सर, बरेच जण चालत नर्मदा परिक्रमा करायला जातात तेव्हा कश्या प्रकारचे बूट वापरणे योग्य होईल हे सांगा, कारण बऱ्याच वेळा पाण्यातून पण जावे लागते, आणि बूट मग हातात धरून जावे लागते आणि नंतर मग पाणी ओलांडून गेल्यावर परत पायात घालावे लागते अशी कसरत करावी लागते.
सर तुम्ही सांगितलेली माहिती खूप महत्त्वाचे आहे. पण सध्या बघितलं तर सध्या बघितलं तर काही खेळाडूंची परिस्थिती मागड शूज घेण्या योग्य नाही . त्यांच्या साठी काय संगचाल किंवा कोणता शुज घ्यावा
तुम्ही खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती दिली सर... 🙏 सर, माझी आई 50 वर्षाची असून तिला वॉक साठी कोणत्या ब्रँडचा शूज घेऊ ? आईचे वजन 52 किलो आहे. माझा बालमित्र गणेश नगिने याने मला तुमचा हा व्हीडीओ पाहण्यासाठी फॉरवर्ड केला होता.
Khupch chan mahiti ahe sir... Etke divas mala right shoes sapadat nawha... Pan aata tumcha video baghun Nawa shoes kharedi karato aata❤❤❤ Thanks for Full Information about shoes... Thanks again sir...
खूप चांगली माहिती दिली आहे मात्र एका गोष्टी बाबत आपण बिलकुल बोलला नाहीत ती म्हणजे आपल्या पायांच्या चवड्यांची रूंदी. ही बाब भारतात शूज बनवणाय्रा कंपन्यांनी पण पूर्णपणे दुर्लक्ष केलेली आहे. सर्व साधारण भारतीय लोकांचे चवडे जास्त रूंद असतात. आणि जे शूज मिळतात ते अरूंद असतात.
नमस्कार सर, अतिशय चांगली माहिती आपण विडिओ द्वारे दिली आहे सर, आपण जर कोणते शुज , कोणत्या कंपनीचे शुज घ्यावेत त्याची लिंक टाकली तर अधिक उपयोगी होऊ शकेल सर. प्रा. डॉ .विजय वाघ
Sir maz diwsbhar field work cha job ahe ...diwasbhar khup chalne hote...mazya payat arc pn khup jast ahe...mala heel pain cha khup tras ahe...kadhi kadhi kambar pn khup dukhte tyamule....mi konte shoes use karayla havet?
माझे वेट 93 केजी आहे हाईट 5.5 फिट आहे. रेगुलर सिमेंट रोडवर रनिंग केल्याने माझ्या डावा गुडघा फार दुखतो , मी कुठल्या कंपनीचे Running Shoes वापरले पाहिजे.
पायाच्या टाचा दुखण्याची कारणे: अतिरिक्त वजन, चुकीच चप्पल किंवा शूज, कॅल्शियम ची कमतरता आणि टाचेचे हाड वाढणे… यासाठी काही शूज मध्ये टाकण्यासाठी ऑर्थो सोल येतात किंवा ऑर्थो चप्पल आहेत. त्या मऊ असतात..जास्त कठीण टाचेचे चप्पल किंवा शूज वापरणे टाळा 🙏
हो सर परंतु त्या काळी जास्त पर्याय नव्हते, या शूज चा वापर केल्याने तुम्हाला त्वरित परिणाम दिसून येत नाही परंतु वाढत्या वयानुसार गुडघे आणि कंबरेचे त्रास दिसून येतात.
सगळ्या कंपन्या टोकदार पुढच्या बाजूला असणारे शूज बनवतात ज्यांच्या त्यांच्या पायाच्या पुढची बोट आणते हे त्या ठिकाण बंद असतात त्यांनाही शूज कायम त्या ठिकाणी दुखापत करतात पायाची पुढची बोट आणि अंगठारुंद असतात त्यांनाही उपयोग उपयुक्त ठरत नाहीत
सर तुम्ही विडिओद्वारे ब्रॅंड नेम सांगू शकत नाही ही मान्य , पण तुम्हाला फोन केला किवा मेसेज केला तर तुम्ही सांगू शकाल का ? य मेसेजच्या reply मध्ये सांगता आले तर कृपया सांगितले तर तुमच्या subscribers ना खूप फायदा होईल . धन्यवाद.
सर फ्लॅट फुट खेळाडू साठी कोणत्या प्रकारचे शुज वापरले पाहिजे त्यावर व्हिडिओ बनवता आला तर खूप छान माहिती मिळेल.
Thank you for your feedback🙏
Provide information for which brands r better for walking n running
सर, बरेच जण चालत नर्मदा परिक्रमा करायला जातात तेव्हा कश्या प्रकारचे बूट वापरणे योग्य होईल हे सांगा, कारण बऱ्याच वेळा पाण्यातून पण जावे लागते, आणि बूट मग हातात धरून जावे लागते आणि नंतर मग पाणी ओलांडून गेल्यावर परत पायात घालावे लागते अशी कसरत करावी लागते.
@@pramodsurnar6980 फ्लॅट फूट असेल त्यासाठी arch शूज येतात किंवा स्पेशल arch सोल मिळते ते वापरले तर चालेल.
खूप महत्त्वाची आणि प्रत्येक खेळाडूला उपयोगाची आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Thank you sir 🙏🙏
Nice information thank you sir 🙏
Thanks 🙏
सर तुम्ही सांगितलेली माहिती खूप महत्त्वाचे आहे.
पण सध्या बघितलं तर सध्या बघितलं तर काही खेळाडूंची परिस्थिती मागड शूज घेण्या योग्य नाही .
त्यांच्या साठी काय संगचाल किंवा कोणता शुज घ्यावा
Power che shoes.. 600-800 mi ekach model 3 vela vaparle.. 2 years each.. walking, running, jump rope and trekking
Nice information Nana👌👌
Thank you 🙏
खूप छान सर...उपयुक्त अशी माहिती मिळाली 👌👌🙏🙏
Thank you 🙏
Nice job sir chan ahe vidio
Thank you kiran🙏
तुम्ही खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती दिली सर... 🙏 सर, माझी आई 50 वर्षाची असून तिला वॉक साठी कोणत्या ब्रँडचा शूज घेऊ ? आईचे वजन 52 किलो आहे.
माझा बालमित्र गणेश नगिने याने मला तुमचा हा व्हीडीओ पाहण्यासाठी फॉरवर्ड केला होता.
धन्यवाद🙏 तुम्ही कमी वजनाचे शूज घ्या, (sketchers, new balance, kalenji)
Good information sir👍
Thank you sir 🙏
Helpfull Information !! thankyou sir 👍
Thank you 🙏
Awesome sir
Thank you sir 🙏
Most useful information sir 💯
Thank you सुफी 🙏🙏
Khupch chan mahiti ahe sir...
Etke divas mala right shoes sapadat nawha...
Pan aata tumcha video baghun
Nawa shoes kharedi karato aata❤❤❤
Thanks for Full Information about shoes...
Thanks again sir...
सर खुप छान माहिती दिली आहे. ट्रेकिंग शुज बद्दलही सोल कसा असावा आणि त्याचा किती उपयोग होवु शकते याबद्दल माहिती द्यावी.
Great information sir😍🙋👌
Thank you sir
खुप छान विषय हाताळला आहे मी एवढे पैसे खर्च करून ही चुकीचा बुट घेतल्या मुळे खूप त्रास झाला आहे.
खूप चांगली माहिती दिली आहे मात्र एका गोष्टी बाबत आपण बिलकुल बोलला नाहीत ती म्हणजे आपल्या पायांच्या चवड्यांची रूंदी. ही बाब भारतात शूज बनवणाय्रा कंपन्यांनी पण पूर्णपणे दुर्लक्ष केलेली आहे. सर्व साधारण भारतीय लोकांचे चवडे जास्त रूंद असतात. आणि जे शूज मिळतात ते अरूंद असतात.
एक नंबर मोठा घ्या
You can try any training shoe instead of running shoes because training shoes have ample of width of the ball of the foot 🦶
धन्यवाद सर आरोग्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही इथे दिली आहे. 🙏
नमस्कार सर,
अतिशय चांगली माहिती आपण विडिओ द्वारे दिली आहे सर,
आपण जर कोणते शुज , कोणत्या कंपनीचे शुज घ्यावेत त्याची लिंक टाकली तर अधिक उपयोगी होऊ शकेल सर.
प्रा. डॉ .विजय वाघ
डॉ दादासाहेब सर खूप महत्त्वाची माहिती मिळाली आणि चॅनेल सबस्क्रायब पण केले आहे।
धन्यवाद 🙏
गणेश अकॅडमी
बुधभूषण फाउंडेशन
Thank you 😊
खूप चांगली माहिती सर 🙏
Thank you🙏
Nice information sir
Thank you sir 🙏
सर,
छान माहिती मिळाली.
❤❤❤
Very nice Knowledgeble Information,Thanku Sir.🙏
Most welcome
डॉक्टर खूप महत्त्वाची माहिती
धन्यवाद 🙏
Thank you 🙏
Sir khoop changli mahiti dilit, dhanywad
खरच खूप छान आणि महत्वाची माहिती
Khup chan mahiti aahe❤❤
Sir make a video on best safety shoes
I am facing pain in my knees...,,,
खूपच सुंदर माहिती परपूर्न❤
Adidas supernova rise shoes running sathi yugya aahe ka sir
Chan Mahiti khup chan padhhtine..Dhanyawad..
उत्कृष्ट !
Great information
Excellent
Thanks dada
Welcome बळी 🙏
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ.
Sir aapli Mumbai la visit aste ka? Aani kadhi?
कशासाठी
@Dr.dadasahebdhengale need guidance for my BPT (Battle Proficiency Test) & PPT (Physical Proficiency test) for Army
@ do you have academy
Sir mala running, cricket kheltanach scietica pain hoto , walking kartana hot nahi yasathi kuthala shoes ghyva.
Good information
Price
Money कोठून anayache😢😢😢😢😢
Asics 5b gel contend shoes walking la changli choice aahe ka
This shoes is designed for running not for walking
Sir maz diwsbhar field work cha job ahe ...diwasbhar khup chalne hote...mazya payat arc pn khup jast ahe...mala heel pain cha khup tras ahe...kadhi kadhi kambar pn khup dukhte tyamule....mi konte shoes use karayla havet?
Which brand is better for walking
sketchers is good for walk 😊
Thank you 🙏🏻
Running साठी कोणते shoes वापरू स्वस्त पर्याय
Singular shoe plural asel tar shoese
Foot drop zala आहे. कोणता बूट घेऊ
Doctor saheb ya vdo madhala shoes konta aahe te sanga... Mala ha shoes 👟 ghyaycha aahe plz🙏🙏🙏🙏
Kalenji decathlon
@@Dr.dadasahebdhengalekalenji madhe konta type aahe ka kahi asa shoes 👟 cha
@@policeboypp4754 you will get same shoes at decathlon or online
@@Dr.dadasahebdhengale Thank you so much Dr. Saheb 🤗
Kalenji shoes
रोज चालण्यासाठी कोणता शुज वापरावा आणि कोणता बॅन्ड चांगला...
दादा साहेब नर्मदा परिक्रमेला जाण्यासाठी कुठले शुज घ्यावे कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
खूप महत्वाचा प्रश्न आहे.
Kalenji , sketchers brands are good for walking
आपण रनिंग साठी कोणता शूज सजेस्ट कराल कंपनीचा
आवाज खूप कमी येतोय सर
Goga mat काय आहे ?
Arch fit काय आहे ?
सहा बोटे पायाला असतील तर त्या माणसाला shoes मिळणे मुश्किल होते. आपल्याकडे 6,7,8 नंबर्स चे स्टॅण्डर्ड shoes असतात. मग काय करायचे ?
माझे वेट 93 केजी आहे हाईट 5.5 फिट आहे.
रेगुलर सिमेंट रोडवर रनिंग केल्याने माझ्या डावा गुडघा फार दुखतो ,
मी कुठल्या कंपनीचे Running Shoes वापरले पाहिजे.
रनिंग पेक्षा तुम्ही सायकल चालवून वजन कमी करा.. त्याचबरोबर स्विमिंग, चालणे याला प्राधान्य द्या कारण रनिंग मुळे वेदना अधिक तीव्र होऊ शकतात..
use a good mic..
असे कोणचे आहेत सांगा
Sir ha konta brand cha shoes ahe
Kalenji
चालण्यासाठी कसा बुट घ्यावा
Next time gym shoes sir
Thank you 🙏
फ्लॅट footed पाय असतील तर ?
सर Archery साठी कोणत्या प्रकारचा shoes वापरावा?
आर्चरी साठी संतुलन महत्वाचे आहे, ज्यात तुम्ही जास्त कम्फर्टेबल असाल असे शुज घ्या. थोडी जास्त वजनाचे असेल तर खूप चांगले 🙏
पायांचे ओपरेश झाले आहे त्यासाठी माहिती द्यावी हि विनंती सर
काय माहिती अपेक्षित आहे तुम्हाला?
सर कोणत्या कंपनीचा शोध चांगला आहे किती किमतीपर्यंतचा
Kalenji is good around 2k
Regulat shoes घालण्यासाठी कोणते वापरावेत.
कमी वजनाचे आणि तुम्हाला कम्फर्टेबल असलेले शूज घ्या, या व्हिडिओ तील शूज ही तितकेच कम्फर्टेबल आहे.
सर, धन्यवाद तुम्ही दाखवत आहे तो कोणता ब्रँड आहे
Kalenji from decathlon
Just time Uber Rahul kam karne Sathi shoes Sanga
कोणताही हलक्या वजनाचा आणि चांगला कम्फर्ट असलेला शूज घ्या.
माझ्या दोन्ही पायाच्या टाचा खूप दुखतात .मला कोणते शूज वापरावे ते सांगा .नाव सांगा
पायाच्या टाचा दुखण्याची कारणे: अतिरिक्त वजन, चुकीच चप्पल किंवा शूज, कॅल्शियम ची कमतरता आणि टाचेचे हाड वाढणे… यासाठी काही शूज मध्ये टाकण्यासाठी ऑर्थो सोल येतात किंवा ऑर्थो चप्पल आहेत. त्या मऊ असतात..जास्त कठीण टाचेचे चप्पल किंवा शूज वापरणे टाळा 🙏
1500 meter event sathi konta best ahe
खेळाडूंसाठी डाउनशिफ्टर शूज हे कायम सर्वोत्तम असतात, वेगवेगळे ब्रँड आहेत मात्र जो तुमच्या पायाला कंफर्टेबल असेल तो घ्या.
पायाचे तळवे गरम होत असतील तर कोणत्या प्रकारचे सोल shoes वापरावे
पायाचे तळवे गरम होण्याची कारणे अभ्यासा.. बाह्य गोष्टी नंतर बघूया 🙏
पुर्वी चा पी टी शु चांगला होता ( कॅनवास शु ). पोलीस विभागात युनिफार्म वर वापरत
हो सर परंतु त्या काळी जास्त पर्याय नव्हते, या शूज चा वापर केल्याने तुम्हाला त्वरित परिणाम दिसून येत नाही परंतु वाढत्या वयानुसार गुडघे आणि कंबरेचे त्रास दिसून येतात.
सगळ्या कंपन्या टोकदार पुढच्या बाजूला असणारे शूज बनवतात ज्यांच्या त्यांच्या पायाच्या पुढची बोट आणते हे त्या ठिकाण बंद असतात त्यांनाही शूज कायम त्या ठिकाणी दुखापत करतात पायाची पुढची बोट आणि अंगठारुंद असतात त्यांनाही उपयोग उपयुक्त ठरत नाहीत
सर एखादा चांगला ब्रँड सुचवायला हवा होता.
Kalenji
कंबर दुखीचे शूज हे कारण असू शकते का..
नक्कीच, तुमच्या शूज चे परीक्षण करा, तळव्याच्या बाजूने निरीक्षण करा. वाढलेले वजन हे ही कंबर दुखीचे कारण असू शकते. तुमची सविस्तर माहिती पाठवा.
सर तुम्ही विडिओद्वारे ब्रॅंड नेम सांगू शकत नाही ही मान्य , पण तुम्हाला फोन केला किवा मेसेज केला तर तुम्ही सांगू शकाल का ? य मेसेजच्या reply मध्ये सांगता आले तर कृपया सांगितले तर तुमच्या subscribers ना खूप फायदा होईल . धन्यवाद.
Kalenji decathlon
Kalenji shoes decathlon
@@Dr.dadasahebdhengaleओके सर, माझे वय 70 वर्षे. मी कधीच धावलो नाही. व्हिडिओ मधला बूट चालण्या साठी योग्य आहे का?
Ctr shoes 👞
टाच दुखीसाठी वेगळा डाँक्टर सोल मिळतो का
Yes
I am using Frido insole. Quite useful
@@hanumantupalavikar7412गुड. मुंबईला मिळतो का? कुठे की ऑनलाईन.
yes
Sound is not good
किंमत
Ha konta brand cha shoes aahe sir
रोज चालण्यासाठी कोणता शुज वापरावा आणि कोणता बॅन्ड चांगला...
शुज घेताना walking शूज विचारा.. प्रत्येक ब्रँड मध्ये शूज ची category आहेत स्केचार्स, एशियन, कळंजी…