नुसतं कुठलही गोडं तेल किंवा खोबरेल तेल एक चमचाभर एका वाटीत ठेवून ती कोपर्यात ठेवा. एक दोन दिवसात असतील नसतील ती सगळी झुरळं त्या तेलात मरून पडलेली दिसतील..मी चुकून तेल असलेली वाटी उघडी ठेवली होती आणि दुसर्या दिवशी त्यात मेलेली झुरळं दिसली..😂
@@BlueStormySeas नो लॉजिक फक्तं वायफळ बडबड 🤣 त्यानीं ती अक्षय जरी चुकून म्हंटले तरी समोरच्याला असे पण कळणार आहे तो अक्षय आहे म्हणून आणि हे पण कळत नसेल येवढं पण सेन्स नसेल तर तुझा सारख्यानी जीव दिलेला बरा 🤣 एमपीएससी तर लांब ची गोष्ट आहे तुझा सारख्यासाठी 🤣🤓

कल्याण उपाय करून बघतो धन्यवाद
सुंदर माहिती सांगितली ताई धन्यवाद आम्ही बरेच थकलोय करून आम्ही तुमचा प्रयोग करून बघू धन्यवाद ताई 🙏🙏
Mumbai
पुणे छान उपाय आहे करून पाहतो
खर आहे का
खुप सुंदर व्हिडिओ😊
प्रस्तावना खूप होते, कृपया व्याकरण पहा बोलताना, ती टूथपेस्ट, ती बोरीक पावडर, असं म्हणतात ते पावडर, ते पेस्ट असं नाही
झुरळ गेल्या शी मतलब तुला व्याकरण शी काय घेणं देणं त्यांना कूठे mpsc द्यायची आहे 😮
@@Akshay.-ce7fv "तो" अक्षय च्या ऐवजी "ती" अक्षय असे म्हणुया. काय फरक पडतोय? आम्हाला UPSC MPSC la बसायचे नाही 🤪🤪💩☠️
@@BlueStormySeas नो लॉजिक फक्तं वायफळ बडबड 🤣 त्यानीं ती अक्षय जरी चुकून म्हंटले तरी समोरच्याला असे पण कळणार आहे तो अक्षय आहे म्हणून आणि हे पण कळत नसेल येवढं पण सेन्स नसेल तर तुझा सारख्यानी जीव दिलेला बरा 🤣 एमपीएससी तर लांब ची गोष्ट आहे तुझा सारख्यासाठी 🤣🤓
😢😊@@BlueStormySeas
नाशिक येथून 👌🙏🙏😊👌👌
Kankavali. ❤❤
, लाल मुंग्या खूप आहेत छोट्या छोट्या काय करायचं सांगा 🙏🙏
Taisaheb 🙏
Jalgaon
Nashik 😊
हम जयपुर से देख रही हूं गुड ❤❤ यु
Nashik
Nikon weather
Nagpur
ताई लाल मुगंया येतात तर काय करायला करायच सांग
Raygad. Mahad. Kenmburli
अहमदनगर yethun😂
Nasik
Amravati yethun
ऊपाय हा करून बघू उपयोग होतो का
Jagdish talekar mumbai
👌👌👍👍🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤❤
Igatpuri
किति जणांना उपयोग झाला?
Tai kharch jatat ka
From Chandur bazar
Dhamangaon rly
Pune
Fardapur
Belgium
वडगांव शेरी
नमनाला घडाभर तेल नका हो वापरू .
Majalgaon Chatrapati nagar
कळमेश्वर वरुन
अशुद्ध बोलतात मिळेल तिथे भेटले म्हणतात
अकोला
GOA
पुणेरी तडका असे नांव दिले आहे तुम्ही, पण भाषा एवढी अशुद्ध.
एखाद्या पुणेकरा कडे व्याकरण ची शिकवणी लावावी ही विनंती .
Tai kahi fayda nahi zaly tumcha agodarchya vedio ne mi try kel hot kahi fayda nahi zaly
Dubai😂