अतिशय स्तुत्य उपक्रम जिजाऊ संस्था, आदरणीय सांबरे साहेब आपण राबवत आहात, भावी पिढीच उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर जिजाऊची विचारधारा सत्यात उतविलेच पाहिजेत,
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे सर. अप्रतिम विचार आहेत सर तूमचे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.आम्हाला जगण्याची नवी उमेद निर्माण करतात.
गणेश सर चरण स्पर्श आहे तुम्हाला आताच्या पिढीला अशा मार्गदर्शनाची गरज आहे तुम्ही कितीही सांगितले तरी आई वडिलांचे विचार बऱ्याच मुलांना पटत नाहीत पण तिसरी व्यक्ती किंवा मित्र सांगतील ते ऐकतात खरंच तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
गणेश भाऊ मी नाशिक जिल्हा नांदगाव तालुका येथे राहते माझ वय ५३वषर्ष आहे तुमचं व्याख्यान ऐकुन मला माझं लहानपण आठवलं व्याख्यानातला शब्दशः शब्द डोक्यात घ्यावा फार काळाची गरज आहे ❤❤❤हृदयी स्पर्शी व्याख्यान आहे
गणेश दादा तुमचे भाषण ऐकून जगण्यांत वेगळा आनंद निर्माण होतो
तुमचे मिरजेतील व्याख्यान खूप सुंदर होते.सर..पुन्हा ऐकायला आवडेल....
स्वतः साठी सगळे कमवतात पण दुसर्या साठी काही तरी केल्याचा आनंद वेगळाच असतो,खुप छान व्याख्यान सर
तुमचे व्याख्यान ऐकुन मन प्रफुल्लित होते सर जी 👍🏻
अतिशय सुंदर व्याख्यान सर
आजच्या पिढीला खरोखरच अशा व्याख्यानमालेची गरज आहे
चांगलं कर्तव्य कायम असते सर तेच लोक अमर राहतात तसेच तुम्ही अमर राहतात सर तुम्हीच व्याख्यान ऐकुन आपने बधलचआ पाहीजे असं वाटते सर
अतिशय स्तुत्य उपक्रम जिजाऊ संस्था, आदरणीय सांबरे साहेब आपण राबवत आहात, भावी पिढीच उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर जिजाऊची विचारधारा सत्यात उतविलेच पाहिजेत,
जयहिंद गणेश दादा, अतिशय वास्तव दर्शन घडविलेस खूप सुंदर विचार..कोकणात पण ये एकदा ..माझीईच्छाआहे..!!
शज
व ळ.
वमव.औ.ववळवयवयर.शर.
Sir namaskar khup chhan vastusthitiche vichar tumhi sangitlelyaa
अत्यंत प्रेरणादायी, युवकांना सुयोग्य दिशा देणारे भाषण 🙏🙏🙏
Khup chhan vicher aahet every sentence is meaningful to teach us how to live in our life
असे मुलाखत चर्चा engg कॉलेज मुलानं मद्ये झाले पाहिजे.
आपली व्याख्यान ऐकुन जीवन जगायला ऊर्जा मिलते.. सर खुपच छान वाटत.
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे सर.
अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.आम्हाला जगण्याची नवी उमेद निर्माण करतात.
खरच विचार करायची वेळ आलीय.. ग्रेट स्पीच.. आपले विद्यार्थी दशेतील भाषण एकले होते..तेव्हाही अप्रतिम आणि आताही अप्रतिम 👌
खूप छान मार्गदर्शन केले आहे
Best movational speech sir khrch khup chan ❤🎉👍
खूप मोठं काम सांबरे साहेब करत आहेत... जिजाऊ एक आधारवड
खुप खुप छान अभिनंदन दादा तुमचे 👍👍👌👌👌👌🙏🙏🌹🌹
गणेश शिंदे साहेब आपण अतिशय चांगले विचार लोकांपर्यंत सांगतात माझा तुम्हाला मनापासुन नमस्कार
खुपच छान प्रबोधन केलत सर
अतिशय सुंदर मार्गदर्शन....
खूप खूप धन्यवाद .
Very nice सर जी नमस्कार
खूप छान सर....सर्वांनी तुमचे विचार आत्मसात करावेत..
खूपच छान मार्गदर्शन गणेश सर..
शब्दचं नाही सर... अप्रतिम..
गणेश सर चरण स्पर्श आहे तुम्हाला आताच्या पिढीला अशा मार्गदर्शनाची गरज आहे तुम्ही कितीही सांगितले तरी आई वडिलांचे विचार बऱ्याच मुलांना पटत नाहीत पण तिसरी व्यक्ती किंवा मित्र सांगतील ते ऐकतात खरंच तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
Khup chaan ahe sir 👍
गणेश सर व्हेरी सुपर तुमचे भाषण ऐकल्यावर मनामध्ये हलचल होतात व्हेरी सुपर अशाच नवीन नवीन भाषण सुपर सुपर बनवा वेरी सुपर नाईस ब्युटीफूलओम साई
सर आम्हाला आपले विचार जीवनाला प्रेरणा देतात ऐकावं तेवढं कमीच आहेत जय हो
खुप सुंदर निरुपण. धन्यवाद सर.आपले विचार प्रेरणादायी आहेत.आपणास मानाचा मुजरा
धन्य वाद sir तुम्ही खूप चागल प्रकारे मोलाचे मार्गदर्शन केले
खूप छान व्याख्यान आयोजित केले आहे. आजच्या पिढीला अशा मार्गदर्शनाची खूप गरज आहे.
खरंच आजच्या पिढीला या विचारांची गरज आहे 🙏
खूप च महत्वाचं आहे. तुमचंमार्गदर्शन 🎉🎉
सर खूपच छान मार्गदर्शन
Great..fortunate to hear you Sir 👍
खूप सुंदर मार्गदर्शन
खूपच छान सांगितले सर ❤❤
Khoop sunder,school n colleged madhye ase videos baghayla dile pahije, tar ajchi pidhi udyacha sunder Bharat ghadvtil
खूप सुंदर आणि साध्या पद्धतीने...मोलाचे मार्गदर्शन 🙏
सर तुमच भाषण खूप छान असतं मला खूप प्रेरित करत
नवीन पिढी व युवकांसाठी अतिशय सुंदर व छान विचाराची मांडले आहेत.
खूप चं छान सर अप्रतिम 👌👌👍🙏🙏
खूप छान प्रबोधन केलत सर!
खूप सुंदर व्याख्यान आहे सर तुमचं
Very nice sirji
अप्रतिम 🙏🌹
मार्गदर्शन खूप छान आहे सर
खूप प्रेरणादायक व्याख्यान.धन्यवाद सर.
खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही
खुप छान विचार मांडता आहात सर ,तुम्हाला निरोगी शरीर कायम लाभो व आम्हाला असाच लाभ मिळो ही सदिच्छा😊
khup chaan sir speech aahe really life changing aahe
Khupch chan very nice speech
सर जी खुपचं छान विचार आहेत
गणेश शिंदे सर मला आपले व्याख्यान खुप छान हे मला आवडले
Khup chaan sir very amazing speech 😊
गणेश भाऊ मी नाशिक जिल्हा नांदगाव तालुका येथे राहते माझ वय ५३वषर्ष आहे तुमचं व्याख्यान ऐकुन मला माझं लहानपण आठवलं व्याख्यानातला शब्दशः शब्द डोक्यात घ्यावा फार काळाची गरज आहे ❤❤❤हृदयी स्पर्शी व्याख्यान आहे
अतिशय उत्तम मार्गदर्षक विचार मांडलेत 👌👌🙏🙏शिंदेसर अभिनंदन🙏🙏
सर प्रत्येकशात तिथे उपस्थित राहून तुमच भाषण ऐक्यणाच स्वप्न आहे
Salam sir 🙏🙏khupc chan
Very good lecture
अतिशय प्रेरणादायक
सुंदर विचार सादर केले सर.
तुमची वाणी ऐकताना सर अंगावर शहारे येतात ,,,आणि दिलेले मसाले हे अतिउच्च दर्जाचे असतात आणि पटतात ही,,🙏🙏
खूप सुंदर विचार सर
Apratim ...heart feel ...
Santosh varekar
❤
खुप सुंदर
खुप खुप धनयवाद सर तुमहाला
Thanks sir mastch🎉🎉
Sundar vichar aahe dada krach
Sir khupch chan spich aahe aaj trunaes ya chi grj aahe 47:51
फार छान अभ्यास पूर्ण व्याख्यान.आपलया विचार फार काळजी पूर्वक.
अतिशय प्रेरणादायी भाषण
Very good
खूप सुंदर विचार मांडलेत सर. आत्मभान आणणारे.
very nice Ganesh dada
Tumchya bolnyala tod nhi kiti chan manatun tumhi vyakta karta🎉
खुप छान सर
Mulana disha denare speech
सर एकाच नंबर
खुप छ्यानं sir
मि तुमच्या मताशी सहमत आहे सर आतिशय सुंदर व्याख्या न 👏👏👌👌👌👌💐💐💐💐💐
खूप छान सर ,👌👌👌👌👌
खूप छान 👌
खूपच छान सांगतात सर
एवढ सुंदर प्रबोधन ऐकायला सुद्धा नशीबच लागते दादा आपण थोर आहात
खूप सुंदर सर अप्रतिम
अतिशय प्रेरणादायी .🙏🙏
सुंदर विचार
Khup chan👍 sir 🙏
खर बोलले,सर👌👌
Khupach chhan
खुप छान. एकच नंबर 🙏
किती सुंदर भाषण तुमचं
Great lecture Sir...
Farach sundar ❤ manapasun abhar
B. N. Pawar sir Tamsa Nanded. Very nice 👍👍
Khup sunder sir...
Khup chan sir pratek school madhye speech vhave ashi wish aahe
एकच नंबर विचार
खरचं खुप छान.. प्रेरणादायी व्याख्यान
Great sirji