माझी सखी आई आंबे घेऊन आली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июл 2024

Комментарии • 71

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +25

    आबाला,80 टक्के आणि मयूर ला 85 टक्के मिळाले खूप छान शेतातली काम करून मुलांनी छान टक्केवारी मिळवली खूप खूप अभिनंदन दोघांचे👏💐👌👌👍👍

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Месяц назад +26

    वहीनी शेताकडे पाहीले तरी वाईट वाटतंय त्या काळायाआईच लेकरू कुठंही दिसत नाही सर्व दुनिया एकीकडे पण लेकरू दिसले तरी आईला समाधान वाटते
    खरच तुम्हीही किती काळीज दगडासारखे केले काय देवाने खेळ लावलाय समजत नाही
    माझा दादा कुठे असेल कसा आहे कोणीही सांगत नाही काय मजबूरी आली आहे या हसतयाखेळतया कुटुंबावर देव जाणे
    मिस यू दादा लवकर या आपल्या घरी असा राग राग नका करू

  • @Pbk67
    @Pbk67 4 дня назад

    आबाला ८० टक्के आणि मयूरला ८५ टक्के मार्क मिळाले .खूपच छान .अभिनंदन दोघांचेही 💐💐असेच यश पुढे मिळत जावो .शेती सांभाळून चांगले मार्क मिळालेत .तनुजा वातावरण छान आहे .पाऊस तर आता भरपूर झालाय .अजून छान दिसत असेल .अलिकडे तुझे व्हिडीओ येत नाही .संदीप दादा कधी येणार ? राम राम मंडळी ऐकायला येत नाही .जय
    गुरूदेव दत्त !!!!

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 Месяц назад +23

    आम्ही दादांसाठी video पहात होतो.
    त्यांच्याबद्दल काही थांगपत्ता लागू देत नाही.
    चांगले वाटत नाही. Video पाहण्यात योग्य वाटत नाही. पहाणे बंद करावे वाटत आहे.

    • @HS-me2fg
      @HS-me2fg Месяц назад +1

      Aho kahi zala asel personal asel kahi tyancha

  • @ajiteshjoshi2492
    @ajiteshjoshi2492 Месяц назад +14

    Wah aaba and mayur congratulations 🎊

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 Месяц назад +18

    आबा आणि मयूर यांचे अभिनंदन शेतातील कामं करून चांगले मार्क मिळवून पास झाले छान 💐💐

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Месяц назад +25

    माझी सख्खी आई आंबे घेऊन आली हे मला कळले नाही कारण आई ही आईच असते

    • @ujjwalakumar6398
      @ujjwalakumar6398 Месяц назад +1

      हो मलाही समजले नाही सावञ आई सुध्दा आहे का

    • @HS-me2fg
      @HS-me2fg Месяц назад +1

      Are mazyasati lihaycha asel ugach kahipan murkhasarka bolu naka

  • @AadyaNikam-zb8tx
    @AadyaNikam-zb8tx Месяц назад +5

    Congratulations Aba. Mayur and हणमंत as well hard working mother.

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 Месяц назад +2

    Shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 Месяц назад +20

    एवढी मजा करता आणि प्रॉब्लम आहे सांगता काही खर वाटत नाही दादा कुठ आहेत ते सांगा

    • @HS-me2fg
      @HS-me2fg Месяц назад +1

      Asal kahi tumhi kay tumchya personal goshti jagala sangat hindta ka

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Месяц назад +3

    Mayur aabha heartiest congratulations 🎉 shetat mehnat karunn pan chaan abhyaas kelat god bless you both and have a bright future ahead Best Wishes 💐

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Месяц назад +3

    Congratulations mayur and aaba khup chchan video

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 Месяц назад +4

    Vahini tumche vadil pn chhan aahet

  • @parimalachandrashekhar8211
    @parimalachandrashekhar8211 Месяц назад +1

    Ram Ram bhavu ani vaini ❤❤

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 Месяц назад +4

    श्रीस्वामी समर्थ श्रीगुरु देवदत तुमच्या पाठीशी आहेत🌹♥️🙏🙏♥️🌹

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Месяц назад +2

    मयुर आणि आबांचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉 आई,बाबांना तुमची पण काळजी आहे वहिनी. खुप जीव आहे तुमच्यावर ❤❤❤

  • @pranalitayade8651
    @pranalitayade8651 Месяц назад +5

    Tanuja tuzha dukha n dakhavta anadani vhidio takte ghar mula gayincha karte khup chan beta shabbas ,khup guni ahe tu

  • @raufmujawar2367
    @raufmujawar2367 Месяц назад +2

    Congratulations Aba&Mayur

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Месяц назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏

  • @shankarlokare7872
    @shankarlokare7872 Месяц назад

    मस्त ताई

  • @jsm4633
    @jsm4633 Месяц назад +3

    Mayur, Aaba congratulations 👍

  • @sonalikajrolkar2323
    @sonalikajrolkar2323 Месяц назад +1

    Abhinandan Mayur aani Aaba 🙌🙌🙌🙌🙌🙌🍫🍫🍫🍫🙏🙏

  • @SPNMUSICSONG3067
    @SPNMUSICSONG3067 Месяц назад +2

    Jay Jay gurudev datta

  • @user-wd9nw2co3t
    @user-wd9nw2co3t Месяц назад +12

    दादा कुठे आहे ते सांगा का सांगत नाही आमच्या पण मनात राहत

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Месяц назад

    ❤❤❤

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Месяц назад +1

    🙏

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 Месяц назад +6

    दादा कधी येणार आहेत

  • @gajendrarandive5873
    @gajendrarandive5873 Месяц назад +11

    घरी माणूस आल्यावर घर भरून आल्यासारखं वाटतंय त्यामुळे दादांना लवकर व्हिडिओमध्ये घ्या

  • @riteshborade7381
    @riteshborade7381 Месяц назад

    👌🏼👌🏼💐💐🎉🎉

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Месяц назад +1

    ❤❤

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq Месяц назад +2

    माया लेकरांच बोलन येकुन छान वाटल ताई ❤

  • @user-mz1pg1cj8j
    @user-mz1pg1cj8j Месяц назад

    👯

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha Месяц назад +5

    तुम्हीं पावसाची वाट बघताय सगळे दादाची वाट बघत आहे

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Месяц назад

    🎉🎉❤❤

  • @ragini9663
    @ragini9663 Месяц назад +1

    Nice video

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 Месяц назад +3

    मयुर आबा अभिनंदन...हनमाभाऊ आणि वहिनी पार्टी पाहिजे.

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 Месяц назад +7

    Yevadi premal aai milali ahe mhunun kimat nahi

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 Месяц назад

    Mi pn aaichya bajune aahe aai

  • @indrajitchavan5724
    @indrajitchavan5724 Месяц назад +2

    Hi

  • @user-cj9fo4vl3r
    @user-cj9fo4vl3r Месяц назад

    दादा कूठे आहे बरेआहेनाते

  • @sumantambade1537
    @sumantambade1537 Месяц назад +7

    तनु माझा बेटा दिसत नाही कुठे गेला तो असला तर बर वाटतं

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 Месяц назад

    Very nice video Vaini

  • @archanakharade9733
    @archanakharade9733 Месяц назад +3

    दादा नर्मदा परिक्रमा करायला गेले का

  • @surekhagode5351
    @surekhagode5351 Месяц назад +3

    दादा कुठे गेले आहेत दिसत नाहीत

  • @vaishalishinde187
    @vaishalishinde187 Месяц назад +2

    कारण सांगा . दादा कसे आहेत ते सांगा.

  • @user-ol1nn5lq7x
    @user-ol1nn5lq7x Месяц назад +7

    वहिणी लोक काही बोलले तरी लक्ष नको देऊ

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Месяц назад

    वडील आले की किती बरे वाटते

  • @sampadaghalsasi1105
    @sampadaghalsasi1105 Месяц назад

    Amchya sanglit paus chalu zala baba

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 Месяц назад +1

    तुमच्या सगळ्यांची पाठीशी श्री गुरुदेव आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @malikshorts4648
    @malikshorts4648 Месяц назад +15

    काय आई आणि बापू लावलय दादा कुठे ते सांगा

  • @savitaadimani8452
    @savitaadimani8452 Месяц назад +4

    पायाला मेजर काहीतरी झालं आहे

  • @anushreekoyande5978
    @anushreekoyande5978 Месяц назад

    Amba kovala asala tar vikat nahi to Jun asel tar to pikato ani god lagato

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 Месяц назад +17

    कंजूष बाई आईला खायला घालत नाही स्वयंपाक पण किती कमी करते भाजीतर कढईचा तळ गाठते

    • @HS-me2fg
      @HS-me2fg Месяц назад +1

      Tu swataha chya aai baapala pani pan vicharat nasshul ithe aakal shukavtes

  • @ThrowingStar_24
    @ThrowingStar_24 Месяц назад +20

    बावळट बाई आहे किती ते हवारतपण स्वाता कडची एक काडी देत नाही ही बाई..ती आई बिचारी हिचसाठी इथे आली आहे ती आई ला vasvas करत आसाते

    • @HS-me2fg
      @HS-me2fg Месяц назад +1

      Kiti jalta ho tumhi yekhadyala boltana thodi laaj balga

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 Месяц назад

    Purana Mahina Jhala status sunaeye Army dadas video bhagat ho to

  • @geetanjalinaik4688
    @geetanjalinaik4688 Месяц назад +6

    काहि दुष्ट लोकांचे कमेंट्स येऊ द्यायचं नसेल तर Comments Block ( Deceble ) करा
    माणसाकडे बघून लोकांना माणूस ओळखण्याची अक्कल नाहिय काहि लोकांना
    दादा थोडे आळशी आहेत 😂😆 पण वाईट नक्कीच नाहित

  • @indumatibhamare2505
    @indumatibhamare2505 Месяц назад +3

    तनुजा व्हिडीओचा टायटल अस का टाकले सखी आई म्हणजे तुला सावत्र पण आई आहे का

    • @vilaskenjale2136
      @vilaskenjale2136 Месяц назад +1

      सखी आई म्हणजे वडील आईसारखे वाढवले आहे मुलीला स्वयंपाक शिकवला वडिलांनी लग्न झाल्यावर संसार कसा करावा ते वेळोवेळी मार्गदर्शन देणे आईच काम असते आई आणि बाप दोनी रोल करतात वडील म्हणून असे टायटल टाकले आहे

    • @Rupali4454
      @Rupali4454 Месяц назад

      Kahi pan aso ty tital kahi barobar nahi artha vaglach negate lokana kiti un kasa samjavnar ty paksha change k ly la bara ugach baltacha confusion nako

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 Месяц назад +1

    Konihi कॉमेंट la replay kadhihi det nahi.nehami mhanatat sascribe kara.

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 Месяц назад +11

    बापाला पण खायला प्यायला दिलं नाही कंजूष बाई ने

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 Месяц назад

    🙏

  • @nikitachaskar-nu2sl
    @nikitachaskar-nu2sl Месяц назад

    दादा कुठे गेलेत दिसत नाहीत