काही सिरीयस प्रॅाब्लेम झाला असेल ,दत्तगुरू तुम्हाला साथ देतील .लोकांना फक्त सांगा दादा ठीक आहेत केव्हा व्हिडीओत दिसतील .फारच भडीमार चालला प्रश्नांचा .शेवटी पर्सनल आहेत या गोष्टी ,पण तुम्ही सोशल मिडीयावर प्रथमपासून घराचे सगळया गोष्टी टाकता .त्यामुळे लोक विचारतात काळजीपोटी
संकट असते तर इतका सहज जीवनाचा प्रवास दिसला नसता. कृपया वाईट खोचत बसू नका. संदीप दादा नर्मदा परिक्रमा/ गुरुदत्त आध्यात्मिक अज्ञात वास करत असतील. संदीप आणि कुटुंबियांच्या काळजी श्री गुरुदेव दत्त यांना असेलच.
सगळे विचारतात नवरा कुठे गेला ? लोकांना एवढही कळत नाही रानची वस्ती आहे .भिती असते त्यात घरचा पुरूष माणूस बाहेरगावी असेल तर सगळ्या महाराष्ट्रभर बॅंड वाजवून सांगायचे का ? कारंण आम्हीही रानच्या वस्तीलाच रहातो .
Tanu video aala nahi? Aani ho nav yasathi ghete as like a friend Karan aapal vay same aahe Aaplya muli pn same class 10 Fakt maza mulga 5 la aahe majhe he pn dadanchya ege che aahet
संकट काळात आपल्या पाठी उभे राहतात हिच खरी नाती..... वहिनी खरच तुमचा भावू पाठीराखा आहे....❤
एवढा घरात कामाचा त्रास होतो तर दादा कुठे गेले का सांगत नाही लपून ठेवायचे काय कारण आहे का
आई तात्या तुम्ही तरी सांगा दादा कुठे गेले?
संदीप दादा कुठे आहेत तुम्ही
सांगतनाही सगळ्यांना काळजी वाटते म्हनुन विचारतात 😌😌
काही सिरीयस प्रॅाब्लेम झाला असेल ,दत्तगुरू तुम्हाला साथ देतील .लोकांना फक्त सांगा दादा ठीक आहेत केव्हा व्हिडीओत दिसतील .फारच भडीमार चालला प्रश्नांचा .शेवटी पर्सनल आहेत या गोष्टी ,पण तुम्ही सोशल मिडीयावर प्रथमपासून घराचे सगळया गोष्टी टाकता .त्यामुळे लोक विचारतात काळजीपोटी
6 जुलै ला व्हीडिओ नाही येईल, पण दादा येईल असा वाटते मला, देव सगड चांगला करशील
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🌹
वहिनी भाऊ तुमचा खूप प्रेमळ आणि कष्टाळू आहेत...😊
छान वाटले सर्वांना पाहून. वहिनी मला स्वप्नात दादा आलेले दिसले. ❤❤❤
वहिनी आई, तात्या आल बघितल बर वाटलं 🙏
Namaskar. Dada tumhi mhnta sankat aale aahe. Jagat konavar snkate yet mahit. Dada kothe aahet te sangat nahi. Satya he satych aste. Lok tumhala vait boltat. Tumhala khotardys mhnatat. Sarv lok tumchya familila aaplech mantat. Dada aalyavar tar khare sangnar aahat na. Mag sarvanchi utstukta eavdhi tanun dhari aahe. Itke divas tumchya baddal aaplepna vatat hota. Tumchya gapp rahnyamule aaplepna kami hot aahe.
7 दिवस झाले व्हिडिओ नाही दादा ना पाहण्यासाठी रोज चॅनल वर भेट देतो. तुम्ही सर्व ठीक आहात ना, दादा आले का?
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹
Tatya mst bangdya bharat ahet Radha la ❤😊
Dada kuthe gele ka sangat nahi tumhi
Shree Gurudev datta 🌹🌹🙏🙏
खरं सांगू तनुजा लोकं खूप वाईट वाईट बोलतात खरं ते सांगून टाकावं संदीप बद्दल
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Very nice video Vaini
वहिनी, गाया ची तब्बेत खराब झालेल्या दिसतात.
Ram Ram dada vahini aai tatya na bhagun khup chaan vatla vahini shree gurudev Datta 🙏🌺 Nana sarkha bhau sarvanna Milo
Khup chchan video
Tanuja tuzhe khup khup Abhar sandip sadhya nasla mhanun kay zhala tu tuzhyaparine utkrushta Vhidio takte amhala nisrgacha sheticha Anand gheta yeto, Thank you beta
असा भाऊ असावा
Shri swami samarth.
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
नवऱ्याच काय केलं आहे कुठे आहे तो सांगत का नाही
Nice ❤ video
Vahiniche maherche khup chan aahet katheen velet sath detat.❤
Khup chan
Miss karato darana
Lavkar ya kuthe asal tithun ❤
संकट असते तर इतका सहज जीवनाचा प्रवास दिसला नसता. कृपया वाईट खोचत बसू नका. संदीप दादा नर्मदा परिक्रमा/ गुरुदत्त आध्यात्मिक अज्ञात वास करत असतील. संदीप आणि कुटुंबियांच्या काळजी श्री गुरुदेव दत्त यांना असेलच.
काय झालं आहे असं की संदिप भाऊ विडिओ मध्ये दिसत नाही आणि ताई त्यांच्या बद्दल काही बोलत नाही सांगा काय झालं ते
Chan❤❤
अहो त्यांना सांगायचे नाही तर नका आग्रह करू. Video पाहू नका.
दादा बरेच दिवस जाले दिसत नाहीत
Aai v aataila bagun chan vatle
Nice
Didi kup shant zali
🙏🙏
जय गुरु देव दत्त ❤
नेहमीच नवऱ्याचे कुटुंब प्रमुख असते..जमाना बदलला आहे आता बायकोचे कुटुंबाला ही तितकच महत्वाच आहे
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
दादा अवषदा चा अभ्यास कराय ला गेले आहेत
गाईंची नीट काळजी घ्या हाड वर आलेत घरात एकटीच आहे करमत नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो दादा चे गुडगे फुटलेत मग तोंड तर दाखवायचे
Date 🌹🌹🎉
राम कृष्ण हरी
दादा आजारी आहेत का
Asa bhau pahije.
sadeep Dada astana kadheej SHEN disala nahi, aata saglikadhey Shen distey! DON kuthey aahey?
सगळे विचारतात नवरा कुठे गेला ? लोकांना एवढही कळत नाही रानची वस्ती आहे .भिती असते त्यात घरचा पुरूष माणूस बाहेरगावी असेल तर सगळ्या महाराष्ट्रभर बॅंड वाजवून सांगायचे का ? कारंण आम्हीही रानच्या वस्तीलाच रहातो .
दादा दिसत नाही त
तुमचा navara कुठे गेला आहे सांगा
Sagale jan chan ahat te baghun bar watal mul chan tar sagal chan!
Sandip Dada kuthe aahet
Tumache Saasu-saasare ka nahi yet tumachya madati-la. Aai-la khupach diwas rahawe laagat ahe swatache ghar sodun.
हात बर.बांदा.साठी.हे.सगळ.झालय.
व्हिडीओ का येत नाही
Don farar zala kay
Vahini aaichya sadila pin kara ajun chhan distil
Tanu video aala nahi?
Aani ho nav yasathi ghete as like a friend
Karan aapal vay same aahe
Aaplya muli pn same class 10
Fakt maza mulga 5 la aahe majhe he pn dadanchya ege che aahet
Jhal ka j1
संदिप ला काहीतरी बिमारी झाली वाटते😢😢😢😢😢😢😢😢
काय बोलतील लोक अंदाज नाही
दादा कुठे गेले ते माहीत द्या
Te kahihi sangat nahi
Chhaanch video🎥
Nice
🙏
Nice