काका, खूप विश्वासार्हता वाटते तुमच्या बद्दल जणू काही परमेश्वरच बोलतो तुमच्या मुखातून . तुम्हाला माझ्या कुटुंबियांकडून निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
अशी साधी सोपी आणि सहज साधना असावी ज्या साधनेमुळे मन निर्मळ,शांत आणि समाधानी व्हावं.....आनंदाच्या लहरींच्या अनुभूती याव्यात....मन व्यवहाराच्या जंजाळातून बाहेर यावं....खरा विसावा आणि मनसोक्त विश्रांतीचा सहवास लाभावा!या अध्यात्मिक क्षणांच्या संपत्तीचे मोती मिळावेत....असो....धन्यवाद!
काका खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद बरेच लोक तुम्हाला प्रश्न विचारून भंडावून सोडतात.असे दिसते.अशीच वेगवेगळ्या साधनांची आपण माहिती देत जा छान वाटते धन्यवाद काका
काका सकाळी 6 नंतर ही साधना केली तर चालेल का ? मला काहीच माहिती नव्हती ह्यां साधने बद्दल मला उद्या येणाऱ्या विनायकी ला साधना करायची आहे कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार काका! तुम्ही खूप छान माहिती दिलीत. तुम्ही सांगितलेली गुरुपुष्यामृतच्या दिवशी करायच्या उपासनेची आम्ही सुरवात केली आहे. वरील व्हिडीओत आपण आठ दिवस म्हणालात ते विनायकी चतुर्थी पासून पुढचे सात दिवस का? म्हणजे विनायकी चतुर्थी पहिला दिवस आणि पुढील सात दिवस असे मिळून आठ दिवस का?
काका, खूप विश्वासार्हता वाटते तुमच्या बद्दल जणू काही परमेश्वरच बोलतो तुमच्या मुखातून .
तुम्हाला माझ्या कुटुंबियांकडून निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
🌺🌷🌸
➕
अशी साधी सोपी आणि सहज साधना असावी ज्या साधनेमुळे मन निर्मळ,शांत आणि समाधानी व्हावं.....आनंदाच्या लहरींच्या अनुभूती याव्यात....मन व्यवहाराच्या जंजाळातून बाहेर यावं....खरा विसावा आणि मनसोक्त विश्रांतीचा सहवास लाभावा!या अध्यात्मिक क्षणांच्या संपत्तीचे मोती मिळावेत....असो....धन्यवाद!
श्री स्वामी समर्थ 👏जोशी काका खूप छान माहिती दिलीत
काका आपणास साष्टांग नमस्कार आपण फार सुंदर मंत्र सांगितला आपलै आभारी आहोत
आपल्या गुरूंचा आदर ठेवून योग्य मार्गदर्शन करता खूप छान आणि सोपे उपाय 🙏🙏
Kaka, me hi pan sewa keli!! Dhanyawad Joshi Kaka . Khuuup chaan mahiti diliy
श्रीगणेशायनंमःमलाआवडली
खूप छान माहिती सांगितली ❤
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙏🏻🙏🏻
खुपच छान माहिती दिलीत
Kala 🙏Kaka tumhi he je Chhan Chhan upay Sagta tya bdal tumala shat shat pranam.
स्वामी ओम 🙏🏻
काका खूप छान वाटल. तुम्ही छान छान साधना v माहिती सांगता . खरंच खूप बरं वाटलं. धन्यवाद काका🙏🏻
स्वामी ओम 🙏🏻🙏🏻
Kitti chhan sangtat kaka, ekdm correct , unique, || Swami ॐ ||
काका खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद बरेच लोक तुम्हाला प्रश्न विचारून भंडावून सोडतात.असे दिसते.अशीच वेगवेगळ्या साधनांची आपण माहिती देत जा छान वाटते धन्यवाद काका
Khup khup dhanyavad kaka🙏
काका नमस्कार खूपच छान मंत्र सांगितला.
समजावून पण छान सांगितले श्री स्वामी समर्थ.
🙏🙏🙏🙏🙏श्री.स्वामी.समर्थ.महाराजकी.जय.💐💐💐💐💐
अंजली.दळवी.शिरूर .
Kaka namaskar khupach chan mahiti dili.Dhanywad.
ॐ स्वामी समर्थ..श्री जोशीं काका सा.नमस्कार. 🙏🙏🌹🌹श्री गुरूमाऊली 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Om Swami Samarth
खूप सुंदर माहिती दिली तुम्ही गुरुजी कोटी कोटी धन्यवाद 🙏
काका तुम्ही खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏
Namskar kaka. Koop changli mahiti dilit
काका फार छान माहीती दिली
🌹☘️श्री स्वामी समर्थ ☘️🌹
गुरूआई खुप छान माहीती सागितली .अशीच आमच्यावर माया करा .साष्टाग नमस्कार 🙏🌹🌸🌹🌸🙏
काका खूप छान माहिती दिली. तुमचे सगळे video खुप छान आहेत.
Namaskar kakamauly hridya adyatma manasparshi aikiv manytanpeksha shady saral ani dope 🙏🙏🙏🙏🌹🌹👍anukaraniy
खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद काका
ओम श्री स्वामी समर्थ
Kaka farach chaan mahiti sangitli Shri swami Samarth
माझा गजाननावर खूप विश्वास आहे
काका खूप छान माहिती दिली
kaka खुप सुंदर mahiti 🙏
काका खूप छान वाटले . आभार
🙏धन्यवाद काका
Khup khup dhanyawad 🙏🙏🙏
Shri Swami Samarth🙏
Kup chan
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻 thank u kaka
छान माहिती दिली आहे 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
धन्यवाद काका छान माहिती दिलीत 🙏
श्री गजानन जय गजानन .जय जय गजराज समर्थ
Om Swami Samarth ...🙏💐
गुरुपुष्यामृत च्या दिवशी मी धने चा उपाय केला होता.थोडा चांगला अनुभव आला.
कसा
Shri swami samartha
नमस्कार काका, खुप छान माहिती
Namaskar khup chaan mahiti dili🙏👌Dhanyvad Guruji
धन्यवाद काका नक्की करते
Om Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
👌👌🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏Thank you
Khup sundar🙏
🙏🙏 ॐ स्वामी समर्थ 🙏🙏
धन्यवाद काका..💐
Kaka khup sunder
धन्यवाद काका 🙏
Dhanyawad kaka 🙏🌹
Shree Swami Samarth
नमस्कार काका
swami om kaka 🙏🙏
Mast
🙏🙏🙏
Sir no words manapasun kele tar he divas sahi changale jatil moral support Rahu det Lots of blessings and best wishes 🎉🙏
Khoop chan
गं स्वाः
Khup chan mahiti milali kaka dhanyawad
काका खूप छान माहिती साधना सांगितली. विनायकी पासून आठ दिवस ही साधना करायची का ते परत एकदा सांगा. तुम्हाला नमस्कार करते.
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹kaka
Vinayaki chaturthi pasun 8 days karaychi sadhana ki phakt vinayaki chaturthi la 108 times karaycha jap
Aadarniy kaka tumche shabd aikun bare vatle. Plz sanga vinayaki pasun aath diwas niyamane karave ka.
नमस्कार काका 🙏
Namaskar kaka 🙏🙏
Chtra navratra luxmi chi sopi Sadana saga
Ha Abhishek dusra devana kela tari chalto ka
Om 🙏
Pan 8 divas kadhi kraychi seva vinayak chaturthi pasun ka
गुरुजी नमस्कार,माझी रास सिंह आहे नक्षत्र मघा आहे मी कुठला व्यवसाय सुरू करु
Vinnayk chaturttiche vet kase karave
Vinayaki Chaturthi la Upvas Karava ka
Abhishek vinayaki chaturthi pasun salag aath divas ki ath vinayaki chaturthya karavyat. Pl. margdarshan karave.
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
हाताच्या बोटावर जप करतात
Sankat chaturthi Sadhna Kay karavi...
Aple kendra chakri wadlat kase ahe. Shri swami samarth.
अनिताजी,
त्या भागात सध्या तरी पाऊस नाहीए. थोडं वारं वाहातए. पण सर्व काही खबरदारी घेण्यात आली आहे.
Gam bolayache aahe ki gang
👌👌🙏🙏🌹🌹
😎😎😎😇😇😇😇😇👍👍👍👍👍
Mi ajach video pahila ahe mag ajach hi sadhana karayachi ka ki ithun pudhe 8 divas karayachi
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
खुप छान माहिती 🙏
विनायकी चतुथीॅ पासून आठ दिवस करायचे का 🙏
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
गणपतीचे पारायण कसे करावे प्लीज रिप्लाय द्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो, प्लीज सांगा
Vinayak chaturthi pasun salag aath diwas Jap karava ka, KAKA? Khupch chhan Dhanyavad kaka!🙏🙏
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
विनायकी चतुर्थीला उपवार करायचा
काका सकाळी 6 नंतर ही साधना केली तर चालेल का ? मला काहीच माहिती नव्हती ह्यां साधने बद्दल मला उद्या येणाऱ्या विनायकी ला साधना करायची आहे कृपया मार्गदर्शन करावे
काका नमस्कार। हनुमान चालीस अनुष्ठान कसे करावे
फक्त विनायक चतुर्थी लाच कराची का साधना काका प्लीज़ मला मार्गदर्शन कराल का🙏🙏
Namaskar Kaka 🙏Ajun eka sunder video sathi tumche manapadun dhanyawaad! Hi sadhana Vinayki chaturthi pasun suru karun pudhil 8 diwas karaychi na?
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra oh...okay...thank you 🙏😊👍
मी साधना करीन काका
धन्यवाद काका 🙏
काका ही साधना आठ विनायक्या की विनायकी पासून आठ दिवस करावी ? खूप छान सांगता काका ऐकत रहावस वाटतं .thank u . जय जय स्वामी समर्थ.
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
काका नमस्कार मी आपला व्हिडीओ आज पाहिला मग ही साधना आजपासून म्हणजे विनायक चतुर्थी पासून सुरु केली तर चालेल का ओम स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
अशी आठ दिवस साधना करावी.
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra धन्यवाद देव तुमचे भले करो
काका विनायक चतुर्थी ला च केलं तर चालेल का की आठ दिवस रेग्युलर करावा लागतो क्रुपया सांगावे
नमस्कार काका!
तुम्ही खूप छान माहिती दिलीत.
तुम्ही सांगितलेली गुरुपुष्यामृतच्या दिवशी करायच्या उपासनेची आम्ही सुरवात केली आहे.
वरील व्हिडीओत आपण आठ दिवस म्हणालात ते विनायकी चतुर्थी पासून पुढचे सात दिवस का?
म्हणजे विनायकी चतुर्थी पहिला दिवस आणि पुढील सात दिवस असे मिळून आठ दिवस का?
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra Ok.
काका मला वाटलं की विनायकी पासून करायचे आहे. मी उद्यापासून केले तर चालेल का. Pls मार्गदर्शन करा
विनायकी चतुर्थी आधी सात दिवस...
चतुर्थीला आठवा दिवस.
अशी आठ दिवस साधना करावी.
भाद्रपद चतुर्थी बद्दल सांगावे