हो तुम्ही विडिओ मध्ये सांगितलेली सर्व गोष्टी खऱ्या आहेत मी ही सेवा केली होती तेंव्हावा उभा असलेला पाठ आपोआप खाली पडला आणि मी दाचकले असं वाटतात होत की कोणी तरी पाठ टाकून बसले आहे. तुमचा शब्द खरंच आहे ही उच्चकोटी ची सेवा आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी चा दुसरा अनुभव म्हणजे माझ्या नवऱ्याचा दिवाळी आधी गुरुप्पूशामृतयोग या दिवशी खूप मोठा अकॅसिडेन्ट होता होता वाचले. कार चे टायर फुटले पण स्वामींच्या कृपेनें त्यांच्या केसाला पण धक्का नाही झाला. स्वामींच्या सांनींद्यात अपार कृपा आहे. 🙏🙏🙏🥰
श्री स्वामी समर्थ 🌼🌼 मी तुमच्या व्यंकटेश स्तोत्र संबंधित video पासून प्रेरित होऊन मागच्या सहा महिन्यांपासून दररोज व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करत आहे. तुमच्यामुळे ही सेवा माहिती झाली आणि मला याच्या पठणामुळे खूप प्रचिती आली आणि अनुभवही. व्यंकटेश्वर सतत साथ देतात आणि आसपास असल्याची अनुभूती ही होते. खूप प्रभावी स्तोत्र आहे,🌼🌼 सर्वांनी नक्कीच पठण करावं🙏🏻
❤ श्री स्वामी समर्थ 🎉 आज माझे स्वामी चरित्र सारामृत पारायण १०८ पूर्ण झाले मी उद्यापन केलं खूप खूप समाधान वाटले जणू काही माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे ❤आज जी सेवा सांगितली तीही खूप सुंदर आहे मला व्यंकटेश स्तोत्र खूप आवडत❤ श्री स्वामी समर्थ 🎉
ताई मी पण 108, स्वामी सारामृत चे वाचन करते 40 पाठ झाले पण मला गावी जावे लागले तेवढे दिवस सेवा झाली नाही मग परत मी 40 च्या पुढे कन्टीन्यू वाचू की परत नव्याने सुरू करू प्लिज सांगा
ताई तुझ्या सर्व सेवा मला आवडतात मला जेवढया शबय होतात तेवढ्या मी करते आणि मला अनुभव ही पेतो पण सध्या माझी व्यंकटेश स्त्रोत्राची सेवा चालु असलाना माझ्या कडून एक चुक झाली की परान्न वर्ज असते पण माझ्या कडून चुकुन बाहेरचे खालले गेले मला खुप जबरदस्ती झाली त्यामुळे माझ्याकडे पर्यायच राहिला नाही आणि माझ्या लक्षातच आले नाही माझी चुक झाली आता मी काय करू
नक्की ताई 100%ही सेवा मी करणार ,,,,मी नुसताच ठरवलेलं की आपलं कर्ज खूप वाढत चालय तर मी काय करू शकतो,,, तेवढ्यात ताई तुझा व्हिडिओ च notification आल ,, ,, || श्री स्वामी समर्थ ||
ही सेवा खरचं खुप प्रभावी आहे , आपण ज्या गोष्टींचं स्वप्न पण बघितलेले नसते आपल्या कुवतीनुसार त्या गोष्टी सुद्धा शक्य होतात ह्या सेवेनी हा माझा अनुभव आहे ❤ सदैव पाठीशी माझी स्वामी माऊली ❤
श्री स्वामी समर्थ हे महाराजा हे स्वामी माझ्या नवऱ्याची सर्व दुःखे दूर होऊन त्याला लवकर त्याच्या पायावर उभं कर त्यांना उदंड आयुष्य ते आणि माझ्या मुलाला चांगली बुद्धी दे मी तुमची अखंड सेवा करील
श्री स्वामी समर्थ हे स्वामी आई माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर कर्जा आहे त्याला कर्ज फेडायची ताकद दे त्याचा सारखं सारखं डोकं दुखत असतं डोक्यात डोक्यात वाईट वाईट विचार घेत असतो त्याला त्याला त्याच्या डोक्यामध्ये चांगले विचार येऊ देत आणि नामस्मरण करायची शक्ती देताना असे तुमच्या चरणी स्वामी समर्थ प्रार्थना करते स्वामी समर्थ आई
माला ही अनुभव आला आहे ताई ,पण मी घाबरले होते खूप माझा आवाज आणी पाय थरथर कापायला लागले होते 😄 माग मी स्वामींना बोले मी 3 दिवस करते ही सेवा ,आणी माफी पण मागितली .पण खरंच माझी इच्छा पूर्ण केली होती
Tai aaj maharajani hi seva mazyakadun karvun ghetali.khup chan vatey.tumi sangitale mhanun hi seva maharaj mazyakadun 40 divas purn karun gheot tich swami charani prathana. Thanks tai.tumacha video baghn ch hi prerna milali.khup thanks 😊😊😊😊😊
ताई ही सेवा मी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चालू करते. तुमचा व्हिडिओ बघितला फार पॉझिटिव्ह वाटले. सेवा पूर्ण झाल्यावर परत एकदा तुम्हाला कमेंट मधून सांगते.
Mi pan aikal hot ki vhishnu maharaj kontyatari rupat yetay he pathan karatana ,mi jevha 3 divasach kel hot tevha tisrya divashi mi manatach devala manal deva tu aahes ka ithe, mazi seva pihchatey ka tuzya paryat mala kahitari clue de deva, aani mi manatach manale ki tu mazakade bghat asshil tr paus yeu de mg tu ahes ith as mi manel aani shapath sangte mi , correct 12 la mi vachayala suruvat keli aani baher motha paus padatala lagla ,pavsalyache divas pn navate aani divasbharat kadak un hot ,achanak paus kosalayala lagla mala tar radayla pn yet hot aani khup mnje khup aanand zala hota , mnun kharach tyatla anubhav ghyaycha asel tr Vyanktesh stotrach parayan karun bghach anubhav aalyashivay rahanar nahi🙏
मी संकल्प करून. धन प्राप्तीसाठी गुरुचरित्र पारायण सुरु केले होते. दोन वेळा गुरुचरित्र पारायण झालं आहे. पण जी परिस्थिती आधी होती त्यापेक्षाही जास्तच बिकट परिस्थिती आता निर्माण झाली आहे. आर्थिक अडचणीत जास्तच वाढ झाली आहे.
होय ताई मी 100% सेवा करणार आहे ताई मला पण डोक्यावर lone आहे मी काय करू हे समजत नाही home Loan आहे ते लोक फार त्रास देत आहेत आणि माझा समोर तुमचा हा व्हिडिओ आला मी सेवा सुरू करणार मॅडम thanks🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Majhi aai lata hi sasun hospitl la admit ahe tich potach operation jhal asun tila ashirvad dya ani swamina prarthana kara tichya uttam arogyasathi shree swami samarth 🙏🙏🙏
हाय ताई आपण जर 900 श्लोकी नवनाथ ग्रंथाचे पठण करणार असेल तर रात्री 10:00 वाजता आंघोळ करून एक नवनाथ पाठ केला व नवनाथ पाठांतर हात-पाय धुवून नंतर 12:00 वाजता व्यंकटेश स्तोत्र वाचलं तर चालेल का
हो तुम्ही विडिओ मध्ये सांगितलेली सर्व गोष्टी खऱ्या आहेत मी ही सेवा केली होती तेंव्हावा उभा असलेला पाठ आपोआप खाली पडला आणि मी दाचकले असं वाटतात होत की कोणी तरी पाठ टाकून बसले आहे. तुमचा शब्द खरंच आहे ही उच्चकोटी ची सेवा आहे. श्री स्वामी समर्थ.
स्वामी चा दुसरा अनुभव म्हणजे माझ्या नवऱ्याचा दिवाळी आधी गुरुप्पूशामृतयोग या दिवशी खूप मोठा अकॅसिडेन्ट होता होता वाचले. कार चे टायर फुटले पण स्वामींच्या कृपेनें त्यांच्या केसाला पण धक्का नाही झाला. स्वामींच्या सांनींद्यात अपार कृपा आहे. 🙏🙏🙏🥰
श्री स्वामी समर्थ 🌼🌼 मी तुमच्या व्यंकटेश स्तोत्र संबंधित video पासून प्रेरित होऊन मागच्या सहा महिन्यांपासून दररोज व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करत आहे. तुमच्यामुळे ही सेवा माहिती झाली आणि मला याच्या पठणामुळे खूप प्रचिती आली आणि अनुभवही. व्यंकटेश्वर सतत साथ देतात आणि आसपास असल्याची अनुभूती ही होते. खूप प्रभावी स्तोत्र आहे,🌼🌼 सर्वांनी नक्कीच पठण करावं🙏🏻
एखाद दिवशी बाहेर जावे लागले तर चालेल का
@@maheshbhosale2058 हो चालेल. एकदा स्तोत्र मुखपाठ झाल्यास बाहेरगावी गेल्यास सुध्दा देवासमोर बसून पठण करू शकता.
@@maheshbhosale2058हो चालेल.
व्यंकटेश स्तोत्र रोज पठण केलं तरीही चालतं का
@@jyotsnakale3898 हो चालतं. त्यात स्पष्ट लिहिले आहे की, त्रिकाले य: पठनित्यम् पापम् तस्य न विद्यते |
ताई तुझे video खूप छान असतात, तुझे video बघतले की मला खूप positive वाटत, तुझ्यामुळेच मी स्वामी सेवेत आले आहे.
मी 21 दिवसाची सेवा केली होती खूप छान अनुभव आले.....श्री स्वामी समर्थ
Taai tumhala kaay anubhav aala Saanga na pls ....
Tai 21divsachi seva karaychi ahe pan kes roj duvayche ka
श्री स्वामी समर्थ
उपवास करतात का
❤ श्री स्वामी समर्थ 🎉 आज माझे स्वामी चरित्र सारामृत पारायण १०८ पूर्ण झाले मी उद्यापन केलं खूप खूप समाधान वाटले जणू काही माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे ❤आज जी सेवा सांगितली तीही खूप सुंदर आहे मला व्यंकटेश स्तोत्र खूप आवडत❤ श्री स्वामी समर्थ 🎉
Tai...udyapan ks Kel
Hi tai mala ek prashn vichraycha aahe
ताई मी पण 108, स्वामी सारामृत चे वाचन करते 40 पाठ झाले पण मला गावी जावे लागले तेवढे दिवस सेवा झाली नाही मग परत मी 40 च्या पुढे कन्टीन्यू वाचू की परत नव्याने सुरू करू प्लिज सांगा
ताई तुझ्या सर्व सेवा मला आवडतात
मला जेवढया शबय होतात तेवढ्या मी करते आणि मला अनुभव ही पेतो
पण सध्या माझी व्यंकटेश स्त्रोत्राची सेवा चालु असलाना माझ्या कडून एक चुक झाली की परान्न वर्ज असते पण माझ्या कडून चुकुन बाहेरचे खालले गेले मला खुप जबरदस्ती झाली त्यामुळे माझ्याकडे पर्यायच राहिला नाही आणि माझ्या लक्षातच आले नाही
माझी चुक झाली आता मी काय करू
@@aditidashmukh508gayatri yek mal jap kara tya diwasi pan nyatya seva chalu pahije
नक्की ताई 100%ही सेवा मी करणार ,,,,मी नुसताच ठरवलेलं की आपलं कर्ज खूप वाढत चालय तर मी काय करू शकतो,,, तेवढ्यात ताई तुझा व्हिडिओ च notification आल ,, ,, || श्री स्वामी समर्थ ||
Same
Same
Same
औऔंऔऔऔऔऔऔ😊
🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज 🌺🙏🌺
Shree swami samarth 🙏🙏
ही सेवा खरचं खुप प्रभावी आहे , आपण ज्या गोष्टींचं स्वप्न पण बघितलेले नसते आपल्या कुवतीनुसार त्या गोष्टी सुद्धा शक्य होतात ह्या सेवेनी हा माझा अनुभव आहे ❤ सदैव पाठीशी माझी स्वामी माऊली ❤
अप्रतिम माहिती सांगितली ताई तुम्ही श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺
मी मागच्या वर्षी केली ही सेवा त्यातून मला खुप छान अनुभव आला
श्री स्वामी समर्थ हे महाराजा हे स्वामी माझ्या नवऱ्याची सर्व दुःखे दूर होऊन त्याला लवकर त्याच्या पायावर उभं कर त्यांना उदंड आयुष्य ते आणि माझ्या मुलाला चांगली बुद्धी दे मी तुमची अखंड सेवा करील
°श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही सांगताय ते ऐकून खूप खूप समाधान वाटत ताई मला तुमच्याशी बोलायच आहे खूप टेन्शन आलय मी पण सेवेकरी आहे ताई श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ हे स्वामी आई माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर कर्जा आहे त्याला कर्ज फेडायची ताकद दे त्याचा सारखं सारखं डोकं दुखत असतं डोक्यात डोक्यात वाईट वाईट विचार घेत असतो त्याला त्याला त्याच्या डोक्यामध्ये चांगले विचार येऊ देत आणि नामस्मरण करायची शक्ती देताना असे तुमच्या चरणी स्वामी समर्थ प्रार्थना करते स्वामी समर्थ आई
Tai tumhi ks o mnatal olkhata amchya me yach condition mdhun Jat hote ani aaj tumhi he seva sangitali me nkki krnar.thanks tai shree swami samarth ❤
मी रोज धुत वस्त्राने एकदाच 108 ओव्या वाचते.बसण्यासाठी नील कापड घेऊन मनोभावे करते.मन शांत राहते.माझी खूप श्रध्दा आहे स्वामिन वर.🙏🙏
श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
Me he seva keli ahe....khup khup Sundar Anubhav aale mala...Thank you Tai❤....Please saglyani he seva karun bagha....Atishay Sundar Anubhav yetat
Shri Swami Samarth
Tai problem solve hotat ka
Ho 1001% solve honar...karun tar bagha @@monikazende4847
❤श्री स्वामी समर्थ❤
माला ही अनुभव आला आहे ताई ,पण मी घाबरले होते खूप माझा आवाज आणी पाय थरथर कापायला लागले होते 😄 माग मी स्वामींना बोले मी 3 दिवस करते ही सेवा ,आणी माफी पण मागितली .पण खरंच माझी इच्छा पूर्ण केली होती
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Tai aaj maharajani hi seva mazyakadun karvun ghetali.khup chan vatey.tumi sangitale mhanun hi seva maharaj mazyakadun 40 divas purn karun gheot tich swami charani prathana. Thanks tai.tumacha video baghn ch hi prerna milali.khup thanks 😊😊😊😊😊
Shree swami samarth tai
Tai aaj cha 2 divas seva maharajani pirn karun ghetali.aaj pahilya aavrtnala chicundari aali hoti.
Tai aajcha 3 ra divas maharajani seva purn karun ghetali.vyaktesh strotra 21 mandalchi
Tai aaj 4 tha divas vyaktesh strotra chi 21 mandal chi seva maharajani purn karun ghetali.🙏🙏shree swami samarth tai
Tai kal swamini 5 vya divashi chi vyaktesh strotra chi seva purn karun ghetali.
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻 जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
ताई ही सेवा मी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चालू करते. तुमचा व्हिडिओ बघितला फार पॉझिटिव्ह वाटले. सेवा पूर्ण झाल्यावर परत एकदा तुम्हाला कमेंट मधून सांगते.
ही सेवा खूप प्रभावी आहे जरूर करा खूप चांगले आनुभव येतात ताई मुळे ही सेवा समजली धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻♀️🙏
Vyanktesh stotra pustak kute milel ? Sangalka
Avdhut chintan shree gurudev datt Shree Swami Samarth maharaj ki jay... Kulswamini aai dhanadai Mata ki jay...
Shree swami samarth....taei.....taei aaj akkalkotc darshan jhal mast vatal....samadhi mathat dok tekaun mast vatal....shree swami samarth....taei
शमा करा ताई🙏 शमा करा स्वामी समर्थ राया🙏
Mi pan aikal hot ki vhishnu maharaj kontyatari rupat yetay he pathan karatana ,mi jevha 3 divasach kel hot tevha tisrya divashi mi manatach devala manal deva tu aahes ka ithe, mazi seva pihchatey ka tuzya paryat mala kahitari clue de deva, aani mi manatach manale ki tu mazakade bghat asshil tr paus yeu de mg tu ahes ith as mi manel aani shapath sangte mi , correct 12 la mi vachayala suruvat keli aani baher motha paus padatala lagla ,pavsalyache divas pn navate aani divasbharat kadak un hot ,achanak paus kosalayala lagla mala tar radayla pn yet hot aani khup mnje khup aanand zala hota , mnun kharach tyatla anubhav ghyaycha asel tr Vyanktesh stotrach parayan karun bghach anubhav aalyashivay rahanar nahi🙏
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी समर्थ श्री समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ आई
Shri Swami Samarth Tai Thank u Tai Love U Tai❤❤
मी संकल्प करून. धन प्राप्तीसाठी गुरुचरित्र पारायण सुरु केले होते. दोन वेळा गुरुचरित्र पारायण झालं आहे. पण जी परिस्थिती आधी होती त्यापेक्षाही जास्तच बिकट परिस्थिती आता निर्माण झाली आहे. आर्थिक अडचणीत जास्तच वाढ झाली आहे.
Same prablem chalu aahe😢😢😢
Hi tumchi test aahe
Maz pn asch zaly
Shree swami samarth 🙏🙏
Shree Swami samarth 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏हो ताई माझ्या बाबतीत आगदी असच घडलं आहे.
ताई, खुप छान सेवेची माहिती दिली, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ .
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏💗💗💗
Tai tumhi khup chan mahiti deta mi hi sewa ४० divsachi karnar ahe mla vishvas ahe mla nakki anubhav yeil shree swami samrtha🙏🙏
Thanks ताई श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
|| श्री स्वामी समर्थ ||
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान सेवा आहे 🙏🌹❤🙏
मी रोज 1 वेळा वाचतो 12 वर्ष झाले राम जप स्वामी चरित्र 3 अध्याय मला खुप अनुभव आले आहे
माझ वय40आहे माझी टेक्सी आहे तरी मला कोणतच व्यसण नाही खुप अनुभव आहे माझ्या कडे
Thank you Tai 🙏🏻 मी सुद्धा ही सेवा करणार .श्रावण महिन्यातच सुरुवात करणार
खुप छान माहिती दिलीत ताई, आपल्या सांगितलय प्रमाणे नक्कीच सेवा करणार ❤❤
नक्की मी ही सेवा सुरू करणार
होय ताई मी 100% सेवा करणार आहे ताई मला पण डोक्यावर lone आहे मी काय करू हे समजत नाही home Loan आहे ते लोक फार त्रास देत आहेत आणि माझा समोर तुमचा हा व्हिडिओ आला मी सेवा सुरू करणार मॅडम thanks🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Thank you tai khup chan mahiti Dili mala khup garaj hoti margdarshanachi mi nakki karel
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 श्री लक्ष्मी -नारायण 🙏🙏🌹🌹
Khup Chan tai
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
ll श्री स्वामी समर्थ ll
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
श्री स्वामी समर्थ🌺♥️🙏 जय जय स्वामी समर्थ🌺♥️🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय छान ❤❤❤❤❤
🙏🏻🪷श्री स्वामी समर्थ माऊली माऊली 🪷🙏🏻
श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏 🌺🌺🌺
धन्यवाद ताई खुप छान सेवा सांगितल्याप्रमाणे मी आवश्य करेन
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🌹
Tai khup Sundar sangta shree Swami Samarth jay jay Swami samartha
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ🌺🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
!!श्री स्वामी समर्थ!!
Shree Swami Samarth Tai 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Tai chhan mahiti sangitali shri swami samarth Jay Jay swami samarth 🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्रीमान स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤
🙏🚩 श्री स्वामी समर्थ 🚩🙏
श्री स्वामी समर्थ ताई
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏
Majhi aai lata hi sasun hospitl la admit ahe tich potach operation jhal asun tila ashirvad dya ani swamina prarthana kara tichya uttam arogyasathi shree swami samarth 🙏🙏🙏
Dada tumhe namsmaran kara akhanda..
Swami ahet pathishi
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
खरच माझ्या सोबत असच झालय मी चांगल करायला गेले सगळे उलट झाले
M ya adhi teen diwsavhi sewa Keli mla khup chan watle pn first time Keli na pn mla kahi anubhaw ala nahi pn mnala etk etk prasnn walte k
🙏🌼 श्री स्वामी समर्थ महाराज 🌺🌺🙏
Sri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏
🌺श्री स्वामी समर्थ 🌺
धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
हाय ताई आपण जर 900 श्लोकी नवनाथ ग्रंथाचे पठण करणार असेल तर रात्री 10:00 वाजता आंघोळ करून एक नवनाथ पाठ केला व नवनाथ पाठांतर हात-पाय धुवून नंतर 12:00 वाजता व्यंकटेश स्तोत्र वाचलं तर चालेल का
श्री स्वामी समर्थ 🌹🌹 ताई खुप छान आहे video
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
🌺Shri Swami Samarth 🌺🙏
श्री स्वामी समर्थ🌹🤫
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samara 🙏🌹🙏
Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ
अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ...🙏