*"माती संवर्धन" या संकल्पनेतून - गांडूळ खत निर्मिती व्यवसाय - एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा बॅच - ११"* *• दिनांक* ०४/ ०२/ २०२४ संपूर्ण मार्गदर्शन ( वेळ - सकाळी १०.०० ) *• कृषीकाव्या गांडूळ खत प्रकल्प व प्रशिक्षण केंद्र, दातखिळेवाडी, जुन्नर.* *• अभ्यासपूर्ण व प्रत्यक्ष अनुभव( Theory And Practical )* *• अधिक माहितीसाठी* - 7977021267 / 7021900702 *• स्थळ* - Krushikavya Agro Vermicompost Project maps.app.goo.gl/i5NPb9DAvKiDEaXi7 *• पूर्वनोंदणी आवश्यक..!!✨️😇* *धन्यवाद..!!💯*
नमस्कार ताई, तुमचं वय पहाता तुम्ही एवढं प्रगल्भ ज्ञानामृत इतरांना देत आहात. त्याबद्दल प्रथमतः मनापासून खूप खूप आभार . तुम्हाला सबस्क्राईब तर केलेले आहेच. परंतु वय कमी असले तरीही तुमच्या आगाध ज्ञानाने तुम्ही सर्वांनाच जिंकून घेतलयं. धन्यवाद ताई.
@@KavyaaasVlog Use Egg Shell Wind Water Steam Energy Collect Seed When U Eat Fruits or anytime Throw Them in U R Village Near Water Sources Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast Show all Veepasana Centers of INDIA Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Used Learn Palee Language Read all Inscription at all Buddhist Ancient Caves Naneghat Inscription Junnar Make Shoot Detail Video 📸😅🎨😎📚
काव्या तुमचे व्हिडिओ पाहण्याची आता सवय लागून गेलीय कारण आपली बोलण्याची पद्धत खूप छान आहे भाषेचा गोडवा ओठावर सतत जाणवतो माहिती सुधा चांगली व खरी असते एक छ्यां न प्रोजेक्ट चालू केल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद मॅडम
My son is on way to start biofertilizer manufacturing unit at MIDC Akola, hopefully will come in operation by April 2023. Look forward for symbiosis relationship with your enterprise. With Best regards
Jay Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Khup informative video very nice and beautiful concept understand the information thanks for sharing the information. Jay Maharashtra
ताई आपला संपूर्ण कृषिकाव्या गांडूळ खत प्रकल्प एकदम नियोजनबध्द आणि परफेक्ट झालाय..!😍💯 जागा, शेड, गांडूळ खताचे बेड, वर्मीवॉश चं नियोजन इत्यादी सर्वकाही अगदी सर्वोत्तम झालं आहे ताई..!😍🌱🌿✨ तसेच ताई गांडूळ खत प्रकल्पाबद्दल खूप माहितीपूर्ण आणि सुंदर माहिती सांगितली..!❤🍃 नेहमीप्रमाणे संपूर्ण व्हिडिओ / Vlog अप्रतिम झालाय ताई..!😍💯 सातत्याने केलेलं कष्ट, जिद्दीने पूर्ण केलेलं स्वप्नं आणि सहकुटूंबाची मिळालेली साथ, या तुझ्या सर्व यशस्वी प्रवासाचा आणि तुझा कायम सार्थ अभिमान वाटतो ताई..!😍❣️✨💯
खुप छान माहीती दीली ताई.रेशीम शेडमधील जे वेस्ट मट्रेल बाहेर नीगते.प्रतेक शेतकरी पुर्ण मट्रेल जाळु टाकतो,तुमचा माहीती नुसार, त्याची कुट्टी करून गाडुळ खत बनवता येते का.
👌👌विस्तृत माहीती धन्यवाद 🙏 कृपया , जुननर तालुकयात ॲवोकॅडो लागवड, कोणती जातीचे रोप, किती वर्षात फळ , सधयाचा फळाचा बाजारभाव व बाजारपेठ, पोषक वातावरण , खत व पाणी पध्दत , पोषक जमिन इ. माहीतीचा व्हिडिओ बनवावा हि विनंती 🙏 कारण सध्या हे फळ आयात होत असून १२००-१७०० किलो दराने मार्केटींग होतय, ह्याचा देशाला परकिय चलन बचत तसेच आपले प्रगतीशील शेतकरांस बाजारपेठे नुसार उतपादनतून फायदा होईल. तसेच ह्या उतपादनातून सामानय जनतेस पोषक आहार मिळेल महतवाचे म्हणजे जगाचा पोशिंदाचा जगेल .
*"माती संवर्धन" या संकल्पनेतून - गांडूळ खत निर्मिती व्यवसाय - एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा बॅच - ११"*
*• दिनांक* ०४/ ०२/ २०२४ संपूर्ण मार्गदर्शन
( वेळ - सकाळी १०.०० )
*• कृषीकाव्या गांडूळ खत प्रकल्प व प्रशिक्षण केंद्र, दातखिळेवाडी, जुन्नर.*
*• अभ्यासपूर्ण व प्रत्यक्ष अनुभव( Theory And Practical )*
*• अधिक माहितीसाठी* - 7977021267 / 7021900702
*• स्थळ* - Krushikavya Agro Vermicompost Project
maps.app.goo.gl/i5NPb9DAvKiDEaXi7
*• पूर्वनोंदणी आवश्यक..!!✨️😇*
*धन्यवाद..!!💯*
😅dcc cocd😊d😊d😅😅😮
0:33 0:35 😊 0:37 😊😊😊😊 1:02 1:05 😊😊😊😊😊😊😊😊 1:41 1:42 1:44 😊
खुपछाणसमक्षभेठीसाठीकसेयावुठिकणासागा
Great... काळाची पाऊले ओळखून उचललेलं पाऊल... आणि मातीचा कस पुन्हा रिकव्हर करण्यासाठी याची नितांत गरज आहे....
अगदी दादा..Thank You so mUch For All Support 😇🙏🌱
@@KavyaaasVlog ताई vermicompost ची price काय सुरु आहे आणि vermicompost च per hectare Application rate kay ahe ??
छान कमेंट
@@KavyaaasVlog11a.h11
नमस्कार ताई, तुमचं वय पहाता तुम्ही एवढं प्रगल्भ ज्ञानामृत इतरांना देत आहात. त्याबद्दल प्रथमतः मनापासून खूप खूप आभार . तुम्हाला सबस्क्राईब तर केलेले आहेच. परंतु वय कमी असले तरीही तुमच्या आगाध ज्ञानाने तुम्ही सर्वांनाच जिंकून घेतलयं. धन्यवाद ताई.
😇😇
@@KavyaaasVlog Use Egg Shell Wind Water Steam Energy Collect Seed When U Eat Fruits or anytime Throw Them in U R Village Near Water Sources Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast Show all Veepasana Centers of INDIA Show Peetalkhora Caves Painting Ajanta Painting Zoom In Close Up Focus on Each Painting For 5 Minutes Explain The Material Natural Colours Used Learn Palee Language Read all Inscription at all Buddhist Ancient Caves Naneghat Inscription Junnar Make Shoot Detail Video 📸😅🎨😎📚
Great Tai.. 🔥 मातीचे आरोग्य जपण्यासाठी उचललेलं महत्वाचं पाऊल...!! ✨ काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रकल्प तुमचा..!🌱💯💥
खूप खूप धन्यवाद😇🌱🙏
काव्या तुमचे व्हिडिओ पाहण्याची आता सवय लागून गेलीय कारण आपली बोलण्याची पद्धत खूप छान आहे भाषेचा गोडवा ओठावर सतत जाणवतो माहिती सुधा चांगली व खरी असते एक छ्यां न प्रोजेक्ट चालू केल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद मॅडम
THank you Sir😍😍😍😍
खुपच छान माहीती
व्यवसाय करण्यास लागणारा अभ्यास खुपच सखोल सांगितला त्याबद्दल धन्यवाद
आपणास कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान कृषी विज्ञान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन🎉🎉
😇😇🙏🙏
खूप छान माहिती...👍
भूमी हीच निष्ठा आणि कृषी हीच प्रतिष्ठा ☘️
😇😇🌿🌿🙏🌍🌍
खूप छान आणी उपयुक्त माहिती
खुपच छान ताई, तुमचा हा व्हिडिओ खूपच प्रेरणादायी व माहिपूर्ण आहे.
😇😇✨️✨️
खुप छान माहिती दिली
।। रामकृष्ण हारी।।
😇😇
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी ताई
Agri graduate Nokri cha maghe lagun umedicha way ghalvat ahee ani tumi mulgi asun khup prerna dai kam karty mam👍🏻
madam namskar mi vikas Mohite ratnagri khup chan mahiti dilit ty mam.mI chotya pramanat kartoy pan ragisrucation kase banvayche.
खूप छान ताई खर्याअर्थाने द्राक्ष बागेसाठी पण खूप छान उपयोगी आहे गांडूळ खत
अगदी..वापरात आणायला हवं शेतकऱ्यांनी
@@KavyaaasVlog आमच्या नाशिकच्या द्राक्ष बाग बघायला या ना एकदा
खूप छान माहिती दिला , आपला मनःपूर्वक आभारी आहे.
ताई खुप छान माहिती दिली त्या बद्दल तुमचे धन्यवाद 🙏
😇😇🙏🙏
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात ताई....inspiring ..... बघितलं की ते प्रोजेक्ट करूच वाटत.......great
😍😍😍😍
फार छान माहिती दिलीत ताई अभिनंदन अभिनंदन अभिनंदन धन्यवाद
😇😇🙏🙏
वाह ताई खूप छान माहिती आणि ही काळाची गरज आहे..
😇😇🙏🙏
खुप छान माहिती दिली आक्का
Khup chhan mahiti deta madam .tumche blog bghun shetimdhe navin prayog karun suruvat keliy. Thank you madam🙏
😇😇
Khup Chan Tai mazhe pan rasaynik sheti madhun shendriy sheti sathi prayatna chalu ahet tumcha video khup upyogi padel thanks tai
😇🎯🌍🙏
गांडूळ खत तयार करण्यास ....खुप छान माहीती दिल्याबद्दल ........धन्यवाद
...शेतात सद्या सेंद्रिय खताची खुप आवश्यकता आहे.....
😇😇
Kup chan kavya tai khrch future mdhe garaj ahye organic farming chi.aj cancer sarkhe rog chemical mule vadhat chalale ahyet.
😇😇
अत्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आहे/!
Nice work for soil health , soil fertility, & improve soil properties 👏👌👍💯😘
Thank You😇🙏❣️🌿
मॅडम हा प्रोजेक्ट कुटे आहे तुमचा
Tumala bhetaychi iccha ah, lvkr to divas yava hich iccha, tumcha video baghitlya ntr majha jagnyacha drustikon badlala ah . Thank u❤
खूप छान😇☘️
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद डॉक्टर🌿🌱😇
खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद.🙏💐🙏
😇😇
अत्यंत उपयुक्त आहे
😇😇🙏🙏
खूपच छान ताई, मलाही गावाकडे गांडूळ खत प्रकल्प उभारायचा आहे. पीडीएफ द्वारे प्रकल्पाची माहिती मिळेल का?
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
😇🌿🙏
My son is on way to start biofertilizer manufacturing unit at MIDC Akola, hopefully will come in operation by April 2023. Look forward for symbiosis relationship with your enterprise.
With Best regards
खुप छान माहिती दिली ताई
😇😇
खूप छान ताई चांगली माहीती दिली धंन्यवाद
ताई आमच्या कडे गांडूळ खत तयार अहे पण विकायचे कोठे तर पता सांगा
Khup detail vedio banvla ahey must Chan
😇👍
फारच छान उपक्रम आहे
आम्ही घोडेगाव चे जुन्नर पासून अवघ्या २२ km च्या अंतरावर छान वाटल..आपली माणस प्रगती करतायेत बघून🥰🙏❤️
😇😇
Jay Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Khup informative video very nice and beautiful concept understand the information thanks for sharing the information.
Jay Maharashtra
😇😇
अभिनंदनीय प्रकल्प बनवलाय ताई पण शेतकऱ्यांकडून शेणखत काय भावाने घेतात हे पण सांगावे धन्यवाद
Very informative video 👍👍
खुपचं छान माहिती मिळाली ताई
ताई आपला संपूर्ण कृषिकाव्या गांडूळ खत प्रकल्प एकदम नियोजनबध्द आणि परफेक्ट झालाय..!😍💯
जागा, शेड, गांडूळ खताचे बेड, वर्मीवॉश चं नियोजन इत्यादी सर्वकाही अगदी सर्वोत्तम झालं आहे ताई..!😍🌱🌿✨
तसेच ताई गांडूळ खत प्रकल्पाबद्दल खूप माहितीपूर्ण आणि सुंदर माहिती सांगितली..!❤🍃
नेहमीप्रमाणे संपूर्ण व्हिडिओ / Vlog अप्रतिम झालाय ताई..!😍💯
सातत्याने केलेलं कष्ट, जिद्दीने पूर्ण केलेलं स्वप्नं आणि सहकुटूंबाची मिळालेली साथ, या तुझ्या सर्व यशस्वी प्रवासाचा आणि तुझा कायम सार्थ अभिमान वाटतो ताई..!😍❣️✨💯
😍😍😍😍
Very nice 👌
Best information
खुप छान माहीती दीली ताई.रेशीम शेडमधील जे वेस्ट मट्रेल बाहेर नीगते.प्रतेक शेतकरी पुर्ण मट्रेल जाळु टाकतो,तुमचा माहीती नुसार, त्याची कुट्टी करून गाडुळ खत बनवता येते का.
Bahut achhee jankari Sister.
😇😇🙏🙏
खुप छान माहिती दिली काव्या
😍😍
Chan mahiti dili
😇😇😇
Very useful informative video all farmers Dhanywad mam
खूप छान ताई खूप चांगली माहिती दिली तू
😇😇😇
खूप छान आणि प्रेरणादायी प्रवास🙏👍
😇🙏🌱😍
खुप छान खुप लवकर शिकली तु शेतीची आधुनिकता ताई . 💐💐💐👍👍
Thank You Dada😇🙏❣️🌿
Khup chan mahiti kavita
😍🌿❣️😇🙏
Product ready zalyanantar te kiti divas rahate. Means tyacha active pana kiti divas asto. Store kiti divas karu shakto?
🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 खूप छान व्हिडिओ ताई 🙏
धन्यवाद🌱🌿😇
खुप छान
😇😇
अमूल्य मार्गदर्शन 👍
धन्यवाद🌱🙏😇
छान माहिती दिली ताई...
😇😇
खुप छान ताई
धन्यवाद😇🙏🌿
Khup chaan tai...go organic as ek mission ch chalu kryla pahije
हो नक्कीच😍🌍
खुप छान
खूप सुंदर 👌👌👍👍
मीही गांडूळ खत निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे, आपले मार्गदर्शन लाभावे.
Very Nice Information ताई 🥰
धन्यवाद..!!😇🌿
Khupc mast mahiti dili Kavita tai ashic Navin Navin video banun patvat Raha ani amhala mahiti dya
😇😇
Nice information Tai
Thank you mam for information video
Very good 👍 . Ayurvedic aushadhi sheti karita he gandul fertilizer vapru shakto ka ?
7977021267
Khup chan information.
चांगली माहिती मिळाले
धन्यवाद😇🌿🙏
खूप छान माहिती दिली आहे
Hello, tumchy plant la bhet dyaychi asel tr te possible hoil ka plz sanga,
Informative
Khupch chhan mahiti 👌🙂
😇😇😇
बेस्ट
खूप छान
सुन्दर माहीती
😇😇
एक नंबर प्रोजेक्ट
लय भारी माहिती ताई 👌
धन्यवाद दादा..!!😇🙏
खूप छान माहिती
Great... Work
... Kavitatai
😇😇
छान माहिती
Very nice.... awesome
😇😇🌿🌿
Khup Chan tai
😇😇
1 manoos kiti bed handle karu shakato tai baki 1 no mahiti
एकच नंबर ताई🤗
खूप खूप अभिनंदन ताई
Madam बेड कसा तयार करावा ह्याचा एक विडिओ बनवा practically अजून छान माहिती मिळेल ........🙏🙏
व्हिडिओ खुप छान आहे
😇😇
Khre ahe organic farming kalachi garaj ahe.tyat tumi khup chan kam kart ahet...amala avdel tumchya kadun mahiti ghyala..
हो नक्कीच
Very nice work
😇😇🌿🌿
👌👌विस्तृत माहीती धन्यवाद 🙏
कृपया , जुननर तालुकयात ॲवोकॅडो लागवड, कोणती जातीचे रोप, किती वर्षात फळ , सधयाचा फळाचा बाजारभाव व बाजारपेठ, पोषक वातावरण , खत व पाणी पध्दत , पोषक जमिन इ. माहीतीचा व्हिडिओ बनवावा हि विनंती 🙏
कारण सध्या हे फळ आयात होत असून १२००-१७०० किलो दराने मार्केटींग होतय, ह्याचा देशाला परकिय चलन बचत तसेच आपले प्रगतीशील शेतकरांस बाजारपेठे नुसार उतपादनतून फायदा होईल. तसेच ह्या उतपादनातून सामानय जनतेस पोषक आहार मिळेल महतवाचे म्हणजे जगाचा पोशिंदाचा जगेल .
Ho nkki Sir✅️
Khup bhari aahe project...
😇🌿🕊️☺️
Very good information Madam... 👌👍👍👍
😇😇🙏🙏
कविता.खूप.सुंदर.काम
😇😇🙏🙏
छान व्हिडिओ आहे,मॅडम तुम्ही खताची विक्री कोठे करता
शेतकऱ्यांना
Thanks. खूप छान माहिती.
गोबर गॅस स्लरी गांडूळ खत निर्मिती साठी वापरता येईल का?
होय
खूप सुंदर व्हिडिओ ताई मला देखील गांडूळ खत प्रकल्प सुरू करायचा आहे तर आपल्याकडे गांडूळ मिळतील का आणि मिळेल तर काय रेट असेल
Call करा - 7977021267
Tumcha mapatlya eka bed la kiti shenkhat lagte?
Very inspiring vedio for us 💯👍
😇🌍🎯🙏
Super project Tai