Laxman Hake | ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक खुलासा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024
  • #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #newsstatemaharashtragoa
    #LaxmanHake
    #SharadPawar
    #ManojJarange
    #LaxmanHakeSpeech
    #MarathaReservation
    #MaharashtraPolitics
    #SharadPawarUpdates
    #ManojJarangeAndolan
    #LaxmanHakeLive
    #PoliticalUpdates
    #LaxmanHakeNews
    #MarathaMovement
    #NCPPolitics
    #MaharashtraLeaders
    #LaxmanHakeOnSharadPawar
    न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
    यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
    News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
    Subscribe us on RUclips Channel: / @newsstatemaharashtralive
    Facebook: www.facebook.c...
    Instagram:
    Twitter: / nsmaharashtra
    Hindi News: www.newsnation...

Комментарии • 206

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 12 часов назад +41

    ज्या बाळासाहेब आंबेडकर यांनी १९८४ पासून ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी आंबेडकरी चळवळीला सोबत घेऊन लढा दिला त्यासोबत राहिले नाहित

  • @devajiborde4366
    @devajiborde4366 14 часов назад +40

    हाके साहेब तुम्ही तर वंचित बहुजन आघाडी सोबत तर का नाही वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून आले नाही

    • @Hacker-w9z
      @Hacker-w9z 12 часов назад +3

      Correct 💯💯 obc na maratha sagle zukle Paisa Khali only Money 🤑🤑🤑💰💰💰💰💰💰💰💰

    • @ajaypatil1527
      @ajaypatil1527 12 часов назад

      😂😂😂😂

    • @TulshiramDhote-pl4sg
      @TulshiramDhote-pl4sg 12 часов назад

      हा गाढव माणूस आहे याने बाळासाहेबच्या खादयाचा वाफर केला याच्या गान्डित दम नाहि

    • @Sahamedgondale1798
      @Sahamedgondale1798 11 часов назад +2

      तुझ तू बघ शेमण्या हाके सर ला विरोध करू नको

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 11 часов назад

      Hake saheb jaibhim barobar ahe

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 11 часов назад +21

    भाई भाजप ने तुझा वापर केला. तु ओबीसीचे मतदान वंचित ला ट्रांस्फर का केले नाही. स्वार्थी मानसा.

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 7 часов назад +8

    तुम्ही मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या भाजपला मतदान करतात. खूप खूप अभिनंदन.

  • @proboyz9760
    @proboyz9760 12 часов назад +19

    वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट केला होता परंतु बाळासाहेब आंबेडकर यांना फसवल आहे.

  • @HemlataGarud-q4t
    @HemlataGarud-q4t 13 часов назад +27

    तुमचे आरक्षण टिकावे म्हणुन माननी बाळासाहेब आंबेडकर यांनी आजारी असतानाही सभा घेतल्या पण तुम्ही वंचित चे उमेदवार का निवडून आणले नाही.तुम्ही तर वंचित बरोबर होते ना.

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 10 часов назад +5

      सापाला किती ही दुध पाजलं तर शेवटी साप तो सापच

  • @anantpawar892
    @anantpawar892 11 часов назад +18

    हाके तुम्ही वंचित बहुजेन आघाडीला धोका दिलात हे खार आहे परंतु वंचित आजून मजबूत होईल.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 12 часов назад +23

    अहो हाके साहेब कॉलेज मध्ये जावून ओबीसी आरक्षण बाबत तीन तेरा BJP ने केलें पण तुम्हाला कोण सांगणार

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 12 часов назад +21

    हा कालपर्यंत शिंदे आणि अजित पवारांना शिव्या देत होता आणि आज हा शिंदेला बाप बोलतोय!!!!! 😂😂😄😝😜
    ओबीसीला जागे केले बोलतो आणि ओबीसी फक्त 40-50 ओबीसीच निवडुन आणु शकले आणि 140+ मराठे निवडुन दिले 😂😂😄😝 यात काही तरी तफावत वाटतेय!!!!!!

    • @TulshiramDhote-pl4sg
      @TulshiramDhote-pl4sg 11 часов назад

      @@hard-crackers1227 याला ओबिसिच्या नावाखालि धनगराचे आनायचे होते 7आणले एसटि च्या उरावर नाचायला

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 10 часов назад +2

      १४० नाही रे २०४ आले आहेत मराठा कुणबी मिळून

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 9 часов назад +2

      हागर मराठ्यांना मतदान करणार नव्हता सर्वात जास्त मराठा आमदार निवडून आले 😂

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 12 часов назад +16

    हाके यांनी वंचित बहुजन आघाडी चा व्यासपीठ वापरून वंचित ला मत देण्या ऐवजी वंचीतशी गद्दा री केली अजून स्वतःला फार मोठा समजतो

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 11 часов назад +5

      वंचितच्या एका फितूर उमेदवाराला वंचातच्या कार्यकर्तेनी चोप दिला तर या फितूर हाक्या ला मोकळे सोडणार का?हे पहावे लागणार

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 10 часов назад

      18 पगड जातींचे नेतृत्व फक्त मराठाच करू शकतो हाग्या सुपारी वाला आहे

  • @pratibhaacharya4570
    @pratibhaacharya4570 11 часов назад +17

    तू वंचित la का फसवले एकही वंचित ओबीसी निवडून नाही आले त्याच काय?

    • @Sahamedgondale1798
      @Sahamedgondale1798 11 часов назад +1

      तुजी बहीण निवडून अनु आता okk निवांत राहा

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 11 часов назад

      शेवटी नीच त्याच्याच बहिणी बरोबर झोपला खरे काॅमेंट करत आहे मिरची झोबंली जळक्या हाक्याची औलाद तशीच निपजणार

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y 11 часов назад +10

    पैसा घेतला 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

  • @rahulkharade6788
    @rahulkharade6788 13 часов назад +14

    204 मराठा आमदार आहेत

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 11 часов назад +3

      हे सर्वच आमदार हाक्या न वडापाव खाऊन निवडुण आणले किती मूर्ख आहे हाक्या

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht 13 часов назад +12

    महायुती सोबत मराठा होता हाके तु वंचित सोबत होता

    • @Mavlashivbacha
      @Mavlashivbacha 12 часов назад

      Nit bol sawant lavdyaa

    • @Sahamedgondale1798
      @Sahamedgondale1798 11 часов назад

      तुजी बहीण आमच्या सोबत होती त्याच काय

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 11 часов назад

      तुझ्या मायवर मराठा चढत होता तू त्यातुनच पैदा झाला

  • @pjadhav7408
    @pjadhav7408 12 часов назад +9

    तरी पण भाऊ मराठा समाजाचे एकुण आमदार 216 आले आहेत ही आहे मराठयाची ताकद

    • @UnknownStories793
      @UnknownStories793 12 часов назад +2

      Maratha reservation chi te baju ghet nahit je ghet hote tyana obc ne ghari basavalay rajesh topech kay zal mahit ahe nhav😂😂

    • @mahadevdhawale2007
      @mahadevdhawale2007 11 часов назад +3

      जे मराठा आरक्षणावर बोलत नव्हते तेच निवडून आले मग निवडून येवून काय फायदा

  • @PrashantTalekar-o3m
    @PrashantTalekar-o3m 6 часов назад +2

    प्रा. लक्ष्मण हाके साहेब आपल्या व ओबीसी मुळे बीजेपी , ओबीसी , महायुती चा विजय झाला आहे.
    धन्यवाद!

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y 11 часов назад +6

    तुम्ही एक माणूस आणू शकत नाही बोलू नका
    😢😢😢😢😢😢

  • @G-g3vf
    @G-g3vf 10 часов назад +5

    घरी जवा , 204 मराठा आमदार आलेत , कसले आंदोलन केले तुम्ही , तुमच्या आंदोलन मुळे मराठ्याची आमदार वाढले...😂😂

  • @Stdhoni
    @Stdhoni 10 часов назад +4

    (153 दहिसर विधानसभा)
    मनसे उमदेवार, राजेश येरुणकर सांगत आहेत मी उमदेवार जिथे राहतो त्या पार्ट मध्ये मनसेला फक्त 2 मतं मिळाली
    माझी आई, माझी पत्नी, माझी मुलगी यांनी सुद्धा मला मतदान केलं नाही हे शक्यच नाही EVM ची बॅटरी 99% फुलं होती फॉर्म नंबर 17C आणि EVM सिरीयल नंबर मॅच होत नाही
    हा लोकशाहीचा खून आहे 😡👍🏼

  • @a.s.4774
    @a.s.4774 13 часов назад +29

    मनोज दादा ची कोणीच बराबरी करू शकणार नाही 212 मराठा आमदार आले

    • @UnknownStories793
      @UnknownStories793 11 часов назад +11

      😂😂😂 zop ata tutari vajali nahi

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 11 часов назад +8

      तुझा दादा तुतारीचा प्रचार करत होता .सत्तेत महायुती आलीय 😂😂

    • @Sahamedgondale1798
      @Sahamedgondale1798 11 часов назад +7

      तुमच्या हक्काचे नाहीत ते. फडवणीस साहेबानाचे मावळे आहेत ते
      तुमचा फक्त जारांगे

    • @mahadevdhawale2007
      @mahadevdhawale2007 11 часов назад +3

      काय फायदा तुतारीचा सुफडासाफ झाला आणि निवडून आलेला एक पण मराठा आरक्षणावर बोलणार नाही

    • @dipandy79885
      @dipandy79885 11 часов назад +4

      288 आले तरी चालेल..पण BJP पाहिले आम्हला...शरद खान नको

  • @Rajupatil-bw2pz
    @Rajupatil-bw2pz 5 часов назад +2

    चालू सरकारमध्ये हाके सर मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून असतील आणि त्यांच्या कार्याला बळ मिळेल

  • @ArunSuryawanshi-c7b
    @ArunSuryawanshi-c7b 12 часов назад +10

    धनगर 7आमदार झाले पण सर्व पक्षीय 204 मराठा आमदार झाले हाके जी याचाही विचार करा जरा

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 11 часов назад +1

      २८८आले तरी पण ओबीसीत घुसखोरी नाही

    • @G-g3vf
      @G-g3vf 10 часов назад

      आरक्षीत जागेवर 7 धनगर आमदारांना किती मराठा लोकांनी मतदान केले ते पण सांगा जरा ...

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 9 часов назад +1

      गनिमी कावा सक्सेस

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y 11 часов назад +6

    हाके तुम्हांला कोण विचारत 😂😂😂

  • @Rajupatil-bw2pz
    @Rajupatil-bw2pz 5 часов назад +3

    आदरणीय हाके सरांनी ओबीसी चळवळीच्या माध्यमातून ओबीसी लोकांना जागृत केले.

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 9 часов назад +4

    याच काम झाल आता याला फेकून देईल फडणवीस😂😂😂

  • @Stdhoni
    @Stdhoni 10 часов назад +4

    वंचित बहुजन वाले बगा आता 😮

  • @sunilgarad1335
    @sunilgarad1335 9 часов назад +3

    ह्याला सांगा महायुती मध्ये जास्त मराठा उमेदवार आले निवडुन

  • @nanasahebkaygude607
    @nanasahebkaygude607 10 часов назад +4

    ओबीसी समाज्याचा कौउल महायुती कडेच होता❤❤❤ जारानंगे मूळे घ्या जिरून आता

  • @MachuAgghav-hk8eg
    @MachuAgghav-hk8eg Час назад +1

    बहुजनांचे नेते मंडळी विजय

  • @EknathGaikwad-y2c
    @EknathGaikwad-y2c 8 часов назад +3

    हाके साहेब मराठा समाज ओबीसी मध्ये आरक्षण मागत आहे ते थांबवून दाखवा तुम्ही बाळासाहेबांना दगा दिला तुम्ही म्हणता मराठा समाजाची मागणी सविधानिक नाही परंतु महायुती संविधान मानत नाही त्याचे काय

  • @indian9355
    @indian9355 Час назад +1

    किती खोटं बोलता हाके साहेब स्वतः अपक्ष ओबीसी चे उमेदवार उभे केले त्यांच्या सभा घेतल्या प्रचार केला आणि आता म्हणता महायुती का पाठींबा दिला का तर त्यांची सत्ता आहे n bhau😅😅😅jarange तर एक सुधा उभा नव्हता केला उमेदवार.

  • @धनगर-Warriors
    @धनगर-Warriors 13 часов назад +3

    Plan_A ओबीसी उमेदवार
    Plan_B प्रस्थापित
    ओबीसी विरोधी उध्वस्त करायचे स्पष्ट संदेश ओबीसी नी दिला आहे.

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 Час назад +1

    बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना ! 😢

  • @Amar13563
    @Amar13563 13 часов назад +4

    ओबीसी नी करेक्ट कार्यक्रम केला 💪😂💪😂💪💪💪💪💪

  • @PoonamBansode-g7f
    @PoonamBansode-g7f 11 часов назад +4

    पाठिंबा दिलाय तूम्ही भोगणार संपूर्ण महारष्ट्र आगे आगे देखो होता है क्या!

  • @kingking5925
    @kingking5925 11 часов назад +6

    तू कोणाला मदत केली ते सांग आधी वंचित बहुजन आघाडी सोबत असताना निवडून का आली नाही याचे उत्तर दे

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 11 часов назад

      आणि राहुल गांधी ला भेटण्यासाठी किती उताविळ झाला होता बैलगाडीच्या खालचा कुत्रा आहे

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782 11 часов назад +3

    आरे निट बोल दादा बद्दल काही बोलू नको
    मनोज दादा जिंदाबाद
    आरे तुझा वापर करून घेतला भाजपने
    ओबीसी सोडा हाकेच भवितव्य काय आहे ते बघा

  • @pramodbhalshankar3167
    @pramodbhalshankar3167 10 часов назад +2

    वंचित आघाडी ला अंधारात ठेवले. वंचित आघाडी लक्षात ठेवा.

  • @shaileshgawali9227
    @shaileshgawali9227 9 часов назад +2

    हाके 200 मराठा आमदार आलेत सगळ्या पक्षाचे मिळुन ,आणी ओबीसी 30 आलेत ,काँग्रेस, राष्ट्रवदी,ठाकरे पडलेत

  • @NaganathThorat-d5w
    @NaganathThorat-d5w 13 часов назад +2

    Right 👍

  • @shashikantsode8277
    @shashikantsode8277 9 часов назад +3

    204 आमदार मराठे आले ओबीसीचे किती आले है सांगितले नाही 😁😁😁😁😁😁😁😁😁😁

    • @Sadashivchandurkar
      @Sadashivchandurkar 4 часа назад

      ओबीसी मते मिळाली म्हणतात हाके सर

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 5 часов назад +2

    200+मराठे आमदार निवडून आले,,,ओबीसी किती आले

  • @PralhadbabaraogholweGholwe
    @PralhadbabaraogholweGholwe 6 минут назад +1

    मराठा आमदार झाले पण ते हिंदू विच्यार सरणिचे आहे म्हणून ओबीसी मतदान केले त्यांना जरांगे तर शिव्या देत होता कट्टर ओबीसी आणि कट्टर मराठा या मुळे हे आमदार निवडून आले जरांगे आणि त्याला माननारे तर माहाविकास आघाडी ला मतदान केले आणि शरय घ्यायला तयार त्या आमदार यांना माहिती आहे आम्हाला कोणाचे मतदान झाले ते जरांगे ला भिक घालणार नाही

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 10 часов назад +2

    हाके मी पण धनगर समाजातील आहे पण तूझा मनुवादी विचार आणि गुजराती व्यापारी यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी हातभार लावल्या बदल तुझ्या असुरी आणि दानवाच्या आनंदला लाख लाख सुभेच्छा.
    आणि तुझ्या मध्ये दम असेल तर अनुसुचित जमातीचे आरक्षण घेऊन दाखव पण अतिशय दम असेल तर फक्त पदोन्नति आरक्षण घेऊन दाखव .
    आणि मी बीड जिल्ह्यातील आहे परंतु वंजारी समाजाच्या दहशतीचा पण अभ्यास करावा..
    महादेव जानकर मंत्री असताना मंत्री महोदय यांच्या कार्यालयात धनगर समाजाचा खाजगी सजीव नियुक्त करणे आवश्यक असताना वंजारी समाजाचा खाजगी सचीव नियुक्त केला होता आणि त्यामुळे धनगर समाजाला मुळीच न्याय मिळाला नाही.

    • @parmeshwargande1888
      @parmeshwargande1888 10 часов назад

      जर गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळाले तर त्यांच्या मंत्री कार्यालयात वारी समाजा व्यतीरिक्त खाजगी सचिव व व इतर कर्मचारी धनगर समाजातील कर्मचारी व अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. ही तुझ्यामध्ये धमक असेल तर..... .... ..... ..

  • @PrakashPaikrao-ye9yt
    @PrakashPaikrao-ye9yt 12 часов назад +4

    हाके साहेब तुम्ही जे म्हनता हे सर्व काही खोटे आहे तुम्ही ज्याचा पृचार केला ते सर्व खोटे होते का मग ज्याचा पृचार केला मग ते का नाही निवडून आले याच उत्तर द्या

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 11 часов назад

      घंट्याचा साहेब आहे बैलगाडीच्या खालचा कुत्र्यांसारखी अवस्था आहे याची पुर्णच महायुती याच्या म्हणण्यानुसार आली जो स्वतःची जमानत वाचवु शकला नाही त्याची लायकी किती हे सभाजाला चांगलेच माहित आहे त्याच्या

  • @RajuDandge-q9n
    @RajuDandge-q9n 12 часов назад +8

    एक नंबर लक्ष्मण के साहब

  • @GaneshPatil-dp3pc
    @GaneshPatil-dp3pc 10 часов назад +2

    22000 मताची लायकी आहे तुझी

  • @sarudhokar
    @sarudhokar 2 часа назад +1

    याला कोणाला पण पप्पा म्हणायची सवय झाली

  • @PralhadbabaraogholweGholwe
    @PralhadbabaraogholweGholwe 13 минут назад

    अगदी योग्य तेच बोलतात हाके साहेब अभ्यासु मानुस आहे

  • @samm8654
    @samm8654 10 часов назад +1

    यशाचे बाप खूप ऐकला होता पण evm चा बाप हाके आहे😂😂😂😂😂😂😂😂

  • @pravinkabade8325
    @pravinkabade8325 13 часов назад +9

    बरं असं मग ते अपक्षाचा प्रचार का सुपारी घेऊन केला का?😂😅

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 10 часов назад

    जय महाराष्ट्र

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 11 часов назад +2

    हाके तू तर वंचित ल पाठींबा दिला😅

    • @santoshkarande172
      @santoshkarande172 11 часов назад

      निवडणुकीच्या अगोदर दोन दिवस hake साहेबांनी bjp ला पाठीबा दिला हे पाहून घे व्हिडीओ. शरद पवार पक्ष सत्तेत येऊ द्यायचं नाही हे स्पष्ट केल होते

  • @mithunrupnar.99
    @mithunrupnar.99 12 часов назад +2

    साहेब व्वा ...खूपच छान. जरांगे च गेमच करून टाकतात...

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 9 часов назад +1

      गेम तर सक्सेस झाला 200+ मराठा आमदार निवडून आले 😅😂

  • @vickyauradkar2897
    @vickyauradkar2897 11 часов назад +2

    अतिशय हुशार संयमी नेतृत्व ❤

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y 11 часов назад +1

    जारे बाबा घरी बस 😮

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 11 часов назад

    मस्त

  • @Rajupatil-bw2pz
    @Rajupatil-bw2pz 5 часов назад

    आदरणीय हॉके सरांनी ओबीसी चळवळिच्या माध्यमातून लोकांना जागृत केले.

  • @ShivajiLohkare-k5w
    @ShivajiLohkare-k5w 2 часа назад

    लक्ष्मण हाके यांनीच रान उठले

  • @tukarammane6965
    @tukarammane6965 Час назад

    धनगर समाज्याने सुद्धा अनुसूचित जमाती मधुन आरक्षण मागणी करु नये

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 20 минут назад

    हाके साहेब , मंडल आयोग ले कोणाचा विरोध होता .

  • @ShripalJawale-u7z
    @ShripalJawale-u7z Час назад +2

    तुम्ही गद्दारी केली भाऊ, बकवास -- शब्दाला जागले नाही, आमच्या बापाने तुमच्यासाठी केंद्रीयमंत्रिचा राजिनामा दिलेला हाेता याचि जाणिव ठेववि हिच आपेक्षा

    • @eknathtayade9019
      @eknathtayade9019 11 минут назад

      अरे बाबा ते आपल्या बापाचे नाव पण घेत नाही .

  • @sachinjawale-e5n
    @sachinjawale-e5n 12 часов назад +1

    अ.जाती, अ.जमाती, ओपन वर्गातील लोकांनी कोनाला मतदान केले, हे मतदान करत नाहीत का 😂😂😂😂

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 4 минуты назад

    अहो हाके साहेब पण ओबीसी मुख्यमंत्री पाहिजे पंकजाताई मुंडे या

  • @shiv-vc3yt
    @shiv-vc3yt Час назад

    ज्यांच्याकडे कारखाने आहेत बँका आहेत त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या कष्टाची पोचपावती आहे . आपल्या OBC समाजाला पहिल्यापासून पीठ मागून खायची सवय लागलेली आहे काम धंदे करा जरा.

  • @MHCm01
    @MHCm01 10 часов назад

    💯

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 8 часов назад

    ओबीसी फॅक्टर...✌️

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 10 часов назад

    आभ्यासू व्यक्तिमत्व

  • @vijaynevase1213
    @vijaynevase1213 11 часов назад

    Barobar boltat

  • @Master-o6h
    @Master-o6h 9 часов назад

    OBC pattern 🔥🔥🔥

  • @sushantalat
    @sushantalat 4 часа назад

    33% obc samaj 32% aarakshan ghetoy Maharashtra madhe he kas te sang .ews 10% madhun Marathe kevhach bather kadhlet Fadnavis krupene sec 10% dilela Supreme Court ne bekayadeshir tharavala.. 1992 madhe Maratha samaj obc Madhan kadhala .. 33 % samaj 32% aarakshan gheto he 17% kunacha khato yacht logic Kay ahe..

  • @BhanudasSingare-h3f
    @BhanudasSingare-h3f 4 часа назад

    🎉

  • @sachinrupnawar7678
    @sachinrupnawar7678 12 часов назад

    hake❤

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 5 часов назад

    जनगणना मध्ये ओबीसी नोंद करा ना रे

  • @kedaratutube
    @kedaratutube 11 часов назад

    Hake saheb rocks🤘

  • @uddhavpaithane6305
    @uddhavpaithane6305 2 часа назад

    वंचित चा वापर केला याने

  • @amolpoul1615
    @amolpoul1615 9 часов назад

    लक्ष्मण फडणवीस 😂

  • @Rokeltol
    @Rokeltol 8 часов назад

    काय फायदा केलात मराठे निवडून आले
    ओबीसी ने हाराकिरी केली

  • @EknathGaikwad-y2c
    @EknathGaikwad-y2c 8 часов назад

    हाके साहेब तुम्ही बोलबच्चन गिरी करू नका आमदारकी कसी मिळेल असा प्रयत्न करा जसे गोपीचंद पडळकर यांनी केले

  • @pravin2745
    @pravin2745 12 часов назад

    💛 OBC 💙💚❤

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 10 часов назад

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 22 минуты назад

    EVM ची जीत आहे

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 15 минут назад

    Jay OBC

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 11 часов назад

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्त आझाद, अमित तिवारी..

  • @ganeshgarkal7462
    @ganeshgarkal7462 10 часов назад

    ये तो झाकी है आगे बहोत कूच बाकी है जय ओबीसी 😊

  • @sunilgaykwad465
    @sunilgaykwad465 9 часов назад

    हक्या आम्ही मराठा आहे आमच्या गावात 925 मतदान आहे पूर्ण मतदान भाजप ल गेलं कारण दादा नी आम्हाला सांगितलं होत की तुम्ही कोणाला ही मतदान करा असे पूर्ण चे पूर्ण गाव भाजप मागे होते

  • @ganeshmali5857
    @ganeshmali5857 11 часов назад

    Action reaction from loksabha

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 11 часов назад

    8 wa Amdar hake Saheb honar

  • @sarjeraokale5744
    @sarjeraokale5744 9 часов назад

    जरांगे आंदोलन केल कि तु पण बस

  • @devroy9801
    @devroy9801 10 часов назад

    एक ओबीसी कोटी ओबीसी😊

  • @adkinechandoji
    @adkinechandoji 12 часов назад +1

    Prakash Ambedkar che Vanchit che ka 1Hi Aamdar Nivdun Aanle Nahi. Te Sanga.

    • @Sahamedgondale1798
      @Sahamedgondale1798 11 часов назад

      आम्ही श्रधेय बाळांसेहब आंबेडकर चे निष्ठावंत आहे. पन तुमची गांड मारायला आम्ही भीम सैनिक आणि obc कधी पन तयार आता

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 9 часов назад

    Hake tikade jikade puran poli tikade

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 11 часов назад

    वंचित चा प्रचार कोण करत होतं निवडून द्या म्हणून चोंग्या 😂

  • @shlok7921
    @shlok7921 11 часов назад

    Ayta ala ka guu khyla😂😂😂 मराठा 204+ alet zavnya

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 2 часа назад

    Hage bindok bawalta 204 mla Ale he paha

  • @SanjayGamre-m9k
    @SanjayGamre-m9k 9 часов назад

    212 maratha candidate jinke 😂😂

  • @sarjeraokale5744
    @sarjeraokale5744 9 часов назад

    तु किती सभा घेतल्यास किती आलीत

  • @ganeshkashid5093
    @ganeshkashid5093 48 минут назад

    200 maratha

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 10 часов назад

    Hyan tr mva ani vba cha game kela