माननिय : देवा . श्री दिपक जी. मी आपले व्हिडीवो पहात असतो आपण फार सुंदर व उपयुक्त माहिती देतात . देवा आपणास त्रिवार अभिनंदन . ॥ ओम गं . गणपतेय नम ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥
बाबा सप्तशृंगी (वणी गड) च्या देवीची साधना सांगा कृपया करून बाबा मी तुमच्या १४-१५ व्हिडिओ खाली ही एकच कॉमेंट करतो मला कधी तुम्ही रिप्लाय देत नाही कृपया करून आज द्या नम्र विनंती 🙏🙏
ruclips.net/video/ZijAzz4ZED4/видео.htmlfeature=shared दोन वर्षापूर्वी च सप्तशृंगी देवी साधनेचा भाग पूज्य जोशी काकांनी सांगितले आहे ..अनेक video काकांनी बनवले आहेत..आपण त्यांचे आधीचे भाग बघू शकता. Link share करत आहे. स्वामी ओम्
@@prachimaindargi2652 दीदि तुम्ही ज्या व्हिडिओ ची लिंक टाकली आहे ती मी कमीत कमी ७-८ वेळा पहिली आणि आत्ता अजून एकदा पहिली त्या व्हिडिओ मध्ये ते साधने बद्दल फक्त हेच बोले सप्तशती पाठ करायचा पुरणाचा नैवद्य आणि धिंड आसा नैवद्य द्यायचा आणि जोशी काका त्या व्हिडिओ मध्ये फक्त हेच बोले साधना आउघड आहे माझा कडे या मी करून देतो ( ही साधना नको करायला ) ह्या व्हिडिओ मध्ये फॅक्त २०/ माहिती आहे आणि मला ९०/ माहीत तरी पाहिजेच आमची कुलदैवत आहे माता सप्तशृंगी कृपया माझा बोलण्याचा एकदा विचार करा एकदा फक्त पूर्ण साधनेचा व्हिडिओ करा plz 🙏🙏
My God you are an encyclopaedia of all the procedures . We believe you fully . I end up seeing the videos late but will do all you are telling me
My God you are an encyclopaedia of all the procedures . We believe you fully . I end up seeing the videos late but will do all you are telling
🙏🙏🌹🌹
Thanks for update on the machine
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
गणपती बाप्पा मोरया 🌹श्री स्वामी समर्थ🌹
खूप खूप खूप छान 😊 धन्यवाद बाबा ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। प. पू.काकामहाराजांचे चरणी शतशः नमन
खूपच छान माहिती दिली काका तुम्ही, धन्यवाद 🙏🙏
आज नवीन माहिती मिळाली गोकर्णा ची फुले ऊसाचा रस खुप छान
Khup khup dhanyawad Guruji 🙏🙏
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
खुप छान माहिती सांगितली ॐ गं गणपतये नमः
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😊🙏
खूप छान आणि नवीन माहिती मिळाली 🙏🌺गणपती बाप्पा मोरया 🌺धन्यवाद 🙏
Khup sundar mahiti dilit kaka tumji.
ॐ गं गणपती नमः
काका खूप छान माहिती दिली 🙏
माननिय : देवा . श्री दिपक जी.
मी आपले व्हिडीवो पहात असतो आपण फार सुंदर व उपयुक्त माहिती देतात . देवा आपणास त्रिवार अभिनंदन .
॥ ओम गं . गणपतेय नम ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥
नमस्कार , श्री, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
|| ओम स्वामी समर्थ ||
|| वंदन प.पुज्य काकाजी ||
धन्यवाद
श्री. हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा
Shree Swami Samartha 🙏
Mangal murti morya
नमस्कार काका
ओम श्री स्वामी समर्थ
गणपती बाप्पा मोरया
" श्रीस्वामी समर्थ "
🙏🙏🙏🙏🙏
Kupach chhan mahiti
मंगलमूर्ती मोरया
नमस्कार काका श्री स्वामी समर्थ
🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 छान मार्गदर्शन नक्की करेन आमचेकडे घरी बसवलेला गनपती आंनतचर्तुर्थीला सोडतात🙏🙏🙏
Shri Swami Samarth. Tabbet kashi aahe. Swami krupen tumahala khup aayushya labho.
🙏
नमस्कार काका. आज नव्याने कळले की गणपती बाप्पा la उस आवडतो. धन्यवाद काका.
नमस्कार काका स्वामी ओम🙏🙏🙏
Namaskar kaka🙏🙏
Khup ch chhan mahiti !
Kaka ek prashn ahe. Jar periods chalu asatil tar hi sadhana kashi karawi? Manasik ritya karu shakto ka
अशीच माहिती गौराईची सांगा
Original shami patra kase aste please video madhe sangal
Jar cvaturthi paryant dwar yatra karat asu tar mag shasti pasun gharchya Ganpati la 108 chya patit durva vahilya tar chaltil ka ?
बाबा सप्तशृंगी (वणी गड) च्या देवीची साधना सांगा कृपया करून
बाबा मी तुमच्या १४-१५ व्हिडिओ खाली ही एकच कॉमेंट करतो मला कधी तुम्ही रिप्लाय देत नाही कृपया करून आज द्या नम्र विनंती 🙏🙏
ruclips.net/video/ZijAzz4ZED4/видео.htmlfeature=shared
दोन वर्षापूर्वी च सप्तशृंगी देवी साधनेचा भाग पूज्य जोशी काकांनी सांगितले आहे ..अनेक video काकांनी बनवले आहेत..आपण त्यांचे आधीचे भाग बघू शकता.
Link share करत आहे.
स्वामी ओम्
थोडक्यात सुंदर माहिती दिली .धन्यवाद .
@@prachimaindargi2652 दीदि तुम्ही ज्या व्हिडिओ ची लिंक टाकली आहे ती मी कमीत कमी ७-८ वेळा पहिली आणि आत्ता अजून एकदा पहिली त्या व्हिडिओ मध्ये ते साधने बद्दल फक्त हेच बोले सप्तशती पाठ करायचा पुरणाचा नैवद्य आणि धिंड आसा नैवद्य द्यायचा आणि जोशी काका त्या व्हिडिओ मध्ये फक्त हेच बोले साधना आउघड आहे माझा कडे या मी करून देतो ( ही साधना नको करायला ) ह्या व्हिडिओ मध्ये फॅक्त २०/ माहिती आहे आणि मला ९०/ माहीत तरी पाहिजेच आमची कुलदैवत आहे माता सप्तशृंगी कृपया माझा बोलण्याचा एकदा विचार करा एकदा फक्त पूर्ण साधनेचा व्हिडिओ करा plz 🙏🙏
Namskar guruji chhan sangitlla tumhi
Guruji shravnat havan kela ter chalto ka gaaytri mantracha
Please reply
शमीचे पान म्हणजे आघाडा का
Nahi
लाजाळू ची पाने असतात तशी पानं असतात
Shree Swami samartha 🙏🌺
नमस्कार काका श्री स्वामी समर्थ