BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?
Prabhakarji, BJP was not there 25 or35 yes ago.The real culprits are the nagarsevaks and Assembly and Lok Sabha ministerswho were there that time.Probably the candidates who lost the elections must be spreading fake news.Sad that peop.e become victims and others are making hey with poor man's money all these yrs.

Neat mahiti Nastana which are Karun Bolav Matdarana Karodo Rupaye Devun Vikat ghar Rani Lakshay theva Hitendra Thakur Ne Matdar Kadhi Vikat Gela Naahi na Kadhi nevadnukisathi paus padla
सरकारी जमिनीवर कब्जा ग्रुप अनधिकृत कब्जा करून इमारती बांधायचा माफिया महाराष्ट्रात सगळ्या शहरात आहे त्यात मुंबई मध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी ची संख्या गेल्या १५ वर्षात वाढली आहे ...
गृहखात आणि पोलीस खात झोपा काढतय का?? किती वर्षे गळे काढणार की रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसलेत म्हणून. का त्यांना रेशन कार्ड आणि आधार कार्ड देणारा शोधला जात नाही??
1- आपला मराठी अधिकारी ह्या सर्व साठी जबाबदार आहे..... त्यांनी आपला लाजा विकल्या आहेत काही पैसासाठी 2- आणि आपला मराठी माणूस पण सर्वस्वी जबाबदार आहे त्याला एवढं पण समजतं नाही की आपण कोणाला निवडून देतोय 3- एका दादरच्या माणसाचा शब्दनी शब्द खरा ठरतोय....... समझने वाले को इशरा काफी हे....... बाकी प्रभाकरजी तुमचं काम एक नंबर ❤❤
धन्यवाद आपण सत्य माहिती दिली. बरोबर बोललात ज्यानं यांना फसवलं त्याला कडक शिक्षा व्हायला हवं नगरपालिकेत सर्वच एकमेकांनचे साथीदार मुंबईत नगरलिकेत हे सरकार हवेच आहे. बाहेरून येणारे लोंढे थांबले पाहिजे. आणि मुंबई अजुन सुंदर व्हावी. खुप लोढ वाढला आहे. परप्रांतातील लोकांनी आर्थिक उत्पन्न साठी मुंबई मध्ये गर्दी करू नये. 🙏
साहेब खरंच तुम्ही खूप खोला पर्यंत जातात म्हणून तुमचे व्हिडिओ मी नित्य नियमाने बघतो तुमच्यासारखे काम करणारी व्यक्ती खूप कमी आहेत तुम्हाला माझा भगवा सलाम

खरोखर भाऊ आपणास खूप खूप धन्यवाद, आपले परखड सडेतोड आणि प्रामाणिक विचार मगते सामाजिक असो, राजकीय असो की धार्मिक असो आपण जे जनजागृतीचे महान कार्य सतत करत आहात ! आपले विचार ऐकून पत्येकाच्या मानत ,शरीरात सकरात्मक ऊर्जा तयार करता l जय हिंद जय महराष्ट्र 🙏🙏
मुळातच अनधिकृत चाळी आणि बांधकाम कसे होतात तर याकडे सरकार चा कानाडोळा असणं हेच आहे पोलीस नागरी प्रशासन आणि महानगर पालिका यांच्या सहमती शिवाय अशी कामे किंवा चाळी उभारण शक्य नाही
फार छान विश्लेषण, प्रभाकरजी. नालासोपाराच नाही, पण जिथे जिथे अश्या अनधिकृत इमारती उभ्या राहिल्यात त्यांच्या बांधकाम करणाऱ्या विकासाकावर MRTP अन्वये कारवाई करून बाधित लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि अशी बांधकामे होण्यापूर्वी कारवाई होणे गरजेचे आहे. बीजेपीला दोष देणे, केवळ मूर्खपणा आहे.
छान छान ते एकदम बरोबर तुम्ही हा विषयावर व्हिडिओ आणला ते छान झाले अहो हा माणूस बविआचाच आहे विविध देऊन ही बाई मगरीचेच अश्रू ढाळत आहे महापालिका आणि कोर्टाचे आभार आपला आनंद आभारी यांचे लाड इथेच त्यांच्या राज्यात का नाही जात एवढी वर्षे गप्प का बसले होते धन्यवाद एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर चरणी प्रार्थना विनम्र विनंती सत्याचा विजय होणारच आपण वाशी विरार व अजून ही 55 इमारती न बांधता पैसे खाल्ले तो विषय ही मांडा ही विनंती धन्यवाद.पुन्हा एकदा आभार
प्रभlकरजी,, सत्याला त्रास सोसावा लागतो पण विजय सत्याचाच होतो पूर्वी काही काळ दादागिरी चालायची,, पण, सत्याच्या मार्गाने मिळवलेली कमाई सुखाने जगू देते असत्याचा मार्गाने मिळवलेली संपती ही तात्पुरते सुख देवून निघून जाते
पिंपरी चिंचवड तसेच राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांमधील , तसेच जिल्हा तालुका स्तरावरील वैद्यकीय आरोग्य विभागांचा कारभार... कोव्हिड काळातील भ्रष्टाचार दुराचार अनाचार पण समोर आणावा.
BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?
41 बिल्डिंगचा तोडक कारवाई करत आहे. आमच्या जमीन त्यांनी हडपलेली आहे त्यांच्या कब्जात घेतलेली आहे सीताराम गुप्ता व अरुण गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. जे जे अधिकारी त्यांनी मदत केलेली आहे असं बिल्डरवर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे mrtp act 52,53,54,55,56 (a) अधिकारी व सीताराम गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे गरिबी गरिबांची बिल्डिंग आता तुटलेली आहे व भविष्यात तुटणार आहे याचा सकलच्या सीताराम गुप्ता अरुण गुप्ता यांच्या मध्ये गव्हर्मेंट यांनी पैसे वसुली केली पाहिजे चे मालक आहे त्यांचा जमीन त्यांच्या हातात दिली पाहिजे आम्ही या जमीन साठी आम्ही 20 वर्ष लढले आहे तलाठी यांची सर्कलची एमएससीबी अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस यंत्रणा अधिकारी त्या टाईमला त्यांनी आपल्याला मदत केली असती तर ये दिन आपको देखने नही पडते . या गुंडांवर एमआरटीपी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे या सिताराम बुद्धा अरुण गुप्ता यांच्यावर मोका लावून गुन्हा दाखल झाला पाहिजे.
BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ? 0:16
मुळात अशा अनधिकृतपणे इमारती उभ्या कशा होतात? त्यांना पाणी व विजपुरवठा कसाकाय दिला जातो? आपले स्थानिक सरकारी व नगरपालिका चे अधिकारी झोपले होते का? मग अशा वस्तीत राष्ट्रविरोधी लोक आश्रय घेणारच.
आपण परप्रांतीयांच्या विरोधी विचार करतो तेव्हा बंगलोर, हैदराबाद, दिल्ली, इंदौर, भोपाळ येथे असंख्य मराठी लोक नौकऱ्या करतात, थेट युरोपात अमेरिकेत देखील मराठी लोक नौकरी साठी जातात हे विसरतो.
विश्लेषण खूप छान पण माझा एक विचार आहे की बाहेरून लोकं येतात ते कामं करतात इथे स्थायिक होतात मग फर्निचर करणारे असं एक उदाहरण घ्या आपल्या मराठी माणसाला एकही काम करायची गरज वाटत नाही त्यांना फक्त सरकारी नोकरीं पाहिजे नाहीतर या लोकांच फावलं आपला माणूस इकडे तिकडे फिरून दिवस काढतो
साहेब नमस्कार अन सॅलुट आपल्या ज्वलंत, सत्य विचारांचे विश्लेषण करत आहात.... न घाबरता ना हटता हे आपणं हिंदूत्व मुद्दा, गरीबी असोत, अरेरावी असोत साहेब खरोखरच डायरेक्ट बोलन, निर्भिड वकृत्व बद्दल धन्यवाद साहेब.... होणार बदल, निश्चित होणार.. आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चित.. यांवर तोडगा काढतील 💯🎉🎉🎉😂😂❤❤
Suravanshi ji. Simply great! I always appreciate your analysis of the political situation. I also appreciate Bhao Torasekar, Sushil Kulkarni, Mr. Umrikar and such journalists. You all are doing excellent job. You all are bold, courageous and true Nationalist. Of course this list is very long. I haven't mentioned them all. There are several others who are doing similar job. We all (Sanatanies) are very much proud of you. Please keep it up! Thanks and regards.🎉
1) नगर पालिका हद्दीत या इमारती बांधल्या गेल्या बरोबर मग नगर पालिका दोषी नाही का 2 ) इमारत बांधली गेली तर परमिशन घेतली असेल रात्रीतून बांधकाम झाले नसतील हे तर मान्य आहे 3 ) तिथला नगर सेवक काय करत होता त्या वेळेस 4 ) साधी सिगारेट जर सार्वजनिक ठिकाणी होडली तर नगर पालिका चे कर्मचारी किंवा शासनाचे कर्मचारी फाईन टाकतात नाही तर गाडी बोलून कांधमकी देतात मग ते कर्मचारी येवढ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहिल्या ते कूट होते 5 ) त्या ठिकाणी नंतर नळ कनेक्शन आले असतील मग नगर पालिका काय करत होती 6 ) घर पट्टी दिली याचा आर्थ नगर पालिका ल माहिती होत इथे घर होते 7 ) हे ना सर्वांना माहिती होत की तिथं काय आहे सोंग घेतली सर्वांनी मग नगर पालिका असो किंवा कोणता ही राजकीय पक्ष 8 ) यांना त्यांचा तळतळत भोगाव लागेल
अनाधिकृत सरकारी जमीनीवर केलेलं बांधकाम हे नष्ट करायलाच हवे व अनाधिकृत बांधकाम करनारावर कठोर कारवाई करुन त्याला जेलमध्ये रवानगी करुन त्याने कमावलेली सर्व संपत्ती जप्त करण्यात येऊन सरकार जमा व्हायला पाहिजे.तेव्हाअनधिकृत बांधकाम करुन संपत्ती जमावनारांना वचक बसेल.
हा प्रश्न त्या ४१ इमारतीत घर घेतलेल्या लोकांच्या दृष्टीने जीवन मरणाचा आहे. पण इथे मानवी दृष्टिकोन आला तर अशाच अजून ४०० इमारती उभ्या राहतील. आपला मुद्दा योग्य आहे.
प्रभाकरजी आपण सत्य बाहेर काढल्या बद्दल फार फार धन्यवाद !असेच समाज द्रोह्यांचे भ्रष्ट कृत्ये बाहे काढावे !आम्ही आपल्या सोबत आहोत !
नक्कीच सूर्यवंशी यांनी हे सगळ बाहेर आणल पण तरी त्याचा उपयोग काय??????
@Kalpshi-i4b लोकांना समजते की खर खोटा काय आहे !नाही तर चूक करतो एकजण आणि त्याचा खापर दुसर्यावर !असे हेऊ नये !
BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?
बेधडक बिनधास्त प्रभाकर जी
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@rdornal6980
बेधडक पत्रकारिता शिका रे मराठी मीडिया याला म्हणतात अस्सल पत्रकारिता🔥🔥👍💪
Ho ka😂😂😂
बहुजन पार्टी चे जनक शरद पवार काका व काँग्रेस यांच्या आशीर्वादाने
5:49
सत्य बाहेर आणल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻 इतक्या वर्षांची अनधिकृत कर्म हळूहळू बाहेर येतीलच, स्नेहाताईंसाठी कठीण लढाई आहे, सर्व मतदारांनी साथ दिली पाहिजे.
हितेन्द्र ठाकुर ने प्रतेक बिल्डर कडून प्रत्येक बिल्डिंग म्ध्ये ४/५ फ्लँट जबरदस्तिने आपल्या चेल्याचपाट्यांच्या नावावर करुन ठेवलेत .खुप दादागिरी होती .
१ दिवस आधी विनोद तावडे ला फसवून ५ कोटींचा फास लावला... भाजप आणि तावडेला!! पण मतदार ठाम राहिले 👍👍👍
Prabhakarji, BJP was not there 25 or35 yes ago.The real culprits are the nagarsevaks and Assembly and Lok Sabha ministerswho were there that time.Probably the candidates who lost the elections must be spreading fake news.Sad that peop.e become victims and others are making hey with poor man's money all these yrs.
@@bharatithakar8247 9 lakh hotye manun vaclye 😂
BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?
Neat mahiti Nastana which are Karun Bolav Matdarana Karodo Rupaye Devun Vikat ghar Rani Lakshay theva Hitendra Thakur Ne Matdar Kadhi Vikat Gela Naahi na Kadhi nevadnukisathi paus padla
आता ही साफ सफाई करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि युती सरकार वर येणार आहे.यातून अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत.
सरकारी जमिनीवर कब्जा ग्रुप अनधिकृत कब्जा करून इमारती बांधायचा माफिया महाराष्ट्रात सगळ्या शहरात आहे त्यात मुंबई मध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी ची संख्या गेल्या १५ वर्षात वाढली आहे ...
गृहखात आणि पोलीस खात झोपा काढतय का?? किती वर्षे गळे काढणार की रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसलेत म्हणून. का त्यांना रेशन कार्ड आणि आधार कार्ड देणारा शोधला जात नाही??
भाई ओ जगह सरकारी नहीं मालकी हैं
रोहिंग्यांबरोबर ह्या अशा सनदी, प्रशासकीय अधिका-यांवरसुध्दा कारवाई झालीच पाहीजे.@@shilpa455
अगदीच बरोबर बोललात सर हा ठाकूर ची चौकशी केली पाहिजे
चौकशी कसली करताय हा गुंड आहे😅
1- आपला मराठी अधिकारी ह्या सर्व साठी जबाबदार आहे..... त्यांनी आपला लाजा विकल्या आहेत काही पैसासाठी 2- आणि आपला मराठी माणूस पण सर्वस्वी जबाबदार आहे त्याला एवढं पण समजतं नाही की आपण कोणाला निवडून देतोय 3- एका दादरच्या माणसाचा शब्दनी शब्द खरा ठरतोय....... समझने वाले को इशरा काफी हे....... बाकी प्रभाकरजी तुमचं काम एक नंबर ❤❤
अधिकार्यांनी सुरुवातीला च तोडल्या असत्या तर लोकांनी खरेदी केली नसते त्यांचे पैसे वाचले असते.म्हणून अधिकार्यवर mrtp लावा
सर्व अभ्यासक्रम पूर्णपणे खारे असून व्हिडिओ बनवून लोकांना माहिती देताय साहेब 👏👏👏👍👍👍💐💐🙏🚩🇮🇳
प्रभाकरजी आपण सत्य शोधून बाहेर काढता त्यामुळे आपले खूप खूप आभार
साहेब आपण सत्य बाहेर काढले आहेत .त्या बद्दल आपले महाराष्ट्रवासियाच्या वतीने आपले .मनावर पासून धन्यवाद साहेब .
धन्यवाद आपण सत्य माहिती दिली. बरोबर बोललात ज्यानं यांना फसवलं त्याला कडक शिक्षा व्हायला हवं नगरपालिकेत सर्वच एकमेकांनचे साथीदार मुंबईत नगरलिकेत हे सरकार हवेच आहे. बाहेरून येणारे लोंढे थांबले पाहिजे. आणि मुंबई अजुन सुंदर व्हावी. खुप लोढ वाढला आहे. परप्रांतातील लोकांनी आर्थिक उत्पन्न साठी मुंबई मध्ये गर्दी करू नये. 🙏
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना शिक्षा केल्याशिवाय अनधिकृत बांधकामं थाबणार नाहीत
अत्यंत सडेतोड व अचूक विचार आहेत ! खूपच छान !!
साहेब खरंच तुम्ही खूप खोला पर्यंत जातात म्हणून तुमचे व्हिडिओ मी नित्य नियमाने बघतो तुमच्यासारखे काम करणारी व्यक्ती खूप कमी आहेत तुम्हाला माझा भगवा सलाम
अगदी बरोबर
BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?
अनधिकृत बांधकामे होऊ नयेत याची काळजी प्रशाषणाने घ्यावी न घेतल्यास सरकारने संबंधिताविरुध्य कडक कार्यवाही करावी,
ऊ बा ठा संपूर्ण संपलेल त्या बद्दल धन्यवाद. जय श्री राम
पेगविन पडला असता तर बरे झाले असते
Ho ani raj shillk ahe😅😅
Sir आपले व्हिडिओ एक नंबर आहेत
व्हिडिओ मूळच फक्त कोणी ना कोणी लक्ष देत आहे
आत्यंतिक महत्वाची माहिती समान्य मनासा ना पोट तिड़कीने सांगितली आपणास खूप खूप धन्यवाद
मिनी यूपी पण आहे. चाळी तर कचऱ्यासारख्या उभ्या राहिल्या आहेत.त्यांना सगळ्या सोईसुविधा आहेत.त्या कोणी दिल्या.९९.९% युपी बिहार बंगाली आहेत.
😱😱
नायजेरियन सुद्धा आहेत
या घरांना परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचाही यामध्ये दोष दिसून येत आहे
खरोखर भाऊ आपणास खूप खूप धन्यवाद, आपले परखड सडेतोड आणि प्रामाणिक विचार मगते सामाजिक असो, राजकीय असो की धार्मिक असो आपण जे जनजागृतीचे महान कार्य सतत करत आहात ! आपले विचार ऐकून पत्येकाच्या मानत ,शरीरात सकरात्मक ऊर्जा तयार करता l जय हिंद जय महराष्ट्र 🙏🙏
आपण नवी मुंबई चा विषय लाऊन धरला आणि त्यावर कार्यवाही झाली त्याबद्दल धन्यवाद
मुळातच अनधिकृत चाळी आणि बांधकाम कसे होतात तर याकडे सरकार चा कानाडोळा असणं हेच आहे पोलीस नागरी प्रशासन आणि महानगर पालिका यांच्या सहमती शिवाय अशी कामे किंवा चाळी उभारण शक्य नाही
फार छान विश्लेषण, प्रभाकरजी. नालासोपाराच नाही, पण जिथे जिथे अश्या अनधिकृत इमारती उभ्या राहिल्यात त्यांच्या बांधकाम करणाऱ्या विकासाकावर MRTP अन्वये कारवाई करून बाधित लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि अशी बांधकामे होण्यापूर्वी कारवाई होणे गरजेचे आहे. बीजेपीला दोष देणे, केवळ मूर्खपणा आहे.
योगीजी झिंदाबाद सर्व प्रकाराच्या माफीयांना "ना जेल ना बेल सीधा प्रभूसे मेल ".
साहेब अजून बरेच विषय आहेत त्यावरपण प्रकाश टाकला🙏🙏 ह्या लोकांनी लुटली आहे महानगरपालिका...
यह देखकर बहुत दुख होता है कि मतदाता इतने अनपढ़ और अशिक्षित हैं। कई लोग ऐसे लोगों का फायदा उठाते हैं। उन्हें यह भी नहीं पता कि नगर निगम BVA के अधीन है।
😂
चोरांना शिक्षा हवी !
हे पैसे त्यांनी भरून द्यावे!
Bjp manje m and s company
प्रभाकर भाऊ आमच्या कडे चंदनसार मध्ये कातकरी पाडा येथे बांगला देशी पण आहेत. लस्नीच्या कांड्या यावर सुद्धा व्हिडीओ बनवा. सर्व मतांसाठी मॅनेज केले आहे.
धन्यवाद प्रभाकरजी! छान विषय हाताळला
101% correct analysis Prabhakarji
महाराष्ट्रातील सर्व झोपडपट्टीला शिवसेना जबाबदार आहे
जुनी.....मशाल...
बाई सांगत आहे बीजेपी ने फसाया तु शिवसेनेचे नाव घेतो तुझे डोके फिरले काय ?
नीट ऐक बाबा, कोण जबाबदार आहे ते@@vasantghadi4980
छान छान ते एकदम बरोबर तुम्ही हा विषयावर व्हिडिओ आणला ते छान झाले अहो हा माणूस बविआचाच आहे विविध देऊन ही बाई मगरीचेच अश्रू ढाळत आहे महापालिका आणि कोर्टाचे आभार आपला आनंद आभारी यांचे लाड इथेच त्यांच्या राज्यात का नाही जात एवढी वर्षे गप्प का बसले होते धन्यवाद एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर चरणी प्रार्थना विनम्र विनंती सत्याचा विजय होणारच आपण वाशी विरार व अजून ही 55 इमारती न बांधता पैसे खाल्ले तो विषय ही मांडा ही विनंती धन्यवाद.पुन्हा एकदा आभार
@@vasantghadi4980arey pappu, he clip bagha ani mag Bola kon jababdar ahey.
अशाप्रकारे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांसाठी वेगळा कायदा हवा. जन्मठेप पर्यंत शिक्षेची तरतूद हवी.
प्रभाकरजी तुमच्यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसाला हे सर्व सत्य कळते तुमच्या ह्या कार्याला आमचे त्रिवार वंदन
परप्रांतीय असेच हाकलुन लावले पाहिजे... अभिनंदन प्रशासनाचे❤🎉
सर वहां 50%गरीब महाराष्ट्र वाले भी है
आम्ही भाजप मतदार आहे
वरचे नेतृत्व याच्यावर आमचा विश्वास आहे
पण स्थानिक भाजप नेते भ्रष्टाचार मध्ये व्यस्त आहेत...
अरे ते अप प्रचार ते का करणार नाही,,ते हरले आहेत,bjp ला नाहक बदनाम करण्या पलीकडे त्यांना काय काम आता,,bjp ने डोके वापरून त्यांना उत्तर द्यावे
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
Unauthorised असताना विक्रीसाठी डॉक्युमेंटेशन कसे झाले .
म्हणजे किती भ्रष्ट कारभार?
*_तुमची माहिती ही खरच खूप फायद्याची असते_*
आपले म्हणणे अगदी अगदी बरोबर आहे।
प्रभlकरजी,,
सत्याला त्रास सोसावा लागतो पण विजय सत्याचाच होतो
पूर्वी काही काळ दादागिरी चालायची,, पण, सत्याच्या मार्गाने मिळवलेली कमाई सुखाने जगू देते
असत्याचा मार्गाने मिळवलेली संपती ही तात्पुरते सुख देवून निघून जाते
प्रभाकरजी हे सर्व अगदी कमी वेळात कथन करणे फार अवघड आहे पण तुम्ही ते खूप व्यवस्थित समजावलत.... आपले खूप खूप आभार
पिंपरी चिंचवड तसेच राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांमधील , तसेच जिल्हा तालुका स्तरावरील वैद्यकीय आरोग्य विभागांचा कारभार... कोव्हिड काळातील भ्रष्टाचार दुराचार अनाचार पण समोर आणावा.
परप्रांतीय हटवा महाराष्ट्र वाचवा.
महत्वाचं माहिती दिली धन्यवाद
BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ?
बॅलेट पेपरच्या प्रक्रियेत घोटाळे होत होते म्हणून तर ईव्हीएम मशीन आणली😅
प्रभाकरजी तुम्ही अयोध्यादर्शचा कार्यक्रम नियोजीत करणार आहात असं समजलं. हे खरं असेल तर मला सहभागी होण्याची इच्छा आहे.
खरंच खूप चांगलं काम आहे सर tumch❤😢
41 बिल्डिंगचा तोडक कारवाई करत आहे.
आमच्या जमीन त्यांनी हडपलेली आहे त्यांच्या कब्जात घेतलेली आहे सीताराम गुप्ता व अरुण गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
जे जे अधिकारी त्यांनी मदत केलेली आहे असं बिल्डरवर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे
mrtp act 52,53,54,55,56 (a) अधिकारी व सीताराम गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे
गरिबी गरिबांची बिल्डिंग आता तुटलेली आहे व भविष्यात तुटणार आहे याचा सकलच्या सीताराम गुप्ता अरुण गुप्ता यांच्या मध्ये गव्हर्मेंट यांनी पैसे वसुली केली पाहिजे
चे मालक आहे त्यांचा जमीन त्यांच्या हातात दिली पाहिजे आम्ही या जमीन साठी आम्ही 20 वर्ष लढले आहे तलाठी यांची सर्कलची एमएससीबी अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस यंत्रणा अधिकारी त्या टाईमला त्यांनी आपल्याला मदत केली असती तर ये दिन आपको देखने नही पडते . या गुंडांवर एमआरटीपी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे
या सिताराम बुद्धा अरुण गुप्ता यांच्यावर मोका लावून गुन्हा दाखल झाला पाहिजे.
निर्भय पणे बोलता तुम्ही सगल सत्य आहे धन्यवाद भाउ
"""अब ठाकूर तो गियो""" 😂 खूप छान विषय हाताळला प्रभाकर जी सर तुम्ही 🙏🙏🙏🚩🚩🚩
प्रभाकरजी आपल्या मराठी माणसानीच मुंबई आणि महाराष्ट्राचा घात केलाय.
BJP ही एक जातीवादी पार्टी होत चालेय. फडणवीस म्हणतात BJP चा DNA OBC चा आहे. हिंदूत्वाच्या विचारासाठी हे घातक नाही का ? मग BJP आणि NCP मध्ये काय फरक राहिला . BJP ही NCP च्या माध्यमातून आपल्याच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला संपवू पाहतय का ? 0:16
खुपच मार्मिक विश्लेषण.... साहेब
डंपिंग ग्राउंड अनधिकृत बांधकामांसाठीच तयार होतो उदा. बैगनवाडी फ्रोम मुंबई
अराजकीय मुद्दे चर्चेत घेतल्याबद्दल आभार.
पालिका अधिकारी, नगर रचनाकार पण तेवढेच जवाबदार आहेत, त्या काळच्या पालिका, नगर रचना कर वर करवाई करावी.
पत्राचाळ प्रमाणे हे पण "बळकावणे" प्रकरण आहे तर... 😮😮
मुळात अशा अनधिकृतपणे इमारती उभ्या कशा होतात? त्यांना पाणी व विजपुरवठा कसाकाय दिला जातो? आपले स्थानिक सरकारी व नगरपालिका चे अधिकारी झोपले होते का? मग अशा वस्तीत राष्ट्रविरोधी लोक आश्रय घेणारच.
आपण परप्रांतीयांच्या विरोधी विचार करतो तेव्हा बंगलोर, हैदराबाद, दिल्ली, इंदौर, भोपाळ येथे असंख्य मराठी लोक नौकऱ्या करतात, थेट युरोपात अमेरिकेत देखील मराठी लोक नौकरी साठी जातात हे विसरतो.
खरी बाब आपण लोकांसमोर आणली धन्यवाद
Real Marathi patrakarita
Jai Maharashtra
Jai shree Ram
विश्लेषण खूप छान पण माझा एक विचार आहे की बाहेरून लोकं येतात ते कामं करतात इथे स्थायिक होतात मग फर्निचर करणारे असं एक उदाहरण घ्या आपल्या मराठी माणसाला एकही काम करायची गरज वाटत नाही त्यांना फक्त सरकारी नोकरीं पाहिजे नाहीतर या लोकांच फावलं आपला माणूस इकडे तिकडे फिरून दिवस काढतो
मुंबईची वाट परप्रांतीयांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला पकडूनच लावली. याला सर्वस्व मराठी माणूस जबाबदार आहे.
कुणाची पाप आणि शिक्षा कुणाला,
हा प्रश्न सर्व ठिकाणी आहे. भ्रष्टाचार....
साहेब नमस्कार अन सॅलुट आपल्या ज्वलंत, सत्य विचारांचे विश्लेषण करत आहात....
न घाबरता ना हटता हे आपणं हिंदूत्व मुद्दा, गरीबी असोत, अरेरावी असोत साहेब खरोखरच डायरेक्ट बोलन, निर्भिड वकृत्व बद्दल धन्यवाद साहेब....
होणार बदल, निश्चित होणार.. आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चित.. यांवर तोडगा काढतील 💯🎉🎉🎉😂😂❤❤
Suravanshi ji.
Simply great!
I always appreciate your analysis of the political situation. I also appreciate Bhao Torasekar, Sushil Kulkarni, Mr. Umrikar and such journalists. You all are doing excellent job. You all are bold, courageous and true Nationalist. Of course this list is very long. I haven't mentioned them all. There are several others who are doing similar job. We all (Sanatanies) are very much proud of you. Please keep it up! Thanks and regards.🎉
अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👍👍👍 18:03
1) नगर पालिका हद्दीत या इमारती बांधल्या गेल्या बरोबर मग नगर पालिका दोषी नाही का
2 ) इमारत बांधली गेली तर परमिशन घेतली असेल रात्रीतून बांधकाम झाले नसतील हे तर मान्य आहे
3 ) तिथला नगर सेवक काय करत होता त्या वेळेस
4 ) साधी सिगारेट जर सार्वजनिक ठिकाणी होडली तर नगर पालिका चे कर्मचारी किंवा शासनाचे कर्मचारी फाईन टाकतात नाही तर गाडी बोलून कांधमकी देतात मग ते कर्मचारी येवढ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहिल्या ते कूट होते
5 ) त्या ठिकाणी नंतर नळ कनेक्शन आले असतील मग नगर पालिका काय करत होती
6 ) घर पट्टी दिली याचा आर्थ नगर पालिका ल माहिती होत इथे घर होते
7 ) हे ना सर्वांना माहिती होत की तिथं काय आहे सोंग घेतली सर्वांनी मग नगर पालिका असो किंवा कोणता ही राजकीय पक्ष
8 ) यांना त्यांचा तळतळत भोगाव लागेल
आता अतिक्रमण विरोधी कार्यवाही केली तरच येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक मध्ये बविआ ला मतदान मिळायला मदत मिळेल.
आम्हास सुशासन हवे .
ओ साहेब ते परप्रांतीय आहेत त्यांना गावाला पाठवा
कोर्टाचा आदेश असताना कारवाई थांबली कशी..??
खुप सुंदर विवेचन प्रभाकर जी ❤❤❤❤
Salute tumchya patra kari tela.
ज्यांना पैसे दिले त्या बिल्डर महापालिका अधिकारी यांच्या मालमत्तेच्या लिलावातुन व्हावी
❤❤❤ आकार डिजी नाईन
अभिनंदन आपण अशा विषयांना वाचा फोडताहेत
Prabhakar ji thank you
Sagalach bhaher kadhal ki
आता असे वाटते अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देणे ही चूक झाली त्यामुळे हाव वाढली.
Mr. Suryvanshi,your fearless attitude only deserves respect.
हे लोक नक्की कोण आहेत याचा ही तपास करावा
बेधडक धन्यवाद !
खूप छान विश्लेषण करून माहिती दिल्याबद्दल आभार
अतिशय सुंदर सर
भ्रष्टाचाराची बजबज पुरी झाली आहे कोणत्याही कार्यालयात जा, मंत्रालय पण कांही वेगळ नहीं, भरघोस मतांनी निवडून आलेल्या सरकारन जनतेची कामे करावेत
अनाधिकृत सरकारी जमीनीवर केलेलं बांधकाम हे नष्ट करायलाच हवे व अनाधिकृत बांधकाम करनारावर कठोर कारवाई करुन त्याला जेलमध्ये रवानगी करुन त्याने कमावलेली सर्व संपत्ती जप्त करण्यात येऊन सरकार जमा व्हायला पाहिजे.तेव्हाअनधिकृत बांधकाम करुन संपत्ती जमावनारांना वचक बसेल.
Private land aahe.
Very good Prabhakarji. We need awakening. Keep it up.
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
घर तुटली त्याच दुःख आहे पण नोटीस आधीच दिल्यावर दुसरी व्यवस्था करायला पाहिजे होती....
आपण सत्य समोर आणत असता ते अभिनंदनीय आहे. 🎉
🙏जय श्रीराम जय जय श्रीराम🙏
very imp information nicely explained...every poor buyer should know this
भैया लोक आहेत सगळे.
पण मराठी माणसांवर हात घालाल तर मात्र प्रकरण वाढेल.
भैया लोकांना काय अधिकार महाराष्ट्र च्या जमीनीवर
भावा तिथे भैय्ये तर आहेत तर त्यासोबत नायजेरियन, बांग्लादेशी रोहिंगे आहेत.
औकाती पेक्षा जास्त जर मिळाले असेच होते. पाच वर्षे कोणत्याच निवडणुका नाहीत.यांना अजिबात भाव देऊ नये
एक नंबर विश्लेषण ❤
हा प्रश्न त्या ४१ इमारतीत घर घेतलेल्या लोकांच्या दृष्टीने जीवन मरणाचा आहे. पण इथे मानवी दृष्टिकोन आला तर अशाच अजून ४०० इमारती उभ्या राहतील. आपला मुद्दा योग्य आहे.
सर उत्तम विश्लेषण