आपके चॅनेल की माध्यमसे लोगोंकी सोच बदलनेकी कोशिश करते रहते हो ये बात बहुत अच्छी है. पर पढे लिखे लॉग अच्छी बात करते है .अनपढं लोग कुछ भी बकवास करते रहते है.
जरा मोठे मोठे मॉल आणि ऑनलाईन सोडून आसपासच्या दुकानात फिरला तर बरे होईल sir तेथे discount च्या गोंडस नावाखाली मोठे खिसे कापले जाणार नाहीत( please refer deep discount, dark ....etc.)
खरंच खूप सोप्पा, कमी खर्चीक आणि कोणालाही त्रास होणार नाही असा उपाय आहे. ढेकूणांचा नायनाट करण्यासाठी पण कोणता घरगुती उपाय असेल तर सुचवा
धन्यवाद व्हिडीओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगाचा ठरेल.
@@simplymarathi31Ho dhekun sathi upay sanga
हो
ऐकायला आवडेल.
Superb
I will try seems good👍
VERY NICE SIMPLE REMEDY DHANYAWAD ALSO SUGGEST HOME REMEDY FOR BUGS DHANYAWAD
साधा सोपा घरगुती वस्तूंपासून उपाय छान आहे, सांगितल्याबद्दल धन्यवाद!!
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Thank you Tai 🙏👍👌
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Thanks 👍 for your information
धन्यवाद 😊 असाच सपोर्ट असू दया,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
ValFr karoon baghu 👍
खूपच सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Useful tips
tandala sondkide hotat upay sanga
Koni try kele aslyas effective ahe ka te sanga
Marnar nahit ka zhural? Asa kahi sanga medicine 💊
👌👌👌
FAKTE BORIC POWDER NE SUDHA COCKROCH JATATE ITSMY EXPERIENCE
SPECILLY trolly khali taka kadhich cockroach nahi honar
👍
खरच ढेकूण कसे नष्ट करायचे ते सांगा
👌👍
Mi khup shodle valine Rs.10 madhe kuthech milat nahi mam
Dhekun asel tar medical madhe devtara mhanun ek avshad milte... Te fkt panya mdhe mislun ratri spre kryche.... Tyane dhekun purna lane jatat....
Nakki ka medical madhe milel aaushadh
👍👍
प्लीज सांगा
आपके चॅनेल की माध्यमसे लोगोंकी सोच बदलनेकी कोशिश करते रहते हो ये बात बहुत अच्छी है. पर पढे लिखे लॉग अच्छी बात करते है .अनपढं लोग कुछ भी बकवास करते रहते है.
10 रुपयात vasline कुठे मिळेल सांगितले तर बरे होईल.
Vaseline Petrolium Jelly 12Gm chemist shop madhe milel
Medical chya dukanat
5rs la pn milate bhau
जरा मोठे मोठे मॉल आणि ऑनलाईन सोडून आसपासच्या दुकानात फिरला तर बरे होईल sir तेथे discount च्या गोंडस नावाखाली मोठे खिसे कापले जाणार नाहीत( please refer deep discount, dark ....etc.)
😂😂
आणि वॅसलीन चे तेलकट डाग भिंतीवर पडतील त्याचे काय करायचे ?