*"माती संवर्धन" या संकल्पनेतून - गांडूळ खत निर्मिती व्यवसाय - एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा बॅच - ११"* *• कृषीकाव्या गांडूळ खत प्रकल्प व प्रशिक्षण केंद्र, दातखिळेवाडी, जुन्नर.* *• अभ्यासपूर्ण व प्रत्यक्ष अनुभव( Theory And Practical )* *• दिनांक* ०४/ ०२/ २०२४ संपूर्ण मार्गदर्शन ( वेळ - सकाळी १०.०० ) *• अधिक माहितीसाठी* - 7977021267 / 7021900702 *• स्थळ* - Krushikavya Agro Vermicompost Project maps.app.goo.gl/i5NPb9DAvKiDEaXi7 *• पूर्वनोंदणी आवश्यक..!!✨️😇* *धन्यवाद..!!💯*
हा दीदी अतिशय सुंदर असे तू काम करते तुझी काम करण्याची पद्धत वर्किंग स्किल आणि तुझी मार्केटिंग साठी लागणारी आयडिया लॉजी वकृत्व शैली अतिशय सुंदर आणि छान तुला तुझ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा❤
Aajkal anek muli social media vr jivan vaya ghlvt aahet tumhala bghun khup chan vatl tai ashi mhiti srvnprynt pohcvt aahat te pn aaplya sanskruti chi janiv thevun 🙏👍
Nice nice video and information Respected Kavya mam. I'm interested in your project. Big salute to you. Dipak Sawarkar from Sawarkar Agro Industries Private Limited, Nagpur, Maharashtra
कविता ताई मला एकदम लहान गांधुळखत युनिट चालू करायचे आहे व्यवस्थित निर्मिती सुरू झाली की मग पुढे वाढवता येईल तसे आता मितुमचे ट्रेनिंग ला नक्की येईन धन्यवाद आणि आभार
Mam तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतं शिक्षणं घेतल आणि आधूनिक पद्धतीने शेती करण्यासाठी कोणते शिक्षणं घ्यावे याबद्दल एक व्हिडिओ बनवा कृपया 🙏🙏 plz reply
Does the size matter ? I have a defunct poultry shed of 100×22 feet. I can modify the slopes accordingly but I am sceptical about the size issue. Would you please assure me if the shed could be put to good use as a production base for vermicompost?
Leave 3-4 feet space from one side. For regular movement and activities...utilize the rest 18feet for vermicompost bed and design drainage for vermiwash collection..
*"माती संवर्धन" या संकल्पनेतून - गांडूळ खत निर्मिती व्यवसाय - एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा बॅच - १३"* *• कृषीकाव्या गांडूळ खत प्रकल्प व प्रशिक्षण केंद्र, दातखिळेवाडी, जुन्नर.* *• अभ्यासपूर्ण व प्रत्यक्ष अनुभव( Theory And Practical )* *• Training Fee* - 1500/- Including Lunch ( Payment Mode - Gpay 7977021267 ) *• दिनांक* ०७/०४/२०२४ संपूर्ण मार्गदर्शन ( वेळ - सकाळी १०.०० ) *• अधिक माहितीसाठी* - 7977021267 / 7021900702 *• स्थळ* - Krushikavya Agro Vermicompost Project maps.app.goo.gl/i5NPb9DAvKiDEaXi7 *• पूर्वनोंदणी आवश्यक* - पूर्वनोंदणीसाठी दिलेल्या Google pay नंबर वर पेमेंट करुन Screenshot , संपूर्ण नाव, तालुका, जिल्हा 7977021267 या Whatsapp नंबर वर शेअर करावा..!!✨️😇 *धन्यवाद..!!💯*
*"माती संवर्धन" या संकल्पनेतून - गांडूळ खत निर्मिती व्यवसाय - एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा बॅच - ११"*
*• कृषीकाव्या गांडूळ खत प्रकल्प व प्रशिक्षण केंद्र, दातखिळेवाडी, जुन्नर.*
*• अभ्यासपूर्ण व प्रत्यक्ष अनुभव( Theory And Practical )*
*• दिनांक* ०४/ ०२/ २०२४ संपूर्ण मार्गदर्शन
( वेळ - सकाळी १०.०० )
*• अधिक माहितीसाठी* - 7977021267 / 7021900702
*• स्थळ* - Krushikavya Agro Vermicompost Project
maps.app.goo.gl/i5NPb9DAvKiDEaXi7
*• पूर्वनोंदणी आवश्यक..!!✨️😇*
*धन्यवाद..!!💯*
Mam parat kadhi honar ahe workshop
❤️❤️
खुप छान...कष्टाचं चीज झाले...
इच्छा आहे 🎉
गांडूळ कल्चर मिळेल का 5 kg पाहिजे
अभिमान वाटतो की एक मुलगी असून इतकं सुंदर नियोजन करून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करताय.. खूपच छान..😊 खूप साऱ्या शुभेच्छा
धन्यवाद😇😇
❤
Nice
का आता राष्ट्रपती पदापर्यंत महिला गेल्या आहेत ..... ह्यात काय नवीन आमच्याकडे 15-20 गाई एकटी महिला सांभाळते
ह्यात नवीन काहीच नाही..खूपच छान..महिलांनी अशाच पद्धतीने पुढे यायला हवं..!!😇🙏
सासववडच्या कार्यक्रमात भेटलो होतो .सुंदर मार्गदर्शन केले.🌷🌺👍🙏🏽
अतिशय उपयुक्त माहिती दिली तुम्ही. एकरी किती बॕग वापरल्यास फायदा होतो याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा.
धन्यवाद.
हा दीदी अतिशय सुंदर असे तू काम करते तुझी काम करण्याची पद्धत वर्किंग स्किल आणि तुझी मार्केटिंग साठी लागणारी आयडिया लॉजी वकृत्व शैली अतिशय सुंदर आणि छान
तुला तुझ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा❤
😇🙏🙏
@@KavyaaasVlog Nursing College Suru Kara Hospital Suru Kara 📢🤠 Gavala
Complete diversified knowledge of your project... You includes in this video.. Great move...
😇😇✅️✅️
खूपच छान माहिती दिली, ताई तुला खुप खुप शुभेच्छा ❤
ताई आपण फार छान माहिती दिलीत आपण धन्यवाद
Mi sudha gandul khat chalu kel ahe lockdown mdhe sadhya startup ahe pn good response ahe so sheti mdhe business karn not a bad ideas
😇😇
Aajkal anek muli social media vr jivan vaya ghlvt aahet tumhala bghun khup chan vatl tai ashi mhiti srvnprynt pohcvt aahat te pn aaplya sanskruti chi janiv thevun 🙏👍
❤❤
Nice
खूप सविस्तरपणे माहिती मिळाले खूप खूप धन्यवाद
चांगला प्रकल्प 👍
😇😇
खूप छान माझ्या खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. Thank you
Thanks beta for your supportive video I wish you many success in life.
😇😇
खूप छान माहिती दिली ताई अभिमान वाटतो तुमचा
😇😇
Good information thanks
Kavyaa tai best mahiti jai Bharat
भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ताई🤗✌️
खूप छान माहीती दिलीत, Thanks
😇😇
Nice nice video and information Respected Kavya mam. I'm interested in your project.
Big salute to you.
Dipak Sawarkar from Sawarkar Agro Industries Private Limited, Nagpur, Maharashtra
😇😇
ताई आम्ही पण गांडूळ खत प्रकल्प सुरु केलेला आहे,शेणखत पण आमच घरच च आहे तुझ गाइडेंस हव आहे तर तुझी मदत होईल तर खुप बर होईल
ताई खप छान महिती संगतैली
😇😇
छान प्रकल्प आहे.
😇😇
खूप छान वाटते की,आजकाल मुली शेती करणे तर सोडा,शेतीत काम करणे आणि शेती related व्यवसाय करणे पसंत करत नाही,पण तुम्ही शेती करत आहात.
😇😇
@@KavyaaasVlog Veepasana Center Distance Learning Traning Center Suru Kara Affiliated To SPPU University 😅
खुप छान माहिती दिली आपण ताई
😇😇🙏🙏
बेड मध्ये तापमान नियंत्रित ठेवावं लागतं, ते साधारण किती डिग्री असावं, ज्यानेकरून पाणी किती लागेल त्याचा अंदाज येईल ..
आपण ट्रैनिंग देता काय ?असेल तर किती दिवसाचे ?फी किती?batch केंव्हा सुरु कराल?
छान माहिती दिली धन्यवाद 🙏
🌸😇
Mam tumhi konti sheti kartat aani sendriya sheti kashi karavi tyasathi konte education ghyave ya topic var ek video banva plz reply 🙏🙏🌱🌾
Very nice start _up... Try to manipulate market
Sure
Madam, Worms कोणत्या प्रजातीचे खरीदी करायचे
Best wishes .Enrich with microbial culture .
Thank you sir..Now we are using Effective microorganism culture and NPK bacteria
कविता ताई मला एकदम लहान गांधुळखत युनिट चालू करायचे आहे व्यवस्थित निर्मिती सुरू झाली की मग पुढे वाढवता येईल तसे आता मितुमचे ट्रेनिंग ला नक्की येईन धन्यवाद आणि आभार
😇😇
ट्रेनिंग फिस किती आहे
खूप छान माहिती दिलीत मार्केटबद्दल माहिती द्या
😇😇
Khup chan mahiti bhetali
😇😇
Very informative video,all the best 👍👍
ऑटो चाळणी कोठे व किती रुपयाला मिळते ते सांगा.
Khup chaan information ❤
😇😇
Mam तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतं शिक्षणं घेतल आणि आधूनिक पद्धतीने शेती करण्यासाठी कोणते शिक्षणं घ्यावे याबद्दल एक व्हिडिओ बनवा कृपया 🙏🙏 plz reply
छान माहिती दिली आहे तर मी आताच कामाला लागतो माझ्या कडे पण दोन गायी आहेत
😍☘️
खुप छान ताई
👌🏻👌🏻👌🏻👍👍
😇😇😇
Very nice Madam. Very informative.
😇😇
Tai Gandul khat ani rasainik khat pika sathi daiche asel tr kase vapravi?
Kiti antar phaije donhi cha vapra madhe?
ट्रेनिंग किती दिवसांचे असते आणि फी किती आहे?
खूप छान
खुप छान माहिती ताई
Bed cost and culture price for two bades. Mate from Dapoli Kalambhat.
Tai eka tolly pasun kiti khat tayr hote... ya dumpers madhe... kiti hote..
माहिती देत रहा ताई
हा प्रकल्प सुरू केल्यानंतर विकायचा कुठे तेवढी माहिती सांगा
मी दोन वर्षा पासुन गीर गाईच्याशेना पासुन गांडूळ खत तयार करत आहे मला मार्केटिंग साठी काय करु शकता का दहा बेडचा प्रोजेक्ट आहे
काय भाव आहे,खत
Hiii mla pahije ahe pliz tumcha nmbr dya
खुप छान नियोजन
😇😇
खुप छान माहिती
Kiti diwsache prashikshan aste
जैविक क्रान्ति ,, आज नही तो कल जैविक ही है हल ,,
✅✅
खुप छान 🎉🎉🎉
😇😇
Very Nice, I want to buy Authentic Vermi compost, I am in PUNE, do u have supplier in PUNE, I need 10 kg or 20 kg
Nice project Tai
Nice information didi
Very informative. I want to attend training. Nnd visit your unit.. 👍👌
Kindly connect on 7977021267
🙏 नमस्कार ताई
गांडूळांना शेना सोबत काही पाला पाचोळा पण टाकावा लागतो का?
Tai amla tumcha sart abhiman ahe
मुक्त गाय गोठ्यातील शेण चालेल का?कारण ते अगदी पावडर सारखं असतं
Chanach
कूप छान
खूप छान
Madam thanks you🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुपच छान
😇😇
Tai tu worm Culture provide kartes ka? And price?
Mam मुंग्या लागू नये म्हणून काय नियोजन करावे
ताई हा प्रकल्प सुरू करण्यास किती खर्च येइल
When is ur next training batch ma’am?
Good
ऐका बेड मध्ये किती शेन पसरावे लागेल मुरबाड महाराष्ट्र
Mala sell nahi karyacha pan mazapurti khat tayar karyache aahe
Gandul khatala magni kiti aahe te pn sanga
तुमच्या माणिकडोह च्या plant ch काय status ahe??
काम छान सुरु आहे..!!😇😇
Does the size matter ?
I have a defunct poultry shed of 100×22 feet.
I can modify the slopes accordingly but I am sceptical about the size issue.
Would you please assure me if the shed could be put to good use as a production base for vermicompost?
Call - 7977021267
Of course u can go with it....just manage. The slope to one side so that u can collect vermiwash to...
Leave 3-4 feet space from one side. For regular movement and activities...utilize the rest 18feet for vermicompost bed and design drainage for vermiwash collection..
Madam aapla projects kontya gavi aahe
Madam
गांडुळ कुठे मिळतील बाजारात
आमच्याकडे १७ म्हैस 🐃 आहेत
नवीन चालु करावे,,
परभणी जिल्हा
Sms
करावा
50kg chi bag kiti la deta madam tumhi
Tx 😊
मशरूम खत पिकासाठी योग्य आहे का
He kuthe aahe aani aalo tar baghayla milel ka
खूप अभिमान आहे.♥️♥️🤗🤗
❤❤❤❤
एकरी किती बेग वापरावे आणि बेग किती आहे.
Madam aapla project kontya gavi aahe
सिताफळाच्या एका झाडाला किती किलो खत वापरावे
ऑटोमॅटिक चाळणी मशीनची अंदाजे किंमत काय असेल?
Call - 7977021267
❤❤ छान व्हिडीओ...😊
Varmiwash Kay liter aahe tai
पाण्याचा पीएच किंवा बोरचे पाणी, क्षारयुक्त पाणी याचा परिणाम काही होतो का याबद्दल आपला अनुभव काय?
नाही काही परीणाम आढळला अजून तरी..!!
Culture म्हणजे काय
Rate / KG pl
लाल मुंग्या खूप त्रास देतात अस ऐकलंय, काय करावं लागत त्यासाठी
Call - 7977021267
खुप छान .
😇😇
Good 👍❤
😇😇
Which type of earthworms?
काय प्राईज आहे
चाळणी यंत्र chi price ky ahe tumchya tai???
Call - 7977021267
ट्रेनिंग ची सोय आहे का असेल तर कळवा
*"माती संवर्धन" या संकल्पनेतून - गांडूळ खत निर्मिती व्यवसाय - एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा बॅच - १३"*
*• कृषीकाव्या गांडूळ खत प्रकल्प व प्रशिक्षण केंद्र, दातखिळेवाडी, जुन्नर.*
*• अभ्यासपूर्ण व प्रत्यक्ष अनुभव( Theory And Practical )*
*• Training Fee* - 1500/- Including Lunch ( Payment Mode - Gpay 7977021267 )
*• दिनांक* ०७/०४/२०२४ संपूर्ण मार्गदर्शन
( वेळ - सकाळी १०.०० )
*• अधिक माहितीसाठी* - 7977021267 / 7021900702
*• स्थळ* - Krushikavya Agro Vermicompost Project
maps.app.goo.gl/i5NPb9DAvKiDEaXi7
*• पूर्वनोंदणी आवश्यक* - पूर्वनोंदणीसाठी दिलेल्या Google pay नंबर वर पेमेंट करुन Screenshot , संपूर्ण नाव, तालुका, जिल्हा 7977021267 या Whatsapp नंबर वर शेअर करावा..!!✨️😇
*धन्यवाद..!!💯*
महीना भर नंतर शेण चालेल का