श्री स्वामी समर्थ.काका तुम्ही माहिती खुप छान समजावून देता. असे मार्गदर्शन कोणी आजपर्यंत करत नाही.तुमचे प्रत्येक शंकेचे निरसन करून देता.खुप खुप धन्यवाद गुरूजी.
नोकरी निमित्त आताच आमची बदली मुंबई मध्ये झाली त्यामुळे आम्ही मुंबई त राहायला आलो व दिवाळी पुजेची खरेदी केली तेव्हा ईकडे नारळ पूर्ण सोललेला मिळाला तेव्हा वाटले की नारळ असा पूजेत ठेवायचा की नाही पण योग्य वेळी तुम्ही सांगितलेली नारळा बदल ची माहिती ऐकली आणि मनातला संभ्रम दूर झाला तुमचे खूप धन्यवाद काका.
श्री स्वामी समर्थ.काका तुम्ही माहिती खुप छान समजावून देता.
असे मार्गदर्शन कोणी आजपर्यंत करत नाही.तुमचे प्रत्येक शंकेचे निरसन करून देता.खुप खुप धन्यवाद गुरूजी.
बऱ्याच दिवसांनी एक सुंदर व्हिडिओ पहायला मिळाला, त्याबद्दल धन्यवाद। दीपावलीच्या शुभेच्छा।
श्री जोशी काकांना नमस्कार.नारळाविषयी वेगळीच माहिती मिळाली.धन्यवाद.दिपावली तसेच नूतन वर्षाच्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा.श्री स्वामी समर्थ.
प.पू.काकांच्या चरणी नमन व दिपावली शुभेच्छा .
नोकरी निमित्त आताच आमची बदली मुंबई मध्ये झाली त्यामुळे आम्ही मुंबई त राहायला आलो व दिवाळी पुजेची खरेदी केली तेव्हा ईकडे नारळ पूर्ण सोललेला मिळाला तेव्हा वाटले की नारळ असा पूजेत ठेवायचा की नाही पण योग्य वेळी तुम्ही सांगितलेली नारळा बदल ची माहिती ऐकली आणि मनातला संभ्रम दूर झाला तुमचे खूप धन्यवाद काका.
काका तुम्हि खूपच छान माहिती दिली. धन्यवाद. 😊 दिपावलीच्या शुभेच्छा . 🙂🙏
जोशी काका तुम्ही फार महत्त्वाची आणि चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🌹
नमस्कार काका
तुमच्याकडे बर्याच गोष्टींची खुप दुर्मिळ माहिती आहे. जसे की विड्याची पानं, सुपारी, हळकुंड.....अजून अशी माहिती ऐकायला खरच आवडेल
Mahit naslele mahiti milale
Dhanyawad 🎉
खरंच काका पहिल्यांदाच ऐकले नारळा बद्दलची हि माहिती अशाच वेगवेगळ्या माहिती आम्हाला सांगा.मनापासून धन्यवाद काका.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
माहिती खूप छान.आहे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏 diwali chay hardik shubhechha Sir Thank u very much for for sharing this secret
|| ओम् स्वामी समर्थ ||
|| वंदन प पुज्य काकाजी ||
श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा
नमस्कार काका दिपावली हार्दिक शुभेच्छा खूप छान सांगत आहेत
खुप छान माहिती आहे काका ,
Shree swami samarth jay jay swami samarth
श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.काकांना नमस्कार.
Avadhoot chintan Shri Gurudev Dutt Jay Shri Swami Samarth maharaj ji ki Jay 🙏 ♥️
Kaka Namaskar.Khup chaan Mahiti Dilit.khup Dhanyawad.c u.
*Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺*
नमस्कार श्री काका दिपावली हार्दिक शुभेच्छा।
खुप सुंदर अशी माहिती दिली आपण
आपले आभार
काका नमस्कार आपण खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
माननिय : देवा श्री छान नारळा बद्दल माहिती दिली .
धन्यवाद . देवा .
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
Chan mahiti sangitali kaka dhanyawad happy दिवाळी 🎉
Sri swami samarth gurumauli 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
अतिशय उपयुक्त व उत्तम माहीती दिलीत बाबा😊❤❤ मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे.... दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाबा 🎉🎉🎉
जोशी काका आहत ते
@ravirajkakadepatil922 ठाऊक आहे ते मला 🙏 ते माझे गुरू आहेत आणि मी त्यांना बाबा म्हणुन हाक मारते..
शेंदुर् कसा करायचा. Plz कोणाला माहित् असेल् त्र सांगा.🙏
@@priyankamahamuni4873 ठीक आहे मग
@@rutujapatil3327 शेंदूर बाजारात भेटतो पुजेच्या दुकानात त्यान तेल मिक्स करून तो नारळाला लावायचा
तुम्ही सागितले ली माहीती खुप सुंदर.👏👏
Thank you kaka khup chaan mahiti sangitali, kaka tumhala diwalichya mangalamay shubhechchha🌹🌹
🙏 shree swami samarth🙏
Shree Swami Samartha
Shubh Dipawali 🙏🙏
Om shree swami samrth 🙏🙏
Gurucharanas vandan🙏
Shubh deepawali🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Kaka happy diwali khup chhan mahiti sangitali धन्यवाद.
Shubh Dipawali🙏🙏
श्री स्वामी समर्थ...... नमस्कार काका
स्वामी समर्थ काका 🙏🙏
शुभ दीपावली 🙏🙏 श्री स्वामी समर्थ काका🙏🙏
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा काका 🙏
खूपच छान आहे
Shree Swami Samarth kaka
खूप छान माहिती सांगितली
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🪷
काका दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार
Namaskar kaka Shubh Dipawali 🎊 shree Swami samartha 👏🙏
काका तुम्ही माहिती थोडक्यात छान सांगितली
Shubh Deepavali
Thank you kaka❤❤🎉🎉🎉happy diwali🎉
श्री स्वामी समर्थ...नमस्कार काका 🙏
Parwach kaka tumchi bhet zali..khup chan watale. Diwalichya khup sarya shubhecchya Ani namaskar.🙏🙏
Namaste Guruji. खुप खुप आभारी आहोत. व्यवस्थित माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद. काळजी घ्यावी. 🎉
Superb information never heard it earlier
Thank you kaka happy diwali tumhala
छान माहिती thanks
जोशी काकाना दिपावलीचया हादिँक शुभेच्छा🎉🎉
Namaskar kaka🙏Diwali chya koop.sarya shubheccha 🙏
Respected KAKA Happy Diwali 🌹🌹🌹🙏🙏🙏👍👍 👍
दिवाळीच्या खूप शुभेच्छा ओम् स्वामी समर्थ
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा काका
🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺 Happy Diwali Kaka 🙏🙏🙏🪔🎇
काका मी पण पाहिल्यादा अयकल आहे शुभ दिवाळी धन्यवाद 🙏🌸👍🙏
शुभ दिपावली
श्री स्वामी समर्थ नमस्कार काकादिवाळीच्छा शुभेच्छा
Khup chan
नमस्कार काका 🙏💕
शुभ दिपावली 🎉
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
नमस्कार दादादिवाळीच्या शुभेच्छा
काका दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
छान सांगितलं 👌आणि ठणकाऊन सांगणे जरुरी होतं ✅
😂😂😂😂😂😂
काका दिवाळीच्या खूप शुभेच्छा 🙏🙏
🙏
नमस्कार काका.
Namaskar Dada.
धन्यवाद काका🙏🙏
Dhanyawad
ओम श्री स्वामी समर्थ
नमस्कार काका
शुभ दीपावली
Dhanyawad kaka
नमस्कार काका दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ दीपावली काका
धन्यवाद 🙏
🙏🏻🙏🏻
काका दिपावली च्या शुभेच्छा
शुभ दीपावली 💐💐🪔🪔
श्री स्वामी समर्थ ❤
काका नमस्कार शुभ दीपावली
दिवाळीच्या शुभेच्छा काका
किती चांगले सांगितले
काका नमस्कार नारळ तडकल्यावर कीती दिवसात बदलायचा तो बदलुन कौठे सोडायचा ते सांगा.
Namaskar kaka Happy Diwali 🎉🎉
😊😊
Vyasnavr upay sanga krupya mmi sanktat aahe
Shree swami samarth mukhi naral badl sang??
Thanks
काका नमस्कार जसे नारळ ठेवील तसे तडकायला लागलेत आता काय करायचे? ते नारळ कोठे सोडायचे ते सांगा.
काका नमस्कार तडकल्यानंतर तो कोठे सोडायचा ते सांगा.
दादाना भेटायचे असेल तर पत्ता सांगल का प्लीज
काका नमस्कार तुम्ही माहीती छान सांगितली पण तो तडकलातर लगेच बदलायचा वकोठे सोडायचा हे सांगितलेच नाही मग नारळ सारखे तडकलेतर शुभ की अशुम समजावे हे सांगा.