Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
एकदम जबरदस्त पारकर बुवा 🔥
पारकर बुवा ०१ नंबर आमच्या सिंधुदूर्ग मधील आदर्श व्यक्तीमत्व.
लय भारी पारकर बुवा हेंका ठेचीत रवा
पारकर बुवा आमची भजन रसिकांची तुम्हाला विनंती आहे की तुमची बतावणी कायम अशीच ठेवा नाहीतर नको ते बुवा पुढे येतायत तुमचा शिवाय कोण काही वायफळ बोलणाऱ्या बुवांना जागेवर आणणार नाही
संदीप लोके बुवा खरंच इजतकरणार बुवा
अहो पारकर बुवा...ह्या बुवाक अजून भजनाचो अर्थच कळत नाही. याने भजनाची विटंबना चालू केली आहे.खरचं वाईट वाटते हो.....कारण मलाही भजन आवड आहे आणि भजन करतो
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉तज्ञ गूरुदेव🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बतावणीचे बादशाह पारकर बुवा❤🔥
सावंत बुवा मागून दाखवत आहेत चक्की कशी वाजवायची ते,उगाच कचकच करू नये.वाद्य काय वाजतय त्याला अनुसरूनच चक्की वाजली पाहिजे तरच ती कानाला गोड वाटते.
खुप छान पारकर बुवा❤❤
नाद खुळा बतावणी पारकर बुवा🔥🔥🔥
Jabardast parkar buva
खूपच छान पारकर बुवा साहेब
पारकर बुवांच्या नादाला नका लागू
पारकर बुवा कोकणातील 1 रत्न
पारकर माऊली मस्त 1नबर
🎉buva far chan urmath buvana asech jagachya jagi thecha.
Jabardst buva ❤
गुडू बुवा तुम्ही अजुन लहान आहात
कुठे ईंदराचा ऐरावत आणि कुठेशामभटाची तटटाणी
Parkar buva on fire 🔥🔥🔥🔥🔥
पराकर बुवा जबरदस्त
पारकर बुवांना चॅलेंज करण्यायेवढे गुडू बुवा जवळ भजनपण नाय आणि बतावणी पण नाही
Gundu buwanchi bari taka
पारकर बुवा कुठे या अडाणचोटा बरोबर लागताय
लय भारी पारकर बुवा
लय भारी पारकर❤❤
Buwa ❤
parkar buva,,asale karte buva he unmatt buva zale...t..yanna velich awar ghala ajun ek don jan ahet
अति तिथे माती ही म्हण तुम्हाला नंतर
गुंडू बुवा भजनात गर्व करू नका भजन करा

parkar buva,,
asale karte buva he unmatt buva zale...t..
yanna velich awar ghala
ajun ek don jan ahet
अति तिथे माती ही म्हण तुम्हाला नंतर
गुंडू बुवा भजनात गर्व करू नका भजन करा
पारकर बुवा कोकणातील 1 रत्न