१० ते १५ वर्ष जुना काळाकुट्ट तवा फक्त २ कापराच्या वड्या ५ मिनिटांत साफ 😱😱एकदम वेगळी व सोप्पी पद्धत
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- १० ते १५ वर्ष जुना 😱😱काळाकुट्ट तवा फक्त २ कापराच्या वड्या ५ मिनिटांत साफ एकदम वेगळी व सोप्पी पद्धत
#cleaninghacks
#kitchentips
#cleaningtipsandtricks
Your queries
How to makeKala Kutt tava cleaning tips and tricks
How to make cleaning tips and tricks hack
How to make cleaning tips
How to make kitchen cleaning tips and tricks
How to make kitchen cleaning tips in Marathi
How to make tips and tricks hack
How to make cleaning hack
How to make kadai Kashi saaf karavi
How to make tava cleaning tips and tricks
How to make kitchen cleaning hack
Kala Kutt tava cleaning tips and tricks hack , kadai Kashi saaf karavi , cleaning tips and tricks hack , kitchen cleaning tips, kitchen cleaning tips and tricks hack, tips and tricks hack, cleaning hack , bhandi Kashi saaf karavi , aluminium tava kasa saaf karava in Marathi , Marathi recipe , cleaning , tips and tricks hack, kitchen cleaning tips , kitchen cleaning tips and tricks hack , kitchen tools , Kala Kutt tava cleaning tips in Marathi , cleaning video hack , puneri tadka , bartan kese saaf kare , tava kese saaf kare ,
#cleaning #cleaningmotivation #cleaningtips #cleaninghacks #kitchentips #kitchentools #kitchantipsandtricks#tipsandtricks #tips #tips_and_tricks #cleaningtipsandtricks #गव्हाचीकुरडई #tandalachikurdai #sabudanabatatapapad #तांदळाचेपापड #savitafoodandart #marathirecipe #batatapapad #gavachikurdai #kitchencleaningtips #kitchencleaningvlog #kitchencleaningtips
How to clean old pots
how to clean tamba Petel pots
how to clean old pots at home
how to clean aluminium kadai
how to clean bucket
how to clean steel bucket
how to clean plastic tub
how to clean aluminium tawa
how to clean aluminium pan
how to clean fan
how to clean kitchen
how to clean gas burner
how to clean bathroom tiles
how to make pitamburi
how to make homemade pitambari
how to clean oily pots
tilchat chicken bhindi Kashi saaf karavi
daha Varsha Juni bhandi Kashi saaf karavi
Thank you ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तवा घासून घेतला पांढरा शुभ्र निघाला आहे
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
तवा साफ करण्यासाठी काय काय करावे लागते धन्य आहोत आपण🎉
मस्त आयडिया आहे. 🎉
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.🎉
कमेंट बद्दल धन्यवाद ताई ☺️🙏
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊taayi khup chan ahe ho😊
Thank you ☺️🙏
छान माहीती दिली 😊
कमेंट बद्दल धन्यवाद ☺️🙏
रोज च्या रोज तवा नीट घासला तर एवढा काळा होणार नाही व एवढी मेहनत व एवढा गॅस ही वाया जात नाही,बाकी तुमचा व्हिडिओ छान होता ...
ओके ताई
ताई तुमचा व्हिडीओ वर्किंग वूमन साठी खूपच उपयुक्त आहे.ज्यांना फक्त घरात चूलीची जबाबदारी आहे त्या रोज वेळ घालवण्याठी रोजच्या रोज घासून पुसून ठेवत असतील.पण तुमची ट्रिक आठवड्यात 1 - 2 वेळेस वापरण्यास काही हरकत नाही 👍
@@mk79139 कमेंट बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
उत्तम उपाय आहे. ❤❤
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️
हे कमी वेळात छान सांगता असेल असते,
ATI sunder mahiti aahe.Dhanyavad.
Thank you tai☺️🙏
आभार
धन्यवाद ताई ☺️🙏
Dhanyavaad Tai Khup chan aahe Thank you Tai
Thank you tai ☺️🙏
दोन वड्यांची एवढी पावडर होतच नाही, सहा, सात तरी वड्या लागल्या असतील उगाच कायपण सांगताय.
दोन साहित्य घातले आहे आजुन
खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏
धन्यवाद ताई 🙏☺️
Khup chaan 👌👌
Thank you tai🙏☺️
Khupch chan nighala tawva tai👌👍
Thank you 🙏☺️
छान आहे video धन्यवाद ताई ❤😊
कमेंट बद्दल धन्यवाद ताई ☺️🙏
Hushar ahes. Mastach clean zalay.
Thank you ☺️🙏
छान आहे व्हिडीओ
कमेंट बद्दल धन्यवाद🙏☺️
खूप छान व्हिडिओ
धन्यवाद ताई 🙏☺️
Khub j chaan
Thank you 🙏☺️
तव्यावर कापराच्या पावडरमधे अजून काय मिक्स केलं ते आधीच दाखवायचं ना. व्हीडीयोच्या शेवटाला का दाखवताय?
सर्वच आधी सांगता येत नाही काही व्हिडिओच्या शेवटी सांगाव्या लागतात ताई ☺️
Mast mast nava tava
Thank you tai ☺️🙏
Kapur , citric a cid, mith.changli idia aahe. Dhanyvad.
Thank you tai ☺️🙏
Chan aahe video.😊
Thank you tai ☺️🙏
Khup chan idea ahe shegdivarche kade nighel ka
खूप छान धन्यवाद
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️
Good information🎉🎉
Thank you ☺️🙏
छान आहे.थोडक्यात सांगावे.
☺️🙏
मी पण ट्राय करीन.
☺️👍
ताई कढई भरपूर प्रमाणात काळी झाली आहे ती पण ह्याच पद्धतीने साफ होईल का?
ट्राय करून बघा ताई☺️👍
Kiti chan idea ahe gasche kade nighel ka
Ho try Kara tai 👍
Fakt don kaparachay vadaya mahanalat ki ani itaki pud ksi kay
खूप छान आहे अभिनंदन पण नमना ला लांब लचक रामायण नकोय, थोडक्यात सांगायचे असते.
ओके ताई ☺️👍
😅👍👍Khup chan
Thank you 🙏
Very nice Karad.
Thank you Tai 🙏☺️
Alluminium che kadhy kashy clean karachi video please❤
@@bobmarsh4974 video aahe aaplya channel var tai
खूप छान
धन्यवाद 🙏☺️
लोखंडी कढई साफ केली तर स्वच्छ होईल का
हो चालेल
बाथरूम मधले बोरच्या पाण्याचे डाग घालवण्यासाठी व्हिडीओ पाठवाल का
@@vasudhamali1649 हो short video टाखला ताई बघू शकता
कापूर मध्ये दोन वस्तू कोणत्या घ्यायच्या नावे सागा
व्हिडिओ मध्ये दाखवले ताई
Don kapoorchy powder yevad hote?
ho
हि कमीत कमी दहा कापूर वह्यांचे पावडर असेल
Fine
छान
कमेंट बद्दल धन्यवाद🙏☺️
Chan ahe
Thank you tai🙏☺️
छान निघाला तवा
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
iLike
Thank you🙏☺️
आपण कापूर सांगितला पण दुसऱ्या दोन वस्तू कोणत्या ते सांगा.
सांगितल्या ताई व्हिडिओ मध्ये
Nice video
Thank you🙏☺️
Tawa ekach naahi bhandi swaccha karayach video 📸 taaka😊
Ho
Waw, khup chan paddatine tavya la clean karicha dakhavile mala khup avadla mi pn try karunbagnar, thank you Madam. 🙏🙏👌👌👍👍
Thank you tai☺️🙏
Chan
@@seemapawar3115 Thank you🙏☺️
Chan....
Thank you Tai ☺️🙏
कठई निघेल का?
हो
अल्युमिनियम शरीराला घातक आहे त्याचा वापर करू नका. लोखंडी तव्यासाठी एक व्हिडिओ बनवा मॅडम.🙏
👍👍👍👍❤
Thank you tai🙏
बाथरूम मधील नळ स्वच्छ करण्यासाठी उपाय सांगा
@@arunakalpande8010 आपल्या चॅनल वर स्टाईल व बाथरूमचे नळ स्वच्छ करुन दाखविले ताई बघू शकता
@@arunakalpande8010 पाहिजे असे तर short video बनवून दाखवले ताई
8:25 @@savitafoodandartखूप छान ....धन्यवाद
@@sunitakullarwar4117 धन्यवाद ताई🙏
Aluminiumcha aahe na ?
Ho
कढईला ही पध्दत चालेल का 😇
हो
Kadai Kashi saf kar ychi ha video pan dakhva
Video aahe aaplya channel var tai kadai cha
पालाश पेपर कोठे मिळेल?
हाडवैरच्या दुकानात मिळेल
Lokhandacha tava aahe ka ?
Nahi Tai aluminium cha aahe
ही एवढी सगळी पूड फक्त दोन वड्यांची? खरं नाही वाटत!
पूर्ण व्हिडिओ बघा ताई म्हणजे समजेल
कढई साठी काय करायचे ते सांगितले नाही.
आपल्या चेनलवर कढई साफ करायचा व्हिडिओ आहे ताई
🎉🎉
☺️🙏
फक्त दोनच कापराच्या वड्यांची एवढी भरपूर पावडर कशी काय झाली?
त्या अजून एक साहित्य घातले आहे ताई
पूर्ण व्हिडीओ बघा
निर्लेप तवा कसा साफ करावा
त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे ताई
मला तुमचा विडीओ खूप खूप आवडला
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️
लोखंडी तवा पण साफ होतो का
ट्राय करून बघा ताई
ट्राय करून बघा ताई
Khrch hoto kay
Ho
MST
Thank you ☺️
Hi kasha ahat...lavakar 100k hovo hich sadicha....
Ho ☺️🙏
Bai thodkyat mahiti dilit tar khup lokana baghta eil, Halli lokankade time Kami asto
ok tai
Waw far chan
अल्युमिनियम कढइ साठी काही तरी व्हिडिओ बनवा
@@manasidongarkar9080 आल्युमिनीयम कढईचा व्हिडिओ टाकला ताई आपल्या चॅनल वर बघू शकता
अहो ताई दोन कापूर वड्यांची एव्हडी पावडर कशी झाली
आहो ताई व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल
,या उपाय कोणते त्या साठी करता येईल जसं लोखंड आता आल्या युमीयम
आल्युमिनीयम चा
कढई निघेल का
ट्राय करून बघा
पाठिमागची बाजू पण दाखवा जरा
ओके
लोखंडाचा तवा आहे का
आल्युमिनीयम चा
दुसऱ्या दोन वस्तु सांगितल नाही
सांगितल्या ताई व्हिडिओ मध्ये
हा पेपर आहे.
हो
तव्याची मागची बाजू पण दाखवा.
गॅस वर मागची बाजू खरा होत नाही ताई त्यामुळे नाही दाखवली
एवढ्या दोन छोट्या कापराच्या वाड्याचा एवढी पूड होत नाही कापूर जास्त लागतोय
पूर्ण व्हिडिओ पहा मग कळेल ताई
माझे प्रश्न आपण काय वापरता ते सर्व साहित्य कळविणे तरच प्रयत्न करता येते व करु शकतात नाहीतर पहातात व आपणास अभिनंदन कळवता
प्रश्न लोखंडी तवा कढई साठी पण कळविणे...
व्हिडिओ मध्ये सर्व साहित्य दाखवले आहे ताई आपण व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल
खूप छान
@@rashminagvekar2450 कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️
छान
Thank you 🙏☺️
खुप छान
कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
खुपच सुंदर
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️