गांडूळ खत तयार करताना ही चुक करू नका नाही तर गांडूळ मरतील, गांडूळ खत बेड, गांडूळ कल्चर, गांडूळ जाती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 58

  • @vijaygulmar3447
    @vijaygulmar3447 4 года назад +2

    Khupach Chan Mahiti Dilit Tumhi...

  • @adeshmane572
    @adeshmane572 4 года назад +1

    ऊपयुक्त माहिती

  • @ajaymane9201
    @ajaymane9201 4 года назад +1

    Chan 👌 it works

  • @PandurangTamboli-on7dm
    @PandurangTamboli-on7dm 22 дня назад

    मुक्त गोठयातले शेन खत चालेल का

  • @anilshinde9651
    @anilshinde9651 3 года назад

    छान

  • @arunchavan1530
    @arunchavan1530 4 года назад

    Mungus tras detoy ky upay karayacha

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 2 года назад +2

    खुरखत मुक्त गोठ्यातले घेवून 4-5 दिवस पाणी मारून गार केले, 3 वेळेस वरखाली केले, पण बेड लावल्यावर गरम होत आहे, सोडलेले गांडूळ मरून गेले 😭😭😭

    • @arvindkale2281
      @arvindkale2281 2 года назад +2

      किमान १५ दिवस कूजवून मग त्यात हात घालून ऊष्णता पहावी मग गांडूळ वरतीच सोडा,आणी त्यावर बारदान टाका,बारदान कायम ओले राहील याची काळजी घ्या.वरून सावली व जास्तीत जास्त काळोख ठेवा.गांडूळ मिळाले नाहीत तर गांडूळ खत १० किलो त्या थरावर टाकून त्यावर पालापाचोळा टाका

    • @arvindkale2281
      @arvindkale2281 2 года назад +1

      अनूभव येऊनच मग यश मिळत,माघार घेऊ नका,शक्यतो हॅंग्लोज वापरा,नखे स्वच्छ ठेवा नाही तर पोटात जंत कृमी होतात.व्हीडीओ बनवणारे फक्त व्यवसाय बघतात.काळजी कशी घ्यावी हे सांगत नाहीत

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 2 года назад

      @@arvindkale2281 🙏

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 2 года назад +1

      @@arvindkale2281 सविस्तर आणि महतवाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा!

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 9 месяцев назад

    वर्मी वाँश काढल्यावर गांडूळ खतातील कस कमी होत नाही का?

  • @श्रीभैरवनाथशेळीफार्म

    शेनाच्या जागी लेड्या टाकल्या तर चालतील का

  • @omkarbiradar3383
    @omkarbiradar3383 4 года назад +1

    Madmashi box badaal mahiti sanga.. 😷🔒🙏💐

  • @vidhyadharmagdum970
    @vidhyadharmagdum970 3 года назад

    एक डंपिग टेलर शेणापासुन किती गाढूळखत तयार होत

  • @अनुरथढेपे
    @अनुरथढेपे 3 года назад

    या खताची पेरणी कशी करावी

  • @arvindkale2281
    @arvindkale2281 Год назад

    हे प्लास्टीकचे बेड वापरू नका.त्याच्या किमती परवडत नाहीत

  • @AparnaSalunke
    @AparnaSalunke 2 года назад

    Majha gandul khat kala hot nahiye

  • @njajob857
    @njajob857 4 года назад

    बेड चा कागद किती दिवस टिकतो
    म्हणजे प्रत्येक वेळी नवा आनयचा का

  • @anilubhedal5535
    @anilubhedal5535 3 года назад +1

    त्यात मोटर ने जास्त पाणी सोडले तर काय होईल

    • @arvindkale2281
      @arvindkale2281 2 года назад

      चालेल पण पाणी जास्त लागत नाही,म्हणजे गरज नाही.पण ठिबक सिंचनचा वापर करू शकता .सतत नाही

    • @arvindkale2281
      @arvindkale2281 Год назад

      😂

  • @yogeshfarande7161
    @yogeshfarande7161 2 года назад

    एका बेङ मध्ये किती गाङुळ खत निमीती होते.

    • @arvindkale2281
      @arvindkale2281 2 года назад

      बेड किती बाय कितीचा आहे ,शेणाच प्रमाण किती त्यावर अवलंबून आहे.पालापाचोळा आधी पूर्ण कूजवून लोण्या एवढा नरम करून मग तो गांडूळांना घालावा.साधारण अडीच बाय साडेसातच्या काळा कडाप्पा ची टाकी बनवली तर जेवढ शेण त्यातील ३० टक्के प्रमाण कमी होऊन तेवढ खत होते.शक्यतो पूर्ण वाळलेले खत वापरा

    • @arvindkale2281
      @arvindkale2281 2 года назад

      हे अनुभव आणी मत वेगवेगळे असू शकतात.

    • @arvindkale2281
      @arvindkale2281 2 года назад

      हल्ली याचे बाजारीकरण आणी फसवणूक खूप होत आहे.म्हणून जवळील शेतकरी किंवा प्रत्यक्षपणे पहाणी करून प्रकल्पाला भेट द्या.आणी तीथेच खरेदी करा.विस ते पंचविस रू किलो दराने मिळू शकते

  • @krushakagrofarm315
    @krushakagrofarm315 4 года назад +1

    Bed chi size kay ahe

  • @digambarsalunke1871
    @digambarsalunke1871 3 года назад

    Mala gandul kuthe milel

  • @navnathkadam9749
    @navnathkadam9749 4 года назад +1

    हूमनि खुप झाली आहे गाडूळ खता मधे काय करा वे

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  4 года назад +1

      गांडूळ खत ज्या वेळी बेड मधून काढताय त्यावेळी हुमणी काढून घ्या

    • @navnathkadam9749
      @navnathkadam9749 4 года назад

      हो

    • @navnathkadam9749
      @navnathkadam9749 4 года назад

      हो

  • @vipul2782
    @vipul2782 4 года назад

    सर गांडुळ खत तयार करण्यासाठी बेड पाहिजे कोठे मिळतील धन्यवाद...🙏🙏🙏

  • @adeshmane572
    @adeshmane572 4 года назад

    गांडुळ खतासाठी बेडवर पाणी किती मारावे

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  4 года назад +1

      बेड मधील हिट कमी झाले कि गांडूळ सोडावे . नंतर चार दिवस चेक करावे गांडूळ ची काय स्थिती आहे . वापसा बेड मधे ठेवावा . नंतर सविस्तर व्हिडीओ बनवतोय तो बघा धन्यवाद

    • @arvindkale2281
      @arvindkale2281 2 года назад

      बेड कायम ओलसर असावा ,तसेच बेडमथे पालापाचोळा पण टाका म्हणजे बेड सैलसर राहून आतील वाफ बाहेर येण्यास मदत होईल,गांडूळांना फिरण्यास मोकळी जागा राहील.बेड ओलसर राहीला पाहीजे

    • @arvindkale2281
      @arvindkale2281 2 года назад

      @@GavakadchiSheti च

  • @priyankapatil1027
    @priyankapatil1027 Год назад +1

    छान