खूप छान ज्ञानेश्वरी गायन केले आहे . शब्दाचे उच्चारण सुस्पष्ट आहेत व आवाज तर खूपच छान .असे वाटते ऐकतच रहावे . आपल्यावर माऊली कृपा अशीच रहावी व अध्यात्मिक प्रगती वाढत जावो हिच पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना . जय हरि🌹🌹🌹🌺🌺🌷💐
राम कृष्ण हरी माऊली आपल्या अमृत वाणी तून ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली अगदी मन प्रसन्न झाले माऊली साक्षात स्वरस्वती देवीच आपल्या वाणी मध्ये आहे अप्रतिम सादरीकरण माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा ताई 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम ❤❤ राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम❤❤❤ राम राम राम राम राम
आदरणीय माझ्या लाडक्या ताई ला मनापासून शुभेच्छा ज्ञानेश्वर री चाआवाज खुपच सुंदर गोड गोड आहे कोकिळा आहे अस वाटत मला आम्ही दररोज सकाळी ऐकत आहे ❤❤🚩🚩🙏🙏🚩🚩👌👌👏👏🌹श्रीमती शिला ढाकणे जालना नगरी शे महाराष्ट्र
उद्याचा महाराष्ट्र या चॅनलवरून ही ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली म्हणून जगणे जणू धन्य झाले आपणा सर्वांच्या हातून अशीच उत्तम उत्तम काम होऊदेत म्हणून खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा अध्यात्मिक विषय इतका सोपा करून सांगितला व तो ऐकायला सुमधूर आहे हे आमच सर्वांच भाग्य आहे. या ज्ञानेश्वरी पठणाचा जास्तीत जास्त प्रसार होयला हवा. जय जय राम कृष्ण हरी 💐💐🙏🙏
श्री.माऊली नमो.नमहः राधे राधे श्रीराम..❤❤❤❤❤
धन्यवाद माऊली ताई आपल्या या वाचनाने अडाणी माणसाला सुद्धा हे ज्ञानेश्वरीचं
लाभ मिळालेला आहे आपल्या चरणावरी साष्टांग दंडवत आहे
परमेश्वराच्या सानिध्यात असल्यासारखे वाटत आहे.
तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो माऊली
खुब छान
खूप छान ज्ञानेश्वरी गायन केले आहे . शब्दाचे उच्चारण सुस्पष्ट आहेत व आवाज तर खूपच छान .असे वाटते ऐकतच रहावे . आपल्यावर माऊली कृपा अशीच रहावी व अध्यात्मिक प्रगती वाढत जावो हिच पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना . जय हरि🌹🌹🌹🌺🌺🌷💐
तुझ्या गोड आवाजात ज्ञानेश्वरी ऐकत राहावेसे वाटतेच आहे, नाही नाही ऐकतच आहे...! खूप खूप धन्यवाद माऊली ...!
जय श्री राम कृष्ण हरी श्रीज्ञानेश्वर महाराज की जय❤
खुप छान ताईना साष्टांग दंडवत
Ram Krishna Hari mauli👌👌👌🙏🙏🙏
खुप छान आवाज माऊली.राम कृष्ण हरी माऊली
माऊली किती गोड आहे तुमचा आवाज साक्षात माता सरस्वती आहे आहे आपल्या जिव्हा वर आणि माऊली चार आशीर्वाद साक्षात दंडवत प्रणाम🙏
खुप छान,मराठी मधील श्री ज्ञानेश्वरी. धन्यवाद ताई, तुम्हाला वंदन.मन प्रसन्न झाले ऐकून.🙏🙏🙏🎪🎪 रामकृष्ण हरी🎪🎪🙏🙏
अप्रतिम ताई तुमचा आवाज गंधर्विय साज चढवला असुन आपली वाणीत
भगवंताच्या स्मरणात ओथंबून वाहत आहे
जय जय रामकृष्ण हरी
ओम नमो ज्ञानेश्वर
माउली साजरीकरन खूप छान मन आनंंदी झाले धन्यवाद माउली🎉🎉आभारी आहे🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली आपल्या अमृत वाणी तून ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली अगदी मन प्रसन्न झाले माऊली साक्षात स्वरस्वती देवीच आपल्या वाणी मध्ये आहे अप्रतिम सादरीकरण माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा ताई 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
🎉राम कृष्ण हरी माऊली श्री ज्ञानेश्वरी स्पष्ट उच्चारात वाचन असुन गोड आवाजात गाईली
खुपच छान 🎉
धन्यवाद ताई।
रामकृष्ण हरी माऊली, स्पष्ट आवाज, उच्चार, ऐकतच रहावे. जय हरी माऊली.🎉🎉🎉❤❤❤
आतीशय छान
शब्दच नाहीत इतके अप्रतिम.
Jay jay Ram krishan Hari
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम ❤❤ राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम❤❤❤ राम राम राम राम राम
खुपच सुंदर ताई ❤मन तृप्त होते ,श्रवण करतांना.
आमुची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली आमुची गुरू माउली विश्वाची माऊली . ज्ञानेश्वरीचे अतिशय सुमधुर आवाजात गायन केले . धन्यवाद ताई.
ओम् नमो नमः गुरुदेव
🌷🌺💐🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏💐🌺🌷
खूपच सुंदर , लयबद्ध आवाज 🙏🙏🌹🌹
खूप " ऐकतच रहावे असे वाटते खूप खूप धन्यवाद माऊली🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
शास्त्रशुद्ध ज्ञानेश्वरी श्रवण. धन्यवाद.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
😢😅
Ram krushna hari
रामकृष्ण हरी फारच छान पहिल्यांदा अशी शुध्द मराठी ज्ञानेश्वरी ऐकली
राम कृष्ण हरी, खूप आनंद
रामकृष्ण हरी मा ' ऊली खुप छ । न ताई
आदरणीय माझ्या लाडक्या ताई ला मनापासून शुभेच्छा ज्ञानेश्वर री चाआवाज खुपच सुंदर गोड गोड आहे कोकिळा आहे अस वाटत मला आम्ही दररोज सकाळी ऐकत आहे ❤❤🚩🚩🙏🙏🚩🚩👌👌👏👏🌹श्रीमती शिला ढाकणे जालना नगरी शे महाराष्ट्र
उद्याचा महाराष्ट्र या चॅनलवरून ही ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली म्हणून जगणे जणू धन्य झाले
आपणा सर्वांच्या हातून अशीच उत्तम उत्तम काम होऊदेत म्हणून खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा
अध्यात्मिक विषय इतका सोपा करून सांगितला व तो ऐकायला सुमधूर आहे हे आमच सर्वांच भाग्य आहे.
या ज्ञानेश्वरी पठणाचा जास्तीत जास्त प्रसार होयला हवा.
जय जय राम कृष्ण हरी
💐💐🙏🙏
Vijay pandhare यांनी लिहिली आहे आजच्या प्रचलित मराठी मध्ये
माऊली माऊली🙏🙏💐💐🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
🕉️🚩🙏🙏🪷🪷🪷🪷🪷🪔मला अज्ञानी माणसाला ही खूप आवडली थोडी समजली जाईल ज्ञानेश्वरी🙏🙏
रामकृष्ण हरी ताई खूप च छान सुमधुर आवाज आहे. 🙏🙏
|| जय जय रामकृष्णहरि ||
राम कृष्ण हरी मराठी, भाषेचा खरा आनंद व आत्मीय समाधान तर मिळाल पण खरेच मधुर आवाजाने स्वतःला विसरून जावे असा अनुभव
Ram Krishna Hare ❤
❤ राम कृष्ण हरी ❤
अतिशय सुरेख छान आहे मन भरून आले ऐकत रहावं वाटते
जैय.जैयय.हारी.ज्ञानेशवर.माउली.
खूप खूप धन्यवाद माऊली
Ram kirshn hari mauli khup sundar खूप छान ❤
खूप छान ताई तुमचा आवाज देखील छान आहे मनाला समाधान मिळाले❤🎉
अप्रतिम
खूपच सुंदर मन तृप्त झाले
अतिशय मधुर आवाजात ऐकून खूप छान वाटत आहे धन्यवाद ताई
Khup sundar 🙏
राम कृष्ण हरी 🙏🌹🙏🌹🙏
फारच सुंदर ओम नमो ज्ञानेश्वरा
Khup Chan Tai
राम कृष्ण हरी माऊली आपला आवाज खूप गोड आहे उच्चार ही खूप छान आहे असे वाटते ऐकतच बसावे
जय हरी
खूपच सुंदर अगदी सहज समजेल अश्या सुंदर वाणीतून आपण ज्ञाज्ञेश्वरी वाचन केले आहे अगदी कुरुक्षेत्रावरिल् चित्र डोळ्या समोर उभे राहते
खूप खूप सुंदर, अतिशय मनमोहक
जय जय राम कृष्ण हरि
खुप सुंदर गोड आवाजात वाचन केले तन मन तृप्त झाले खपच छान ❤❤❤❤
मंजुळ आणि सुमधुर आवाज❤
तुमचे ज्ञानेश्वरी ऐकून मनाला खूप समाधान होत आहे तुमच्या आवाजात मनाला शांतता लाभते
खुप छान आहे ज्ञानेश्वरी वाचन👌👌🙏🙏🌹🌹🌺🌺
ज्ञानेश्वर माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली पांडुरंग हरि ॐ संचिंदानंद विठ्ठलाय भगवान मेरे विट्ठल भगवान 🚩🚩🙏🙏
माऊली
Khup chhan mauli
ज्ञानेश्वर माहुली माझी विश्वाची माहुली
जगाची
माऊली...... माऊली असे लिहावे 🙏🏻🙏🏻
Khup sundar
जय जय राम कृष्ण हरी फार छान उपक्रम. सादरीकरण तर फार च छान!धन्यवाद!🙏🙏🙏❤❤🌹🌹
ज्ञानेश्वर माऊली, खूप च छान ऐकतच रहावे से वाटते , धन्यवाद
Jay Hari mauli....❤
🙏
Ramkrishna hari mauli
Jai Jai Ramkrishna Hari
🙏 ऐक त च राहावे सुंदर
अप्रतिम ऐकून धन्य धन्यता वाटली 🙏🏻
Nice & useful video. Dhanyavad
आवाज छान आहे ऐकत रहावं असा😊🌹🙏🙏🙏🌷
Om Dnyaneshwary Namhaha
Ram krishna hari Jay dnyaneshwar mauli
Ram Krishna Hari ❤❤❤
खूपच छान
राम कृष्ण हरी माऊली 👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻🪷🪷👍👍
छान आवाज, सुस्पष्ट उच्चार, अप्रतिम 🙏💞👌
जय राम कृष्ण हरि,,🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐⛳⛳⛳⛳⛳
।। रामकृष्ण गोविंद ।।❤
Jaishrimataji
राम कृष्ण हरी ॐॐ
ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.।।जय सद्गुरू।।
खुपच छान ज्ञानेश्वरी वाचन आहे🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली जय जय विठ्ठु माऊली 🌿खुप खुप सुंदर ताई तुम्हच्या वानीला शतशः कोटी कोटी प्रणाम ♥️🌹🙏
Mauli mauli mauli
खुप खुप छान ❤
जय राम कृष्ण हरी. जय हरी विठ्ठल
Very nice 👌👌👌
खूप सुंदर आवाजात ज्ञानेश्वरी
श्री राम
जय माऊली 🙏🙏💐
खूपच छान सादरीकरण....माऊली धन्यवाद!
दिव्य अनुभव
Jay jay Ram krusha Hari mauli chhan spasht uchhar aaikanyane samadhan hote jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
Chan mauli