कंत्राटी
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #TAIT2023 #TAIT2025 #shikshkbhartinews #pavitraportal #balushamane #minority #pavitraportalupdates #secondphase
Join : Telegram
t.me/shikshkbh...
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
राज्यातील शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा💯
Dear All❤️
I am, Prof. Balusha Mane, an English Professor, Law & Ph.D. Scholar & President of ShivUnity foundation.
On my RUclips channel, I will give updates regarding recruitment in Maharashtra.
If You like, then Like, Subscribe & Share.
⭕️Any official or urgent communication/help write me on email to balusha.sb@gmail.com
Join What's App:
whatsapp.com/c...
STAY CONNECTED: TWEETER/INSTAGRAM/FACEBOOK/RUclips : balushamane1
#PavitraPortal
#ShikshakBharti
#पवित्रपोर्टल
#शिक्षकभरती
#shikshkbhartilatestnews
#tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
#pavitraportalshikshakbharati
#tait2023 #tait3updates
#PavitraPortal
#ShikshakBharati
#पवित्रपोर्टल
#शिक्षकभरती
#shikshkbhartilatestnews
#tait2023 #pavitraportal #shikshkbharti #pavitraportal
#pavitraportalshikshakbharati
#tait2023 #tait3updates
#Pavitraportallogin2024
#pavitraportalnewupdate #pavitraportallatestupdate #pavitraportal #shikshkbharti #latestnews #tait2023 #shikshkbhartilatestnews #tait2023 #pavitraportalnewsbulletinetodayjoin #tait2025
#shikshkbhartilatestnews #shikshakbharati #shikshkbharti #shikshakbharti #pavitraportalshikshakbharati #pavitraportal #pavitraportalbharati #pavitraportalnewupdate #pavitraportalshikshakbharatiupdate #pavitraportalupdate #balushamane #balushamane1 #tait3updates #secondphase #pavitraportalsecondphaseupdates #tait2025 ##tait3officialnews
कंत्राटी बंद करा ..पण सगळे स्थानिक भरा ...कारण सर्व कोकणात येतात आणि बदली करून पुन्हा स्वतःच्या जिल्ह्यात जातात....आणि कोकणातील शाळा शिक्षकाविना राहतात .......बदली करता येणार नाही असा gr काढा
करून तर बघा होत असेल तर , आणि आम्हाला दुसऱ्या नोकऱ्या द्या आधी मग स्थानिकांना इथे फक्त नोकरी करण्यासाठी येतात बाहेरचे आम्ही ...स्थानिक काय फक्त मजुरी करायच्या का ...अशा व्हिडीओ करण बंद करा आधी मॅडम . ...कोकणी माणूस आता जागृत झाला आहे . आम्ही 15000 काय फुकट नोकरी करू ...तुमची तयारी आहे का...
कंत्राटी शिक्षक हे त्यांची गुणवत्ता नक्कीच सादर करतील पण त्यांना संधी मिळते हे बघून तुमच्या का पोटात दुखत आहे . ते आधी सांगा
कोणत्या जंगलात गेली आहे ही
जर कोकणात कोकणी माणूसच राहिला नाही तर काय कराल ओ बाई.
कंत्राटी तर रद्द झाली पाहिजे....पण अन्यायकारक 55%-60% चा नियम तर रद्द झालाच पाहिजे....तलाठी ग्रामसेवक बाकी सरळसेवा सारखी भरती करावी....नाहीतर 102 वाले जिल्हा परिषद आणि 140 मार्क्स वाले घरी... अवघड आहे हे...
कंत्राटी बंद झाली पाहिजे
बरोबरच आहे मॅडम
कंत्राटी gr रद्द करण्यात यावं
कंत्राटी बंद साठी आपण आंदोलन करू
aata andolan karavech lagel. aata rastavar utharave lagel. he bandh zhalich pahije.
कंत्राटी शिक्षक भरती रद्द होणार नाही खासदार नारायण राणे साहेब भरती चालू करा म्हणून उपोषणाला बसणार आहेत
बेरोजगारांची. बाजू घेत असले बाबत खासदार नारायणराव जी राणे साहेब याचे स्वागत❤
Kantrati bharti murdabaad, murdabaad, kantrati bharti karnare murdabaad, murdabaad
Kantrati bharti murdabaad, murdabaad, kantrati bharti karnare murdabaad
बुला धरून हलवत बास मानव त्या देंगण्याला
कोमडी चोर
नवीन पर्मनंट शिक्षक येत पर्यंतच कंत्राटी शिक्षकांना जॉईन करून घेतले होते मग कंत्राटी चा gr रद्द करावा किंवा आम्ही कंत्राटी साठी जागा ठेवतो आणि 2nd phase ला जागा देत नाही हा प्रश्नच येत नाही... कारण पर्मनंट शिक्षक आल्यावर तुमची नियुक्ती रद्द करू असे त्यांच्याकडून लिहून घेतलेले आहे... मग हा सगळा नाटक का सुरु आहे... 2nd phase ला जागा द्या आणि पर्मनंट शिक्षक आल्यावर त्यांना काढून टाका, त्यांच्याकडून लिहून घेतल्याप्रमाणे..... साधी गोष्ट आहे. मग हा सगळा कट कश्यापायी सुसु आहे.
कंत्राटी भरती रद्द झालीच पाहिजे
तुम्ही कोकणात येणार आणि 3 वर्षांनी जाणार तेव्हा विडिओ कोण करणार कोकणात ची शाळा ओसाड पडली आम्ही स्थानिक प्रामाणिक आहोत आमच्या मुलांसाठी.
कंत्राट शिक्षक भरती रद्द होणार नाही.
2017 पासून wait करतोय मॅडम
Majhe M.a bed ( English) ctet paper2 passed aahe ....tari mukhyamantri skill as teacher Kam karat aahe
कंत्राटी भरती बंद झाली पाहिजे... मॅडम तुम्ही तारीख ठरवा आम्ही आंदोलनाला येऊ
Kiti vaat bgnar mam 2nd phase sathi. Kantala yet ahe ata. 😢
कंत्राटी भरती करायचे असेल तर परीक्षा कशासाठी? आम्ही योग्यता असणारे काय करायचं?
Contract bharti zahir nished
Kantrati raddha vyavi mam
andoalche niyojan kara. mam.
Kantrati rdd zal pahije 🎉🎉🎉🎉
Kantrati bharati band zali pahije
Tu lay shahani zali ka
Tumhi try kra mam. Nkkich hoil रद्द cantrati bhrti
कंत्राटी शिक्षक भारती चा GR रद्द करण्यात यावा...यासाठी #आंदोलन.#आंदोलन
Madm ya kantrati bharti cha pg walyanvr parinam honar ka
कंत्राटी भरती रद्द झालीच पाहिजे नाही तर आमची वाट लागेल Mam
Shikshan Sevak band karne ke liye kuch karo maam
He sarv narayan rane aani kesarkar.....yancyamude hot aahe
कधी लढा द्यायचा ते सांगा फक्त, आम्ही तयार आहोत
kantrati shikshak barti band Kara
Mam kantrati gr rdd zal pahije yasathi paraytn kara please 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Kantrati bharati band zalich pahije
Kantrati bharthi nkkkkoch....
Kantrati bharati dadda zali pahije mam
Madam aapan aandolan karau
ते जिल्हे जुन्या शिक्षण मंत्री साहेबाचे लाडके जिल्हे आहे
Kantrati bharti radda kara
रद्द करा
Kantradi bharati radda zali cha pahije
Naka karu mam
Gr radd naka Karu Ami berojgar ahot mg Amala chance dya
कंत्राटी भरती रद्द झाली पाहिजे.
Kantrati bharti radd zali pahije
Kantradi bharati radda zali cha pahije
कंत्राटी भरती रद्द झालीच पाहिजे