सावरकरांवर बोलल्याने शरद पोंक्षेला ट्रोल का केलं जातं? बेधडक पुरू बेर्डेंचा सवाल | सिनेमा गली |
HTML-код
- Опубликовано: 14 дек 2024
- सिनेमा गलीचे संपादक संतोष खामगांवकर यांनी ख्यातनाम नाटय सिनेमा लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना विचारलं की मराठी कलाकार राजकीय भूमिकेत स्पष्ट भूमिका घेत नाहीत. असं का? या वर पुरुषोत्तम बेर्डेंनी दिलेलं उत्तर नक्कीच विचार करायला लावणारं आहे. हा व्हिडिओ जरूर बघा. आपली मतं आम्हाला कमेंट्स मधून कळवा. सिनेमा गली यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा.
#cinemagully #interview #bollywood #news #मराठी #सावरकर