Sir, आता महाराष्ट्रा चे राजकारण इतके कॉम्प्लेक्स आहे की कोणाचेही अंदाज बरोबर येत नाही हा इतिहास आहे. गेल्या 10/12 वर्षांपासून महाराष्ट्रात जाती पती चे राजकारण किळसवाण्या आणि कमालीच्या शत्रूतेत परवर्तीत झाले आहे त्यामुळे कोणाचेही अंदाज बरोबर येणार नाहीत.
विनायक पाचलग, इतका चांगला राजकारण सोडून कंटेंट तुम्ही देत आहात, राजकारण सोडून बाकीचे इतर विषय अगदी चांगले ह्या प्लॅटफॉर्म झाले आहेत, उत्कृष्ट व दर्जेदार व्याख्याते तुम्ही बोलावले आहात, आता इतकीच विनंती आहे की तुमचा चॅनल वर राजकारण विषय नकोत , बघा जमलं तर. अनेक शुभेच्छा 🎉
तुमचे बरोबर आहे sir एका अर्थाने, पण राजकारण सुद्धा आपल्या जीवनाचा एक भाग आहे आणि आपल्या समाजातील चांगल्या लोकांनी राजकारणाला असेच झिडकारले म्हणून गुन्हेगार प्रवृतीचे लोक राजकारणात स्थिरवली. तेव्हा ह्याच राजकारणात नाथ पै, मधू दांडवते, बाबू जगजीवनरम, फर्नांडीस ह्यांच्या सारखे सुध्दा लोक होऊन गेलेत. तेव्हा सामान्य माणसांनी राजकारण झिडकारू नये
Deshmukh saheb संघटनामाक issue nahi ..to soyabean ya pikala bhav n दिल्यामुळे झालेला लॉस आहे bjp cha..ha soyabean chya दराचा मुद्दा तुम्ही लक्षात nhi घेतला
पहिल्यांदा मतदान करणाऱ्या शेंबड्या पोरांना दहा वर्षांपूर्वी काँग्रेसने देश कुठं सोडला होता माहीत नाही; रोज होणारे आतंकवादी हल्ले, जवळपास जर्जर झालेली अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधांचा अभाव, खराब रस्ते, पाण्यासाठी दहा किलोमीटर पायपीट, विजेचा तुटवडा हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नाहीय त्यांनी.
Barobar ahe ...putle .. Airport.. raste ..pool ... Mandir .. sansad ...je je lelay saglyaychi wat ata kon deil jast chance hyana ... Lok evdhe pn chutiya nahiyet... Saglyat bharsht BJP ahe... Saglyachi wat lavun thevli
हा संपूर्ण प्रकल्प म्हणजे दरवेळी एक चापलूस बोलावून अंधभक्त सुखी करणे... अणि बोलतांना थोडे सत्य परिस्थिती चे अस्तर देऊन परखड वगैरे मत मांडले असे भासवून पाचलग ने मज्जा घेणे..😂😅😂😅
काँग्रेस चे काही लोक कोर्ट त गेले आहेत ही योजना बंद करा म्हणून याच काय. विनायक थोडा अभ्यास वाढवा तुमचा, तूम्ही लगेच क्रॉस करायला हव होत. लाडकी बहिण योजने चा इफेक्ट शिंदे सरकार पॉप्युलर होत आहे कदचित परत जर शिंदे साहेबाना चा फेस दिला त कदाचित परत सरकार येणार.
लाभार्थी असणारे मतदार लाभ देणारेना मतदान करत नाहीत. स्थानिक परिस्थिती पाहून मतदान करतात. किसान सन्मान. घरकुल. रेशन इ. योजना लाभार्थी संख्या चा विचार केला तर बीजेपी ची संख्या 240वर आली नसती.
aho paar GATTAR keli ahe BJP ni politics chi .....kai party FODLE ani atta paschyataap hotoi ....ek nakki ki atta BJP chi waat lagnar ahe ....kase ani kadhi te WAAT paha ....khup majja yenar ahe election madhye
उत्तर भारतात म.प्रदेश सोडलं तर राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा येथे BJPचा मत टक्का हा घटलाय. पण ओरिसा,A,P, TELANGANA,केरळ मध्ये वाढल्याने फरक दिसत नाही.
यशवंत देशमुख साहेब त्यांचे लोकसभेतील सर्व्हे का चुकले याचे करणे द्यायला आलेत....
Ekdum barobar C voters mhanlya vr interview band karava vatala hota😂😂
True
@@abhivalunj513modi bhakt aahe to😂😂
लाडकी बहिण योजना कायम चालू राहील यावर महिलांना विश्वास बिलकुल नाही.
Sir, आता महाराष्ट्रा चे राजकारण इतके कॉम्प्लेक्स आहे की कोणाचेही अंदाज बरोबर येत नाही हा इतिहास आहे. गेल्या 10/12 वर्षांपासून महाराष्ट्रात जाती पती चे राजकारण किळसवाण्या आणि कमालीच्या शत्रूतेत परवर्तीत झाले आहे त्यामुळे कोणाचेही अंदाज बरोबर येणार नाहीत.
विनायक पाचलग, इतका चांगला राजकारण सोडून कंटेंट तुम्ही देत आहात, राजकारण सोडून बाकीचे इतर विषय अगदी चांगले ह्या प्लॅटफॉर्म झाले आहेत, उत्कृष्ट व दर्जेदार व्याख्याते तुम्ही बोलावले आहात, आता इतकीच विनंती आहे की तुमचा चॅनल वर राजकारण विषय नकोत , बघा जमलं तर. अनेक शुभेच्छा 🎉
तुमचे बरोबर आहे sir एका अर्थाने, पण राजकारण सुद्धा आपल्या जीवनाचा एक भाग आहे आणि आपल्या समाजातील चांगल्या लोकांनी राजकारणाला असेच झिडकारले म्हणून गुन्हेगार प्रवृतीचे लोक राजकारणात स्थिरवली. तेव्हा ह्याच राजकारणात नाथ पै, मधू दांडवते, बाबू जगजीवनरम, फर्नांडीस ह्यांच्या सारखे सुध्दा लोक होऊन गेलेत. तेव्हा सामान्य माणसांनी राजकारण झिडकारू नये
भाजपचा पराभव झाला की अंतर्गत कलह काय पण विनोदी विश्लेषण आहे
असे सर्वच पक्षात अंतर्गत कलह आहेत. भाजप मध्ये तर अर्धी काँग्रेस आहे
किती दबदबा होता महाराष्ट्राचा... दिशा देणारा महाराष्ट्र आज दिसत नाही... एक वेळ होती महाराष्ट्र दिशा द्यायचा देशाला पण आज....
फडण्या सारखे लुच्चे पुढे आले
विनायक पाचलग आपण शाहू महराजांच्या कोल्हापूरचे आहोत हे लक्षात ठेवा
MVA will come in power
It is credibility crisis for yashwant, he is trying to defend his credibility very hard.
आपली जन्म भूमी काशी उत्तर प्रदेश असून आपण किती छान मराठी बोलता! आमचे चमचे पत्रकार पण इतके छान मराठी बोलू शकत नाहीत!
Pan te marathi ahet
किशोर यडझव आहे😅
Deshmukh saheb संघटनामाक issue nahi ..to soyabean ya pikala bhav n दिल्यामुळे झालेला लॉस आहे bjp cha..ha soyabean chya दराचा मुद्दा तुम्ही लक्षात nhi घेतला
बॉर्डर वर उंगल्य करूं खाजपा इलेक्शन चा डाव करनार आहे
Vinayak sir nice look
Modiji has to deal with internal and external forces to save Bharat becoming Bangladesh.....
Think tank..
कोणालापण बोलवता,यडझव !
लोकसभेला हा रडला होता..
देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र बस पुढील 5 वर्ष एकहाती Double Engine सरकार च्या पाठीशी राहा, स्वतः चा सोबत राष्ट्रचा विकास करून घ्या...
पण तूमचे लोकसभेचे अवलोकन चुकलेच, कारण आपण फतवे काढून निवडणूक लढवली हा फॅक्टर आपण लक्ष्यात घेतले नाही! फतवा काढून लढणे ही लोकशाही आहे का?
मोदींचा 0:45 काही करिष्मा संपलेला वगैरे नाही 10 वर्षे झाली की लोकांच्या अपेक्षा वाढतात 10 वर्षा सत्तेत असून देखील 240 जागा निवडून आणणे सोपे नाही
@@akshaypatil747 छान उत्तर
पहिल्यांदा मतदान करणाऱ्या शेंबड्या पोरांना दहा वर्षांपूर्वी काँग्रेसने देश कुठं सोडला होता माहीत नाही; रोज होणारे आतंकवादी हल्ले, जवळपास जर्जर झालेली अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधांचा अभाव, खराब रस्ते, पाण्यासाठी दहा किलोमीटर पायपीट, विजेचा तुटवडा हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नाहीय त्यांनी.
Barobar ahe ...putle .. Airport.. raste ..pool ... Mandir .. sansad ...je je lelay saglyaychi wat ata kon deil jast chance hyana ...
Lok evdhe pn chutiya nahiyet...
Saglyat bharsht BJP ahe... Saglyachi wat lavun thevli
भावा... एकदम बरोबर...
Ec la hatat gheun 240 jaga anavya laglya tya alya nahit. Paisa bharpur vatnyat ala. Maharashtra 48 hatkanagale loksabha matdar sanghat javal javal 20 cr kharch karnyat ala bjp kadun
This time yashwant is talking more sensibly.
मग......कोणत्या राज्यात आहे ते सांगा
Satara district bjp supdasaf
मोदी कधीच संपणार नाहीत
तुझा आजा आहे का
@@vishallondhe5551 nahi !! Fantasy 😂😂😂
Ani tumchi andhbhakt pan 😂😂😂
@@vishallondhe5551 हो आहे. काय म्हणण आहे ? 😡 बिनडोक सारखी कॉमेंट करू नको 😡😡😡
हा संपूर्ण प्रकल्प म्हणजे दरवेळी एक चापलूस बोलावून अंधभक्त सुखी करणे...
अणि बोलतांना थोडे सत्य परिस्थिती चे अस्तर देऊन परखड वगैरे मत मांडले असे भासवून पाचलग ने मज्जा घेणे..😂😅😂😅
Ha bhajap cha naukar ahe 😂😂😂😂
यशवंत देशमुख हा बीजेपी साठी काम करतो.
No modi , only muslims
मोदी एक महान लीडर
समय यात्रा करून 2014 मधून आला वाटतं😂😂😂😂
🤣🤣🤣🤣
मोदी कधीच संपलाय
पण वाकडा सदैव भावीच
@@Rocket_T2 तुमचा हा ऊध्दटपणाच तुमचा सुफडासाफ करणार 😄😄😝😂
Ok 😂 swtacha nav lavayla laaj vatanre ata modi sampla k nahi sangar 😅😂😂
Maratha- Brahmin stay United😎 Jai Bhim Jai Meme gang doing it's best to break you. Jai Hind.
हा तर भाजप च च आहे
येऊ दया प्रचारला बरं होईल
Narendra Devendra ❤❤❤❤❤
Chuchundra
हा पुस्तकी पंडीत आहे
काँग्रेस चे काही लोक कोर्ट त गेले आहेत ही योजना बंद करा म्हणून याच काय.
विनायक थोडा अभ्यास वाढवा तुमचा, तूम्ही लगेच क्रॉस करायला हव होत.
लाडकी बहिण योजने चा इफेक्ट शिंदे सरकार पॉप्युलर होत आहे कदचित परत जर शिंदे साहेबाना चा फेस दिला त कदाचित परत सरकार येणार.
Maharashtra chya lokani modila purn olkhal
मनोज दादा सी एम होणार ही काळया वरची पांढरी रेघ
आणि cm होऊन आरक्षण देणार😂 वाट बघा
@@hmvchai_biscuit1677 kon Manoj?
LOL....😂😂
महाराष्ट्र तील बहुतेक सर्वच लोकांना हिंदी कळते... चांगले अभ्यासू वक्तीमत्वला त्यांच्या मातृभाषेत बोलू द्यावे...
म्हंजे एक्याला पण चांगले वाटेल.
हे चॅनेल मराठी आहे. आम्हाला मराठीतच ऐकायला आवडेल. तुम्हाला हिंदी ऐकायचे असेल तर तुम्ही बाकीचे हिंदी चॅनेल बघू शकता.
नाही त्यांनी मराठी मध्ये च बोलले पाहिजे
@@koustubhashtekar9969 बोलनाऱ्याला मराठी भाषा अडखळत येत असे तरी....
लाभार्थी असणारे मतदार लाभ देणारेना
मतदान करत नाहीत.
स्थानिक परिस्थिती पाहून मतदान करतात.
किसान सन्मान. घरकुल. रेशन इ. योजना
लाभार्थी संख्या चा विचार केला तर बीजेपी
ची संख्या 240वर आली नसती.
Gadakari ji ka vidharbh me kya prabhav nahi
He is overhyped psephologist. Congress propgandist.
aho paar GATTAR keli ahe BJP ni politics chi .....kai party FODLE ani atta paschyataap hotoi ....ek nakki ki atta BJP chi waat lagnar ahe ....kase ani kadhi te WAAT paha ....khup majja yenar ahe election madhye
Bjp kadun paise gheun survey kela
Yala marathi yet nahi aani ground reality pan mahig nahi
ऑडिओ एडिटिंग खराब
Difference in voting percent only 0.7 percent
आणि मराठी मेडिया मोदीचा करिष्मा संपला😂😂
उत्तर भारतात म.प्रदेश सोडलं तर राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा येथे BJPचा मत टक्का हा घटलाय. पण ओरिसा,A,P, TELANGANA,केरळ मध्ये वाढल्याने फरक दिसत नाही.
आप हिन्दी बात करे
karu dya ki marathichi practice.. ka paay khechayche..
Congress has base all over India.BJP has grown because of Congress Turncoats.
Vinayak dadhi nako
मग काय कॅन्सर चा राजा शरद पवारांची हवा आहेय 😂😂😂
Chandrakant khabardaar
@@Sagar43212 🤣🤣🤣🤣
लाळचाटे वाईट मानतील
Bjp cha agent aahe ha