S01E05|| ह भ प विश्वनाथ महाराज वाडेकर यांची अतिशय प्रेरणादायी मुलाखत || समजुन घ्या वारकरी संस्कृती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025
  • ह भ प विश्वनाथ महाराज वाडेकर हे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार आहेत.आज आपल्याला आपल्या offbeat talk साठी असे व्यक्तिमत्व लाभले आहे की ज्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांपासून वयोऊध्दांना सर्वांना आध्यात्माच वेड लावलं. अध्यात्माला सर्वसामान्यांच्या भाषेत उलगडून सांगणे हे त्यांच्या कीर्तनाचे वैशिष्ठ. मुळातच विनोदी स्वभाव असल्याने त्यांच्या कीर्तनात श्रोत्यांची हसून हसून पुरेवाट होते. अहिराणी भाषेचा महाराष्ट्रभर प्रसार करण्याचे एक मोठे काम महाराज आपल्या किर्तनातुन गेली 30 ते 32 वर्ष करीत आहेत.
    #sundaystories#vishwanathmaharajwadekar
    #kirtan
    तुमच्या शहरात किंवा तुमच्या परिसरात अशीच कुणी अफलातून व्यक्ती असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांचे कार्य आमच्या चॅनेल च्या माध्यमातून जगासमोर आणू.

Комментарии • 97