अखंड प्रेमाचा कल्लोळ.. संपूर्ण कीर्तन... सदगुरू बाळकृष्ण दादा वसंतगडकर
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- / @balkrishnadadavasantg...
राम कृष्ण हरी... महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903] प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
राम कृष्ण हरी सदगुरू नाथा
राम कृष्ण हरी
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी
खूप सखोल, आणि सोप्या पद्धतीने समजून सांगता खूप छान दादा
भगवत प्राप्ती साथी खुप अनमोल आध्यात्मिक अस कीर्तन सांगितले खुप खुप धन्यवाद सद्गुरु नाथा तुमच्या चरणी माझा माथा जय सद्गुरु.
❤❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤
खूप सुंदर चिंतन मन भारावून गेला. जय हरी विठ्ठल.
Mauli Charan sparsh ❤
जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
जय हरी माऊली 🙏
खूप च सुंदर कीर्तन झाले कुभारणीचा दृष्टांत भावला क्षम मागुन विचार तेआपणनेहमी बाबा बद्दल बोलताआईसाहेबासंबधीकधीच बोललानाहीतमातृ देवोभव म्हणतात माफी असावी दादा सॉरी नमस्कार जी
🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩 खूपचं छान किर्तन
जय जय राम कृष्ण हरी 🚩
जयहरि
jay Hari Maharaj ❤❤❤❤
जय गुरुदेव राधे राधे
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
❤❤🚩🚩🙏🙏👌👌
🙏🙏🙏💖🌸🚩
एकदम सोप्या पद्धतीने सर्व सामान्यांना समजेल अशा भाषेत अनुवाद केला आहे जगण्यातला मर्म समजून येतो खूप छान. राम कृष्ण हरी
Evadhya sopya padhatit sangata tar jan gambhir honarac na nastik sudhaa astik houn jail Ram Krishna Hari jay shree Swami Samarth Jay shree shankar Maharaj
रामकृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी....🙏
जय हरी माऊली🚩🙏
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली
अवधुत चिंतन श्री गरु देव दत्त महाराज🙏🙏❤
Khup sundar kirtan kele maharaj dhannewad jay hari
राम कृष्ण हरी खूप सुंदर आहे सुंदर आहे कीर्तन