पहाटे 4 ते 5 वा.पर्यंत यु ट्यूब वर हे प्रेरणादायी व्याख्यान ऐकले. व जीवन जगण्यासाठी वेगापेक्षा दिशा किती महत्वाची आहे हा दिव्य संदेश मनात कायमचा लक्षात ठेवायचा व जीवनाची वाटचाल चालु ठेवायची असा निश्चय केला. धन्यवाद शिंदे सर आपण ईश्वरी कार्य करत आहात.
सारखे सारखे ऐकण्या सारखे विचार 🙏🙏 सुंदर अती सुंदर 🙏🙏नमन तुम्हाला .
🎉❤🙏👌👍
गणेश सर काय व्याख्यान केलं तुम्ही जबरदस्त....तुमच्या मधुर वाणीने आम्हाला वेड लावले....
पहाटे 4 ते 5 वा.पर्यंत यु ट्यूब वर हे प्रेरणादायी व्याख्यान ऐकले. व जीवन जगण्यासाठी वेगापेक्षा दिशा किती महत्वाची आहे हा दिव्य संदेश मनात कायमचा लक्षात ठेवायचा व जीवनाची वाटचाल चालु ठेवायची असा निश्चय केला.
धन्यवाद शिंदे सर आपण ईश्वरी कार्य करत आहात.
अतिशय सुंदर
खूपच छान.प्रेरणादाई 🎉 उदास वाटलं की ऐकते.... आणि फ्रेश होते🎉❤
खूपच छान सर
Brilliant speech 🎉
Sir very nice speech
.number ek👌👌👌
Very nice Ganesh Sir.
खूप च अप्रतिम..मंत्रमुग्ध करणारी शब्द...
तुमचे विचार ऐकावेच वाटतात फार उद्बोधक सलाम
अप्रतिम . खूप आवडल .
Khup khup chhan
Sir samajat kutumb vyavastha bighadat chalali aahe संयम rahilela nahi thora mothyanbaddal aadar rahilela nahi bhayan vastav disayala lagale aahe. Kasht karayachi pravrutti kami hot chalali aahe.sagale instant pahije jivhala disat nahi olava disat nahi Sir. Aapali pidhi sanskarksham hoti aata खूप badal janavtoy.tumhi khup chhan samajaun sangata.mi swataha teacher hote sir aata khup badal janavatoy.
शिदें सर खुपच छान व्याख्यान ऐकतच राहावे अस वाटत जेव्हा खुप उदास वाटत ना तेव्हा तूमच व्याख्यान ऐकते एनर्जी मिळते
Jivan sunder aahe
गणेश शिंदे यांची कविता बॉईज 4 मध्ये घेतल...हे खूप छान वाटल.❤ गणेश दादा proud off you
खूपच छान व्याख्यान सर
लेख आवडला खुप छान आहे
Apratim khupach chan bolt sir Thanks
आज ह्या शिक्षणाची गरज. खूप सुंदर व्याख्यान.
गणेश सर, तुम्ही खरंच महान आहात 🙏🙏
आज ह्या शिक्षणाची खूप गरज आहे खूप सुंदर व्याख्यान
Nice 👍👍
🙏🙏🌹🌹👌👌👌खूपच सुंदर व्याख्यान सर.
Shinde sir very good speech
खूप चांगलं
अप्रतिम🎉🎉🎉
खुप सुंदर आवाज आहे सर
सर आपण जेकही सागंता ते खरच बरोबर आहे मला हे पटल पण आता तस राहीले नाही
Jai hari
Very nice video sir
Very good,, khupch Chan.Happy Diwali Ganesh sir ❤Ram Krishna Hari Mauli ❤
🌹🙏🌹 श्री संत लहानुजी बा ...👏🌹
God bless you sir🙏
👌👌👌👌
🎉
Very good
शिक्षक लोकांना आई वडीलां संभाळण्याचे सल्ला द्या त्यांना अत्महत्या करायची वेळ आली आहे😢
Khup chan sir
Tumcha no address council ing sathi sanga
खुप प्रेरणादायी व्याख्यान
Ur
Sar tumi aamchya kade vyakhyan dyayla yeu shakta ka...
Sar
Sat. Thoch. Vahan. Ask. Par kar. Disha. Hay. Aapalala. Lako. Lako. Paranam. Sat. Thanku
sir please tumcha no milel ka i wnat talk to you
चांगले बोलता पण. वारकरी संप्रदायातील व्यक्तीकडून ध्रुवपद समजून घ्या. हरिपाठाचे ध्रुवपद ' हरि मुखे म्हणा हरि मुखे। पुण्याची गणना कोण करी। '
❤🙏🙏👌👌💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌷🌷
अप्रतिम 🎉
Nice sir
Nice spik sir
Very good