#सुंदर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025

Комментарии • 138

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 2 года назад +18

    आचरेकर बुवा, या वयात सुध्दा तुमचा आवाज खणखणीत आहे, सलाम तुमच्या गायकीला ! पेटी छान उत्तम वाजविली आहे. प्रेरणा घेण्यासारखे आहात तुम्ही.

  • @chandrakantkankekar6032
    @chandrakantkankekar6032 2 года назад +39

    आजच्या बुवांनी या बुवांचा आदर्श घेऊन भजन करावे. गायकी किती सुंदर आणि लटक किती भारी आहे. वायफळ बडबड करण्यापेक्षा असे तल्लीन होऊन भजन केलात तर ब्रम्हानंदी टाळी लागायला वेळ लागणार नाही. आणि समोरचा श्रोते वर्ग डोलायला लागायला वेळ लागणार नाही. अशी तल्लीनता निर्माण करा.

  • @yogeshgaonkar9402
    @yogeshgaonkar9402 2 года назад +10

    २०-२० he सिंधुदुर्गात फालतू फॅड चालू झालंय त्या सगळ्या बुवासाठी भजन म्हणजे नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी एक आदर्श भजन.
    ही खरी संस्कृती .....

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 2 года назад +25

    अप्रतिम काका! खूपच छान!या वयातील तुमच्या उत्साहाला आणि गायनवादनाला तुम्हाला त्रिवार वंदन! मुख्य म्हणजे आपल्या भजनसंस्कृतीला व परंपरेला जपून आणि शास्त्रीय संगीताची योग्य जोडणी करून आपले बहरलेले गायन खूपच आनंद व चैतन्यदायी आहे. ! तुम्हाला साष्टांग नमस्कार!

    • @vishnunaik6903
      @vishnunaik6903 2 года назад +2

      श्रीनिवास काजरेकर साहेब तुम्ही काका ना छानच शुभेच्छा दिल्या.धनयवाद

    • @bbhaidkarmithanekar8046
      @bbhaidkarmithanekar8046 2 года назад +1

      Wa

  • @prakashbrid
    @prakashbrid 5 месяцев назад +1

    बुवांचा गायकीला सलाम🫡 या वयातही आपण अप्रतिम कसे काय गाता. दैवी माणूस आहात आपण 🙏👌 अप्रतिम भजन 👌👍

  • @anantdalavi2604
    @anantdalavi2604 4 месяца назад

    बुवा तुमचा आवाज खूपच मधुर आहे.
    त्रिवार वंदन तुमच्या या गायकीला.

  • @sureshpatekar9150
    @sureshpatekar9150 9 месяцев назад +3

    आचरेकर बुवा अति सुंदर भजन👌🙏

  • @ravindradeshmukh1612
    @ravindradeshmukh1612 5 месяцев назад

    बुवांच्या गायनाला सलाम अतिशय सुंदर गायन

  • @vaishnaviacharekar3577
    @vaishnaviacharekar3577 9 месяцев назад +3

    ❤❤ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक पहाडी आवाज माझा सलाम ❤❤

  • @bhagawandalvi2409
    @bhagawandalvi2409 Год назад +1

    काका आचच्या काळात असे भजन कानावर पडत नाही ,खरचं छान , माझा नमस्कार

  • @diwakarkudkar765
    @diwakarkudkar765 2 года назад +1

    खुप सुंदर भजन यांचे सारखे भजन नाही व भजनचे बोल जे आहेत ते खूप खुप माऊली अप्रतीम राम कृष्ण हरी माऊली

  • @GirishDamale
    @GirishDamale 6 месяцев назад +1

    माउली,कलेला ,वयाचा अडसर नसतो, हेआपण पटवून दिलेत.या वयात तरुणाला लाजवेल असे आपले गायन,संवादिनी वादन आणि प्रसन्नता,खरे सात्विक भजन,खूप आनंद झाला,आपल्याला साष्टांग नमस्कार ,गिरीष दामले, रत्नागिरी ❤

  • @maheshsutar3752
    @maheshsutar3752 2 года назад +2

    अप्रतिम माऊली एवढं चांगला आवाज आणि तो पण एवढ वय असताना हे सगळं पाहून त्या विठ्ठला चरणी एकच प्रार्थना की जो पर्यंत माझा जीवात जीव आहे तो पर्यंत तुझं नामस्मरण मुखात अखंड राहो इच्छा 🙏🙏🙏आणि आचरेकर बुवांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो 🙏❤️❤️

  • @SujanDalvi
    @SujanDalvi 5 месяцев назад +1

    या वयात सुद्धा खूप सुंदर आवाज माऊली 🙏

  • @arebaapre2329
    @arebaapre2329 5 месяцев назад

    लय भारी

  • @sanjaymestry2415
    @sanjaymestry2415 Год назад +1

    सुंदर काका खूप सुंदर गायन व्हेरी नाईस

  • @ravindragurav2910
    @ravindragurav2910 2 года назад

    Kup mast buva

  • @udaykumarnakti3206
    @udaykumarnakti3206 2 года назад +3

    विनम्र अभिवादन बुवांना.... आपली भजन रुपी सेवा बघून... भारावलो ! धन्य राम भक्ती..

  • @dineshkasle1720
    @dineshkasle1720 2 года назад +1

    माऊली अद्भूत पांडुरंगाचे दर्शन झाले, मी भारावून गेलो रूपक ऐकून, आयुष्यमान व्हा माऊली , आपल्या चरणी शतशा नमन🙏🙏🙏

  • @sunilkatrat2471
    @sunilkatrat2471 2 года назад

    Vere nais buva

  • @dattaramkumbhar6070
    @dattaramkumbhar6070 Год назад

    आपल्या सिंधुदुर्गाची शान आहेत बुवा,, या वयात पण मस्त आवाज आहे 🙏🏼🌹🙏🏼आणि मृदूंग वादन पण मस्त आहे,

  • @prashantrasam8892
    @prashantrasam8892 2 года назад +2

    धन्य धन्य ती माऊली 🙏🙏तबला साद पण लय भारी 🙏🙏

  • @laxmandharne9705
    @laxmandharne9705 2 года назад +2

    आचरेकर बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार सलाम तुमच्या गायकीला सुंदर चाल आणि या वयात पहाडी आवाज आहे अप्रतिम

  • @sachinpawar5121
    @sachinpawar5121 2 года назад +3

    पहिला मी आपणाला ईश्वर भक्त आचरेकर बुवा साष्टांग नमस्कार घालतो.मी आता आपणापेक्षा पाच - सहा वर्षांनी लहान असेन.मलाही लहानपणापासून पेटी वाजवायचा छंद आहे. श्री देव ररामेश्वर चरणी बसून गणेशोत्सवाच्या वेळी अनेक भजनी बुवांची भक्तीपर गाणी लहानपणी ऐकली आहेत .भजन म्हणताना, ऐकतांना आपण प्रत्यक्ष देव दर्शन घडवील्याचा भास झाला. याला म्हणतात ईश्वर चरणी अर्पण केलेली कला. पुन्हा एकदा आपल्या गायनास ,पेटीवादनास साथीदार मंडळीस मनापासून प्रणाम. दीर्घायुषी व्हा! ---- पी. व्ही. पवार, आर्टिस्ट अॅण्ड फोटोग्राफर, नाशिक.

  • @surendrasalgaonkar8055
    @surendrasalgaonkar8055 2 года назад +1

    खुप छान बुवा 👌👌👌🙏🙏
    अभंग लिहून हवा

  • @SureshBhatkar-h9r
    @SureshBhatkar-h9r Год назад

    आचरेकर बुवा तुम्हाला मानाचा मुजरा . सलाम आवाजाची बरोबरी करणारा या वयात कोणी नाही .🎉🎉

  • @smitathakur470
    @smitathakur470 6 месяцев назад

    खूपच छान,अप्रतिम❤

  • @pramodtawde8717
    @pramodtawde8717 2 года назад +1

    खुप छान काका अप्रतीम आवाज मन तॄत्प झाले तूमचे खूप आभार

  • @snehathakur7994
    @snehathakur7994 6 месяцев назад

    वा वा किती मस्त मस्तच❤

  • @sarojkhariwale5437
    @sarojkhariwale5437 6 месяцев назад

    ईश्वर देणगी चे गायन, पेटी वादन उत्तम, भजन महर्षी

  • @devidasraul2644
    @devidasraul2644 5 месяцев назад +1

    यंदाची चतुर्थी संपूर्ण कोकणात काका तुम्हीच वाजणार आणी गाजणार

  • @sureshangre9011
    @sureshangre9011 9 месяцев назад

    खूप सुंदर गायकी.नुसत्या बतावणी विरहीत भजन.चेहऱ्या वरील भाव आणि स्वरांची बरसात....मी खूप वेडा होतो सगळे व्हिडिओ आतुरतेने पाहतो, ऐकतो..❤❤

  • @jagdishpanchal3794
    @jagdishpanchal3794 2 года назад +4

    खुप छान या वयात पण पहाडी आवाज 🙏🙏🙏

  • @maheshmisal5175
    @maheshmisal5175 11 месяцев назад

    खूप छान
    एक भजन प्रेमी

  • @santoshkolate8303
    @santoshkolate8303 2 года назад +5

    या वयात भारी आवाज तुम्हाला मनपूर्वक सलाम

  • @PrachiPolekar-t5b
    @PrachiPolekar-t5b Год назад

    बुवा v सर्व मंडलास दंडवत अप्रतिम

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 10 месяцев назад

    बुवांचे असेच अभंग पाठवा

  • @Wandering_Hut
    @Wandering_Hut 7 месяцев назад

    आजच्या काळात बुवा 20 - 20 सामन्याच्या नावाखाली एकमेकांची इज्जत काढताना दिसतात. त्यापेक्षा हे खूप छान होतं. सर्व बुवांनी आदर्श घ्यावा.

  • @shankarsawant9264
    @shankarsawant9264 Год назад

    खूपच छान परत परत ऐकावं असा अभंग आवाज खूप छान

  • @BhaskarJadhav-r7f
    @BhaskarJadhav-r7f Год назад

    या वयात खुपचं छान गोड आवाज
    भजनाची गोडी

  • @ganeshbonde5970
    @ganeshbonde5970 6 месяцев назад

    सुंदर राम कृष्ण हरी आजोबा

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Год назад

    Ya vayatahi avaj atishay uttam asach ahe.keval sangitachich upasana karanaryana he daiva prapt hote.

  • @panduranghanpade7703
    @panduranghanpade7703 Год назад

    लय भारी रामकृष्ण हरी

  • @ganpatsawant7618
    @ganpatsawant7618 6 месяцев назад

    सुंदर आवाज आणि पेटी वादन

  • @lavuraut6010
    @lavuraut6010 11 месяцев назад

    खुपच भारी आवाज पेटी बरोबर आहे तुम्ही पुर्ण रात्र भजन केलात तरी कुणाला झोप येणार नाही ,५० वर्षांपूर्वी च्या बुवा ची आठवण होते मंडळी सात देत आहे

  • @sandeeppatkar1735
    @sandeeppatkar1735 2 года назад +4

    सलाम त्या आवाजाला 🙋🙋🙋🙏🙏🙏

  • @amolsawant1934
    @amolsawant1934 10 месяцев назад

    सिंधुदुर्गातील तरुण बुवानी यांचा आदर्श घ्या अप्रतिम

  • @RahulRawool
    @RahulRawool 4 месяца назад

    ᴠᴇʀy ɢᴏᴏᴅ ❤❤❤❤

  • @sushilnakti6965
    @sushilnakti6965 8 месяцев назад

    खुप सुंदर बुवांनु 🎉🎉

  • @ArunMestri-r6w
    @ArunMestri-r6w Год назад

    Sundar ati sundar

  • @jayeshhaldankar7205
    @jayeshhaldankar7205 2 года назад

    Apratim gayan any awaj pan far sunder old is gold dhanyawad buwa

  • @mandarparkar4434
    @mandarparkar4434 2 года назад +1

    ह्या वयात इतका सुंदर आणि सुरेल आवाज वाह वाह खुप छान अप्रतिम सादरीकरण केले आहे. काका तुह्माला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshtulsulkar5681
    @rameshtulsulkar5681 2 года назад

    अतिशय उत्तम भजन आचेवर सर

  • @nileshrawool3593
    @nileshrawool3593 Год назад

    खुप छान

  • @ShrutikaSawant-b3b
    @ShrutikaSawant-b3b Год назад

    खुप छान आजोबा 👌🙏

  • @anantpalvankar3421
    @anantpalvankar3421 Год назад

    एक आदर्श भजन परंपरा व संस्कृती यांचा संगम

  • @sandeshgawade6195
    @sandeshgawade6195 4 месяца назад

    ❤❤

  • @shyamtandel6790
    @shyamtandel6790 2 года назад

    बुवा तुमच्याकडे पाहुन आम्हालाही हुरूप येतो.पेटीवादन अप्रतिम,आवाज सुंदर,

  • @tukaramsawant1024
    @tukaramsawant1024 2 года назад

    आचरेकर काका आर्दश ठेवावा असे गायन फारच खूप खूप छान👏✊👍

  • @anantnarkar615
    @anantnarkar615 2 года назад

    🙏सलाम तुम्हाला बुवा अभिमान आहे तुमचा एवढ्या वयात देखील तुमचा आवाज खूप गोड आहे. सध्याच्या भजनी बुवांनि सन्माननीय आचरेकर बुवांचा आदर्श आजच्या भजणी बुवाणी घ्यायला हवा. यालाच भजन मणतात.

  • @prashantrasam8892
    @prashantrasam8892 Год назад

    Buva mauli punha ekada dhany zalooo🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PrachiPolekar-t5b
    @PrachiPolekar-t5b Год назад

    अप्रतिम रायगढ़

  • @mrunalsutar1778
    @mrunalsutar1778 2 года назад

    अप्रतिम सादरीकरण आचरेकर बुवा नमस्कार

  • @rameshtawde4331
    @rameshtawde4331 2 года назад

    सुंदर,. सलाम

  • @aadeshfabricationallwork1867
    @aadeshfabricationallwork1867 Год назад

    ❤❤❤❤❤ buwa

  • @Shekhardeulkar0498
    @Shekhardeulkar0498 2 года назад +1

    या वयातही तार सप्तकातील आवाज . मनापासून आजोबांचे अभिनंदन

  • @milindjamsandekar9750
    @milindjamsandekar9750 Год назад

    खूप छान वाटत

  • @khushibhiwgade9174
    @khushibhiwgade9174 2 года назад +1

    JAI SHREE HARI VITTHALA JI BHAGWAN KI JAI

  • @maheshrasam6762
    @maheshrasam6762 2 года назад

    Salute kaka tumhala 👏🙏

  • @NandkishorKambli
    @NandkishorKambli Год назад

    Mauling khup sundarved label ashi latak

  • @RahulRawool
    @RahulRawool 4 месяца назад

    ᴀᴩʀᴀᴛɪᴍ ᴀᴊᴏʙᴀ❤❤

  • @nageshdevekar7333
    @nageshdevekar7333 2 года назад +2

    अप्रतिम... बोल पाठवा

  • @sheetalpanchal623
    @sheetalpanchal623 2 года назад

    खूपच सुंदर या वयात काय गाण्याचा पेटी वाजवण्याचा उत्साह पाहून साष्टांग नमस्कार काका 🙏

  • @swapnilrahatwal7759
    @swapnilrahatwal7759 2 года назад +1

    खूप छान आवाज आजोबा ❤😘

  • @rohitgawade376
    @rohitgawade376 2 года назад +1

    Tumala त्रिवार वंदन

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 2 года назад +1

    लाजवाब.

  • @keshavdesale7741
    @keshavdesale7741 2 года назад

    काका या वयात सुध्दा आणि सुदंर आवाज तूमच्यात दैवी शक्ति आह😮😮

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 2 года назад +3

    Wa buvanu...

    • @sudeshshivalkar8739
      @sudeshshivalkar8739 2 года назад

      In this stage very nicely singing and Harmony is playing.

    • @rajaramnavale2590
      @rajaramnavale2590 2 года назад

      माऊली ,अप्रतिम.शब्दच नाहीत🙏🙏🙏🙏🙏

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 2 года назад

    वाह माऊली. साष्टांग नमस्कार ,🙏🙏🙏🙏🙏

  • @damodarshivnekar4021
    @damodarshivnekar4021 2 года назад

    खुप छान भजन🙏🌷

  • @manishrawool6592
    @manishrawool6592 2 года назад

    अप्रतिम

  • @sandipnadkar813
    @sandipnadkar813 2 года назад

    ग्रेट आवाज आचरेकर maulicha

  • @kiranparab6308
    @kiranparab6308 2 года назад

    खूपच छान भजन

  • @vijaypangam6834
    @vijaypangam6834 2 года назад

    सलाम आचरेकर बुवा

  • @ankushsatam2747
    @ankushsatam2747 Год назад

    👍👍

  • @dineshmestry6559
    @dineshmestry6559 2 года назад +3

    छान आवाज आहे आजोबांचा सलाम आहे त्यांना

    • @bssurve63
      @bssurve63 2 года назад

      खरोरोखरच ग्रेट
      नम्र वंदन करतो आचरेकर काकांना.

    • @vilaspawar7673
      @vilaspawar7673 2 года назад

      खरोखरच खूप ग्रेट आहे धन्य झालो आहोत असे वाटते तूझा बदल

  • @rohitgawade376
    @rohitgawade376 2 года назад

    मस्त babaअप्रतिम...

  • @SUBHASHMhadaye123
    @SUBHASHMhadaye123 6 месяцев назад

    Apratim

  • @omsai2544
    @omsai2544 2 года назад

    👌 सलाम बुवा 👌🙏

  • @rambhau2072
    @rambhau2072 2 года назад

    अतिशय सुंदर 🙏

  • @suryakantghadi6148
    @suryakantghadi6148 2 года назад +1

    या भजनी कलाकार बुवा सुंदर अचरेकर यांना धन्यवाद.

  • @prashantrasam8892
    @prashantrasam8892 Год назад

    ❤mi parat parat आस्वाद घेतो गाण्याचा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagwanchavan1299
    @bhagwanchavan1299 2 года назад

    Khup chhan

  • @ranjitdattadas5521
    @ranjitdattadas5521 2 года назад +1

    🙏

  • @ajitkarawade6761
    @ajitkarawade6761 2 года назад

    Vinamra Abhivadan Buvana

  • @gavkokan
    @gavkokan Год назад +1

    कटी.. ठेवूनिया कर ठेवूनिया कर
    उभी आहे विठेवर...विठेवर
    दीनांची माऊली... आज म्या देखियली....3 || १ || ..२
    मुगुट..रत्नांचा साजिरा....२
    वरी मोतीयांचा तुरा...२
    दिनांची माऊली ...आज म्या देखियली...३
    कटी ठेवूनिया............. देखियली.....कोरस
    रूप लावण्य गोजिरे...२
    हृदयी पदकमल साजिरे..२
    दिनांची माऊली ...आज म्या देखियली...३
    कटी ठेवूनिया............. देखियली.....कोरस
    कासे पिवळा पितांबर ....2
    चरणी ब्रिदांचा तोडर....2
    दिनांची माऊली ...आज म्या देखियली...३
    संत कृपेची साऊली....2
    नामा वंदी पायधुळी....2
    दिनांची माऊली ...आज म्या देखियली...३

  • @_MR_Galaxy_412
    @_MR_Galaxy_412 2 года назад

    नमोनमा

  • @sandipmorye1041
    @sandipmorye1041 2 года назад

    Nice voice Mauli 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dipakparab2231
    @dipakparab2231 2 года назад

    Khupach chaan

  • @kokanaarti9949
    @kokanaarti9949 2 года назад

    Khup chaan