संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे वैशिष्ट्य पूर्ण काल्याचे कीर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • रामकृष्णराम कृष्ण हरी... महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903] प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official व Balkrishnadada_essential या यूट्यूब चॅनेल subscribe करा, share करा,लाइक...
    यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Комментарии • 34

  • @ramraoghanokar1803
    @ramraoghanokar1803 Месяц назад +1

    जय जय राम कृष्ण हरी. महाराजांचा अभंग किंवा हरिपाठ ऐकला नाही असा दिवस जात नाही. आमचं भाग्य की एक दोन वेळा त्यांचे पद दर्शन झाले. पांडुरंग त्यांना खूप आयुष्य देवो.

  • @sureshsangale9736
    @sureshsangale9736 Месяц назад +1

    धन्य ते संत महाराज

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 3 месяца назад +2

    जय हरी माऊली

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 3 месяца назад +2

    अप्रतिम काल्याचे किर्तन..🙌🙏🚩

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 3 месяца назад +2

    जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @PrakashBharne-su9sq
    @PrakashBharne-su9sq 3 месяца назад +1

    अखंड सुखाचा। ब्रम्हा दर्शनाचा लाभ होय।

  • @ganeshbhundhe2024
    @ganeshbhundhe2024 3 месяца назад +1

    Ramkrishna Hari Sadguru Natha

  • @सद्गुरूमाऊलीपदाश्रीतअशोका

    आमच्या पुण्यात असेल तर ह्या वर्षी तरी सगुण परमात्मा श्री विठलं साक्षात श्री दादा च्या रूपात लीला करत आहे आम्हाला त्या लीला विग्रहा च प्रत्यक्ष दर्शन पंढरी वारीत व्हावं 🌹🙏🥰पार्थना

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 3 месяца назад +1

    तोची साधु ओळखावा! देव तेथेची जाणावा
    अप्रतिम चिंतन दादा❤

  • @BhimajiKadlag-wb1th
    @BhimajiKadlag-wb1th 3 месяца назад +3

    ज्याने सद्गुरु केलाय त्यालाच राधा आणि कृष्ण कळेल .

    • @dipaklokhande7133
      @dipaklokhande7133 2 месяца назад +1

      अगदी बरोबर माऊली 🙏

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande7133 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी 🙏 🚩
    खुप सुंदर किर्तन. दादांचं किर्तन म्हणजे परिपुर्ण आध्यात्म.
    दादांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🚩

  • @jaylaxmigaikwad-mane9868
    @jaylaxmigaikwad-mane9868 3 месяца назад +1

    Ram Krishna Hari dada.🙏

  • @renukagosavi4031
    @renukagosavi4031 3 месяца назад +1

    हें खरं कीर्तन 👌🏻👌🏻👌🏻
    साष्टांग दंडवत बाबा 🙏🏻

  • @RupaliSarvankar
    @RupaliSarvankar 3 месяца назад +1

    Ram krushana Hari baba🙇🙏

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 3 месяца назад +1

    अप्रतिम किर्तन .काय बोलायचे दादांच्या कीर्तना संदर्भात .फक्त साष्टांग दंडवत करते

  • @dhanajibabar9154
    @dhanajibabar9154 3 месяца назад +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी

  • @kalpanamahale2423
    @kalpanamahale2423 3 месяца назад +1

    रामकृष्ण हरि अप्रतिम किरतन दादा 🙏🙏

  • @vijayappadomale8818
    @vijayappadomale8818 3 месяца назад +1

    दादांचे अप्रतिम काल्याचे किर्तन ऐकून मनाचे समाधान झाले.

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 3 месяца назад +1

    अप्रतिम कीर्तन दादा महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩

  • @JyotiSampatVare
    @JyotiSampatVare 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरि माऊली

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 3 месяца назад +1

    जय हरी विठ्ठल माऊली

  • @KomalBundhe-t8o
    @KomalBundhe-t8o 3 месяца назад +1

    Ramkrishna Hari

  • @pritamjagdale1768
    @pritamjagdale1768 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी
    🙏🙏🙏🙏

  • @sanjaygonate5772
    @sanjaygonate5772 2 месяца назад +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @balusonawane1830
    @balusonawane1830 3 месяца назад +1

    जय हरि

  • @vaibhavtekawade9812
    @vaibhavtekawade9812 3 месяца назад +2

    ध्यानी मनी आता दादा च , आतील दिवा त्यांचे कडून पेटला की तो चिरंतन तेवत ठेवणे एवढेच लक्ष्य..

  • @DipakMohan-ti4qh
    @DipakMohan-ti4qh 3 месяца назад +1

    Jai ho mauli

  • @SunilSunil-u3s
    @SunilSunil-u3s 3 месяца назад +1

    पांडुरंग हरी

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 3 месяца назад +1

    Shri Guru Dev Datta

  • @_Vinayak59
    @_Vinayak59 3 месяца назад +2

    आषाढी वारी ची पाई दिंडी निघाली काय आपली

  • @DnyaneshwarRecipesinfo-ec4mg
    @DnyaneshwarRecipesinfo-ec4mg 3 месяца назад +1

    Kirtan kontya gavache aahe te sangat java

  • @madhukarkalbande7885
    @madhukarkalbande7885 3 месяца назад +1

    जय हरी माऊली