मी सध्या गोवा येथे तबल्याच पुढिल शिक्षण घेत आहे, सध्या फक्त मी प्रोग्राम, स्पर्धा वाजवतो जास्त करून श्री दिप्तेश मेस्त्री बुवा यांच्या सोबत बाकी मी स्वतः क्लास घेतो.
खुप सुंदर पखवाज वादन. बुवा कमी पडत आहेत काही गोष्टी मुळे. अभंगा मध्ये पिक्चर ची गाणी कोणतेही काव्य टाकू नये. अभंग हे ईश्वरी स्तुती आहे . लोकांना काही गोष्टी नाही पटत आहेत. बाकी सुंदर चाल ...
माऊली मी सध्या गोवा येथे तबल्याचे पुढिल शिक्षण घेत आहे,मी भजन वाजवण सोडलेल नाही,मी बुवा श्री दिप्तेश मेस्त्री श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर या मंडळा मध्ये भजन वाजवायला आहे तसेच जसा वेळ असेल तसा आमच्या गावातील भजन मंडळात पण असतो...माझे देखिल बरेच क्लास सुरू आहेत...डबल बारी वाजवायला मी नसतो... बाकी संगीत कार्यक्रम, जुगलबंदी,सोलो,भजन मी नियमित वाजवत आहे...
वाह बुवा,अफलातून रूपाचा अभंग आणि अप्रतिम भावेश राणे.यांचे पखवाज वादन छान,नमस्कार
खुप अप्रतिम वादन भावेश ❤
🔥🔥🔥❤️❤️❤️
Chan buva
बुवा उत्तम सादरीकरण आणि उत्कृष्ट पकवाज यांचं मिलन वाह वाह वाह ...मजा आली ..
भावेश माऊली तुमच्या सारखा एवढा जबरदस्त कलाकार आपल्या सिंधुदुर्गाला भेटला हे खूप मोठं भाग्य समजतो
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Apratim me next time redi la eelay ki tuka Ani vinod buuanka bhetay
Nice sir ❤️
Bhawa Tuzi jaga kadhich konicch gheu shakt nahi laggi master tuch 👍👍👍🙏👍👍
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
भावेश तुम्ही आता कोणाकडे असता विनोद बुवा कडे नसता ना आता ...खूप भारी माऊली❤️❤️❤️❤️
मी सध्या गोवा येथे तबल्याच पुढिल शिक्षण घेत आहे, सध्या फक्त मी प्रोग्राम, स्पर्धा वाजवतो
जास्त करून श्री दिप्तेश मेस्त्री बुवा यांच्या सोबत
बाकी मी स्वतः क्लास घेतो.
Apratim Survat Mauli 😍💯✨👀
Kadak laggi sir
Ekdam todddd. Goad pakhwaj vajawta❤️🤗
🙏🏼
💖Nice♥️ bhavesh Rane ♥️🔥😍
मस्त
Ýy
सुंदर सादरीकरण
रात दिस भर प्रायक्टिस करून पण ह्या आमका जमात काय नाय म्हाईत नाय
0:40 Op 🥳☺️
🤩🔥
🥰🥰👌🔥🔥🔥🥰🥰
Kadak .
खुप सुंदर पखवाज वादन.
बुवा कमी पडत आहेत काही गोष्टी मुळे. अभंगा मध्ये पिक्चर ची गाणी कोणतेही काव्य टाकू नये. अभंग हे ईश्वरी स्तुती आहे . लोकांना काही गोष्टी नाही पटत आहेत. बाकी सुंदर चाल ...
🔥🔥🔥🔥
भावा तुझा सारखा तूच तुझी जागा कोणी नाही घेऊ शकत कायतो स्पीड , कायता वाजापा सगळा च ओके 👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
भावेश आहेस कुठे भजन वाजवत नाही कारण तुझ्या लगी ची सर नाही नाराज करू नये