झुरळावर खूप उपाय केले पण ती जात नाहीत चाॅकलेटी रंगा पेक्षा काळ्याकुट्ट रंगाची खूपच आहे.जालीम उपाय सांगा टाॅलीमध्ये खूपच असतात.लपलेली, तसेच मच्छर पण खूप आहेत.त्यावर उपाय, मेसेज करावा.
पद्धत चांगली आहे, वापरून पाहायला हरकत नाही पण व्हिडीओ लांबला पाहिजे म्हणून तेच तेच सांगत बसता त्याचा कंटाळा येतो ,जे सांगायचे मोजक्या स्वच्छ शब्दात, आता क्वाच्छितच एखादी गृहिणी गॅस स्वच्छ करत नसेल , तर समोर अडाणी बायका बसल्यात असा ग्रह करून गॅस स्वच्छ करा सांगण्यात काय मतलब, गॅस साफ करताना चुकून अन्नकण किव्हा तेलकटपणा राहिला तर, झुरळे त्या वासाला येतात ,म्हणूनच मी अशी युक्ती सांगते की ज्याने ह्या बारीक गोष्टी क्लीन होऊन झुरलाचा त्रास कमी होईल, मी स्वतः हा प्रयोग केला आणि ब्या त्रासातून मुक्त झाले म्हणूनच माझ्या मैत्रिणीसाठी मी आज ही युक्ती शेअर करते, कसे वाटते? आ मग ते असे रटाळ बोलल्यावर वैताग येतो तसेच भाषाउच्चार चांगले असावेत, बाकी उपाय छान वाटला
रटाळ बोलणं जरा टाळलं तर बर पडेल. आणि एखादी माहिती देताना, ऐकणाऱ्याला पण जरा बरं वाटेल असे उच्चार शिकण्याकडे लक्ष द्या न केवळ इंग्लिश चे शब्दोच्चार अनुकरण करायला. सतत कॉक्रोच कॉकरोच ऐकण्यापेक्षा झुरळ म्हटलं तर चाललं असतं. संभाषण ही एक कला आहे. आपल्यास मनापासून सदिच्छा. वाईट वाटून घेऊ नका निंदकाचे घर असावे शेजारी हे लक्षात घ्या.
धन्यवाद ताई, हा उपाय सांगितल्या बद्दल. आमच्या बाथरूम मध्ये रात्री खूप झुरळ असतात. सकाळी लपून बसलेले असतात. रात्री पण एकही झुरळ दिसू नये यासाठी उपाय सांगा....
मेडिकल मध्ये जेल भेटो एक थेंब टाका... ट्रॉली मध्ये एक थेंब प्रत्येक door वर लावा कोपऱ्यात कोपऱ्यात...100%result आहे.. घरात डाबरगोळी वापर. करा.. बेसिंग बाथरूम सुद्धा use करा
Hello Powder kitchen trolley, kitchen cabinets and microwave cha aas pas takli tari cocroches jatil ka. Maza kitchen madhe microwave cha aas pas and mixer button pashi cocroches aastat tya karta powder upyogi padel ka or dusara kay upyog sanga please
उपयुक्त माहिती🎉
धन्यवाद ताई,अगदी स्वस्त व मस्त उपयोग आहे
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
खुप छान माहिती दिली आहे करून बघायला हरकत नाही धन्यवाद
Khup chaan aani soppi tip dili ashe.
@@ruthash7567 खूप छानच आहे सुप्रभात
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
Kub sundr mahiti tai
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
मि हा व्हिडीओ घरून पाहत आहे ...खूप बार झालं तुम्ही एवढी सोपी पद्धत सांगितली आज पासून नक्की ट्राय करेन ....खूप आभार
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
पालीसाठी उपाय सांगा घरात खूपच येतात येऊ नयेत म्हणून काय करावे
vasai palghar ला राहायला आहे.
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Tai 4oo ru cha spre marun pan cockroach jat nahit parat yetat ya pawdar ne jatil ka
Kitchen trolley madhe takale tar chalte ka
एकच नंबर आहे ताई मीपण करून बघते
Thanks
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
@@Puneritadka हो करते
खुप सुंदर विडीओ 👌👌👌👌
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
छान माहिती दिली.. फहर्षी वर पण खाली झुरळ फिरायला लागतात कितीही सफाई केली तरी यावर उपाय सांगा...
Ghart sarv thikani astat mag nusht segdi var pawdar takun zural janar ka
Khupch sopa upay ahe
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Khup chhan mahiti dilyabadal Thank you
Fakt shegdi var powder takun kase janar,, te tar ghabhar pasrlele astat,,
नंतर ते लिपस्टिक मग मागतील
@@lalitarathod1146 😂😂😂😂😂
किचन ट्राँली मधे भरपूर झुरळे येतात उपाय सांगा आणि बाथरूम मधे पण
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
म्हणजे मित्र-मैत्रिणीकडे जातील
@@vinayasarpotdar6230 🤣🤣
@@vinayasarpotdar6230 😂😂😂😂
सोपा आणि चांगला उपाय आहे करून baghin
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Super thanks you for informing
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
झुरळावर खूप उपाय केले पण ती जात नाहीत चाॅकलेटी रंगा पेक्षा काळ्याकुट्ट रंगाची खूपच आहे.जालीम उपाय सांगा टाॅलीमध्ये खूपच असतात.लपलेली, तसेच मच्छर पण खूप आहेत.त्यावर उपाय, मेसेज करावा.
पद्धत चांगली आहे, वापरून पाहायला हरकत नाही पण व्हिडीओ लांबला पाहिजे म्हणून तेच तेच सांगत बसता त्याचा कंटाळा येतो ,जे सांगायचे मोजक्या स्वच्छ शब्दात, आता क्वाच्छितच एखादी गृहिणी गॅस स्वच्छ करत नसेल , तर समोर अडाणी बायका बसल्यात असा ग्रह करून गॅस स्वच्छ करा सांगण्यात काय मतलब, गॅस साफ करताना चुकून अन्नकण किव्हा तेलकटपणा राहिला तर, झुरळे त्या वासाला येतात ,म्हणूनच मी अशी युक्ती सांगते की ज्याने ह्या बारीक गोष्टी क्लीन होऊन झुरलाचा त्रास कमी होईल, मी स्वतः हा प्रयोग केला आणि ब्या त्रासातून मुक्त झाले म्हणूनच माझ्या मैत्रिणीसाठी मी आज ही युक्ती शेअर करते, कसे वाटते? आ मग ते असे रटाळ बोलल्यावर वैताग येतो तसेच भाषाउच्चार चांगले असावेत, बाकी उपाय छान वाटला
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Bhakad kata jasta bolat bastat mhanun kantala yeto bagayla
Far ratal vidio.short karta aala asta.
खूप छान उपयोगी माहिती मिळाली. 👍
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Chan try karun pahu ya
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
बाकी ठिकाणी पण पावडर टाकायची का
कोक्रोच ऐवजी मराठी मध्ये झुरळ म्हटलं असतं तर छान
बर झालें ही माहिती सांगीतली आता करुन बघते धन्यवाद।
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Satara Koregon varun bgata ahe ha video ani tumche sarve video bagate ani taray pan karate khup chan ahet video🥰😍
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Mi pan same jagya Varun baghat aahe tumche jhural gele ka mag???
Khoop chan mahiti milali
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Hi tai bhintivarche pencil ne lihlele dag kadnysati kahi upay sanga na plz
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
Very easy method thanks
नक्कीच प्रयत्न करून बघणार.धन्यवाद
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Mi ha video punyatun pahar aahe khup chan aahe video
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
रटाळ बोलणं जरा टाळलं तर बर पडेल. आणि एखादी माहिती देताना, ऐकणाऱ्याला पण जरा बरं वाटेल असे उच्चार शिकण्याकडे लक्ष द्या न केवळ इंग्लिश चे शब्दोच्चार अनुकरण करायला. सतत कॉक्रोच कॉकरोच ऐकण्यापेक्षा झुरळ म्हटलं तर चाललं असतं. संभाषण ही एक कला आहे. आपल्यास मनापासून सदिच्छा. वाईट वाटून घेऊ नका निंदकाचे घर असावे शेजारी हे लक्षात घ्या.
अर्ध्या मिनिटात संपणारी माहिती होती त्यासाठी पाच मिनिटांचा रटाळ व्हिडिओ बनवला आहे
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
खूपच छान पद्धत आहे k g gole panchgani bhose
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
खूपच छान ,करून पहायला हरकत नाही.
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
Tkku
घरामध्ये असणाऱ्या पाल घालवण्यासाठी काही ऊपाय आसेल तर सांगावा
Door ani windows baher dambri golya theva...
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
What is scientific reason?
Naic Mahiti Dhanaywad
खूप छान भारी 👌
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Very nice information Thanks
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Very Nice Video
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Easy
खूप छान माहीती
धन्यवाद।
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
😆😆😆 अस झाल असत तर पेस्ट कंट्रोल कंपन्या, केमीकल कंपन्या बंद झाल्या असत्या. 😂😂
🤪
Thnx a lot.useful tips
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
V nice informetion
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
पाली साठी काय करायचा घरगुती ऊपाय
अडा ठेवा मग बघा गायब होईल
जगबुडी झाली तरी झुरळं जाणार नाहीत. अन्नाच्या वासाने पण झुरळं येतात. मी स्वच्छतेचे सगळे प्रयोग करून बघितले आहेत
पाली न येण्यासाठी काही उपाय सांगा प्लीज
Thu
खूपच छान माहिती ,करायला हरकत नाही
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Khup sunder
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Thanks for information.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
किचन वटा चकचकीत दिसण्यासाठी कशाने घासावे प्लीज ऊपाय सांगा
हाताने.....😂😂😂😂
kup chan tai karun pahate majehi vdo paha sapot kara
Very nice 👌
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Very nice 👌
करून बघणार
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Very good didi,
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
खूप छान माहिती दिली
खूप छान नरसोबाची वाडी कोल्हापूर
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
छान 👌
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
धन्यवाद ताई, हा उपाय सांगितल्या बद्दल. आमच्या बाथरूम मध्ये रात्री खूप झुरळ असतात. सकाळी लपून बसलेले असतात. रात्री पण एकही झुरळ दिसू नये यासाठी उपाय सांगा....
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
खूप छान
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Khup chan
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
माशा घालवण्याचा उपाय सांगा
मस्त
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
Thank you ma'am 🙏
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
पाल साठी हा उपाय चालेल का
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
Nahi ..धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Khup chan video tai mast ya tumi udya nki ritn tai
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
@@Puneritadka ho nkki Tai pan tai sab kara aaj mi kal केल
Trolley Safai dakhaba pls
त्यासाठी मी अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चैनल वरती पाहू शकतात
उपाय छान आहे, गोवा.
मडम नमस्कार कपाटात असतात त्या साठी काय करावे
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
Tatpurti jatat pn part yetat Kay karave sanga
Koni kela ka he use .kahi farak asel tar plz reply kara
Nka kru mi purn ghrbr pawder takl hot ky upyog nahi
Mi bhishi powder taknar ata last upay food open nahi thevt kahi ani 4 divs gavala janar
किचन ट्रॉली मधील क्रॉकोज जातील का . ह्या उपायाने
मेडिकल मध्ये जेल भेटो एक थेंब टाका... ट्रॉली मध्ये एक थेंब प्रत्येक door वर लावा कोपऱ्यात कोपऱ्यात...100%result आहे.. घरात डाबरगोळी वापर. करा.. बेसिंग बाथरूम सुद्धा use करा
@@movietime172Konat Gel milat Medical madhe, name please
खूप 👍👍छान
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Very nice and useful ....
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Thanks 🙏👍
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Nice & useful tips..
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
जुने पांढरे कपडे नव्यासारखे चमकदार होण्यासाठी काय करावे याचा व्हिडिओ बनवा
खुपच छान ताई मला पण ते करायचेय आमचात पण खुप झुआहेत
बाजारात आला बाॅटल मिळते..त्याचा वापर करून बघावा
👍👍👌👌
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
छान माहिती आहे करायला काही हरकत नाही
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
Hello
Powder kitchen trolley, kitchen cabinets and microwave cha aas pas takli tari cocroches jatil ka.
Maza kitchen madhe microwave cha aas pas and mixer button pashi cocroches aastat tya karta powder upyogi padel ka or dusara kay upyog sanga please
Ho dusre upay pn ahet channel var pahu shaktat 😍धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
Very nice
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
तुम्हाला बघायचे असेल तरच बघा कोनीबळजबरीकरीतनाहीअसेउतरनकादेऊमीभुसावलयेथूबोलतॴहे
ruclips.net/channel/UCHRK2QbqtdZ3lJLQGXSShyQ
झुरळं काही गॅसवरच नसतात तर कानाकोपऱ्यात असतात
आतापर्यंत पावडर चे 25 डबे संपले थापा मारायचे बंद करा काही फायदा होत नाही
पाल kitchan मध्ये आहे, पण तिला कसे पळवायचे.
Agodarch video banvlela ahe tumi channel var pahu shaktat
मस्त
useful tips
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
very nice idea
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
konti power aahe hi
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
@@Puneritadka aho me powder konti vicharle😀
👌👌👌👍❤️❤️💕💕🌹🌹🌹🌹
व्हिडीओ मराठी टाकता तर मराठी शब्द बोलावे
Thanks
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
काही उपयोग होत नाही पावडर वर झुरळ चालते किचन आहे म्हणजे अन्नाचा वास असणारच
Madam you really talk non stop 😂😂😂🙉🙉🙉
मी गोरेगाव पूर्व येथून बोलत आहे
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
माझं किचन गॅस अगदी स्वच्छ असत
आज पावडर दिली उद्या काजळ मागितलं तर ?मॅडम जोक अपार्ट चांगली माहिती आहे
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
😜😜
मि 15 दिवस केले काहीच होत नाही
आमच्या घरीतर जत्रा भरते रात्री 😥😥कॉकरोज च
Laxmanrekha chalk lavun theva ratri...sakali dhuvun taaka.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा
लाल हीट बाजारात मिळते स्र्पे असतो तो रात्री मारा सगळी झूरळ मरतात.फक्त गॅस बंद करुन ठेवावा स्र्पे मारताना.
मँडम बंद पेटीत आलमगीर ..थोडक्यात आड बाजूला जागा तीथे खाण्यासाठी काही नाही तरीही ...झुरळ ढिगानी पीले तयार होतायत....चुकीच सांगताय...