अतिशय सोप्या पद्धतीने गांडूळ मित्रांसोबत शेतकऱ्यांना गांडूळखत निर्मिती पद्धत सांगितले बद्दल धन्यवाद सरजी याचा आपण सर्व शेतकरी लोकांनी फायदा घेऊन नफा मिळवराच पाहिजे
सर्व कमेंटस चांगल्या आहेत, राहून राहून अस वाटत की आपल्या सारखी तळमळ किमान अर्ध्या शेती संबंधित अधिकाऱ्यांनी दाखवली तर इस्त्रायल ऐवजी जगात आपल उदाहरण दिल जाईल....! असो, खुप खुप धन्यवाद, आपल्या कार्यास शुभेच्छा 🙏
विडिओ पाहताना खुप मज्या आली सर तुम्ही खूप छान माहिती दिली तुम्ही खूप सोप्या भाषेत माहिती दिली सर धन्यवाद
खूपच उपयुक्त मुद्देसूद माहिती मिळाली, आपले खप खूप आभार,,👍👌
खूप छान माहिती दिली सर
कुठे हि बोर वाटलं नाही
Acting timing is very good......।
अँड अनिमशन is also good....👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
Khupc chan
खूप मस्त माहिती होती. पूर्ण बघितली खूप माहिती मिळाली आणि बघायला मज्जा आली आणि हो शेवटपर्यंत अजिबात कंटाळा आला नाही🙏👏🤘👍💐
*सोपे आणि सरळ पद्धतीने उपयुक्त माहिती सुशिक्षित तरुण शेतकरीसाठि उत्तम व्यवसाय* 👌👌👌
खुपच उपयुक्त मुद्देसुद सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत माहीती दिलीत सर
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिलेली आहे. बिलकुल पन बोर नाही झाल. धनयवाद पाणी फाऊंडेशन.🙏
आम्ही महिला स्वयंसहायता समूहामार्फत १ वर्ष झाले प्रोजेक्ट सुरू केलाय , येणाऱ्या अडचणी फिल्म पाहून सुटतील , खूपच छान माहिती , धन्यवाद
लायसन्स लागते काय प्रकल्प सुरू करण्यात
Khupch chhan vatale kharch Aagdi majja aali kuthe boar zale nahi chhan mahiti dili sar 🙏 wow
अतिशय सोप्या पद्धतीने गांडूळ मित्रांसोबत शेतकऱ्यांना गांडूळखत निर्मिती पद्धत सांगितले बद्दल धन्यवाद सरजी याचा आपण सर्व शेतकरी लोकांनी फायदा घेऊन नफा मिळवराच पाहिजे
महत्त्वाची माहिती ते ही मजेशीर 👌👌
खूपच जीव ओतून सांगितलं आहे आपण. अतिशय उपयुक्त अप्रतिम माहिती खूप सुलभ पद्धतीने सोप्या भाषेत समजावून सांगितली. मनापासून आभार आणि शुभेच्छा🌱🌱
महिती, संकल्पना, संवाद, खूपच छान
सर्व कमेंटस चांगल्या आहेत, राहून राहून अस वाटत की आपल्या सारखी तळमळ किमान अर्ध्या शेती संबंधित अधिकाऱ्यांनी दाखवली तर इस्त्रायल ऐवजी जगात आपल उदाहरण दिल जाईल....!
असो, खुप खुप धन्यवाद, आपल्या कार्यास शुभेच्छा 🙏
Setki adikari fakt sotacha vikas kartat.... Krisi pdvidar pn sotachich seti develop krtat.... Ashi lok kahi kamachi nahit...
Right👌👌👍
धन्यवाद सर या माहिती साठी मी मागील 3 महिन्या पासून हा प्रकल्प चालू केला आहे
वा🙏
लय भारी आणि मजेशीर आणि सोपी लगेच समजणारी खूप छान माहिती
खूप सुंदर माहिती दिली सर खूप ऊपयोगी आहे by पाणी फाऊंडेशन 💐🚩👌
खूपच छान माहिती आणि उपयुक्त माहिती दिलीत मोहिते सर... आणखी एक सांगायचे राहिले
कॅमेरा समोरची तुमची अॅक्टींगची टायमिंग कमालीची होती 😄
खूपच छान माहिती दिलीत सर , नमस्कार
खूप छान explain केले sir . शेतकरीबांधवांनी याचा फायदा होईल. Thanks 👍
खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमची मूवी पाहून असं वाटायला लागल की आपणही गांडूळ खत प्रकल्प तयार करावा एकदम मस्त माहिती,
मोहिते सरांनी दिलेली माहिती नेहमीच अतिशय उपयुक्त असते
काय सुंदर पद्धतीने माहिती दिली आहे. धन्यवाद
मुद्देसूद, मनोरंजक आणि खुप उपयुक्त माहिती!
खूपच आवश्यक माहिती मुद्देसूद आणि मनोरंजन करत सांगितल्यामुळे गांडूळ खत प्रकल्पाची चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
Kharch khup chan mahiti dilya baddal dhanyvad ,,,
अतिशय छान प्रकारे समजावून सांगितले. 😊👍👍👍👍
कमालीचा सुंदर ,व अभ्यासपूर्ण झालाय व्हिडिओ...धन्यवाद
आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप चांगला व्यवसाय आहे
खूपच छान मोहिते साहेब व टीम
अतिशय सुंदर माहिती व्हिडिओ बनवत रहा माहिती अतिशय उपयुक्त देता🙏🙏
खूप माहितीपूर्ण आणि रंजक👍🏻👏🏻
खुपच सुंदर वीष्लेशण.
खूप सुंदर माहिती, धन्यवाद पाणी फाउंडेशन
एकदम मस्त माहिती दिलीत सर आम्ही आपले अभारी आहोत
फारच सुंदर पद्धतीने विषयमांडणी केलेली आहे. अतिशय आवडली. घेतलेल्या मेहनतीबद्दल आभार.
तुम्ही जि माहिती दिली खरंच कौतुकास्पद आहे सर❤
खुपच सोप्या भाषेत माहिती दिली मोहिते सर. उत्कृष्ट व्हिडीओ👍
Khup sunder mahiti ani important dili ani tyat evdh padhatshirpane ki sagli mahiti samjali kharch tumche manapasun dhanyawad🙏
खुप खुप छान. मजेदार पण खुप महत्वाची माहिती दिली धन्यवाद सर
सर अप्रतिम मांडणी, तुम्ही खूप छान पद्धतीने समजावलं..
मोहिते सर
मनापासून आभार!!❤
वाव लय आवडल .लय भारी
उत्तम माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत
खुप छान माहिती पाणी फाउंडेशन आणि राहुरी विद्यपीठ , तसेच मोहिते सर गांडूळ जी , मोहिते सर वर्षाला फक्त 3 ते 4 बॅच निघतात सर
🙏🏻😊👍खूप अभ्यासपूर्ण mahiti
सुंदर विचार खूप काही शिकायला मिळालं
खूप छान माहिती🙏👍
khup mast,, motha video hota pn kuthech bored nahi jhal. khup chan explain kel ,animation chi idea chan hoti. chan mahiti dili .
खुपच सोप्या पद्धतीने सांगितले!
Apratim mahiti Dili mohite sir .
सुपर डुपर फिल्म, 👌👌👍👍
👌👌 Sunder presentation.. 👏👏👏
अगदी छान मांडलं सर
खूपच छान माहिती मिळाली. मी एका बेडपासून सुरुवात केली आहे.
वा🙏
hii
Manapasun abhar sir ❤❤
खूप सुंदर 🌹🌹🌹
Khupach chhan mahiti milali sir.
Thanks 🙏🙏🙏💐💐💐🌹🌺❤️
खूप छान presentation with lots of information
खूप छान सादरीकरण, धन्यवाद मोहिते सर.
खूप छान माहिती दिली सर
Khup chan mahiti detay sir, animation+information super combo. Thanks 👍😍
अप्रतिम व्हीडीओ सर
अत्यंत सुंदर मांडणी. Actually down to earth
Sir hya prakare mahiti dilyane 1kdum zakkas samajl sir
Watching a agriculture business was never so interesting, super.
खूप छान आसा विडीओ
खूप छान माहिती
खूप छान ॲनिमेशन
सर माहिती सांगितल्या बद्दल आभारी आहे.
किती छान!
सर खूप छान माहिती सांगता
धन्यवाद सर... खुप सुंदर माहिती दिली आहे
Very nice informtions mohite sir very very nice🎉😅
खूप छान माहिती दिल्ली सर
लई भारी visuals 😂 पाणी फाऊंडेशन एक नंबर काम
खूप छान..
सलाम तुमाच्या कल्पनेला
Khupch chhan mahiti sir...salute
Thank you very much for the wonderful information in a wonderful manner
खूप छान माहिती दिली आहे...thanks
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली. ❤️
🙏🙏
Very nice information worth practicing and inspiring too.
Very useful & nicely presented...
Very nice video making... and great information 😊
Lai bhari ho rao
Very nice information, I will try. Thank you.
खूपच छान माहिती दिलीत, मी पण प्रकल्प चालु केलाय.
उपयुक्त माहिती 👍👍
👌👏Very good information sir thank you
मस्तच. - पेमगिरीकर नक्कीच समृद्ध होतील.👌😊🌱
Great work pani foundation
छान आणि उपयुक्त माहिती....
वां भारी.......
एक नंबर माहिती आहे
Very Informative and Interesting, especially use of cartoon earthworm, innovative....
Thank you Paani Foundation and sirji
Kharach khup chan mahiti dila sir
Khupach chan
एकच नंबर आहे
Well explained 👍👍
Lay bhari ek bomber mahiti dili sir
Khup chan explained