Uncut:असा घडला 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपट; प्रवीण तरडेंनी सांगितले किस्से | Sarsenapati Hambirrao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 май 2022
  • प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपट २७ मे २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्यानिमित्ताने प्रवीण तरडे, महेश लिमये आणि टीमने लोकसत्ता ऑनलाइच्या 'डिजिटल अड्डा'मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या पडद्यामागचे किस्से शेअर केले...
    #sarsenapatihambirrao #hambirraomohite #PravinTarde
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 178

  • @ashishpatil1776
    @ashishpatil1776 2 года назад +226

    मराठी सिनेमे हे इतर भाषेमध्ये देखील डबिंग करून प्रदर्शित केले पाहिजेत.. नक्कीचं नवीन रेकॉर्ड बनवतील..👍🏻

    • @user-sb8kq6en7h
      @user-sb8kq6en7h 2 года назад +4

      हा तरी करायलाच पाहिजे

    • @aakshayreturns4872
      @aakshayreturns4872 2 года назад +10

      Faqt Hindi madhe dubb karatana...... Bollywood cya Nadi lagu naye............... इतर भाषामध्ये नक्की डबिंग करा............🙏🙏

    • @Sunnyahervlogs
      @Sunnyahervlogs 2 года назад +1

      Khari goshta ahe @pravintarde

    • @sujitghorpade18
      @sujitghorpade18 2 года назад +2

      बरोबर आहे दादा

    • @pundlikbasawante6112
      @pundlikbasawante6112 2 года назад +2

      हिन्दी madye केला dub केला तर महाराष्ट्र madye नका करू

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 2 года назад +60

    प्रविण सर तुमचं स्पष्ट बोलणं आवडल. तुमच्या सारखे दिग्दर्शक असतील तर नक्कीच मराठी सिनेमाला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत

  • @saurabhpashte964
    @saurabhpashte964 2 года назад +34

    मराठी movie जेव्हा डब्बिंग करायला सुरावत करेल तेव्हा Bollywood ला pn पाठी काढेल..आपले मराठी कलाकार खूप मेहनीती आहे...ते नक्की च करतील ❤️

  • @santoshnaik3682
    @santoshnaik3682 2 года назад +36

    आपला दर्जा बॉलीवूडशी तुलना करून
    घसरवू नका.
    बॉलीवूडची लायकी आतापर्यंत लोकांना लक्षात आली आहे.
    शिवाजी महाराज व त्यांच्या सारखी व्यक्तिमत्व
    जगात अतुलनीय आहेत.

  • @nikhilmulay3328
    @nikhilmulay3328 2 года назад +24

    प्रवीण सर फुल्ल आत्मविश्वास नसा नसात भरला आहे तुमच्यात
    विचार ऐकायला चांगले वाटतात

  • @chetandesai9399
    @chetandesai9399 2 года назад +29

    हा माणूस मराठी सिनेमा ला नक्कीच पुढे नेणार

  • @BhaveshPatil-cl8dz
    @BhaveshPatil-cl8dz 2 года назад +55

    Lay bhari pravin tarade sir.... आता उत्सुकता २७ मे २०२२ सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट पाहण्याची....

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Год назад +5

    सरसेनापती हंबीरराव हा एक अप्रतिम मराठी दर्जेदार सिनेमा आहे ! अद्वितीय अशी कामगिरी केली आहे त्या सर्व कलाकारांनी ! प्रत्येक हिंदू कुटुंबाने हा चित्रपट पहिलाच पाहिजे !!! सरसेनापती हंबीरराव हया चित्रपटाला 150-200 करोड उत्पन्न मिळालेच पाहिजे ह्या साठी मराठी लोकांनी कंबर कसली पाहिजे आता !!!
    प्रविण तरडे ह्यांची भूमिका अफलातून आहे ,त्यांना मानांचा मुजरा 🙏🌹🙏
    जय शिवराय जय शंभुराजे
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @Suraj-nx9qr
    @Suraj-nx9qr 2 года назад +70

    ऐकूनच अंगावर शहारे आले. प्रवीण sir, लिमये sir, गाश्मिर sir. अप्रतिम 🔥🔥🙏

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 2 года назад +49

    तामिळ तेलगु आणि हिंदी भाषेत चित्रपट प्रदर्शित झाले पाहिजे संपुर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगाला पाहिजे... जपानी भाषेत पन

    • @devashish4993
      @devashish4993 2 года назад +1

      Dubbing karun kahi payda nahi changle pahije movie

  • @Vision0014
    @Vision0014 Год назад +9

    प्रवीण सर सरसेनापती हंबीरराव तुमच्या पेक्षा चांगला कोणीच करू शकले नसते ❤️

  • @BhaveshPatil-cl8dz
    @BhaveshPatil-cl8dz 2 года назад +28

    आणि तुमच्या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा... अख्खा भारत फक्त सरसेनापती हंबीरराव...

  • @AmitTikheVlog
    @AmitTikheVlog 2 года назад +6

    shot ८ सेकंदाचा आणि त्यासाठी ३ दिवस शूटिंग चालू होतं, यातूनच त्यांची मेहनत दिसून येतेय.आता चित्रपट येण्याची आतुरता अजूनच वाढली आहे. 😍

  • @jaymaharastra4611
    @jaymaharastra4611 2 года назад +15

    महेश लिमये साहेब खरच खूप हुशार व्यक्तिमत्त्व आहे 👈

  • @govindpanchal3504
    @govindpanchal3504 2 года назад +5

    मराठी सिनेमे सुद्धा इतर भाषांमध्ये डब होऊन प्रदर्शित झाले पाहिजेत काळाची गरज आहे

  • @dattatraypansare3635
    @dattatraypansare3635 Год назад +2

    मुलाखतीचा संपूर्ण एपिसोड पाहिला., ग्रेट job 👍🏼

  • @reshmanikam5992
    @reshmanikam5992 2 года назад +15

    Sarvach movie fantastic astat tumche khup mehnat gheta tumhi utsukta hambirarao movie chi 🙏💐

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 2 года назад +8

    प्रवीण तरडे सरांना एक विनंती आहे की हा चित्रपट हिंदी व दक्षिण भारतातील भाषांमध्ये अनुवाद डब करून प्रदर्शित करा.

  • @sanketpanchal2426
    @sanketpanchal2426 Год назад +6

    This interview is inspired me.
    Salute for tarde sir.💯❤️

  • @amitbhore3886
    @amitbhore3886 2 года назад +10

    Ha interview baghatana 15 Vela trailer baghitla 🤣🤣🤣🤣🤣 amazing man ... hat's of you guys

  • @nikamsambhaji965
    @nikamsambhaji965 2 года назад +9

    आम्ही Delhi ya ठिकाणी आहोत देल्हीत पण हा movie release करा तरडे साहेब

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 3 месяца назад

    Khupach chaan video.

  • @dj1234557
    @dj1234557 Год назад +6

    Dear Pravin , We watched this movie yesterday along with my family, I would must appreciate your and all teams efforts , My son basically fan of Marvel movies and they do not interested Bollywood usually , but I must say they like it lot more than Marvels, your acting , casting just amazing and extraordinary , while watching Shivaji and Sambhaji I was almost cried many time, your dialogs just taken us of that historic period and filled that, what moment these legends lived, Salute to you and your team, Best wishes to you for your future adventure, Jai Bhavani Jai Shivaji!! #PravinTarde #hambirraomohite

  • @ravinrdayadav631
    @ravinrdayadav631 Год назад +1

    Kharach khup chhan gashmir dada khup Bhari acter aahet 👌👌👌

  • @ginjalaraju7522
    @ginjalaraju7522 2 года назад +19

    Shivaji Maharaj all movies Telugu mey dub Karo please 🙏 🙏 dhanyavaadh

  • @sairajarora7301
    @sairajarora7301 2 года назад +12

    मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रवीण तरडे आणि नागराज मंजुळे
    बॉलीवूड मध्ये संजय लीला भन्साळी आणि राजकुमार हिराणी
    आणि साऊथ मध्ये SS राजामोली
    ... बास इतक्यानचच मूवी पाहतो आपण भाई

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 Год назад +1

    अप्रतिम movie आहे ,Pravin Tarde यांनी खासच काम केले आहे,खूप खूप छान

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 2 года назад +26

    एक छोटीशी गोष्ट या बायकांना कळली नाही का की या कलाकारांना चांगले माईक द्यावेत. या बायकांचा आवाज खणखणीत येतोय जो नाही ऐकला तरी चालेल पण या कलाकारांचा आवाज भुसभुशीत येतोय व नीट समजत नाही किंवा ऐकायला बारकाईने लक्ष द्यावे लागते. लोकसत्तेच्या कर्मचारी महिलांना ऐकणे महत्त्वाचे नाही. इथून पुढे ही काळजी घ्या नाहीतर आम्ही विडिओ पाहणार नाही. 😠

  • @vishakhamankar3786
    @vishakhamankar3786 Год назад +2

    तुम्ही जे बोलात ना सर तसेच आपल्या इतिहासात प्रत्येकावर येऊन द्या उत्तम प्रतिसाद येणार आहेत लोकांचा कायम

  • @mangeshphanse2132
    @mangeshphanse2132 Год назад +8

    Today I saw movie. It is amazing and in all aspect at par. Pravin Sir/Ghasmir ji/Limeye sir is outstanding. It is all time classic and will be seen on many channels for many years. I will see this movie again and again. Pls release movie pan India

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 Год назад

    नक्कीच डबलरोल अतिशय उत्तम आयडिया 😊👍👍👍 फार फार आवडली

  • @moodysworld6734
    @moodysworld6734 8 месяцев назад

    Every film industry has somebody who makes it popular worldwide, and for Marathi industry, Pravin Tarde is the man.

  • @digital.manthan
    @digital.manthan Год назад +2

    मराठी सिनेमाला नक्कीच चांगले दिवस येतील

  • @preetikadam6157
    @preetikadam6157 Год назад +2

    मीडिया बाॅलीवूडशी तुलना करणारे हेडलाईन्स थांबवा ., मराठी सिनेमा मोठा होता, आता आहे आणि येथून पुढेही दर्जेदार मराठी चित्रपट असणार . भारतीय सिनेमांचे जनकच मराठी माणूस . भारतीय सिनेमाची प्रथम उभारणी फाळके, व्ही .शांताराम, भालजी या दिग्गजांनी केली आहे. जय भवानी जय शिवाजी.

  • @iampacific352
    @iampacific352 2 года назад +27

    waiting for this masterpiece

    • @BlokeBritish
      @BlokeBritish Год назад

      masterpiece hahahahahahahahaaaa

    • @Nishikant130
      @Nishikant130 Год назад +2

      @@BlokeBritish Jis thali me khate usime hagte. Bocha dhu ja

    • @BlokeBritish
      @BlokeBritish Год назад

      @@Nishikant130 apna bhaji pav kha ke baith ja apne chote se gareeb thali mei
      big shots ko sikha mat kaha hagna hai kya karna hai

  • @harishchandraballari9313
    @harishchandraballari9313 Год назад +3

    💐 Excellent Pravin sir n all team. 💐

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 2 года назад +8

    पिट्या भाऊ.... जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @AmitTikheVlog
    @AmitTikheVlog 2 года назад +1

    पूर्ण video बघितली.Nice

  • @Thinkers_trade
    @Thinkers_trade Год назад +2

    Work on audio quality

  • @pratimachauhan8394
    @pratimachauhan8394 Год назад +1

    Bhooet bhooet subhkamnayny congratulations all of you all actors did hardworked keep motal frount how they suffered painful life sacrificed of our country selute all of you

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 Год назад +2

    Mahesh Sir is Really an Outstanding and a God Gifted Person for our Maratha ✊🚩 People 🙏🚩✊ I Really Do Appreciate his GreaT Talent and Historical Creativity 🙏👍

  • @jyotizore8063
    @jyotizore8063 2 года назад

    Khup chan sadetod chaprak mediala, masta bhasha prabutwa tumhi no.1 director honar worldwide Pravin sir

  • @swapnildivekar4114
    @swapnildivekar4114 2 года назад +2

    वाह ! 👌👌👌

  • @abhijeetarunparab575
    @abhijeetarunparab575 Год назад +1

    एक बेधडक - प्रवीण तरडें & his TEAM. अशी माणस पाहिजेत.

  • @dipakgavand2352
    @dipakgavand2352 2 года назад +1

    तामिळ तेलगु आणि हिंदी भाषेत चित्रपट प्रदर्शित झाले पाहिजे संपुर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगात

  • @Tejasisphoenix
    @Tejasisphoenix 2 года назад +1

    Shivaji maharaj chya navavar baraki pora amchyavar saodatahet.... Wah!! Praveen tarde... Ekdam khatarnak

  • @umasawant3015
    @umasawant3015 2 года назад +1

    खरंय फार मेहनत आहे .हा सिनेमा चाललाच पाहिजे .

  • @makarandmk
    @makarandmk 2 года назад +4

    @ team loksatta...please improve audito quality, you can improve quality of questions which your team is asking to guest.
    Team Pravin Tarde is always best

  • @user-fy3kl8ph7e
    @user-fy3kl8ph7e 2 года назад

    Sundar supoort kra bhava bhahinino

  • @AmitTikheVlog
    @AmitTikheVlog 2 года назад +7

    blast seen : हिरोची एक चुक पण किती महागात पडती यावर मी कधी विचार केला नव्हता.त्याच्या एका चुकी मुळे सुद्धा खूप खर्च वाढतो.
    काहीतरी नवीन गोष्टी शिकायला भेटल्या.

  • @Adi_98_
    @Adi_98_ Год назад +1

    Thoda guest chya mic var kharcha kara awaj clear ala phije.

  • @soorajmohite3094
    @soorajmohite3094 Год назад +1

    *🙏🏻🙏🏻🚩🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩🚩🙏🏻🙏🏻*

  • @archit5101
    @archit5101 Год назад +1

    Msst

  • @yogeshmohite1872
    @yogeshmohite1872 2 года назад +3

    हा सिनेमा चाललाच पाहिजे..

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад +2

    🎉🎉👍👍

  • @vlogvisionaries294
    @vlogvisionaries294 Год назад +1

    JAY SHIVRAY 🚩 🚩🚩

  • @bepositive7316
    @bepositive7316 Год назад +1

    कृपया पुढच्या वेळी माईक चांगले वापरा 🙏

  • @amolmahale9054
    @amolmahale9054 2 года назад +3

    Actors chi voice quality khup kharab yete ahe
    Please give them proper separate mic

  • @kartik_bharad_patil2123
    @kartik_bharad_patil2123 2 года назад

    खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.... अापल्या मराठी superheroes कडून

  • @pushkarjoshi4991
    @pushkarjoshi4991 Год назад +2

    Nice interview but poor Mike set up and sound quality

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 Год назад +1

    Great 🙏 Pan Tumhi Visarlaat Amchya Om Bhutkar la , he Please mannya kara🙏🤗😔

  • @jaynarvekar5069
    @jaynarvekar5069 Год назад +1

    ata tr bghaylach havi he film 🔥🔥 🔥🔥 🔥🔥 🔥🔥 🔥🔥 🔥🔥 🔥🔥

  • @RohitPatil-sy8vs
    @RohitPatil-sy8vs Год назад +1

    ♥️♥️♥️♥️

  • @revin9680
    @revin9680 Год назад +1

    Improve your mic setup.
    Poor sound quality..

  • @santoshrevale7213
    @santoshrevale7213 Год назад +2

    सिनेमा हिंदी डब करा कृपया....

  • @hemantkale6859
    @hemantkale6859 2 года назад +5

    sound quality is very very vey poor

  • @nikhilsutar9656
    @nikhilsutar9656 2 года назад +1

    🎥👌👌

  • @pratikpatil6342
    @pratikpatil6342 Год назад +1

    Are microphone changle vapra re...@loksattaa

  • @kartik_bharad_patil2123
    @kartik_bharad_patil2123 2 года назад +1

    🙏🙏🙏

  • @sushpatil1500
    @sushpatil1500 Год назад +1

    Chhatrapati Tararani saheb yencya var ek picture tumhi banvlach phije.

  • @mr.villain.9418
    @mr.villain.9418 Год назад +4

    प्राईम टाइम च मात्र खर आहे मला पण माहीत नाही प्राइम टाइम म्हणजे काय 😂😂😂

  • @MayurManjal
    @MayurManjal 2 года назад +1

    kharach as vatla ki podcast baghtoy , khup mehnat ghetayt Pravin Tarde ani baake che sagle marathi cine industry la Hollywood la pan maaghe take ajun kaahi varshat 🚩 🙏

  • @KingKong-gd4iz
    @KingKong-gd4iz Год назад +4

    प्रवीण सर be like * इथे फक्त मीच बोलणार 😂

  • @rajendrachavan326
    @rajendrachavan326 2 года назад +7

    Bhaava tujha parteka picture hitch asto

  • @suryakantmolawade4248
    @suryakantmolawade4248 2 года назад +1

    Pravin sir Plz dubbing Kara telagu ami hindi madhe saglyana kalu det apla Itihas

  • @shriparab8476
    @shriparab8476 2 года назад +15

    Ha chitrapat 100cr chya war kamayee karnar!blockbuster!

  • @pillyasvlog9986
    @pillyasvlog9986 2 года назад

    Please release in hindi and telugu

  • @ganeshrajput9457
    @ganeshrajput9457 2 года назад +28

    Potshots on swapnil Joshi is hilarious 😂 at 19:00

  • @AmitTikheVlog
    @AmitTikheVlog 2 года назад

    Budget बद्दल जे explain केल ते खूप छान होत.

  • @sudeshbhosale8704
    @sudeshbhosale8704 2 года назад +5

    मराठी तमिळ तेलुगू या भाषांमध्ये चित्रपट आला पाहिजे

  • @akshaymeshram9546
    @akshaymeshram9546 2 года назад +1

    Sir hindi, madhe pn release kela asta. Aajkal chya movies chya samor ha khup pasand kela asta

  • @munagekar1992
    @munagekar1992 Год назад +1

    Praveen Sir, please get this film dubbed in Hindi. So we can make this film larger than life. Or else some Hindi actor in his 50s will make this film in a shabby manner in Hindi a.

  • @iamgreat2023
    @iamgreat2023 Год назад +1

    आजच पहिला
    65% like.

  • @Mayuresh6001
    @Mayuresh6001 Год назад +2

    Really
    Gashmir is one of the best match for the Chatrapati Role

  • @sanketrupvate7783
    @sanketrupvate7783 2 года назад

  • @rohitgaikwad4166
    @rohitgaikwad4166 Год назад +2

    Tarde saheb tumi ata hindi pictures la mage takat ahat tumchya karyala hardik abhindan

  • @s.n.clonereviews6486
    @s.n.clonereviews6486 Год назад

    Sarsenapati Hambirrao ott release date sanga

  • @omkarthakur5427
    @omkarthakur5427 Год назад +1

    Kahi seen cut kelet asa vaty

  • @chinmaykhairnar8233
    @chinmaykhairnar8233 Год назад

    18.10

  • @premlatamahale3256
    @premlatamahale3256 2 года назад +1

    👏👏👏🎉🎉🎉🎉

  • @varadmarathe2430
    @varadmarathe2430 2 года назад +1

    1:23:07

  • @viveksamant4872
    @viveksamant4872 2 года назад +1

    👏👏

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 Год назад

    वाटतच नाही के प्रवीण हिi hero आहेत.... पक्के रुमने आहेत ते....

  • @s.n.clonereviews6486
    @s.n.clonereviews6486 Год назад

    Sarsenapati Hambirrao ott release date

  • @niharrane4961
    @niharrane4961 Год назад

    yaar lokamat sound tari neet record kara

  • @vinyaapatil412
    @vinyaapatil412 Год назад

    20:00

  • @prasadbhujbal8406
    @prasadbhujbal8406 2 года назад

    45:11

  • @prasadkamble2841
    @prasadkamble2841 Год назад +1

    Aree tumhi mic gya re baba changla 😂

  • @nandkishorlande6528
    @nandkishorlande6528 Год назад +1

    Chhatrapati Shivaji Maharaj Ani tyanche sardar yanchya jivnavar aadharit chitrapat kadhavet

  • @prasadrane2388
    @prasadrane2388 2 года назад

    He STARTING CHE CLIPS Tumhi daakhavle....He thodech daakhvayche 2,3 ase tumhi tar ardha adhik suspense ghaalvun taakla INTERVIEW CHA AADHICH 30 SECS madhe... Asa naka karu plsss