Good attempt. The song highlights the grand scale of this movie. It sounds really good; it has the new era feel while the old base is completely maintained. My best wishes to Subodh Bhave and the whole team!
@@marathifolkarts9880 अभ्यास कमी पडत आहे, आणि घाई मध्ये काहीही तयार करून सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करतात. मग प्रेक्षकांची वाट पाहत बसावा लागत. मी प्रेक्षक म्हणून दर्जेदार कलाकृतीची अपेक्षा करत असेल तर काय बिघडला. तुम्ही काहीही दाखवायचा आणि मराठी चित्रपट म्हणून काहीही पाहावा अशे दिवस नाही राहिलेत. चांगला घेऊन या आम्ही आवर्जून पाहायला येऊ पण असला नाही पाहायचा.
गाजलेली ऐतिहासिक नाटके आजच्या पिढीपर्यंत चित्रपट माध्यमाद्वारेच पोहोचवता येऊ शकत. बालगंधर्व, डॉ.काशिनाथ घाणेकर, कट्यार आणि मानापमान हे त्यातीलच. यासाठी सुबोध भावे सरांचे खूप आभार ❤🙏
अभ्यास कमी पडत आहे, आणि घाई मध्ये काहीही तयार करून सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करतात. मग प्रेक्षकांची वाट पाहत बसावा लागत. मी प्रेक्षक म्हणून दर्जेदार कलाकृतीची अपेक्षा करत असेल तर काय बिघडला. तुम्ही काहीही दाखवायचा आणि मराठी चित्रपट म्हणून काहीही पाहावा अशे दिवस नाही राहिलेत. चांगला घेऊन या आम्ही आवर्जून पाहायला येऊ पण असला नाही पाहायचा.
संगीत नाटकांचा काळ गेला आता.. जागे व्हा.. नाही बनत आता संगीत नाटक.. पण त्याची अनुभूती सिनेमातून होत असेल तर काय वाईट आहे ह्यात? आणि त्यातून सुद्धा.. तुम्हाला नसेल बघायचा तर तर नका बघू ह्या देशात अजूनतरी व्यक्ती स्वातंत्र्य आहे
असे चित्रपट असतील तर प्रेक्षक का नाही जाणार चित्रपटगृहात ❤..... गाण्यांची मेजवानीच आहे जणू हा चित्रपट म्हणजे ....😊
तरी नाही जाणार पहा...
@@harshadmane2103गप्पं रे चोंग्या
तुला कोणी आमंत्रण दिले का
तुझ्या सारख्या अर्धवट बुद्धी वाल्यासाठी नाही हा चित्रपट.
त्या साठी भावना चांगल्या हव्यात
चित्रपटगृह तर मिळाले पाहिजे
महाराष्ट्र मधे मराठी सिनेमाला चित्रपटगृह मिळत नाहीत..
दर्जा नाही...बालगंधर्व कुठं आणि हे कुठं...
Blockbuster Marathi 🔥🔥🔥🔥🔥✅🚩
Good attempt. The song highlights the grand scale of this movie. It sounds really good; it has the new era feel while the old base is completely maintained. My best wishes to Subodh Bhave and the whole team!
Super Excited 🔥🔥🔥
वाह...! अप्रतिम 🤌🏻❤️
अतिशय सुरेश सर इतकं सुंदर कानाला इतकं छान वाटतंय ऐकायला मस्त अप्रतिम खूप खूप छान खूप सुंदर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ❤❤❤❤❤❤❤👍👍👍🙏🙏🙏🌹🌹
❤ superb 🎉
Nice vfx and visual effects
Jay mharashtra 🚩🚩🚩🚩🚩
खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सुबोध दादा आणि सर्व टीमला ❤️👍👌😄🙏
Khup chaan
भव्य-दिव्य वाटतो आहे, नक्कीच थेटर मध्ये!
Was..khup god song ahe
Khupch sunder apratim very excited manapman ❤❤❤❤❤❤
अप्रतिम
विवाहोच्छुक धैर्यधर casting - वय, वर्षे ४९🤣😂😂😂
Song hits hard when Avdhoot enters❤️
Super excited
खूप छान ❤️🔥
Very nice 🔥🔥
🔥🔥
सुबोध भावे असे शिवधनुष्य लिलया पार पाडतो
काहीतरीच 😂
Mast. ❤
अतिशय सुंदर!!!!
superrrrr 🎅🎅🎅🎅🎅🎅
अप्रतिम ❤
❤❤❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
❤
Kadakkkkkkk song ahe
Balgandharvana adaranjali🙏✨
Sundar 🎉🎉🎉
💃💃💃💃💃💃💃💃
खूपचं छान
Listen to Shoora mi vandile by bharat balvalli , this doesn't even comes close
Mala kharac asa vatata aahe ki atta marathi chitrapat shrushti suddha boom var aahe 🕉🔥
नाही जमलं रिमिक्स , पडीक झालंय . त्यात ओरिजिनल डोक्यात इतकं फिक्स बसलय
जुनं ते सोनं
Which Movie
हे संगीत नाटक आहे
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेले
या व्हिडीओत नक्की शूर कोण आहे?
Movie name
ही मास्तर दीनानाथ मंगेशकर यांची चाल
It
ड रदनव😊
Are there younger actors within the Marathi industry? Why do you have to cast middle aged men with much younger female artistes?
Only for pune not for maharshtra
नाटकाची बरोबरी चित्रपटांना अजिबात येत नाहीं कृपया असे प्रयोग करू नयेत
अतिशय सुमार दर्जा, फारच गरीब सादरीकरण, बालिश अभिनय.
तुमची बुद्धी अजून बालिश आहे. इतकं अप्रतिम संगीत आणि सादरीकरण.hatts off
@@marathifolkarts9880 अभ्यास कमी पडत आहे, आणि घाई मध्ये काहीही तयार करून सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करतात. मग प्रेक्षकांची वाट पाहत बसावा लागत. मी प्रेक्षक म्हणून दर्जेदार कलाकृतीची अपेक्षा करत असेल तर काय बिघडला. तुम्ही काहीही दाखवायचा आणि मराठी चित्रपट म्हणून काहीही पाहावा अशे दिवस नाही राहिलेत. चांगला घेऊन या आम्ही आवर्जून पाहायला येऊ पण असला नाही पाहायचा.
संगीत नाटकांचे चित्रपट बनवा आणि संगीत नाटके कायमची संपवून टाका !! कट्यार चा चित्रपट आला आता मानापमान चा !! 😒😒
नाटकाचे प्रयोग होत नाहीत भरतनाट्य मंदिर सोडले तर इतरत्र कुठेही होत नाहीत.. या चित्रपटामुळे आणखी प्रकाशझोतात येईल मानापमान
गाजलेली ऐतिहासिक नाटके आजच्या पिढीपर्यंत चित्रपट माध्यमाद्वारेच पोहोचवता येऊ शकत. बालगंधर्व, डॉ.काशिनाथ घाणेकर, कट्यार आणि मानापमान हे त्यातीलच. यासाठी सुबोध भावे सरांचे खूप आभार ❤🙏
अभ्यास कमी पडत आहे, आणि घाई मध्ये काहीही तयार करून सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करतात. मग प्रेक्षकांची वाट पाहत बसावा लागत. मी प्रेक्षक म्हणून दर्जेदार कलाकृतीची अपेक्षा करत असेल तर काय बिघडला. तुम्ही काहीही दाखवायचा आणि मराठी चित्रपट म्हणून काहीही पाहावा अशे दिवस नाही राहिलेत. चांगला घेऊन या आम्ही आवर्जून पाहायला येऊ पण असला नाही पाहायचा.
संगीत नाटकांचा काळ गेला आता.. जागे व्हा.. नाही बनत आता संगीत नाटक.. पण त्याची अनुभूती सिनेमातून होत असेल तर काय वाईट आहे ह्यात? आणि त्यातून सुद्धा.. तुम्हाला नसेल बघायचा तर तर नका बघू ह्या देशात अजूनतरी व्यक्ती स्वातंत्र्य आहे
Tukar movie
मराठी इंडस्ट्री❌️ बामन इंडस्ट्री✅️
सुबोध भावे हा म्हातारा कलाकार कशाला पाहीजे मेन लीड ला 😂 काय नुस्ता बामन घ्यायचा म्हणून असली कास्टिंग 😂😂
अरे तो कलाकार इतक्या मोठ्या ताकदीचा आहे ते बघा.मराठीत इतक्या भव्य आणि दर्जेदार कलाकृती येतात त्यांचे मनापासून स्वागत करा.
कारण तुमच्या सारखे लोक फेक अकाउंट बनवन्यान व्यस्त असतात 😂
@@marathifolkarts9880 तुम्ही ईतर चित्रपट पाहत नाहीत बहुतेक. तुमचे विडिओ सुद्धा या चित्रपटापेक्षा चांगले आहेत....
खूप छान ❤
❤
अतिशय सुंदर ❤❤
❤