प्रविण जी मी पण शेतकरी आहे..रुपेरी पडद्यावरचा माणूस आपल्या सारखाच साधा माणूस आहे हे पाहून फार आनंद झाला.धन्यवाद!news 18 lokmat..चांगल्या माणसाची भेट घडवलयाबददल.
बेस्ट तरडे सर तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाची गरज आहे आज महाराष्ट्राला. तुमचं जे काम आहे लेखक , अभिनेता म्हणून ते तर अग्रेसर आहे पण आज समजलं त्या आधी तुम्ही एक शेतकरी आहात. जादुई दुनियेत राहणार तुमच्या सारखा माणूस आज अजूनही शेती करत आहे हे एकूणच तुमच्या बद्दल मनात आदर भाव निर्माण झाला. पण समाजाने शेतीच आणि शेतकर्या बद्दल जे मत बनवलय त्या बद्दल समाजाची चीड येते आणि तुमच्या सारख्या व्यक्तीमत्वाला पाहिलं की अजून उमेद येते
@@shivanikole3351 मी क्लास वन आँफीसर आहे दोघांपैकी एकाने नोकरी करायचे ठरविले कारण माहेर निफाड असल्याने आमचे डोक्यात रात्रंदिवस शेतीच असते आम्ही सर्व कामात पारंगत असतो बियाने जतन ओळख कालावधी प्रत्येक पिकाचे वैशिष्ट्ये औषधी उपयोग ऋषीकृषी तंत्रज्ञान वापर हे व आहाराचे कँलेंडर हे तुम्हाला नाशिक परिसरात पहावयास मिळेल काहिंना त्याचे अँनलिसेस करता येत नाही ऐवढेच उदा दुधी भोपळा रात्री खात नाही दुधी भोपळ्या मुळे बिपी लो होतो अशी अनेक वैशिष्ट्ये भाज्यांची आहेत ती बारकाईने अभ्यास ली पाहीजे वती अंधश्रध्दा न समजता उमगुन घेण गरजेच असत
मराठा म्हटलं की उत्तम शेतकरी,, नाहीतर ,सर्वोत्तम सैनिक ,,,पण प्रवीण ने जो उपक्रम चालवलाय तो अतिशय सराहनिय,,,अभिमान आहे,,,गर्वाने म्हणतो,,,,जय किसान,जय जवान,,जय विज्ञान🇮🇳🇮🇳
खर आहे सर शेती शिवाय पर्याय नाही शेती टिकली पाहिजे शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे आज शहाराच्या आजुबाजुला केवळ पैश्यासाठी पिकाऊशेतीत मोठमोठ्याइमारती उभारल्या जातात हे बघुन फारच वाईट वाटते हे कोठेतरी थांबले पाहिजे
सर, आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात परीस्थिती अशी आहे की बागायती शेती करणाऱ्या उच्च शिक्षीत मुलांशी लग्न करायला मुली नकार देत आहेत. करीता या विषयांच्या अनुषंगाने शेतकरी आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जावा यासाठी भविष्यात एखादा चित्रपट काढला तर खूप चांगले होईल.
प्रविण जी मी पण शेतकरी आहे..रुपेरी पडद्यावरचा माणूस आपल्या सारखाच साधा माणूस आहे हे पाहून फार आनंद झाला.धन्यवाद!news 18 lokmat..चांगल्या माणसाची भेट घडवलयाबददल.
एक प्रामाणिक, सच्चा ,मातीतला ,माती ह्रदयात जपणारा शेतकरी व शेतकर्याला प्रतिष्ठा देण्यासाठी झगडणारा दिग्दर्शक.....प्रविण.
वा...वा....वा..तरडे साहेब, आपल बोलन मातीतल, आपल वागण मातीतल, आपल चालन सुध्दा मातीतल आणि आपला मुळशी पॅटर्न सुध्दा अस्सल मातीतला, लयभारी राव, मानल आपल्याला
👌👍👍
बेस्ट तरडे सर तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाची गरज आहे आज महाराष्ट्राला. तुमचं जे काम आहे लेखक , अभिनेता म्हणून ते तर अग्रेसर आहे पण आज समजलं त्या आधी तुम्ही एक शेतकरी आहात.
जादुई दुनियेत राहणार तुमच्या सारखा माणूस
आज अजूनही शेती करत आहे हे एकूणच तुमच्या
बद्दल मनात आदर भाव निर्माण झाला.
पण समाजाने शेतीच आणि शेतकर्या बद्दल
जे मत बनवलय त्या बद्दल समाजाची चीड येते
आणि तुमच्या सारख्या व्यक्तीमत्वाला पाहिलं की
अजून उमेद येते
🔱🔱 आम्हाला अभिमान आहे तुम्ही अभिनेते असून तुम्ही गावठी भाषा जपून ठेवली 🔱🔱
शेती विकायची नसते शेती राखायची असते यु आर ग्रेट
परमेश्वराने जी निर्मिती केली तिला जगवणारा म्हणजे शेतकरी...
आपले विचार शेती विषयी खूप चांगले आहेत खूप छान सर सर सेनापती हंबीरराव फिल्म मध्ये मला शतकरी ही भूमिका दिली खूप मी माझे भाग्य समजतो खूप खूप आभार सर
Grat
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
TV NFC t TV t TV to BFF nbbttfttttttfftttgtbtby tftttt
हट साल
हट तुझ्या आईला
प्रविणदादा मीही शेतकरी आहे.तुमचा मला अभिमान वाटतो......अभिजीत झुंजारराव.
हो मी शेतकर्याची बायको आहे याचा मला खुप अभिमान आहे दादा तुला सलाम खुप वास्तव वादी🙏🙏🙏
Chan tai
छान
Madam aapn shetat jat nasnar
@@shivanikole3351 मी क्लास वन आँफीसर आहे दोघांपैकी एकाने नोकरी करायचे ठरविले कारण माहेर निफाड असल्याने आमचे डोक्यात रात्रंदिवस शेतीच असते आम्ही सर्व कामात पारंगत असतो बियाने जतन ओळख कालावधी प्रत्येक पिकाचे वैशिष्ट्ये औषधी उपयोग ऋषीकृषी तंत्रज्ञान वापर हे व आहाराचे कँलेंडर हे तुम्हाला नाशिक परिसरात पहावयास मिळेल काहिंना त्याचे अँनलिसेस करता येत नाही ऐवढेच उदा दुधी भोपळा रात्री खात नाही दुधी भोपळ्या मुळे बिपी लो होतो अशी अनेक वैशिष्ट्ये भाज्यांची आहेत ती बारकाईने अभ्यास ली पाहीजे वती अंधश्रध्दा न समजता उमगुन घेण गरजेच असत
Proud of u mam
खूपच छान विचार आहेत. देव नंतर शेतकऱ्यांना दुसरं स्थान द्यावे लागेल
शेतकरी हाच देव आहे
वावर हाय तर पावर हाय only शेतकरी brand 👍
कायं 🤔🤔🤔🤣🤣🤣🤣🤣🤣
निर्माण करतो तो परमेश्वर आणि जगतो तो शेतकरी खरंच आहे सर
वा सर ग्रेट आहेत तुम्ही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र 🙏
मुलाखती बगाव्या तर तुमच्याच खूप प्रेरणा दाई....😍😍🥰🥰💕💕
उत्तम शेती ❤️
मध्यम व्यापार
कनिष्ठ नोकरी........
तरडे साहेब great विचार आहेत तुमचे
इथून पुढे फाक्कत नागराज, अजय अतुल,प्रवीण तरडे, हीच लोक मराठी सिनेमा जगवतील
vishari nagya . chukichya goshti che samarthan karto . geleli case
फार छान विचार आहेत आपले.
यशाच्या शिखरावर असून सुद्धा भुमातेला प्राधान्य देणारे तरडे सरांना शतं शत नमन ..
शेतीतील आनंद हा फक्त शेतकरी च घेऊ शकतो नोकरीं वाले नेहमी टेन्शन मधेच जगत असतात
तरडे साहेब मी आपला कायम ऋणी आहे आपण शेतीला वेगळी ओळख दिली
जय किसान ! बळीराजा!!शेतकरी राजा!! सलाम आपल्या परिवाराला! खूप अप्रतिम संदेश!!जय शिवराय! जय महाराष्ट्र!!जय हिंद!
धन्यवाद सर अशीच माहीती सुंदर दिली आपण
khup aabhiman vatto tumcha hambirrao pahun khup aabhiman vatla tumcha
ग्रेट सर खूप खूप छान वाटलं मला व्हिडिओ पाहून तुमचा
सत्य वचन रामकृष्ण हरी माऊली
शेतकरी सुखी झाला पाहीजे
एक शेतकरी🙏🏻
लय भारी... 👌👌
विलास,खूप आवडली ही स्टोरी👌🙏
खुप-खुप अभिनंदन, जय श्रीराम, वंदेमातरम, जय शिवराय प्रविण तरडे.
शेती शिवाय मजाच नाय. जय जवान जय किसान. सलाम प्रवीण सर. जय जिजाऊ जय शिवराय.
प्रवीण जी एकच नंबर आवाज चांगला च रागडा आहे खूप छान आवाज छाप तर एकच नंबर
सर तुम्ही खूप ग्रेट आहात..... तुमच्याबद्दल बोलावे तेवढे कमीच....
Latur is brand about shetkari 👌 hats of salute to Pravin sir
Tyzhay
खुप सुंदर विचार आहेत शेतकरया विषयी
सर तुमच्या स्ट्रगल खरोखर सलाम....
खूप छान विचार,कट्टर शेतकरी❤
बरोबर आहे
खपू छान विचार आहेत प्रवीण सर
प्रवीण तरडे खर च खूप छान स्वभाव च माणूस आहे
Pravinji DhanyavadLakh molachi gost tumhi aamhala sangitli
रॉयल शेतकरी🙏🙏💪💪
शेतकरी आहेत म्हणून आपण जगतोय... भारी दादा
बरोबर सर
Wowwww yar khup chaan vichar aahet pravin sir tumche ❤👌👏🙌
मराठा म्हटलं की उत्तम शेतकरी,, नाहीतर ,सर्वोत्तम सैनिक ,,,पण प्रवीण ने जो उपक्रम चालवलाय तो अतिशय सराहनिय,,,अभिमान आहे,,,गर्वाने म्हणतो,,,,जय किसान,जय जवान,,जय विज्ञान🇮🇳🇮🇳
शेती विकून चैनी करायची नसते , पिकवून करायची,वावर आहे तर पावर
खूप छान सर मी सलुट करतो तुमच्या कार्याला
जय किसान
सुपर मुलाखत.👍👍👍
खूप छान सर मुलाखत दिली
माणूस अस्सल शेतकरीच वाटतो भाऊ, 👌💪
Ekdam barobar Nanya.... Khup changle advice dile..
Best interview
प्रवीण भाऊआपला आगामी चित्रपट शेतीवर आधारित असावा
Trade sir khup chan ❤️
Pravin saheb love form latur
U r great
उत्तम सर
Best..
मुळशीकर 👑👑🔥
प्रवीण तरडे बेस्ट च
pravin dada jay javan jay kisan
छान .प्रविण सर जय जवान जय किसान
खर आहे भाऊ
Great abhineta
खुप छान माहिती दिलीत सर thank you😊
👏👏एक नंबर प्रविण साहेब
खूप सुंदर..🌞🌙💧🌚⚡🍀🌹🌼😘😍🍇🙏🙏💐💐
खूप छान
Me pn ek shetkari jay javan jay kisan
ग्रेट thinking sir , very nice sir
पक्का शेतकरी अभिमान आहे
जय जवान जय किसान
ग्रेट प्रवीण सर
छान मुलाखत
खर आहे सर शेती शिवाय पर्याय नाही शेती टिकली पाहिजे शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे आज शहाराच्या आजुबाजुला केवळ पैश्यासाठी पिकाऊशेतीत मोठमोठ्याइमारती उभारल्या जातात हे बघुन फारच वाईट वाटते हे कोठेतरी थांबले पाहिजे
Khup chhan 👌👌👌👌👌
आम्ही शाळा सोडून काहीतरी कारण सांगून भातलावणीसाठी घरी राहायचो एकदम ओरीजनल
u r right Praveen sir
Praveen sir 1 number
मन जिंकल राव
प्रवीणजीना मध्येच थांबवल्यामुळे महाराजांच्या ऐनजिनशी कर्ज योजनेबद्दल सांगता सागंता पुर्ण सांगायचं राहुन गेलं . महाराजांच्या गोष्टी सांगताना ऐकताना ऐकतच राहाव्यासं वाटतं .तुमचं दोघांचं पण अभिनंदंन !
Great.
बरोबर आहे राव
Great news
Brand shetkri raja...😎😎
Barobar
निर्मीतीच्या या वेडापायी मीही शेती करायला लागलो.मलाही अभिनय आवडतो.चांगला वाचकही आहे.परंतूआज शासन आणि निसर्ग दोन्ही शेतकऱ्यांना फसवत आहेत
सर, आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात परीस्थिती अशी आहे की बागायती शेती करणाऱ्या उच्च शिक्षीत मुलांशी लग्न करायला मुली नकार देत आहेत. करीता या विषयांच्या अनुषंगाने शेतकरी आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जावा यासाठी भविष्यात एखादा चित्रपट काढला तर खूप चांगले होईल.
Pravin sir proud of you
एक नंबर मुलाखत
👌👌👌🙏
No: 1 mulakat
Ek number Saheb
Sir you are great
1 nabar
The great thinking sir
Pravin dada the great