आचरेकर बुवांचा आवाज फारच छान आहे. पेटी तर अप्रतिम वाजवतात साथीदार पण अतिशय सुंदर साथ देतात .तबला वादक छान वाजवतात..मृदुंग वादक यांचे मी कौतुक करतो..अतिशय छान पद्धतीने मृदुंग वाजवला आहे .. एकंदरीत भजन छान रंगले आहे .
आज तारीक 2 ऑक्टोबर 2024 मी ह्या भजन आयकतय जर, ह्याच भजन मी गणपतीच्या आदि आयकल असतय तर बुवा नी यंदा चतुर्थीक आमच्याकडे भजन केल्यानी असता. कलेपुढे वय झकमारता 👍
जुने ते सोने, न भूतो ना भविष्य तही आचरेकर बाबा अप्रतिम, आपलिध्वनी ईश्वराचे बोळ. //राम कृष्ण हरी// सर्वात वारकरी भजन हे आत्म तृप्ती आहे,असे माझे मन बोलते,माझे मत आहे
भजन ही पारंपारिक कला आहे. त्याला आजच्या बुवांनी २०-२० मॅचवर आणलंय. भजनाची एक विशिष्ट शिस्त असते, कुठला अभंग केव्हा गायचा याचा एक क्रम ठरलेला असायचा. आज त्या सगळ्याची वाट लावली जातेय
खरे भजन सम्राट
खेळे कान्हा यमुनेचे तटीं । राखितो गोधनें घेउनी हातीं काठी ॥१॥ पांघुरला घोंगडें रत्नजडित माये । नंदरायाचा खिल्लारी तो होय ॥२॥ गोप गोंधनें सवंगडे नानापरी । दहींभात काला वांटीतो शिदोरी ॥३॥
खुप छान उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
आचरेकर बुवांचा आवाज फारच छान आहे. पेटी तर अप्रतिम वाजवतात साथीदार पण अतिशय सुंदर साथ देतात .तबला वादक छान वाजवतात..मृदुंग वादक यांचे मी कौतुक करतो..अतिशय छान पद्धतीने मृदुंग वाजवला आहे .. एकंदरीत भजन छान रंगले आहे .
माऊली आपणास उदंड आयुष्य लाभो
रामकृष्ण हरी माऊली 🙏
असली भजनसम्राट...वय झाले तरी लय गेली नाही.आजकालच्या पांचट बुवांनी जरा ह्या आचरेकर बुवांकडून शिकून घ्यावे.
🤣🤣
भारीच
खर आहे नक्कीच आचरेकर बुवांकडून शिकावं
QA
Gandu buva aaj kalxhe.
खुप छान गौळण गायली 😮😮😮😮😮😮 माउली नी😮😮😮😮
बुवा शब्दच अपुरे या वयात अप्रतिम उदंड आयुष्य लाभो मृदुंग मणी वादच नाही शतायुषी होओ धन्यवाद
भजनातील अस्सल मराठी कोहिनुर हिरा खूपच छान ! वय 85
पेटीचे स्वर सुंदर वाजलेत आजही या वयात!!
साष्टांग नमस्कार बुवा. स्पष्ट शब्द.आवाज खूपच छान.
माऊली खुप छान गौळण सादरीकरण.. ह्या वयात सुध्दा खुप सुंदर गायन.. रामकृष्ण हरी..👌👌💐💐🙏🏻🙏🏻
शांमसुंदर बुवा आचरेकर बुवा पेन्शनचे 5000रु जमा झाले की नाही
खूपच छान भजन सलाम आहे माझा बुवांना
काय आवाज आहे बुवाचां.
या वयात पण काय भजन करतात अप्रतिम.
भजन करताना असा उस्ताह पाहिजे.
आताच्या पिढीने जेष्ठ बुवाच्यां कडुन काहीतरी बोध घ्यावा. 🙏
आज तारीक 2 ऑक्टोबर 2024
मी ह्या भजन आयकतय जर, ह्याच भजन मी गणपतीच्या आदि आयकल असतय तर बुवा नी यंदा चतुर्थीक आमच्याकडे भजन केल्यानी असता.
कलेपुढे वय झकमारता 👍
मी दररोज ऐकतय.. गुरू आसाय तुमी ❤
बुवा आपल्या सुंदर स्वरातवाजवलेली छान पेटी खूपच छान या वयात सुद्धा एवढी उमेद ,आपणास उदंड आयुष्य लाभो बुवा धन्यवाद
हाडाचा भजनी कलाकार
Mauli khup sundar ya vyatahi ha uatsah aprtim khup sundar
या वयामध्ये बुवांची गायनाची पद्धत आणी गायलेली गौळण खुप आवडली बुवांना वंदन
वाछान
आचरेकर बुवांनी गायनाची पद्धत आणि गायलेली गौळण आवडली बुवांन्च अभिनंदन
या वयात पण अति सुंदर सादरीकरण 👌👌
खूपच छान आवाज या वयात आवाजातील चढ उतार क्रुती हार्मोनियम वादन अतिशय गोड तबला वादक ढोलक वादक. कोरस मंडळ खूप हुशार. काय छान गौळण गायन. गोड कौतुक.
बुवा आपलं खुप सुंदर गायण
पकवाज वादन १नंबर बुवा पन गायन खुप छान
जुने ते सोने, न भूतो ना भविष्य
तही आचरेकर बाबा अप्रतिम, आपलिध्वनी ईश्वराचे बोळ.
//राम कृष्ण हरी// सर्वात वारकरी भजन हे आत्म तृप्ती आहे,असे माझे मन बोलते,माझे मत आहे
माऊली असेच vedio टाकत जा
शामसुंदर बुवांचे 👍👍
खूपच सुंदर गायन आणि भजन.बुवा खरोखर भक्तीरसात तल्लीन झालेत...
व्वा.बुवा या वयात सुध्दा खुप छान गायन आणि पेटी वादन.
गौळण बुवाने फारच तल्लीन होऊन गायली व त्याचे बोलण्याची पद्धत व त्यांचा उत्साह तरुण बुवांना आत्मसात करण्या सारखा आहे ,माझा बुवांना साष्टांग दंडवत,
Ekdam chan👌👌👌👏👏👏
अप्रतिम माऊली 👍👍👍
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माऊली 🌹
ह्याला म्हणतात भजन ,असा वाटता प्रत्यक्षात आपण थय उपस्थित असावं 🎉
भान हरपुन, तल्लीन होऊन गायिलेली कला हदयाला भिडु्न जाते, अभिनंदन बुवा ,शतायुषी व्हावे अशी देवा जवळ प्रार्थना.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
महाराजाना सलाम भजनी मंडळाचा ताल स्वर लय भारी 👌👌👍
Excellant and command over Bhajan music and tal .
बुवा ना निरोगी आणि सुदृढ दिर्घायुष्य लाभो अशी परमेश्वरा चरणी प्रार्थना, जेणेकरून दिर्घकाळ परमेश्वराचे नामस्मर करतं राहिले पाहिजे.
अप्रतिम! खरचं जून ते सोनं! खुप वेळा ऐकलं तरी ...पून्हा पून्हा ऐकावेसे वाटते. त्यांना साथ देणारे तबलावादक- नादचं खुळा!
अप्रतिम बुवा ओम🙏 शान्ति आपल्या पासून आजच्या तरूण पिढीला हा आदर्श घेतला पाहिजे आणि आपला हा पारंपरिक वसा जपला पाहीजे.
जबरदस्त गौळण आणि त्याहूनही सुंदर बुवांचे सादरीकरण... ह्या वयातही... खूप छान...
खूपच छान गाईलात गोळंण अभिनंदन ❤
Murdang vadak far jabardast
वा छांन बुवा गौळंन झाली
खुपच छान हे अयकवा बोलबच्चन वाल्यांना 🙏🙏
आती सुन्दर बुवंआचे भजन
मस्त
❤ek number 🎉
पांडूरंग यांना उदंड आयूष्य देवो
, खूप छान भजन
भजन ही पारंपारिक कला आहे. त्याला आजच्या बुवांनी २०-२० मॅचवर आणलंय. भजनाची एक विशिष्ट शिस्त असते, कुठला अभंग केव्हा गायचा याचा एक क्रम ठरलेला असायचा. आज त्या सगळ्याची वाट लावली जातेय
आचरेकर बुवा, तुमच्या कर्तुत्वाला सलाम.
खुप छान या vayathi
मुंबई ला भजन ठेवायचे आहे कळवा बुवा,आवाज या वयात अजून छान आहे म्हणून
माझ्या जवळ बोलायला शब्दच नाही बुवा खूप च छान
गायनाची आवड असली की त्याला वयोमर्यादा नसते सुंदर आवाज बुवा अप्रतिम
Buva khup chhan, namaskar tumhala
Kharach Khup sundar buva
Buvana sanstang namskar hya vayat jabardasta pradarshan mandlane hi sampati japun thevavi buvanchi kalji ghene🙏🙏🙏
Buwa lakap bhari
तुमची स्तूती करायला माझ्याकडे शब्द नाहीत.
श्री .आचरेकर बुवा तुम्हाला मानाचा मुजरा....सुंदर अजुन आवाज
खूप छान बुवा ❤
सुंदर गायले आजोबा 👌👌👌
आचरेकर बुवांना तशा प्रणाम
असावा तर असा भजन सम्राट
पखवाज वादक ला सलाम.अफलातुन ....
कलेला वय नसते आवाज खूप छान जपला आहे मनःपूर्वक नमस्कार 💐💐💐💐💐💐💐🙏👌
मन. प्रसन्न झाले दंडवत सर्वांना
1 number 👍👍👍
महारांजाना ऊदडं आयूष्य देवो
बुवा, तुमचा जन्म भजनासाठीच झाला आहे.
खुप छान आचरेकर सर ❤❤❤
बुवा,खुपचं छान.
Aashya buwana udanda ausha labho.ekmewa dwitiya .apratim.
एवढे वय असून देखील अप्रतिम सादरीकरण..❤
Khupach chhan petichi kala
Aajache kahi bua bhajan visarat challeyt fakt bhashan
अतिशय सुंदर पेटी वाजवली
बुवा
साक्षात दैवतवाची प्रचिती
Apratim 👌👌👌👌👌
मला नाल वाजवनारा फारच सुंदर आवडला
जुनी गाणी आहेत ती अजून सुद्धा नाचायला लावतात खूप सुंदर आणि या वयात पण पेटिचे स्वर जिथल्या तिथे आहेत आणि आवाज पण मधुर आहे
अप्रतीम गायन बुवा
तुमची गौळण ऐकुण मन आनंदीत झाले .
खुप छान या वयात हाजोश किती सुंदर चाल किती लयबध्दता अप्रतिम आहे साष्टांग दंडवत त्याच्या कलेला आणि त्यांना🙏🙏🙏🙏🙏
वाह ! आचरेकर काका काय गौळण गायली, छान, अप्रतिम, एकदम तालासुरात , सुमधूर पहाडी आवाज !❤
Buwan evadhi apratim sathakari and vadyavrundavanani keli.dhanywad.manat gharkarun basanari chal Ani buwanche gayan. Punha ekada dhanyawad.
ऐकून अंगावर शहारे आले ...CLASS👌👌👌
जबरदस्त पखवाज वादन तेवढेच अप्रतिम गायन आणि पेटी वादन भजन शिरोमणी आदरणीय आचरेकर बुवा साष्टांग नमस्कार .
Mast buva bhari ahat tumhi
मानाचा मुजरा
Sarvana shubhechha
अप्रतिम भजन, या वयातील उत्साह great, आताच्या पाणचट बुवांनी शिकावे यांच्या कडून
बुवांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏
खूपच छान आपलं गायन धन्यवाद
Tumcha ashirvad kayam theva asach
Mandali ,,,, tablji,,,,, pakhawaj,,,,,, buwa,,,
Mastach
असली भजन सम्राट 🙏👏👏💞👌
आपला फोन नंबर पाठविणे
छान भजन,मजा आली, बुवाना नमस्कार.
मानाचा मुजरा माऊली 🙏🙏🌺🌺
वयाने म्हातारे झाले पण स्वराने व ज्ञानाने तरुण होत चालले
Khup Sundar ase buva pahayla ata milat nhit
Apratim gayan buwa