बिझनेस सुरु करण्यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा - learn.netbhet.com/learn/EDP तसेच आमचे बिझनेस, मार्केटिंग व मॅनेजमेंट विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा netbhet.com/blog नेटभेटच्या मराठी ऑनलाईन कोर्सची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - www.netbhet.com/ नेटभेटच्या आगामी कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी www.netbhet.com/workshops.html वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी 9082205254 या क्रमांकावर संपर्क साधा. नेटभेटचे लेख, विडीओ आणि अपडेट्स व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी येथे क्लिक करुन आमचा ग्रुप जॉइन करा - goo.gl/JtFkBR ================================================ NETBHET E-LEARNING SOLUTIONS मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
व्यवसायाचे गणित कसे बसवले असेल यात काही लक्षात येत नाही, ग्राहक जमीन भाड्याने घेतील , भाडे देतील , पण त्याचा मेळ सध्या होत असलेल्या महिन्याच्या भाज्यांच्या खर्चाबरोबर बसतोय की खूप जास्त खर्च होतोय, किंवा शेतकऱ्यांना ते भाडे त्यांच्या मेहनतीला पुरेसे असेल काय , असे प्रश्न मनात येतात
नमस्कार सर, खूप छान माहिती आहे अनेक शेतकरी आजच्या काळात सेंद्रिय शेती करायला तयार आहेत परंतु योग्य भावात खप न होणे ही गोष्ट त्यांना तोट्यात आणते त्यामुळे सेंद्रिय शेती मालासाठी पुणे व परिसरातील काही ठिकाण असल्यास कृपया सांगा कारण आमचा एक शेतकरी ग्रुप आहे
Sir mala ajun kahi ditels pahije, taysathi kute contact karu? Karan mazakade Tumi sangitle the sarwa aahe pan execute kasa karu, Tay sathi koni guidance Karel ka
नक्कीच तुम्ही हा स्टार्टअप सुरु करू शकता. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी सरांची consulting घ्या. imjo.in/SNMM2N येथे क्लिक करून सरांची consulting मिळविता येईल
सलील भाऊ, मला पण आम्ही कास्तकार या युट्युब चॅनल लाच एका बिझनेस मॉडेल मध्ये टर्न करायचं आहे...! थोडं मार्गदर्शन करावं🙏 सध्या माझे शेतकरी subscriber दीड लाखाच्या वर आहेत☺️ मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ई-मेल वगरे द्यावा👍
सरांच्या मार्गदर्शनासाठी आमच्या युट्युब ट्रेनिंग मध्ये सहभागी व्हा किंवा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी सरांची consulting घ्या. imjo.in/SNMM2N येथे क्लिक करून सरांची consulting मिळविता येईल.
App var khutlach response nahi reply nahi ashyana business kasa gro hoeal ...farmers madhe trust nirman karnyasathi khup struggle karavi lagnar ani shetkarynsathi app tyanchya boli madhe phaije farmar ahet te it madhe kam karnare lok nahi ya mulech shetila glamour milat nahi..tumcha concept chan ahe pan to ashya ritine nahi chalnar ...uber chya customer ani farmizen che customer madhil farak samjala ki ok
@@netbhetelearning sir , Home Services - Plumber, Electricians, Carpenters,Drivers, Home cleaning ha Business suru karanasathi kontya gosti asayla pahije ? ha Business chi market demand kashi check karaychi
@@netbhetelearningme aata student aahe bsc complete Keli aahe me itki amount nahi deu shakato tumhi kai help karu shakata tar please Kara 20 mint dile Tari chaltil
Pan samja me shet ghetala ani konta hi pik ghe bolo pan shetkaryane te organic sheti kelich nahi tar te kas kalel karan roj tar apan jaun baghu shakt nai
शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला rent च्या स्वरूपात मिळत असल्याने ते असे का करतील? महिन्याचे ठरवलेले rent खुप जास्त आहे त्यामुळे मी (एक शेतकरी) तरी नियम मोडतील असे वागून क्रेडीट खराब करणार नाही
बिझनेस सुरु करण्यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा - learn.netbhet.com/learn/EDP
तसेच आमचे बिझनेस, मार्केटिंग व मॅनेजमेंट विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा netbhet.com/blog
नेटभेटच्या मराठी ऑनलाईन कोर्सची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - www.netbhet.com/
नेटभेटच्या आगामी कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी www.netbhet.com/workshops.html वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी 9082205254 या क्रमांकावर संपर्क साधा.
नेटभेटचे लेख, विडीओ आणि अपडेट्स व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी येथे क्लिक करुन आमचा ग्रुप जॉइन करा - goo.gl/JtFkBR
================================================
NETBHET E-LEARNING SOLUTIONS
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
एका ग्रुपवर मी फक्त अशी शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याबद्दल वाचलं होतं...
आपल्यामुळे सर्व डिटेल माहिती मिळाली, आपले मनःपूर्वक धन्यवाद 👏
संकल्पना चांगली आहे.पण याचा जास्त फायदा मोठ्या शहरालगत असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि खेडे गावांना होईल.
व्यवसायाचे गणित कसे बसवले असेल यात काही लक्षात येत नाही, ग्राहक जमीन भाड्याने घेतील , भाडे देतील , पण त्याचा मेळ सध्या होत असलेल्या महिन्याच्या भाज्यांच्या खर्चाबरोबर बसतोय की खूप जास्त खर्च होतोय, किंवा शेतकऱ्यांना ते भाडे त्यांच्या मेहनतीला पुरेसे असेल काय , असे प्रश्न मनात येतात
नमस्कार सर,
खूप छान माहिती आहे
अनेक शेतकरी आजच्या काळात सेंद्रिय शेती करायला तयार आहेत परंतु योग्य भावात खप न होणे ही गोष्ट त्यांना तोट्यात आणते त्यामुळे सेंद्रिय शेती मालासाठी पुणे व परिसरातील काही ठिकाण असल्यास कृपया सांगा कारण आमचा एक शेतकरी ग्रुप आहे
फार्मिंझेन ला संपर्क करून पाहा
Khupach sundar sankalpana 👌👌👌
Ek prashna aahe, organic farming saathi, jameen organic aahe ka? Tyachi kahi khatrishir mahait milel ka? Karan aadhich bharpur chemical waparlelya jameeneet 100% organic product/utpadand lagech kase yenar? Kiti warsha lagtil 100% ti jameen chemical free honyaas.
सर महाराष्ट्र लातूर जिल्हात राहतो
माझी शेती आहे सध्या गावरान अंडी
व उस्मानाबादी शेळी पालन आहे
तर तुम्ही सांगितलेल्या अँप सी जोडता येईल का
Khupach chhan,mind blowing
@Netbhet very good video
खुप खुप छान
Good sir
Sir pan rent kasa tharto farm cha?Karan pratek ran sarkh nasat?
What about harvesting, storage & perishability???
Outstanding business idea
Thanks for your comment . Please share it with your friends.
Good info SSC
धन्यवाद
nice sir. pan Farmizen baddal ajun mahiti Marathi madhe phone sir plz
great work for rural deveopement,
good work salil sir
Thank You !
सर, छान आयडिया. परंतू, संकल्पना महाराष्ट्रात वापरली तर त्यांच्या काॅपीराईस्ट चा प्राँब्लम होईल का?
आयडीया चा काही कॉपी राईट नसतो.
Sir mala ajun kahi ditels pahije, taysathi kute contact karu? Karan mazakade Tumi sangitle the sarwa aahe pan execute kasa karu, Tay sathi koni guidance Karel ka
Sir thanks
Bhari
सर आभारी आहे छान business idea. सर माझी 8 एकर शेती आहे. ही आयडिया माझी शेती use करून करू शकतो का ...as या strtup म्हणून तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
नक्कीच तुम्ही हा स्टार्टअप सुरु करू शकता. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी सरांची consulting घ्या. imjo.in/SNMM2N येथे क्लिक करून सरांची consulting मिळविता येईल
Chhan
सर नमस्कार, मी एक शेतकरी आहे. मला माझ्या गावातील शेतकऱ्यांना या बाबतीत माहिती देण्यास आपण कश्या प्रकारे मदत करू शकाल?
त्यांना हा व्हिडिओ दाखवा ☺️
आणि farmizen चे ऍप दाखवा. Fatmizen ला कॉल करून पहा ते तुमच्या भागात कधी सुरू कटणार आहेत ते विचारा
ठीक आहे सर.
सर नमस्कार,महाराष्ट्रात अजुन सुरू केले नाही त्यांनी. तरी डीटेल्स मागीतले आहेत त्यांनी. आपण सुरु केले तर?
600 sqft sathi Monthly subscription amount kiti ahe.?
rs2500 per month
माझ्याकडे २ एकर जमीन आहे. सर तुमचा नंबर द्या
Yojna bankas ahe. Bhaji palyavar virus padla tar Akha ploat khrab hoto. He mhanje kas zal mhashila bail lavlyasarkh
virus kasa Padnaar...tithe organic khat aani spray wapartat n...aani zalach kahi kharab tar ti jababdari comony chi asel....ugach thodi aapan 2500 rupye deto tyana pratyek mahinyache.
या पेक्षा चांगला पर्याय आहे का आपल्याकडे?😊
सलील भाऊ, मला पण आम्ही कास्तकार या युट्युब चॅनल लाच एका बिझनेस मॉडेल मध्ये टर्न करायचं आहे...! थोडं मार्गदर्शन करावं🙏 सध्या माझे शेतकरी subscriber दीड लाखाच्या वर आहेत☺️ मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ई-मेल वगरे द्यावा👍
सरांच्या मार्गदर्शनासाठी आमच्या युट्युब ट्रेनिंग मध्ये सहभागी व्हा किंवा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी सरांची consulting घ्या. imjo.in/SNMM2N येथे क्लिक करून सरांची consulting मिळविता येईल.
App var khutlach response nahi reply nahi ashyana business kasa gro hoeal ...farmers madhe trust nirman karnyasathi khup struggle karavi lagnar ani shetkarynsathi app tyanchya boli madhe phaije farmar ahet te it madhe kam karnare lok nahi ya mulech shetila glamour milat nahi..tumcha concept chan ahe pan to ashya ritine nahi chalnar ...uber chya customer ani farmizen che customer madhil farak samjala ki ok
jyancha kde smartphone aahe tyanna app waparane kahi kathin nahi... WhatsApp wapartatch n loka
Sir tumhla kuthun information bhettti idea ase
Mala BBC cha video disla farmizen baddal.
Shetksryna profit kiti hoil Kalat nahi
tyacha aaplya shi kaay sambandh....aapan 2500 dyayche aani bhajipala gharpoch milnar aplya ghari.
Home services Business war Video banva sir
Sure. Home services baddal kahi specific questions astil tar vichara
@@netbhetelearning sir , Home Services - Plumber, Electricians, Carpenters,Drivers, Home cleaning ha Business suru karanasathi kontya gosti asayla pahije ? ha Business chi market demand kashi check karaychi
Live demo dakhav sir mala sheti karaichi ahe sir
Hi me maza. Business chalu karto aahe tumhi mala consultant karu shakata
वैयक्तिक मार्गदर्शनासाठी सरांची consulting घ्या. imjo.in/SNMM2N येथे क्लिक करून सरांची consulting मिळविता येईल
@@netbhetelearningme aata student aahe bsc complete Keli aahe me itki amount nahi deu shakato tumhi kai help karu shakata tar please Kara 20 mint dile Tari chaltil
Pan samja me shet ghetala ani konta hi pik ghe bolo pan shetkaryane te organic sheti kelich nahi tar te kas kalel karan roj tar apan jaun baghu shakt nai
ऍप मध्ये शेतकरी फोटो अपलोड करतात. आणि सांगितल्याप्रमाणे शेतकरी करेलच याची गॅरंटी फार्मिंझेन घेते
Organic food lab mdhe test krun pn kalu shkt, organic test labs asta
Testing equipment is now available for what fertilizer are use here ...so don't worry brother..
शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला rent च्या स्वरूपात मिळत असल्याने ते असे का करतील?
महिन्याचे ठरवलेले rent खुप जास्त आहे त्यामुळे मी (एक शेतकरी) तरी नियम मोडतील असे वागून क्रेडीट खराब करणार नाही