्व ,
झालेलं आहे..
Dought clear kele thank you ❤❤❤
Thank you 😊
एकदम योग्य असे उत्तर हवं होत.
Thanks...
❤❤❤ Understood
good informn
एकच नंबर
खूप छान माहिती दिली आहे
Perfect information madam.
Very nice video mam
चांगली माहिती दिली.
Thank you
Totally understand mam ❤❤
खुप छान
थँक्स 🙏
Thnx
Good explanation ❤❤❤❤.. wonderful meaningful content
Good🎉🎉
Superb
खुप सोपं करून सांगितलं धन्यवाद ❤
👍
Very nice explanation madam 👍👍
Nice informetion in short video 😊
धन्यवाद मॅडम
खूप छान पध्दतीने समजवता mam
👌🙏
Nice information😊
मध्यम वर्गीय लोकांना त्रास द्यायचा ठरवलं आहे
महागाई वाढत चालली आहे
सामान्य माणूस होरपळत चालला आहे कर आणि gst भरून
नेते चालेत हजारो करोड संपत्ती गोळा करत आणि सामान्य माणूस कर्जबाजारी होतं चालला आहे विचार करा 🙏🏻
अगदी मनातली माहिती सांगितली बेबी
Thanks
या बजेटमध्ये महाराष्ट्र पुर्ण आउट थोड्याच दिवसात देश पण
Khup chan samajavun sangitale. Aataparyant hyavar kuthehi khulasa milala navhata. 13 lakh valyankadun varachyachy slabache tax pan vasul karata aake pahije tyasathi ha prapanch.
हा प्रश्न ज्याला पडला तो खरंच मंदबुद्धी असणार.
Mast
Nice
Good information
Simple clarification dili tai tu mast ..😊😊
सरकारची बदमाशी आहे, १२ लाखांपर्यंत जर आय कर नाही तर ज्याचे १३ किंवा १३ पेक्षा जास्त ज्यांचे उत्पन्न आहे त्यांनी ४ लाख -८ लाख या स्लॅब मधील व ८ लाख-१२ लाख या स्लॅब मधील आयकर का भरायचा? लोकांनी आंदोलन केले पाहिजे.
ब्रिटिश इंग्रज चांगले होते असे म्हणावं लागेल आता....
Barobar aahe😊😊😊
अजून किती रक्त पिणार मध्मम वर्गीय लोकांचं तुम्ही. सगळे राजकारणी किती कर भरतात वर्षात. सर्व तर फुकट आहे त्यांना. तो पण जनते समोर आणा.
Gst 18%शेतीवर काय बोलून गेल्या अर्थमंत्री शेतकऱ्यांना फुकट कापूस भाव सगळे मिळून खाऊ बिकाऊ सरकार 🏴
That means 11,90,000 package greater than 12,50,000 ????
Why
Good
फळ्यावर लिहून समजाऊन सांगितलं असतं तर बर झालं असतं.
अगोदरच सर्वत्र वस्तू पदार्थ खरेदीला आम्ही नोकरदार टॅक्स भरतोच
त्याच्या घरातील लोकांना रेशन नाही त्याला पण नाही
बाकी ठिकाणी सूट नाही
मेडिकल बिल तयार करायची ऑफिस च्या फेऱ्या मारायच्या आणि मग पैसे मिळतात अगोदर मात्र आपण भरायचे
समान काम आणि उत्पप्नात मात्र एरिया नुसार विविधता
काय हे कसले नियम आणि कसले कायदे
👍🙏
Khup chan ashe short video banava
रिबीट किती आहे ते पण सांगा ना
गेल्यावेळी 7 लाख होते तरी पण टॅक्स लागला
राज्य व केंद्र सरकार..... प्रत्येक गोष्टी वर GST टॅक्स लावून वसुली करत आहे.
Services. Education, food , cloth gst 18 to 35% , finnally tax 18 to 35% mission completed 😀
तुम्ही सांगितलं ते कळाले😂 पण 12 लाख 80 हजार च्या पुढे 13 लाख म्हणजे 20,000 फक्त😂 मग त्या 20 हजाराचा टॅक्स घ्यायला पाहिजे होता😢😢😢 असं आमच्यासारख्या सामान्य माणसाचं मत आहे😢 सामान्य माणूस 13 लाखाचे उत्पन्न असूच शकत नाही😅😅😅😮😊 हे मला कळतंय पण सर्वांनाच नाही❤❤ पण सरकारने याचे स्पष्टीकरण सहित तिथे सांगितल असतं❤❤ ती 12 लाखांची हजाराच्या पुढे तुमचं उत्पन्न गेलं😂 की तुम्हाला 4 लाखांपासून दाखवलेल्या स्लॅप प्रमाणे टॅक्स भरावा लागेल😂😮 इतकं सोपं शब्दात ते सांगू शकत होते❤ शेवटी लोकांना कळणारच आहे ना❤ आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला काय पडलंय😂😂😂 आमचं उत्पन्न दोन तीन दीड लाखाच्या वरती जायला आम्ही रडतो😂😂😂😂
माझे ४८oooo /- इतके वार्षिक उत्पन्न आहे, बजेटमध्ये बारा लाख उत्पन्न द्यावयास पाहीजे.
❤
समजला यासाठी 12 लाखाचा वर असेल तरच हे लागु होत जसे की 13 ,14, 15 ,20 काही पण
4 ते 8 लाख 5% टॅक्स कसा चर्चा सुरू आहे 12 लाखापर्यंत टॅक्स नाहीं
म्हणजे वरील 1 लाखावर 75000 टॅक्स म्हणजे खरं 35000 बेनिफिट under tax exemption limit 😂😂😂 and surcharge limit individual above than income 50 lakh 😂😂😂😂😂😂😂
Daily use chya goshtivr Tax lavun vasool krnar Bharaych tr Ahech 😂😂
जे पाहिजे तेच सांगितले madam तुम्ही, नाहीतर काल पासून एवढे video पाहिले पण एकाने सुद्धा हे सांगीतले नाही
Mhanje 12 cha war thoda jari gela tar 12 paryant no tax lagu honar nai...😂
12लाख 75 हजार करमुक्त आहे
12 लाखापर्यंत एक रूपया पण कर नाही पण तेरा लाख उत्पन्न झाल्यावर मात्र एकदम 75 हजार रूपये कर हे विचित्र वाटत नाही का?शिवाय काही जण नोकरदारांसाठी असलेली प्रमाणित वजावट 75 हजार रूपये विचारात घेऊन 1275000 रूपयापर्यंंत आयकर लागणार नाही असे सांगतात.मग खरं काय आहे?