अहो मॅडम… ‘झटपट होणे’ असं म्हणण्यासाठी ‘एका मिनिटात’ म्हणण्याची ही एक पद्धत आहे. सातारा-कोल्हापूर भागात तर ‘शून्य मिनिटात’ म्हणतात. बोली भाषा आहे. छिद्रान्वेषी होण्यापेक्षा आपल्यातील एका मराठी महिलेला प्रोत्साहन द्यायला ‘शून्य मिनिट’ सुद्धा लागत नाही…😜 By the way रेसिपी छान आहे.
फार सोपी रेसिपी. छान.thnx
Thank you so much 🙏🥰
How much time taken you for cutting the onion
1 मिनिट 11 सेकंड 🙏
Chhan Testy zala ahe murmure chivada.thanks Tai
Thank you so much 🙏😊
Cont .no milel ka?
छान आहे रेसिपी
Thank you so much 😊🙏
Chaan ahe Tai amhala beginner cook la sopi ahe.Thank you.
Thank you so much dear ❤🙏
छान रेसिपी आहे
Thank you ❤
😋😋😋
Thank you so much 🙏🥰
छान आहे ही रेसिपी आम्ही कुरमुरे भिजवून मग फोड़नी करतो त्याला सुशीला असे म्हणतात विदर्भ मध्ये पण ही पण पद्धत छान आहे करून पाहिन एकदा
Thank you so much dear ❤️ hi रेसिपी तुम्ही करून बघा छान होते 🙏😊
chhan tai
Thank you so much dear ❤️🙏
रेसिपी ची वेळ 3मी आणि 39सेकंड आहे समजून घ्या
Ok😊🙏
Chan aahe
Thank you so much dear ❤️🙏
प्रत्येक वेळी छान हा शब्द वापरु नका
Ok🙏
Khupch छान 👍👍👌
Subscribe done tai
Thank you 🙏
@@SwatiBhosale-ul7pdThank you so much dear ❤️😊
Murmuryach chivada zala.😊😊
😊
Ugach atishyolti aste
रेसीपी छान आहे पण एका मिनिटात होणारी नाही
3 ते 4 मिनिटांत तयार होते ही रेसिपी 🙏 Thank you so much 🙏🥰
कांदा पूर्ण कापताना दाखवायची जरुरी नाही.
Ok🙏
कमी अवधी चा व्हिडीओ बनवा.
Ok🙏
अजून किती कमी
मॅडम एका मिनीटांत कोणताच पदार्थ होतं नाही. त्यामुळे please चुकीचे संदेश देऊ नका
एका मिनिटांत होणाऱ्या खुप रेसिपी आहेत तर plz तुम्ही अस नका बोलू ❤😊
अहो मॅडम… ‘झटपट होणे’ असं म्हणण्यासाठी ‘एका मिनिटात’ म्हणण्याची ही एक पद्धत आहे. सातारा-कोल्हापूर भागात तर ‘शून्य मिनिटात’ म्हणतात. बोली भाषा आहे. छिद्रान्वेषी होण्यापेक्षा आपल्यातील एका मराठी महिलेला प्रोत्साहन द्यायला ‘शून्य मिनिट’ सुद्धा लागत नाही…😜
By the way रेसिपी छान आहे.
@@bababhore4036🙏😊
अहो सरळ सोप्या मराठीत याला चिवडा म्हणतात. नवीन रेसिपी च्या नावाने काहीही विकु नका.
छान आहे रेसिपी
Thank you so much dear ❤️🙏