वा बुवा मिअसा नोटेशन कुठल्या पण बुवा कडुन ऐकल नाहि काय बुवा तुमचा पहाडी आवाज मी आपली पहिलीच बारि युट्युब पाहीली लाख लाख सलाम तुमच्या त्या पहाडी आवाजाला व आपल्या त्या मंडळीला
परशुराम पांचाळ बुवा यांच् भजन ahe हे. बुवा श्री संतोष शिर्सेकर यांनी सांगितल मला. शिर्सेकर बुवांनी प्रथम बसवलं हे भजन आणि पांचाळ बुवांनी जेंव्हा ऐकलं तेव्हा अतिशय खूष झाले ते.
@@Vazeps चिंतामणी पांचाळ बुवांच्या शेजारी लहानाचा मोठा झालो चिंतामणी बुवा स्वतः बोलले तुम्ही विनोद चव्हाण बुवांना विचारा, चंद्रकांत परब बुवांना विचारा, योगेश पांचाळ ला विचारा, संतोष बुवा नांदोस्कर वेंगुर्ला गावचे त्यांना विचारा, स्वतः चिंतामणी पांचाळ बुवांच्या पत्नी आमच्या आई त्यांना विचारा
खुपच सुंदर गायन वादन आणि कोरस।खुपच छान।कोकणातल्या सर्व बुवानी अश4च भजने करावित।
बुवा खूपच सुंदर श्रवणीय संगीत.
आत हे ऐकला नाही मिळत..
बुवा सलाम. 🌹🌹🌹🌹
आता जो जादा बोलणार तो मोठा बुवा.
Ashi bhajan halli aikyla nahi milat buva...
Chhan apritam sundar gayan
🙏🙏🙏 खूप छान आवाज, असेच video upload करा, जुने ते सोने
As gayan attachya baryanna aikayla pn bhetat nahi. khup Chan vatt aikun Kay todi ghetat Kay uchal ahe 🙏 asha kalemule kadam buwa. parshuram panchal buwa. Chintamani panchal buwanchi nav zali as bhajan jyat man magn houn jat. Parab buvancha avaj khup God ahe.
Chintamani panchal buvanche patt shishy aahet he
@@RVS1218 khup Chan avaj ahe ani bhajan as asav 🙏
Parab buwancha awaj farch chhan Ani mandali w notetion farch chhan from Prabhakar Samant from old panvel RAM Krishna Hari
श्रवणीय संगीत भजनाचे बुवा. अप्रतीम सादरीकरण 👌👌🙏🚩
अप्रतिम माऊली 🙏🏻
अप्रतिम गायन माऊली
व्वा बुवा व्वा, जुन्या बुवाची आठवन झाली बुवा, सलाम बुवा, जुनं ते सोने, संगीत बारी, धन्यवाद
ओल्ड ईज गोल्ड
दरबारी खर्जा अप्रतिम गायन
खुपच छान गायन... कोरस सुरेल... उत्तम ..
Apratim bhajan aani pakhawaj vadan sanmaniy guruji superrrrrrrrre
Kay Aavaj Ahe buva Bhari Ashi bhajan ekyayla bhari vathtat ajun taka bhajanche video
Parab buwa he.. Bhajni sketratle ak apratim kalakar aahet.. Mala tyancha gayn khup aavdat
बुवा भजन अतिशय उत्कृष्ट झाले पखवाज आणि notation यांची सांगड फारच झान, सुंदर. आवाजही झान होता.
Donhi hi Buwa sarkhech Ganare pan aani pakhwaj vadak pan 🎉🎉 vaa kya baat hai
बुवा भारीच आणी धरतरी पण भारीच
मस्त भजन
No limit marvellous bhajan buwa one number also koras RAM Krishna Hari from Prabhakar Samant from panvel old
🌹🙏👌 छान माउली सूंदर गायन वादन केले 🌹🙏
Va parbanu chan .
Sadyacha navodit buwa ni yacha aadrsh ghywa hi vinanti wa
खूपच छान, बुवा आपणास त्रिवार वंदन. आत्ता हे ऐकायला मिळत नाही हो
परब महाराज अप्रतीम अगदी मनाला मोहुन टाकणारे भजन ऐकत रहावेआस वाटत आणीसह गायक वत्सला आती पखावज पण आती सुंदर
Baarii la shobhanare .. gayaan 👍👍
Mast buva khup Chan vadan
Super 👌👌👌
परशुराम पांचाळ बुवांच भजन आहे हे. त्यांनी बसवलेलं हे भजन.
सन्माननीय बुवा श्री संतोष शिर्सेकर यांच्या आवाजात सुद्धा अप्रतिम गायन आहे हे. जरूर ऐका.
खूप सुंदर संगीत
Parab bhuwa ji Tumchyasarkhya bhuwanmule aaj konkan samprdayi bhaktimay zale ahe khup chan 🙏🙏
Nice buva
खुप सुंदर 👌 माऊली
डाऊनलोड सुवीधा बंद आहे. आम्ही श्रवणाची(ऐकायची) मजा घेतली असती.
ठीक आहे बघतो मी
खूप सुंदर गायन परब बुवा अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌
एक नंबर
अप्रतिम बुवा 👍👌👌❤️
किती मधुर वाटते येकायला
खूपच छान
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
Mrudangmanee kon aahe sundar vaadan
Raju sawant sir
Sundar❤
माऊली 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari mauli
Sundar sagit sath aani gayn
Me pahilyanda aaiklel.
Khup aavdle.
Pkvaj vadan kiti Sundar
Pkvaj buva namskar.
Khupch sundar bhajn 🙏👌👌
सुप्पप
जबरदस्त भजन लय भारी
Oald is Gold best Parab bowa
Sundar buva khup chan.. 😍✌👌
Khupch sundar buva
खुप सुंदर 👌
Kupch chan
Pakvaj ek number
Sunder
खूप अप्रतिम भजन
खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏
मन सुखावले ❤
1ch number
Bhari
Raju kaka ekdam bhari👌👌👌👌
Perfect
🙏🙏
Khup chaan buwa
Thanks subscribers vadhava mag ajun video taku
raju buva barich clearity
सुंदर गायन
अप्रतिम गायन आणि वादन....👍👍
Thanks please subscribers vadhavayla madhat kara mag ajun video upload karu
संगीत बारी करण्या सारखा छान बुवा
Kuthe bari aasel tar sanga
Sundar
Apratim
Sundur bhajan mama
Buwanche Ajun videos astil tr upload kara....
Khup chan....
Nakiich .
Aamchya channel che subscribers vadhava .
Dhanyvad
Ho nkki
Chhan .
.
खूपच छान! अप्रतिम!!
वा बुवा मिअसा नोटेशन कुठल्या पण बुवा कडुन ऐकल नाहि काय बुवा तुमचा पहाडी आवाज मी आपली पहिलीच बारि युट्युब पाहीली लाख लाख सलाम तुमच्या त्या पहाडी आवाजाला व आपल्या त्या मंडळीला
Wa buva mast
Buwanchaa no taka
Nice
Chintamani panchal buanchi rachana aahe ka he ???
परशुराम पांचाळ बुवा यांच् भजन ahe हे. बुवा श्री संतोष शिर्सेकर यांनी सांगितल मला. शिर्सेकर बुवांनी प्रथम बसवलं हे भजन आणि पांचाळ बुवांनी जेंव्हा ऐकलं तेव्हा अतिशय खूष झाले ते.
चिंतामणी पांचाळ बुवांची बांधणी आहे ही
@@बुवा_अनिकेत_चव्हाण कोण बोललं तुम्हाला हे म्हणजे शिरसेकर बुवा खोटे बोलत आहेत as म्हणायचं का.
@@Vazeps चिंतामणी पांचाळ बुवांच्या शेजारी लहानाचा मोठा झालो चिंतामणी बुवा स्वतः बोलले तुम्ही विनोद चव्हाण बुवांना विचारा, चंद्रकांत परब बुवांना विचारा, योगेश पांचाळ ला विचारा, संतोष बुवा नांदोस्कर वेंगुर्ला गावचे त्यांना विचारा, स्वतः चिंतामणी पांचाळ बुवांच्या पत्नी आमच्या आई त्यांना विचारा
मी स्वतः चिंतामणी पांचाळ बुवा यांच्या जवळ धडे घेतले भजनाचे
Ajun bhajan taka astil tr
Subscribers vadhava please
चंदू बुवा भारिच नादखुळा
वा बुवा खूप छान गायलात भजन
घोटगे, भरणी गावचे काय?
Hoy
मालवणी भजन ruclips.net/video/h0tfeoRQZcU/видео.html
वा बुवा सुंदर
9370487461
मस्त 👌👌👌👌👌
Apratim
Apratim