तत्त्वचिंतन आणि भक्तीरस हा कीर्तनाचा आत्मा असतो असा माझा समज आहे आपल्या कीर्तनात विवेचनात तत्त्वचिंतन ही घडते आणि भक्तिरसाचा उत्कर्ष ही जाणवतो बाष्कळ विनोद विरहित असलेले असे किर्तन साधकाला अंतर्मुखी करते आत्मचिंतन घडविते आणि भक्तीस प्रवृत्त करते ज्ञानेश्वर भामरे बदलापूर
आज वारकरी सामप्र दाय बळ देण्या साठी माऊली चा अजात वाद जण सामन्याला पटून देण्यासाठी श्री दादा सारख्या जेष्ठ श्रेष्ठ अनुभूती सपंपण महा पुरुषाची फार गरज आहे🌹🌹🥰🥰👏👏
🙏🚩🪔🌹ॐसद्गुरुनाथाय नमो नमः सद्गुरू तं नमामि!🙌 अप्रतिम रसपूर्ण वाणीतून रसाळ कीर्तन..👌👌ऐकतच रहावे असे श्रवणीय कीर्तन. भान हरपून हरिला स्मरावे.🙏 जय जय राम कृष्ण हरी!🚩🪔🌹🙏
तुमचं कीर्तन ऐकून अस वाटत आमच्या सद्गुरु नंतर आशीर्वाद घेण्यासारखे या जगात तुम्हीच आहात तुमचं कीर्तन ऐकून त्या परमात्मा विषयीची व्याकुळता अजून वाढते ज्या साठी आमचा अट्टाहास चालू आहे परिमळची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज यावर कीर्तन करा विनंती आहे गुरुवर्य नवीन कीर्तनाचे व्हिडिओ अपलोड करा खूप वाट पाहतोय आम्ही🙏
समाजसुधारक संत गणपती महाराज सुध्दा एवढ्या पोटतिडकीने १२५वर्षापूर्वी सांगत होते तेच आज आपण सुध्दा तेवढ्याच पोटतिडकीने सांगत आहात म्हणून ऐकावच वाटतं, जयहरि 🙏🏳🌼
खूप सुंदर दृष्टांत व सिद्धांत5 अप्रतिम मन हेलावून जात इतक सहज वसोप्या पद्धतीने सांगता कुठल्याही क्षेत्राच उत्तम ज्ञान शब्द अपुरे पडतात वर्णन करता येत नाही
🌺🌹🌷🌺🌹 JAI JAI RAM KRISHNA HARI 🌺🌹 like this Kirtan is basic on priority basis required for each and each man to reach that point,,🌷🌺🌺🌹🌹 JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌹👍👍🙏🙏🌹🌺🌺
आज अश्या कीर्तनाची गरज आहे... तरच खरा परमार्थ कळेल... जय ॐ गुरुदेव... 🌹🌹👌👌🙏🏻🙏🏻
तत्त्वचिंतन आणि भक्तीरस हा कीर्तनाचा आत्मा असतो असा माझा समज आहे आपल्या कीर्तनात विवेचनात तत्त्वचिंतन ही घडते आणि भक्तिरसाचा उत्कर्ष ही जाणवतो बाष्कळ विनोद विरहित असलेले असे किर्तन साधकाला अंतर्मुखी करते आत्मचिंतन घडविते आणि भक्तीस प्रवृत्त करते
ज्ञानेश्वर भामरे बदलापूर
किती सुंदर ज्ञानेश्वर दादा...🌹🌹
अनंत रूपे अनंत वेशी देखिला अतिशय सुंदर आहे
🙏🙏जय सद्गुरू
भक्तीचा खरा मार्ग माऊली समजाऊन सांगतात कृपा असू द्या माऊली आमच्यावर रामकृष्ण हरि माऊली
💐🙏🕉Ramkrishna Hari 🙏💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 Raam krishna hari
आज वारकरी सामप्र दाय बळ देण्या साठी माऊली चा अजात वाद जण सामन्याला पटून देण्यासाठी श्री दादा सारख्या जेष्ठ श्रेष्ठ अनुभूती सपंपण महा पुरुषाची फार गरज आहे🌹🌹🥰🥰👏👏
🙏 जय गुरुदेव दादा 🙏
आपण फारच छान कार्यक्रम करता
आपणास साष्टांग नमस्कार दादा 🙏
खूप छान आहे जय जय राम कृष्ण हरी माऊली मी महाराष्ट्रीयन आहे वारकरी संप्रदाय अनाथ आहे वय वर्ष 49
राम कृष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग 🚩🚩🚩🚩🚩
Sadguru mauli ❤
Ram krishna hari
खरचं देव आपण ओळखलाच नाही 🎉
🙏🚩🪔🌹ॐसद्गुरुनाथाय नमो नमः सद्गुरू तं नमामि!🙌 अप्रतिम रसपूर्ण वाणीतून रसाळ कीर्तन..👌👌ऐकतच रहावे असे श्रवणीय कीर्तन. भान हरपून हरिला स्मरावे.🙏 जय जय राम कृष्ण हरी!🚩🪔🌹🙏
राम कृष्ण हरी... सुंदर कीर्तन...
अप्रतिम, खुप सुंदर निरुपम.
जय जय राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर कीर्तन करतात आणि दृष्ट्ता खूप छान सांगतात
जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
तुमचं कीर्तन ऐकून अस वाटत आमच्या सद्गुरु नंतर आशीर्वाद घेण्यासारखे या जगात तुम्हीच आहात तुमचं कीर्तन ऐकून त्या परमात्मा विषयीची व्याकुळता अजून वाढते ज्या साठी आमचा अट्टाहास चालू आहे
परिमळची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज
यावर कीर्तन करा विनंती आहे
गुरुवर्य नवीन कीर्तनाचे व्हिडिओ अपलोड करा खूप वाट पाहतोय आम्ही🙏
जय हरी
फारच मर्मिक किर्तन महाराज भरपूर वेळा मी आपले किर्तन ऐेकले आहे राम कृष्ण हरी माउली
योगिया दुर्लभ अभंगावर खूप सुंदर श्रवणीय किर्तन केल दादा वा अप्रतिम 🌺🔱🙏👌
One of the favourite Kirtan
नमो नमो 🙏
Khup abyasapurn Kirtana Maharaj namskar
समाजसुधारक संत गणपती महाराज सुध्दा एवढ्या पोटतिडकीने १२५वर्षापूर्वी सांगत होते तेच आज आपण सुध्दा तेवढ्याच पोटतिडकीने सांगत आहात म्हणून ऐकावच वाटतं, जयहरि 🙏🏳🌼
अप्रतिम किर्तन👌👌👌💐💐💐
खूप छान कीर्तन आहे मी आपणास नतमस्तक आहे
दादा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे गुरु हेची परब्रह्मा
खूप सुंदर किरतन दादा आपले जयहारि माऊली दादा
रामकृष्णहरि माऊली👌
अप्रतिम कीर्तन दादा महाराज 🙏🙏🙏
खूप मार्मिक किर्तन माऊली जय हरी 🌹🌹👋👋🌹🌹🚩🚩🚩
दादांचे किर्तन म्हणजे सर्व सामान्य माणसाला समजेल अशा खास शैलीत असते खूप छान सतत ऐकावे वाटते.. रामकृष्ण हरी🙏🙏
वा दादा खूप काही मिळालं
❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤कायम सत्य ज्ञानावर ,आत्म ज्ञानावर कीर्तन असते महाराजांचे.... बाळकृष्ण दादांच्या चरणी शतशः नमन
खूपच सुंदर दादा देवा साष्टांग नमस्कार
जय हरी माऊली
विठ्ठल विठ्ठल
जय माऊली 23:25
राम कृष्ण हरी
खरंच तुम्ही देव माणुस आहात...हे सत्य मी आज समजण्याचा प्रयत्न करतोय.
जय माऊली 🙏🏻🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि दादा
खूप सुंदर कीर्तन....... 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि
खुप छान किर्तन.. 🙏🙏
🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏
वा खूपच छान सुंदर 👌
खूप सुंदर दृष्टांत व सिद्धांत5 अप्रतिम मन हेलावून जात इतक सहज वसोप्या पद्धतीने सांगता कुठल्याही क्षेत्राच उत्तम ज्ञान शब्द अपुरे पडतात वर्णन करता येत नाही
Khup sunder dada 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझे सदगुरू मायबाप दादा.... जय सदगुरू🚩🚩🚩
!!रामकृष्ण हरी!!
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
दादांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🌺🌺🙏🚩🚩
❤rajadhiraj sadgurunath balkrushnadada maharaj ki jay...!!
श्रवणीय किर्तन. अमोघ भाषा. अध्यात्मिक उंची. खूपच सुंदर किर्तन. जय हरी दादा. 🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली
हरी ओम बापू चींतनी स्मरे तो धन्य धन्य काळ डॉ ज्ञानेश्वर महाराज बंजारा भजन सावळी
🙏🙏🙏🙏 साष्टांग दंडवत दादा
रामकृष्ण हरी गुरुदेव
💐🙏❤🙏💐
*श्री हरी *
🙏🙏🙏🙏🙏
Ram krushana hari deva
गुरूपुत्रान ऐकण्यासारखे कीर्तन दादांचे असतात. राम ,कृष्ण,हरि.
दादाजी जय गुरुदेव 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
वाह दादा खूप काही मिळालं
राम कृष्ण हरी दादा🙏🙏
🌺🌹🌷🌺🌹 JAI JAI RAM KRISHNA HARI 🌺🌹 like this Kirtan is basic on priority basis required for each and each man to reach that point,,🌷🌺🌺🌹🌹 JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌹👍👍🙏🙏🌹🌺🌺
🚩🙏🙏
ram krushna hari
🙏🙏🙏
Jay gurudev dada
1:21:48
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
Ammhi
Swarthi zalo
M
द्वैत आणि अद्वैत भक्ती यातील फरक समजले नाही जसे साखरे चे बेडुक पाल उंदीर पाल या सारखे खेळणी चहा मध्ये टाकणे
सतगुरू के पास जीव को दाव पे लगाना पडता है जीव का जिवपन विलीन होणे लगता है यही डर होगा शायद
अज्ञान नाही से करावे
महाराजांच नंबर मिळेल का?
दादा गुरू देव जयहरी
राम कृष्ण हरी 🙏