Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सुरेश भटांच्या गझला म्हणजे आपल्याला आयुष्याचा सारीपाट........
श्री सुरेश भट यांच्या गजल एक अनमोल खजिना❤🎉
Adbutpuva lekhan bhavanache nemake prakatikaran .Khup surekh👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान निवडक आदरणीय सुरेश भटांची गाणी आणि गजल ❤❤❤💐💐💐💐🙏🙏🙏💯💯💯
कालातीत अशा ह्या अजरामर व्यक्तिमत्वाने शब्दातीत अशा ह्या रचना ग्रथित करून त्या शब्दांनाच अमरत्व बहाल केलंय !! 🥰❤💯👌👌
अलौकिक प्रतिभेचे गझलकार...अप्रतिम शब्द.,आणि तितकंच गोड संगीत...मराठी भाषेतील खजिनाच आहे हा
सुरेश भट म्हणजे एक अवलीया
सुंदर सादरीकरण केले आहे. ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकत रहावी अशी आहेत.
खूप खूप धन्यवाद सारेगम मराठी....
मनाला शांत करायचे असेल , अस्थिर मनाला शांत करायचे असेल तर सरेश भटांची गाणी ऐकावी कविता वाचावी मन शांत होते हे नक्की 🙏
खरं आहे
भट साहेबांची गझल all time Ever green 💚💚
अप्रतिम आणि नेटकं निवेदन 🎉
😊@@gangurdesamadhan5766
खूप सुंदर
चिर तरुण कविता आणि गझल, दुसरा होणे नाही 💐💐
Appreciate all efforts SaReGaMa marathi put to make this happen.. thank you!
अप्रतिम
सुंदर ! सुंदर !! सुंदर !!!
अप्रतिम ❤
काय कमेंट लिहायचं कळतंच नाही, मन हरवलं आहे, ❤🤗🌹
Khup chhan
खुपच अप्रतिम. ही सर्व गाणी ऐकून मन तृप्त झालं.
Apratim🎉
nivedika spruha joshi watatey...!!
RJ Sanika aahet tya
Bestprogramme
Khup sunder manala bhidtat shbdnshbd.......!
अप्रतिम..
खूप सुंदर गजल
केवळ अप्रतिम,अप्रतिम अप्रतिम
Kewal apratim 🙏🙏
Man bhart❤
Apratim, bahardar, and spellbound
सुंदर,अप्रतिम
Good
Itane sare geet jiska uttar sirf gazal kaise kaise anubhav hain na shabd se pare hain.
Aprateem gane,ajramar vayktimatw.🌹👏🌹
👌👌
सूंदर
छानच.... 🙏🙏🙏
मस्तच
Chhan,!
Best
खूप शुन दर
Nic song
Apratim gazal❤❤
Sudhir fadke music director singing himself and music also nice.
सुरेश भट भावकवी गजाली सरओत्कृट कवी नी जीवनाची ओढ वाढवणरे शब्द अतरिला भिडणा री शब्दातिल माधुर्य मत्र्ंमुग्ध करणारे आहे.
गझल ऐकावी मराठी भाषेमध्ये आणि अभिप्राय नोंदवावा आंग्ल भाषेतुन हे कसतरीच वाटत.उदा=. सोन्याच्या ताटात करवंटी ठेवल्या प्रमाणे.
ह्याला काय म्हणायचं बरर
This poet from marathi language and sung beautifully by Asha bhosle didi is a melodious song .
Heart touching song❤❤❤❤❤❤
सुरेश भटांच्या गझला म्हणजे आपल्याला आयुष्याचा सारीपाट........
श्री सुरेश भट यांच्या गजल एक अनमोल खजिना❤🎉
Adbutpuva lekhan bhavanache nemake prakatikaran .Khup surekh👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान निवडक आदरणीय सुरेश भटांची गाणी आणि गजल ❤❤❤💐💐💐💐🙏🙏🙏💯💯💯
कालातीत अशा ह्या अजरामर व्यक्तिमत्वाने शब्दातीत अशा ह्या रचना ग्रथित करून त्या शब्दांनाच अमरत्व बहाल केलंय !! 🥰❤💯👌👌
अलौकिक प्रतिभेचे गझलकार...अप्रतिम शब्द.,
आणि तितकंच गोड संगीत...
मराठी भाषेतील खजिनाच आहे हा