"सत्यविनायकाची पूजा" ऐकूया पू. जोशी काकांकडून.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 79

  • @pratibhamane3689
    @pratibhamane3689 2 года назад +13

    काका तुमच्या मार्गदर्शना प्रमाणे मी नक्कीच साधी सरळ आणि सोपी सत्यविनायक पूजा करेन. धन्यवाद काका असेच आमचे नेहमी मार्गदर्शन करत रहा . स्वामी तुम्हाला उदंड आयुष्य देवोत.

  • @anaybachal2301
    @anaybachal2301 Месяц назад

    खूप छान व सोपी पद्धत सांगीतली धन्यवाद

  • @varshajoshi9364
    @varshajoshi9364 2 года назад +8

    ||श्री स्वामी समर्थ||
    कोणतंही अवडंबर न करता केवळ भक्तीभावाने पूजा कशी करावी हे खूप छान समजावून सांगितलं आहे, धन्यवाद काका

  • @shobhakadam4032
    @shobhakadam4032 Год назад

    श्री स्वामी समर्थ खूप छान आहे

  • @pritideshmukh1770
    @pritideshmukh1770 2 года назад +5

    Kaka Dhanyawad hya video sathi!!! Khuuup chaan mahiti diliy. Tumhala uddanda aayush labho hich ishwarcharni prarthana 🙏🙏 Om Swami 🙏🙏

  • @bharatikakade5788
    @bharatikakade5788 Год назад

    Kaka tumhi khup sadhya paddhatine samjaun sangata mug karavese vatate thanks 🙏

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Год назад +1

    🙏🙏 काका खूप छान माहिती आणि उत्तम मार्गदर्शन खूप खूप आभार आणि धन्यवाद

  • @sujatapatil4037
    @sujatapatil4037 10 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nandagurav2084
    @nandagurav2084 2 года назад +3

    काका धन्यवाद खुप छान माहिती दिली आणि तुम्ही खुप गोड बोलतात ते ऐकून खुप छान वाटते श्री स्वामी समर्थ तुम्हाला सुखी समाधानी व आनंदी आयुष्य देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @shraddhasawant-g9b
    @shraddhasawant-g9b Год назад

    Kaka namskar
    Khup chan mahiti

  • @surekhaborate7107
    @surekhaborate7107 Год назад

    Khup Chan kaka Thankuv kaka dewabarobar tumcha pan aashirwad labho

  • @deepamagar1494
    @deepamagar1494 Год назад

    खूप छान काका
    तुमचे व्हिडिओ पाहून ऐकून
    तिथे यावसे वाटते श्री स्वामी समर्थ

  • @shamsundermainkar5834
    @shamsundermainkar5834 2 года назад +1

    पु काकाना नमस्कार 🙏 सत्यविनायकची माहिती फारच छान. ओम श्री स्वामी समर्थ. 🙏

  • @arjunmadavi8897
    @arjunmadavi8897 Год назад

    Thanks khup chan kaka

  • @sujatapatil4037
    @sujatapatil4037 11 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ काका तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 2 года назад

    Swami Om.
    🕉🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 2 года назад +1

    🙏आदरणीय काका तुम्ही आज सत्य विनायक बद्दल खुपच उत्तम माहिती आणि मार्गदर्शन केल आहे व काका तुम्ही महान आहात कारण तुमचे मार्गदर्शन एकदम सोपे असतात 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ

  • @sujatapatil4037
    @sujatapatil4037 Год назад

    काका खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ

  • @meerashetty6697
    @meerashetty6697 2 года назад +1

    स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏

  • @rohini20wakhare55
    @rohini20wakhare55 2 года назад +1

    काका तुम्ही कायम सहज आणि साधी पूजा करावी हे खूप छान सांगतात,
    हे खरं आहे की भाव खूप महत्वाचा , धन्यवाद काका🙏🏼

  • @shrivallabha_1176
    @shrivallabha_1176 7 месяцев назад +1

    काका पुष्टीपती विनायक जयंती बद्दल कृपया एक व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏🏻

  • @reshmagaikwad1769
    @reshmagaikwad1769 2 года назад

    Thank you kaka 🙏🙏 kiti Chan mahiti dili tumhi .

  • @khushbubarewar1434
    @khushbubarewar1434 2 года назад

    Shree swami samrth

  • @sandhyabhagwat1289
    @sandhyabhagwat1289 2 года назад

    Namaskar Kaka🙏🙏🙏
    Mi 4-6 mahinya purvi Vichrla hota.
    Khupch Sooopp Puja sangitli kaka.khup khup
    Dhanyawad.
    "Bhav hi Bhagwan he."
    Tumhi sangile Anek labh
    Zale....bhetu. Sangen.
    Mala Nakstrrvan v Swami
    Samarth kendrat yeyche aahe .... November madhe
    Vicharle mi tevha tumhi navhta tithe.🙏😔🙏
    Lovkarch Aplya bheti cha yog yeooo hich Swami charani prthna.
    Shree Swami Samarth.
    🙏🙏🌺🙏🙏

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 2 года назад

    काका नमस्कार 🙏🏼खूप छान माहिती

  • @snehadesai1720
    @snehadesai1720 2 года назад

    🌹🌺🌷🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pratibhanalawade2600
    @pratibhanalawade2600 2 года назад

    सरळ साधी खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад

    Shree Swami Samartha 🙏🙏💐 namaskar kaka

  • @ashokanjarlekar5627
    @ashokanjarlekar5627 2 года назад

    ओम् स्वामी समर्थ Ii श्री स्वामी समर्थ ll सत्य विनायक बद्दल उपयुक्त माहिती.

  • @anitanaik5502
    @anitanaik5502 2 года назад

    Kaka khup khup dhanyawad.तुमच्या मुळे आम्हाला खूप काही भेटल आहे, काका.. तुम्ही पूजा अगदी सोपी सांगता आम्ही मनापासून करतो आणि त्याचा मला खूप फायदा झाला .🙏श्री स्वामी समर्थ

  • @sunitaghatge4691
    @sunitaghatge4691 2 года назад +2

    खूप दिवस वाट बघत होते खूप आनंद झाला,पण आम्हाला गुरू मंत्र घ्यायचा आहे तर कधी घ्यावा ,आणि गुरू मंत्र घेणे म्हणजे काय , जोपर्यंत गुरू मंत्र मिळत नाही तोपर्यंत ,हवन, अनुष्ठान ,जप इत्यादी काहीच करायचं नाही का ,तर मार्गदर्शन करावे खूप काही आम्हाला मिळवायचे आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला उदंड आयुष्य देवो

    • @sunitaghatge4691
      @sunitaghatge4691 2 года назад

      किती सत्य विनायक करावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @pravinrundhe7439
    @pravinrundhe7439 2 года назад

    OM SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🙏🙏

  • @priyaravat3387
    @priyaravat3387 2 года назад

    खूप छान माहिती दिली अशीच मला 16 सोमवारची माहिती हवी आहे
    आणि कमलगट्टा याचीही माहिती हवी आहे

  • @shubhangilotlikar4098
    @shubhangilotlikar4098 2 года назад

    नमस्कार पुज्ज्य ज्योशि काका 🙏🙏 नेहमी च्या शैलीत माहिती सांगितली. तुमच्या कडून खूप शिकायला मिळते धन्यवाद

  • @archanaagavekar4556
    @archanaagavekar4556 2 года назад

    नमस्कार काका, खूप छान माहिती सांगितलीत. धन्यवाद.

  • @suunilghorpadey623
    @suunilghorpadey623 2 года назад

    काका नमस्कार श्री स्वामि समर्थ🙏🙏🙏

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 2 года назад

    Khup chan mahiti sangitali kaka dhanyavad

  • @neelamtalekar8314
    @neelamtalekar8314 8 месяцев назад

    🌹🙏🙏🙏🌹

  • @ketakighag5946
    @ketakighag5946 2 года назад

    Shree Swami Samartha
    Khup Chaan Mahiti
    Dhanyavad🙏🙏🙏

  • @yogeshkshirsagar8836
    @yogeshkshirsagar8836 2 года назад

    ओम स्वामी समर्थ🙏🙏

  • @sukhadabendre5926
    @sukhadabendre5926 2 года назад

    Namskar kaka 🙏🙏

  • @babasahebshinde5688
    @babasahebshinde5688 2 года назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @smitadandekar6709
    @smitadandekar6709 2 года назад

    खूप छान माहिती . धन्यवाद 🙏🏻

  • @chhayawamanacharya6004
    @chhayawamanacharya6004 Год назад

    लाख जपानची संख्या करण्याची इच्छा आहे तरी मार्गदर्शन
    10:20

  • @abhishektilekar608
    @abhishektilekar608 2 года назад +1

    काका शुक्रवारचे वैभव लक्ष्मी व्रताची माहिती मिळावी.🙏🙏

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482 2 года назад

    Dhanywad काका खुप छान माहिती सांगितली खुप खुप आभार

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 2 года назад

    👌🙏🙏🏻🌹

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 2 года назад

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @malinis5906
    @malinis5906 2 года назад

    You have given very practical tips.great you are.

  • @rajashreeraut6006
    @rajashreeraut6006 2 месяца назад

    काका नमस्कार,
    खूप छान सांगितले तुम्ही. फक्त एक विचारायचे होते की, ५ सत्याविनायक करताना उपवास आणि शाकाहारच करणे आवश्यक आहे का?

  • @mugdhaarekar4106
    @mugdhaarekar4106 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @nileematambe9972
    @nileematambe9972 2 года назад

    👌👌🙏🏿💐

  • @sarojdhandhukia103
    @sarojdhandhukia103 2 года назад +1

    काका खूप सुंदर माहिती दिलीत..... संकष्टी चतुर्थीला केली तर चालेल का?

  • @dineshjadhav2529
    @dineshjadhav2529 2 года назад

    🙏🙏 ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काका ना माझा सा नमस्कार

  • @meghahingmire1239
    @meghahingmire1239 2 года назад

    Kaka Gajendra Moksha Stotra yachi mahiti Sangavi. Pl.

  • @kalpanadarode
    @kalpanadarode 6 месяцев назад

    काका नवनाथ पारायण वर व्हीडिओ बनवा

  • @kamaleshkarkhanis7889
    @kamaleshkarkhanis7889 6 месяцев назад

    त्या सुपारी चे काय करायचे नंतर

  • @ganeshwalunj9387
    @ganeshwalunj9387 2 года назад

    काका मला आई पदमावती देवीची उपसना माहित सांगाना

  • @mybelovedlord5249
    @mybelovedlord5249 2 года назад

    Kaka Kiti vajta karyachi puja sandhyakali 6 nantr ka please sanga

  • @chhayawamanacharya6004
    @chhayawamanacharya6004 Год назад

    लाखोली जप कसे करावे याचे माहिती सांगाल का

  • @hemantkothurkar2290
    @hemantkothurkar2290 2 года назад

    नमस्कार काका खुप चांगले सांगितले। काका एक विचारायचे होते की माझ्या कड़े devharyat नाग आणि नंदी ची मूर्ति आहे तर ते चालेल का कृपया मार्गदर्शन करावे मी या आधी विचारले होते

  • @tejalrane1094
    @tejalrane1094 10 месяцев назад

    Hom pn kartat ka

  • @shilpagawde5211
    @shilpagawde5211 2 года назад

    Kaka kiti vinayk chaturthi krychi plzz reply

  • @sangitachaudhari4160
    @sangitachaudhari4160 2 года назад

    Sarv seva upvas n karta kru shakto ka kaka tabbet ila zepat nahi

  • @yogeshdate9350
    @yogeshdate9350 2 года назад +1

    सत्याविनायक पूजा संध्याकाळी केली तर दिवसभर उपवास करावा लागतो का?

  • @poojapardeshi3232
    @poojapardeshi3232 Год назад

    काका सत्य नारायण ची साधना कशी करायची ते सांगा ना

  • @anitanaik5502
    @anitanaik5502 2 года назад

    मला श्री यंत्र आणि कुबेर यंत्र पाहिजे होत , तांब्याच यंत्र मिळत नाही .तुमच्या कडून मिळेल का?

  • @malusalunke6016
    @malusalunke6016 2 года назад

    काका नमास्कर तुम्ही सांगितले तशी सुपारी जर नाही मिळाली तर
    देव घरातील गणपतीची मूर्ती आहे त्यावर
    ही साधना केली तर चालेल का।

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 2 года назад

    शमीपत्र चालेल का काहीच मिळालं नाही तर

  • @sunitaghatge4691
    @sunitaghatge4691 2 года назад

    काका श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण ह्या महिन्यात करायचे आहे पण गुरू मंत्र घेतला नाही तर नुसता संकल्प करुन वाचला तर चालेल का सर्वसामान्य लोकांनी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @sunitaghatge4691
    @sunitaghatge4691 2 года назад

    काका सत्य विनायक पूजा नैवेद्य काय करायचा

    • @OmSwamiSamarthaSadhanaKendra
      @OmSwamiSamarthaSadhanaKendra  2 года назад

      नमस्कार,
      नैवेद्य म्हणून गूळ खोबरं किंवा कणकेचे मोदक दाखवले तरी चालतील.

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 года назад

    💐 ।। ओम स्वामी समर्थ ।। 💐

  • @mrunaliniharkare893
    @mrunaliniharkare893 2 года назад

    🙏🙏

  • @sonalisantoshjotawar3788
    @sonalisantoshjotawar3788 2 года назад

    🙏🙏

  • @mayag9876
    @mayag9876 2 года назад

    🙏🙏