- Видео 192
- Просмотров 875 055
CinemaGully
Индия
Добавлен 27 май 2020
Cinemagully is an entertainment channel. Please follow Cinemagully for latest updates, information and interesting trivia.
देव आनंद आणि पुणे काय संबंध आहे? ललिता पवार चित्रपटात कशा आल्या? सिनेमागलीला सांगतायत किशोर सरपोतदार
अभिनेता देव आनंद यांची सुरुवात प्रभात फिल्म्स मधनं झाली हे आपण जाणतोच. परंतु त्यांचा पुण्याशी आणि पूना गेस्ट हाऊस शी एक वेगळा भावबंध आहे.कसा? ते सांगत आहेत पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार. खास सिनेमागली शी मारलेल्या या गप्पा. आपल्या कमेंट्स आणि शेअर्सने आमचा हुरूप नक्की वाढवा.
#cinemagully #entertainment
#cinemagully #entertainment
Просмотров: 1 249
Видео
आम्हाला कोणी गॉडफादर नसतो, असं का म्हणतायत वैशाली माड्ये आणि मेधा घाडगे | सिनेमागली
Просмотров 2373 месяца назад
वैशाली माड्ये सारखी गुणी गायिका आणि मेधा घाडगे सारखी सुंदर नृत्य निपुण अभिनेत्री सांगत आहे त्यांच्या मनातील शल्य. या मनोरंजन उद्योगात त्यांना भेदभावाने वागवलं जातं का? नक्की बघा हा video. आपली मतं आम्हाला कमेंटमधून कळवा. #marathi #laxmikantberde #bollywood #nanapatekar #cinemagully #सिनेमागली
taufikq kureshi | cinemgully | zhakir husen | gurupornima | #tabalavadak
Просмотров 1724 месяца назад
जागतिक स्तरावर सुप्रसिद्ध तालवादक घराणं.. उस्ताद अल्लारखा जी आणि त्यांचे सुपुत्र. सिनेमागली शी गप्पा मारताना तौफिकभाईंनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगत ते गुरुपौर्णिमा कशी साजरी करतात हे सांगितलं. ह्या वर्षी 26 जुलै 2024 शुक्रवार रोजी संध्याकाळी पाच ला स्वातंत्रवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, मुंबई येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्यांना ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल त्या...
#गुरुपौर्णिमा #taufiqkureshi#cinemagully#zhakirhusen#interview #gurupornima
Просмотров 2484 месяца назад
जागतिक स्तरावर सुप्रसिद्ध तालवादक घराणं.. उस्ताद अल्लारखा जी आणि त्यांचे सुपुत्र. सिनेमागली शी गप्पा मारताना तौफिकभाईंनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगत ते गुरुपौर्णिमा कशी साजरी करतात हे सांगितलं. ह्या वर्षी 26 जुलै 2024 शुक्रवार रोजी संध्याकाळी पाच ला स्वातंत्रवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क, मुंबई येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्यांना ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल त्या...
गुरुपौर्णिमा | सिनेमागली | तौफिक कुरेशी | उस्ताद अल्लारखा | गुरुशिष्य परंपरा | तबलावादन
Просмотров 7524 месяца назад
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प्रसिद्ध तालवादक तौफिक कुरेशीजींनी सिनेमागली बरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यावेळी गुरू शिष्य परंपरेवर बोलताना त्यांनी त्यांचे वडील आणि गुरू उस्ताद अल्ला रखा त्यांच्याबद्दल सांगितले. तसंच आताची गुरूशिष्य परंपरा ह्यावरही ते बोलले. ह्या आणि अशा अनेक सिनेमाविषयी माहितीसाठी सिनेमागली यु ट्यूब चॅनल पहा. लाईक ,सब्ˈस्क्राइब् , शेअर नक्की करा. #bollywood #cinemagully #ta...
Ashwini Kasar | Cinemagully | Fishlove | Kokankatta | कोकणकट्टा | Sony Liv | गुन्ह्याला माफी नाही
Просмотров 835 месяцев назад
सिनेमागली ने अभिनेत्री अश्विनी कासार ह्यांच्याशी मालाड मधील कोकणकट्टा ह्या फिशप्रेमींना आवडेल अशा हॉटेल मध्ये गप्पा मारल्या. त्यावेळी त्या आपल्या अभिनय प्रवासाबरोबरच मासे प्रेमाबद्दलही सिनेमागलीशी भरभरून बोलल्या. सध्या Sony Liv वर 'गुन्ह्याला माफी नाही' ही मालिका चालू आहे. त्यातील ए सी पी अनुजा हवालदार चं पात्र गुणी अभिनेत्री अश्विनी कासार साकारत आहे. पूर्ण इंटरव्ह्यू सिनेमागली यु ट्यूब चॅनल वर...
Ashwini Kasar Full Interview | CinemaGully | अश्विनी कासार Exclusive | Gunhyala Mafi Nahi | Sony Liv
Просмотров 3975 месяцев назад
सध्या Sony Liv वर 'गुन्ह्याला माफी नाही' ही मालिका चालू आहे. त्यातील ए सी पी अनुजा हवालदार चं पात्र गुणी अभिनेत्री अश्विनी कासार साकारत आहे. या व्हिडिओमध्ये सिनेमागली सोबत बोलताना अश्विनीने मालिकेबरोबरच तिच्या एकूणच अभिनय प्रवासाबद्दल दिलखुलास चर्चा केली आहे. तिची काही वैयक्तिक मतंही यात आपल्याला जाणून घेता येतील. #ashwinikasar #marathiactress #dailysoap #sonyliv #gunhyalamafinahi #kattibatti #...
सत्या चित्रपट ओव्हररेटेड आहे? | सिनेमा गली | New Podcast | Manoj Bajpai | Ram Gopal Verma | Anurag
Просмотров 1,8 тыс.5 месяцев назад
३ जुलै १९९८ रोजी एक हिंदी चित्रपट मुंबई आणि भारतभर प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाने हिंदी चित्रपटांचा एकंदरीत चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या टीमला यश ही आलं. राम गोपाल वर्मा, अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, मनोज बाजपेयी अशी आताची तुल्यबळ नावं तेव्हा नवोदित आणि गर्मजोशीने भारलेली होती. मुंबई अंडरवर्ल्ड एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या समोर आलं होतं. नायिका उर्मिला हिने सुद्धा एक नॉन ग...
पुरू बेर्डे आणि हिंदी स्टार्सची धमाल । दिलीप कुमार । धर्मेंद्र । शत्रुघ्न सिन्हा । रजनीकांत
Просмотров 44 тыс.5 месяцев назад
पुरु उर्फ पुरुषोत्तम बेर्डे हे मराठी चित्र नाट्य सृष्टीमधले एक मान्यवर ज्यांनी आपल्या लेखन दिग्दर्शनाने मराठी मनोरंजन जगात नवे मानदंड प्रस्थापित केले. अलवरा डाकू ते टुरटुर अशी तुफान यशस्वी नाटकं आणि हमाल दे धमाल, शेम टू शेम, एक फुल चार हाफ ते निशाणी डावा अंगठा असे उत्तम चित्रपट आपल्या खाती असणारा हा अवलिया आपल्याला अनेक गमती जमती सांगतोय. ©Trident Media Solutions, Mumbai Produced by Manoj Manoh...
नाना पाटेकर, अजय अतुल, मृणाल कुलकर्णी, राजदत्त आणि जक्कल सुतार काय आहे यांचं कनेक्शन? | सिनेमागली
Просмотров 8245 месяцев назад
पुणे गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार सांगतायत आपल्या अनेक आठवणी. ज्यात प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर, मोहन गोखले, श्रीकांत मोघे ते संगीतकार अजय अतुल ही आपल्याला नव्याने कळतात. ©Trident Media Solutions, Mumbai Produced by Manoj Manohar For More Video Do Subscribe our Channel @CinemaGully - bit.ly/3Uy6BBP Do Check Us on :- Facebook :- cinemagullyland RUclips :- bit.ly/3Uy6BBP Instagram:...
का विमानतळावरून परत जावं लागलं छाया कदम यांना | Cannes Film Festival | Cinemagully | Laapta Ladies
Просмотров 4325 месяцев назад
का विमानतळावरून परत जावं लागलं छाया कदम यांना | Cannes Film Festival | Cinemagully | Laapta Ladies
छाया कदम एक मालवणी चेडू | लापता लेडीज | सैराट | All that we imagine as light | Cannes | सिनेमागली
Просмотров 2 тыс.5 месяцев назад
छाया कदम एक मालवणी चेडू | लापता लेडीज | सैराट | All that we imagine as light | Cannes | सिनेमागली
दादा कोंडके यांची कारकीर्द कशी सुरु झाली? ते विग वापरत का । पुणे गेस्ट हाऊस । Cinemagully
Просмотров 5245 месяцев назад
दादा कोंडके यांची कारकीर्द कशी सुरु झाली? ते विग वापरत का । पुणे गेस्ट हाऊस । Cinemagully
नक्की काय खटकतंय सविता मालपेकरांना ? ||
Просмотров 1105 месяцев назад
नक्की काय खटकतंय सविता मालपेकरांना ? ||
गर्भारपणात मला दोन घोट तरी बीअर लागायचीच । अदिती सारंगधर । आईपण भारी देवा | Cinemagully Aditi
Просмотров 1,3 тыс.6 месяцев назад
गर्भारपणात मला दोन घोट तरी बीअर लागायचीच । अदिती सारंगधर । आईपण भारी देवा | Cinemagully Aditi
चिन्मय मांडलेकर यांच्या डोळ्यात अश्रू का आले? । शिवरायांची भूमिका करण्याबद्दल काय म्हणाले?
Просмотров 4047 месяцев назад
चिन्मय मांडलेकर यांच्या डोळ्यात अश्रू का आले? । शिवरायांची भूमिका करण्याबद्दल काय म्हणाले?
मुंबईच्या नाट्यगृहात थरारक अनुभव | Haunted Theatre | अदिती सारंगधर | सिनेमागली | Supernatural stoy
Просмотров 7757 месяцев назад
मुंबईच्या नाट्यगृहात थरारक अनुभव | Haunted Theatre | अदिती सारंगधर | सिनेमागली | Supernatural stoy
प्रस्थापितांपेक्षा आम्हाला तिप्पट मेहनत करावी लागते | वैशाली माडे | मेघा घाडगे | सिनेमागली | जय भीम
Просмотров 1,1 тыс.8 месяцев назад
प्रस्थापितांपेक्षा आम्हाला तिप्पट मेहनत करावी लागते | वैशाली माडे | मेघा घाडगे | सिनेमागली | जय भीम
वैशाली माडे | मेघा घाडगे | जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाय | गप्पा सिनेमागलीशी | भीमगीत | jai bhim
Просмотров 1 тыс.8 месяцев назад
वैशाली माडे | मेघा घाडगे | जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाय | गप्पा सिनेमागलीशी | भीमगीत | jai bhim
ट्रोल करणाऱ्यांना अदिती सारंगधरचं उत्तर | Marathi Actress Aditi Sarangdhar hits back at trolls
Просмотров 4688 месяцев назад
ट्रोल करणाऱ्यांना अदिती सारंगधरचं उत्तर | Marathi Actress Aditi Sarangdhar hits back at trolls
मीच इण्डस्ट्रीची दखल घेत नाही : पुरुषोत्तम बेर्डे | Marathi Movie Interview | सिनेमागली
Просмотров 4948 месяцев назад
मीच इण्डस्ट्रीची दखल घेत नाही : पुरुषोत्तम बेर्डे | Marathi Movie Interview | सिनेमागली
कुठला सिनेमा प्रोपॅगंडा? सावरकर? गांधी? Marathi Podcast | Cinemagully | गली गप्पा | Savarkar Gandhi
Просмотров 2,5 тыс.8 месяцев назад
कुठला सिनेमा प्रोपॅगंडा? सावरकर? गांधी? Marathi Podcast | Cinemagully | गली गप्पा | Savarkar Gandhi
सावरकरांवर बोलल्याने शरद पोंक्षेला ट्रोल का केलं जातं? बेधडक पुरू बेर्डेंचा सवाल | सिनेमा गली |
Просмотров 1,2 тыс.8 месяцев назад
सावरकरांवर बोलल्याने शरद पोंक्षेला ट्रोल का केलं जातं? बेधडक पुरू बेर्डेंचा सवाल | सिनेमा गली |
काशिनाथ घाणेकर यांच्या दुसऱ्या लग्नाची सत्यकथा । पूना गेस्ट हाउस | किशोर सरपोतदार | सिनेमागली
Просмотров 16 тыс.8 месяцев назад
काशिनाथ घाणेकर यांच्या दुसऱ्या लग्नाची सत्यकथा । पूना गेस्ट हाउस | किशोर सरपोतदार | सिनेमागली
सुकन्या मोने व कांचन अधिकारी जेव्हा भेटतात तेव्हा संजय मोने मौनात जातात का? सिनेमा गली with जन्म ऋण
Просмотров 5218 месяцев назад
सुकन्या मोने व कांचन अधिकारी जेव्हा भेटतात तेव्हा संजय मोने मौनात जातात का? सिनेमा गली with जन्म ऋण
सुकन्या मोने यांच्या अभिनयाबद्दल बोलतायत कांचन अधिकारी | जन्म ऋण | मराठी सिनेमासाठी नेहमीच सिनेमागली
Просмотров 2,6 тыс.8 месяцев назад
सुकन्या मोने यांच्या अभिनयाबद्दल बोलतायत कांचन अधिकारी | जन्म ऋण | मराठी सिनेमासाठी नेहमीच सिनेमागली
लक्ष्मीकांत बेर्डे बाबत धक्कादायक सत्य जे अनेक वर्ष गुपित होतं | पुरू बेर्डे लक्ष्या बेर्डे |
Просмотров 6 тыс.8 месяцев назад
लक्ष्मीकांत बेर्डे बाबत धक्कादायक सत्य जे अनेक वर्ष गुपित होतं | पुरू बेर्डे लक्ष्या बेर्डे |
सुकन्या मोने | कांचन अधिकारी | आविष्कार नाट्यचळवळीच्या आठवणी | सिनेमागली | जन्मऋण
Просмотров 1728 месяцев назад
सुकन्या मोने | कांचन अधिकारी | आविष्कार नाट्यचळवळीच्या आठवणी | सिनेमागली | जन्मऋण
हल्लीच्या मुलांना लग्नानंतर अपत्य नको असतं | सुकन्या मोने | सिनेमागली | Cinemagully
Просмотров 5 тыс.8 месяцев назад
हल्लीच्या मुलांना लग्नानंतर अपत्य नको असतं | सुकन्या मोने | सिनेमागली | Cinemagully
कोण आहे 'मास्टर माईंड'? Aditi Sarangdhar | AstadKale | Vijay Kenkre | Master Mind
Просмотров 3888 месяцев назад
कोण आहे 'मास्टर माईंड'? Aditi Sarangdhar | AstadKale | Vijay Kenkre | Master Mind
स्वतः लाच उच्च बाम्हणं समजतात, फिल्म् इंडस्ट्रीत तर या घाटि बाम्हणांना त्याच्याही पेक्षा उच्चवर्णिय त्यांची औकात दाखवून देत आले आहे, पणं आत्तापर्यंत एकहि तुडवला गेलेला बाम्हणं कबुल करीत नाही.
भूमिकेचा कस लागणाऱ्या अधिक वयाच्या भूमिका शोभून दिसतील
लक्षाला "एक होता विदूषक" बद्दल खूप अपेक्षा होत्या कारण त्यात त्यानी खरोखरच अप्रतिम काम केलं होतं आणि त्याचं त्याला उत्कृष्ठ कलाकार म्हणून बक्षिस मिळणं अपेक्षित होतं. पण तसं ते मिळालं नाही.ते दुस-या कलाकाराला मिळालं. लक्ष्याच्या मनाला ही गोष्ट खूप लागली. त्यानंतर त्याचं पिणं ख-या अर्थानी वाढलं. नंतर त्याच्याबाबतीत राजकारण केलं गेलं ते कोणी केलं हे पण त्याला माहित होतं पण तो बोलू शकत नव्हता. त्यानंतर मात्र तो कधीही बाहेर न येण्यासाठी डिप्रेशनमध्ये गेला पिणं भयानक वाढलं आणि त्यामुळे त्यातच तो गेला.
एका ठराविक वया नंतर माणसाने मनाने नम्र होत आध्यात्मिक होण गरजेचं असत! यात त्याच नुकसान तर असतच त्याच बरोबर त्याच्या कुटुंबाचं
Khup interesting topic, but very very bad audio quality, ekdamach faltu
थबनेलं मध्ये सलमान चा फोटो लावलाय कश्यासाठी, लक्ष्मीकांत बेर्डे हे स्वता एक मोठे सुपरस्टार होते, त्यांना हया सलमान ची काय गरज न्हवती, का त्याच्या थबनेल मुले तुला vieus नाही भेटणार, vieus साठी कुठे पण चड्डी काढून बसाल ना तुम्ही 😡
दारू पिऊन पिऊन शरीर खिळखिळं झालं होतं त्याचं.. मनासारखा प्रेमविवाह झाला... दोन छान पोरं होती... तरीही रोज दारू कशाला?
ekda savay jhaliki kadhihi sutat nahi
निगेटिव्ह कमेंट्स करणारे लक्षात घेत नाहीत की ते हिंदीसारखे किंवा रविंद्र महाजनी सारखे हिरो मटेरियल नव्हते,,.. लक्ष्मीकांत, अशोक सराफ हे विनोदी नट होते... सहसा लहान मुलांना लक्ष्मीकांत चे विनोद आवडायचे आणि मोठ्यांना अशोक सराफ चे ...वेगळ्या भूमिका केलेले अशोक सराफ चे चित्रपट सगळ्यांना आवडायचे पण लक्ष्मीकांत चे विनोदाशिवाय आवडायचे नाहीत, त्यात हिंदीत नोकर म्हणून काम केले, त्याची इमेज जोकर सारखी झाल्याने तो डिप्रेशन मध्ये गेला... अशोक सराफ ने हिंदीत नोकराची भूमिका कधीच केली नाही, मुनीम ची केली पण नोकराची नाही , त्यांनी स्वतःची डिग्निटी जपली...असो पण लहानपणी आम्हाला आनंद देणारे लक्ष्मीकांत यांचा आदर वाटतो ...भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आज बेळगावात प्रयोग पाहण्याची संधी मिळाली.
खूपच छान ❤❤
ललिता पवार ह्या दादर ला हिंदू कॉलनीत माझ्या आजीच्या शेजारी राहत .त्यांचे कडील दूध माझी आजीच घ्यायच्या त्या घरी नसत तेव्हा. अंदाजे १९३५ची गोष्ट आहे.😊
38 krishna villa ekdum bhari natak aahe
दारू प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला 😮
भाऊ या पूर्ण विषयात सलमान खान चा कुठेही उल्लेख झालेला नाही. या व्हिडिओ शी त्याचा लांब लांब पर्यंत काही संबंधही नाही. तरीही तुम्ही थंबनेल मध्ये सलमान खानचा फोटो लावण्यामागे काय उद्देश आहे. विनाकारण व्ह्यूज साठी फक्त? तुमचा जर कंटेंट चांगला आहे तर मग या असल्या फोटोज चा आधार का घ्यायचा?
लोकांना चूत्या बनवायचे काम यांचे ,,,,banar वर सलमान चा फोटो लावला म्हणजे लोक video जस्त बघतील अस यांचा उद्देश असतो,,
Apratim 👍👍👍
प्रत्येक वेळी जाती चे विक्तीम कार्ड खेळणे योग्य नाही
शंभर वर्षे जगण्यापेक्षा कर्तुत्व करून गेलेले चांगले
Miss you laximikant berde sir
Additions घेणं हाच जर त्याचा सगळ्यात मोठा गुण असेल तर अत्यंत सुमार वकुबाचा अभिनेता होता तो. अशोक सराफांशी तुलना योग्य नाही. लक्ष्या सुपरस्टार होण्याच्या लायकीचा होता, पण उत्तम अभिनेता असल्याचा आरोप त्याच्यावर कुणीही करू शकणार नाही.
🙏🌹chan
Alcoholic habit finished him, Sabotage to Ruhi was down point in his life.Lastly he was complete Bevada beyond limit.Purushottam is unnecessarily glorifying him.His life was like Vinod kambli,Self finisher , nothing else.I know him right from primary school life from kumbharwada& union High school in khetwadi
Right he was heavy drinker i was told by a knownn person who personally met him he was alcoholic but he was good men
Who is Ruhi?
लोकांनी व्हिडिओ पाहावा ह्या साठी पण तुम्ही थंब नेल मध्ये सलमान खान चा फोटो लावला, असला बावळटपणा करू नका.
मृत्यू तर अटळ आहेच शेवटी कोण कसं जाईल हे आपण नाही सांगू शकत ! पण हे मात्र खरं आहे कलयुगात आयुष्य थोडं मिळालं आहे ते तरी नीट जगलं पाहिजे कुठलंही व्यसन न करता
मराठी नाव ठेवा कार्यक्रमाचे... सिनेमागली काय 😂... तुमची कल्पनाशक्ती एवढी खुंटलेली आहे काय?..... बाकी मुलाखत सुंदर होती 👌🏻
😂😂 कोणाचं काय तर कोणच kay😅
@@ganeshdalvi6942 तुमच्यासारख्या अडाणी लोकांमुळे मराठी मुंबई तून हद्दपार झालीच आहे काही दिवसांनी महाराष्ट्रातून होईल 😊
@@ganeshdalvi6942 अडाणी अडाणीच राहणार... बसा हिंदी चे तळवे चाटत
Aaplya marathi industry's che dilip kumar mhnjech laxmikant berde jii 🙏🙏🙏
Kon ahe hey tighe
Agree with Yellow shirt. It is the last film i preferred to watch from my favourite RGV.
Overrated cha udaharan Cinema Gully ha group asa sanga mhanje lokanna Overrated cha arth nemka kalel
Overrared चं उदाहरण द्यायचंच झालं तर Arijit Singh कडे बघा. १०० गाणी त्यानी म्हटली तरी एकसुरीच वाटतात. त्याच्यामुळे कितीतरी चांगल्या गायकांना संधी मिळाली नाही आणि जे काही चांगले गायक होते जसे KK, सोनू निगम, शान हे मात्र मागे फेकले गेले
Ekdam manatale lihila aahes. Kiv yete tyala aiknaryanchi
Right
आध्यात्मिक तेच तुम्ही बोललात ते बरोबर आहे . सर्व क्षेत्रात याची गरज आहे. लक्ष्याचा त्याच्या अहंकाराने घात केला. आध्यात्मिक ता आपल आयुष्य ब्यालेंस करते.
Are baba te alcoholism baddal baddal ahet
दारूने घात केला
Mafia movie watat nahi ? tu lihat jau nako review
रामू चां शिवा कसा विसरला ? खरा गेम चेंगर आहे शिवा . फिल्म पाहून पाटकर कॉलेज लां खून झाले आहे gs च्यां निवडणुकीत
Thank you very good
Satya is always one of the cult films, Natural acting, realistic filming
Faltu samikshan ,Kai tar mhane company vastavvadi hota , company nivval masalapat hota.
exactly
They mentioned about 'Arjun' while discussing about 'Satya'. Mesmerized by it's gritty and realistic portrayal, Arjun was later remade into Tamil by Kamal Hassan which became a cult film in the history of Tamil cinema. Coincidentally, 'Arjun' was remade in Tamil with title 'Sathya'....
Kamal sir once said that they had to change the end in order to be appealing to the south audience. Haven't seen Tamil Satya yet. It starred Amala too. But heard that it was a great success in Tamil.
सत्या ओव्हररेटेड का आहे ह्याचं शेवट पर्यंत स्पष्टीकरण गुरुदत्त सरांनी दिलं नाही. अर्जुन मालवणकर आणि भिकू म्हात्रे हे मराठी पात्र असूनही मराठी बोलत नाहीत. कंपनीमध्ये सुद्धा मलिक (दाऊद इब्राहिम) आणि विवेक ओबेरॉयचं पात्र (छोटा राजन) मराठी आहेत ते मराठी का बोलत नाहीत? विशेष म्हणजे मुंबईतील अंडरवर्ल्ड मध्ये कुणीही मराठी बोलत नसेल हे कसं शक्य आहे? कंपनीत किती लोकं मराठी बोलतात? कश्यप आणि सौरभ शुक्लामुळे भिकूचं पात्र उत्तर भारतीय व्यक्ती मुंबईत जशी हिंदी बोलेल तशी हिंदी बोलतो. कंपनी हा सॉफीस्तिकेटेड आहे, काहीसा नकली वाटतो. सत्यातील काही त्रुटी बाजूला ठेवल्या तर तो रॉ आहे, जास्त वास्तववादी आहे. डॉन व्यक्ती खूपच भव्यदिव्य असतो अशी प्रतिमा बॉलीहूड ने निर्माण केली. त्यामुळे भिकू डॉन वाटत नाही असं गुरुदत्त सरांनी सांगितलं. कितीशा डॉन ला तुम्ही प्रत्यक्षात भेटून, त्यांच्या सोबत बोलले आहात? डॉन बाहेरून भव्यदिव्य ग्लॅमर्स वाटत असेल. पण प्रत्यक्षात तो भिकू सारखा वागतो.
सत्या overrated असण्याची कारणं वरील व्हिडिओ मध्ये चर्चेत आली आहेत. त्या काळात मुंबईत वाढलेल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा... भिकू हा टोळीचा सदस्य वाटतो... त्या वेळचे डॉन लक्षात येईल असे भडक कपडे वगैरे वापरत नसत. उलट लोकांमध्ये पटकन लक्ष जाऊ नये याकडे त्यांचा भर असायचा. सत्या मध्ये दोन मुंबई बाहेरच्या माणसांनी म्हणजे रामू आणि कश्यप यांनी आपला कल्पना विलास रंगवला आहे. आणि मुंबई बाहेरच्या लोकांना हे great वाटलं त्यात नवल नाही.
very good observation
कितीही चांगले काम केले तरी अशोक सराफची सर कुणालाच येत नाही.अशोक सराफ म्हणजे मराठीतला अमिताभ.👌👍🙏🌹
एकदम बरोबर 😊
Ho
Paisa jasta ala Taya mule Masti yete aani ghasran hote. Daru😊
No laxmikant wasn't like that if u look end of his movies he was on downfall movies he was doing were not great it was same repeat formula of 80s i think that was disappoint ed him his first wife death was also loss he was going through mentally it's hard to sustain fame, family and lifestyle he was living that's what went wrong with him
Paisa jasta ala Taya mule Masti yete aani ghasran hote. Daru😊
Paisa jasta ala Taya mule Masti yete aani ghasran hote
अप्रतिम mulakhat
लक्ष्मीकांत बेर्डे लाइफ स्टोरी = एक होता विदूषक..
Absolutely right mam
खूप छान झालं सर नाटक
विवाहबाह्य संबधातून जन्मलेल्या तीन मुली.वडीलांशिवाय कोणतीही उणीव न जाणवता,समाजाचा रोष पत्करुन त्यांचे केलेले पालनपोषण,उच्च शिक्षण,मोठ्या मुलीला,विवाहाचे वय उलटून गेल्यावर तडजोड म्हणून केलेले लग्न.आणि जावायाचे अनैतिक संबध,त्यातून मोठ्या मुलीची दैन्यावस्था,छोट्या बाळाकरता आईची होणारी ओढाताण.त्यात भरीस भर जावायाने सासूकडे बोट दाखवणे.त्यावर तिचे अचूक उत्तर..रोहीणीताई आणि मुक्ता बर्वेने खूपच छान मुद्दे मांडले. दुसरी मुलगी कांदबरी,नवरा कर्तव्यशून्य.मोठ्या बाता मारणारा.आत्मप्रोढी,अहंकाराचा वारा लागलेला.बायकोच्या कमाईवर जगणारा.पण वंशाला दिवा म्हणून पुत्रप्राप्तीचा हट्ट धरणारा.शेवटी बायकोही तयार होते.महीलांची कुचंबणा खूप छान मांडली मधली मुलगी कादंबरी कदमने. खरोखरच समाजात अशी माणसं पावलोपावली आढळतात. खिशात नाही आणा....मला बाजीराव म्हणा.....!! तिसरी मुलगी पर्ण पेठे.तारुण्यातील भिन्नलिगिंय आकर्षण. दोन आवडणारे मित्र पण दोघांत डावेउजवे न करता होणारा संभ्रम.मग दोघांबरोबरही रीलेशनमध्ये राहण्याचा निर्णय होणं.परंतू हे मान्य न होण्यामुळे अविवाहित राहण्याचा मुलीचा निर्णय...त्यावर आईचा उपदेश... निर्णय कोणताही घे....पण आपल्या मतावर ठाम रहा.परीणामाची तमा बाळगू नको. निश्चितच या चारचौघी वेगळ्या आहेत.सोशिक,नवर्याच्या धाकात राहणार्या,स्वैर स्वातंत्र्य उपभोगू पाहणार्या.सर्वांचेच विषय वेगळे,मनाला अंतर्मुख करणारे.....!!
कॉमेडी चा किंग लक्षमिकांत बेराडे.
खूप छान पुरु सर ❤
Lakshat rahilele Lakshya❤
Very nice