डाॅ.ताईंच्या वैद्यकिय ज्ञानाला अध्यात्मज्ञानाची जोड आहे. सर्व ज्ञानाचा पाया जे अध्यात्मात त्याचा अभ्यास आणि त्यावरील श्रध्दा ताईंच्याजवळ आहे! त्यामुळे त्यांचं सांगणं नि:संशय व परिणामकारक आहे. ताई तुम्हाला लाख लाख धन्यवाद! 🙏🙏अशिच सेवा चालू रहावी हिच प्रार्थना!!
u mention very clearly madam.tanx for same. really ur a medical officer as well as advioser for human beings advice. god bless u .i personally appreciate u madam ..
Namskar madam, mi tumcha pratyek vedio aikte. Mla Tumhala as a patient bhetayche ani. Achanak ale tar chalel ka? Ki pre appointment ghyavi lagel? Pl guide me.
खूपछान महिती सांगितली मँडम तुम्ही. धन्यवाद. माझ्या मिस्टरांनाही हा प्राँब्लेम आहे. मला तुम्हाला भेटायचे आहे परंतु तुमचे क्लिनिक कठे आहे माहित नाही .मीपुण्याला राहते.
छान पाटील madam ....आपल्या आहारातील सकस अन्न केंव्हाच हद्दपार झालेय .....आज जे तुम्ही खाता आहात त्यातुन विषच जातय पोटात ....दुधाची गुणवत्ता तर भयंकर ढासळली आहे....मी एक शेतकरी असून जेंव्हा भयंकर कीटकनाशके पिकांवर मारतो तेंव्हा त्यांचे होणारे परिणाम बघून वाईट वाटत .....जोपर्यंत भारतीय लोक स्वस्त मिळणाऱ्या अन्नापेक्षा गुणवत्तापूर्ण... chemical residuefree उत्पादनाची मागणी करत नाही(आणि त्याचे जास्तीचे पैसे मोजण्याची तयारी ठेवत नाही )तोपर्यत हे प्रॉब्लम कमी नाही होणार .....
Dr. पाटील मॅडम माझ्या आत्याच ससूनला हार्ट चे ऑप्रेशन झाले ते 1एप्रिल 2014 ला हार्ट मध्ये छिद्र होते त्यात निप्पल टाकले पण आता तिला दमलागत मला वाटत परत ऑप्रेशन कराव लागणार का ?
मॅडम मी जास्त भाज्या खात होते. त्यावेळी कोलेस्टेरॉल जास्त होते. आता मी तेल तूप भरपूर खातो. भाज्या कमी खातो.कोलेस्टेरॉल नॉर्मल आहे. पूर्ण फिट आहे. माॅडर्न सायन्स खूप कमी प्रतीचा आहे .आयुर्वेद पद्धतीने षडरस युक्त आहार घ्या. लाईफस्टाल वात पित्त कफ प्रकृति प्रमाणे ठेवल्यास कोणताच आजार होत नाही. मी विज्ञान चा शिक्षक आहे. सर्व एलोपॅथिक डाॅक्टरानी एकदा आयुर्वेद वाचावा
मी एक वर्षापासून हार्टच्या तीन गोळया खातो. दररोज 40 मीनिट चालण्याचा व्यायाम करतो. सध्या काही प्राब्लेम नाही. अशा परिस्थितीत गोळया बंद करता येतील काय ? डाॅक्टरला विचारले तर सांगतात गोळया कायम चालूच ठेवाव्या लागतील. आपले अभिप्राय कळवावे. माझे वय सद्या 64 वर्ष आहे.
नमस्कार मँडम, मला विचारायचे होते की hb 7.3 आहे आणि हार्ट pumping 30% आहे तर असल्या patient साठी ट्रीटमेंट काय करावी लागेल। आणि मी तुमच्याशी फोन वर बोलू शकते का, तुमचा नंबर सांगावे।
खूप छान माहिती माझे वडील 75 वर्षाचे आहेत त्यांना डॉक्टरांनी space maker बसवण्याचा सल्ला दिला आहे मला वाटते कि एक वेळ तुम्हाला भेटावे कृपया आपला पत्ता व नंबर द्या
माझ्याकडे एक शक्ति आहे कोण व्यक्ति जर मेथि किंवा पालकची भाजी खातो /खाते ति व्यक्ति दुसऱ्या दीवशी माझ्यासमोर आली तर मी पटकण ओळखतो ह्या व्यक्तिने ह्या पैकि एक भाजी काल खाल्लि
ताई नमस्कार अप्रतिम भाषाशैली अप्रतिम लेक्चर अतिशय मनाला आवडणारे लेक्चर आहे आपलं खूप सुंदर भाषाशैली आहे खूप खूप धन्यवाद
डाॅ.ताईंच्या वैद्यकिय ज्ञानाला अध्यात्मज्ञानाची जोड आहे. सर्व ज्ञानाचा पाया जे अध्यात्मात त्याचा अभ्यास आणि त्यावरील श्रध्दा ताईंच्याजवळ आहे! त्यामुळे त्यांचं सांगणं नि:संशय व परिणामकारक आहे. ताई तुम्हाला लाख लाख धन्यवाद! 🙏🙏अशिच सेवा चालू रहावी हिच प्रार्थना!!
Great information Dr. First time i see genuine doctor .
Madam Tumhi khup Chan samjvta Tumchya god aavajat
Thanks madam🙏
धन्यवाद मॅडम अगदी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल. रामकृष्णहरि माऊली
! BHAGWAN BABA HANUMANJI KO PRANAM !
!! MAHANTYAGI BABA JUMDEVJI KO PRANAM !!
!!! PARMATMA EK !!!
NAMASKARJI
FROM PURANLAL B DHAKATE SURAT.
खुपच छान माहीती दिली आपण ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच सुंदर महत्वाची माहीती.
Dr.madam khoop Chan mahiti dili.dhanyawad madam
u mention very clearly madam.tanx for same. really ur a medical officer as well as advioser for human beings advice. god bless u .i personally appreciate u madam ..
खुप छान . गैरजमज दुर झाले
खूप चांगली माहिती मिळाली ,याविषयीची मी कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पाटील मँडम धन्यवाद.
सुंदर माहिती
Great demo thanks
मॅडम आपण आरोग्यविषयी छान माहिती सांगत असता. धन्यवाद.
डॉक्टर तुम्ही फारच छान माहिती सांगितली .धन्यवाद .
Dr.khupch chan mahiti .
Dr very nice information 👌@
Good Guidelines Thanks
Very great.god bllesa you.
आपण फार महत्वाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद...
खुप छान माहिती दिली. आभारो आहे.
खूपच छान माहिती दिली आहे
Very good information madam
khup chhan mahiti mam
खुपच छान माहिती डॉक्टर.👌👌
Nice
खुपच छान माहिती मिळाली मॅडम धन्यवाद मॅडम
Khup khup chan mahiti thanks madam
💐💐👍
Khupch sundar. Khup mahiti milte tumchya video mdhun
Jay gajanan 👌👌👌
🙏🙏🙏🙏
उपयूक्त माहितीसाठी मीळाली
Namskar madam, mi tumcha pratyek vedio aikte. Mla Tumhala as a patient bhetayche ani. Achanak ale tar chalel ka? Ki pre appointment ghyavi lagel? Pl guide me.
AVN विषयावर काही उपचार आहे का
Hi Dr. Mazya vadilanch golya gheun liver (kidani ) kharab jhalay tyanch enjografi sarzali jalay 8 varsh jali pn tyana golya jast gheun tyanch livar kharab jhaly tr please upay sagha khanyat badal karnyache
धन्यवाद
म्याडम हृदय याची माहिती चांगली सांगितली.
Very nice mam
माणक्यामधून पायाला जाणारी नस दबली असेल तर कोणती थेरपी करावी कृपया मेसेज करून सांगा ही विनंती
very nice
छान
चागली माहीती माडम दिली , छान अहे
👍
👌👌👌
Very useful information thanks Madum I am ingoplast peishant.
खूपछान महिती सांगितली मँडम तुम्ही. धन्यवाद. माझ्या मिस्टरांनाही हा प्राँब्लेम आहे. मला तुम्हाला भेटायचे आहे परंतु तुमचे क्लिनिक कठे आहे माहित नाही .मीपुण्याला राहते.
Chan
Thanks Dr.
🧠🧠
छान माहिती मिळाली आहे
Vary good information
Tucha madam marga darsion kuup kuup chan sarvani aykavea tumi tmcha hospital cha adresh taka dhanawad
Chan mahiti aahe
☝️
mast
Madam stent parat kadhta yete ka
Good
Thanks
Hart peshant astil tar tyanni lagn karave ka nahi
Very good information Dr Patil Madam
छान पाटील madam ....आपल्या आहारातील सकस अन्न केंव्हाच हद्दपार झालेय .....आज जे तुम्ही खाता आहात त्यातुन विषच जातय पोटात ....दुधाची गुणवत्ता तर भयंकर ढासळली आहे....मी एक शेतकरी असून जेंव्हा भयंकर कीटकनाशके पिकांवर मारतो तेंव्हा त्यांचे होणारे परिणाम बघून वाईट वाटत .....जोपर्यंत भारतीय लोक स्वस्त मिळणाऱ्या अन्नापेक्षा गुणवत्तापूर्ण... chemical residuefree उत्पादनाची मागणी करत नाही(आणि त्याचे जास्तीचे पैसे मोजण्याची तयारी ठेवत नाही )तोपर्यत हे प्रॉब्लम कमी नाही होणार .....
J
Good information
हे भाषण पूर्ण पाठवावे.
मँडम तूम्ही दिलेला माहिती खूपच छान.
Dr. पाटील मॅडम माझ्या आत्याच ससूनला हार्ट चे ऑप्रेशन झाले ते 1एप्रिल 2014 ला हार्ट मध्ये छिद्र होते त्यात निप्पल टाकले पण आता तिला दमलागत मला वाटत परत ऑप्रेशन कराव लागणार का ?
Nice informational video.
Good information madam 🙏🏻
.
Mam,aplya centre madhe jya procedures kelya jatat tya mediclaim madhe cover hotat ka?
Chan tai
एकदा डॉ. छाजेड यांना सुद्धा एका
खुप सुंदर माहिती दिली एवढ ईमानदारीत कोन सांग त नाही
खूप छान माहिती आहे
मॅडम मी जास्त भाज्या खात होते. त्यावेळी कोलेस्टेरॉल जास्त होते. आता मी तेल तूप भरपूर खातो. भाज्या कमी खातो.कोलेस्टेरॉल नॉर्मल आहे. पूर्ण फिट आहे. माॅडर्न सायन्स खूप कमी प्रतीचा आहे .आयुर्वेद पद्धतीने षडरस युक्त आहार घ्या. लाईफस्टाल वात पित्त कफ प्रकृति प्रमाणे ठेवल्यास कोणताच आजार होत नाही. मी विज्ञान चा शिक्षक आहे. सर्व एलोपॅथिक डाॅक्टरानी एकदा आयुर्वेद वाचावा
Madam please hindi mai bhi video banaye
खूप छान माहिती
NANDKISHOR ZOLGE NANDED VERY NICE
Nice mam
शेवटी आयुष्याची दोरी बळकट असेल तर काही त्रास होत नाही !
खूप छान माहिती आहे मला मोबाईल नंबर पाठविणे
Thanks for good info.
मी एक वर्षापासून हार्टच्या तीन गोळया खातो. दररोज 40 मीनिट चालण्याचा व्यायाम करतो. सध्या काही प्राब्लेम नाही. अशा परिस्थितीत गोळया बंद करता येतील काय ? डाॅक्टरला विचारले तर सांगतात गोळया कायम चालूच ठेवाव्या लागतील. आपले अभिप्राय कळवावे. माझे वय सद्या 64 वर्ष आहे.
Mast
Netaji Khade -
Netaji Khade Wyatlllll
नमस्कार मँडम,
मला विचारायचे होते की hb 7.3 आहे आणि हार्ट pumping 30% आहे तर असल्या patient साठी ट्रीटमेंट काय करावी लागेल। आणि मी तुमच्याशी फोन वर बोलू शकते का, तुमचा नंबर सांगावे।
Majya hrudyat dukhte kala nightat 1 varsha pasun kahi upay sanga.vay 32
Bhushan Dawale send your nambar
00971581103288.. majha pan dukhat ahe .... kay tar upay sangava.lavkar
GOOD INFORMATION
Zabardst mam
Khari aani yogya mahiti madam.
Very good, many Dr. Do operations unnecessary and they are cheating
Mala tumcha mo no ani add...hava ahe karan ekda tumhala bhetun mala mazya BP baddal mahiti gyaychi ahe
hi doctor tumala bhetaych asel tr plz send mi your contact & address
खूप छान माहिती
माझे वडील 75 वर्षाचे आहेत
त्यांना डॉक्टरांनी space maker बसवण्याचा सल्ला दिला आहे मला वाटते कि एक वेळ तुम्हाला भेटावे
कृपया आपला पत्ता व नंबर द्या
Revanjali, Aranyeswar chowk,opp. Taware bakery, Near swargate,Pune, Maharashtra.India 411 037
+91 9623925066
mam pl.mob.no.send kra........mla tras hotoy.....bp....cha
Bestinrormation heart disease
राजीव दीक्शीत नाही म्हणाले टेस्ट करून ध्या.ते धरगूती आवशदे सागतात
Rajadixtya
parth Nitin Suryawsnshi
DENTAL
ओ रक्तगटाच्या लोकांना ह्रदयविकार प्रमाण जास्त असतो हे खरे आहे का?
माझ्याकडे एक शक्ति आहे
कोण व्यक्ति जर मेथि किंवा पालकची भाजी खातो /खाते
ति व्यक्ति दुसऱ्या दीवशी माझ्यासमोर आली तर मी पटकण ओळखतो
ह्या व्यक्तिने ह्या पैकि एक भाजी काल खाल्लि
Lokana vede samjato ka
आयुर्वेदा प्रमाणे नाडी पाहून मागील आठ दिवसात तुम्ही काय काय खाल्ल आहे हे कळत
Dr mb no give us
बाईंचे भाषण ऐंकुनच सगळ्या ब्लॉकेज
Hmmmm
sanket ilag
hindi me bole
Real Doctors should come out against these doctor and support common people.
There is no scientific base for this treatment.