ज्ञानेश्वरीच्या या पाच ओव्या हाडांचे सर्व आजार बरे करतात🙏🏻| अत्यंत प्रभावी, अनुभवी उपाय🙂|
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- या आहेत ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या🙏🏻 या दर दिवशी जास्तीत जास्त वेळा मोठ्याने म्हणव्यात.
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥
नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या ।
तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना ।
सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा ।
श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥
पुस्तकासाठी संपर्क -
स्तोत्रमंत्रांचे विज्ञान व संतु निरामयः
स्वामी सवितानंद
प्रकाशपर्व प्रकाशन
संपर्क:- 9922965939
ज्ञानेश्वरीतील मंत्र विद्या
प्रकाशक
श्री एकनाथ संशोधन मंदिर
खडकेश्वर, छत्रपती संभाजी नगर 431 001
फोन. 77 095 895 11
आपल्याला हा Video कसा वाटला Comment करून
नक्की सांगा.
Like Share Subscribe 😊
Thank you
तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.
#drnachiketdixitvlog #personalvlog
#world book day
#jagtik pustak din
#मराठी साहित्य
#swayam talk
#dhanashree lele
#aaditya pratishthan
#marathi kirtanvishwa
#travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
#marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #mimarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
#navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
#अनंत पूजा
#thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #abpmaza
तुमच्या सारखी तरूण पिढी जर भारतीय संस्कृती आणि विशेषत:अध्यात्म ह्याचा सखोल अभ्यास आणि प्रचार करत आहे ह्याबद्दल सवितानंद आणि तुमचे शतशः धन्यवाद. अनेक शुभेच्छा 🎉
मि दररोज सकाळी नियमित ज्ञानेश्वरीच्या शंभर ओव्या वाचते मला पाच वर्षांपुर्वी जमिनीवर बसता येत नव्हते खुर्ची वरच जेवून बसून पण एक दिवस उखळी कर महाराज यांनी कीर्तनातून सांगितले की टाळी वाजवली तर बीपी शुगर अटॅक नसा दबनए हे आजार बरे होतात मी दररोज शंभर टाळ्या वाजवते शंभर ओव्या वाचते आता माझी प्रकृती खुप छान आहे
खूप छान 👍🏻 खरंच खुप ऊर्जा आहे या सर्व उपायामध्ये🙏🏻🙂
जयजयरामकॄष्णहरी❤🙏🚩
माहिती सांगितले बद्दल आभारी आहे राम कृष्ण हरी
सहा महिन्यांपूर्वी मी व्हिडिओ पाहून ओव्या वाचत आहे अतिशय चांगला अनुभव आला.माझी कंबर व गुडघे दुखी कमी झाली आहे.🙏🏻🙏🏻
'
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरीएक तरी ओवी अनुभवावी🙏🙏🙏
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥
नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या ।
तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना ।
सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा ।
श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥
खूप धन्यवाद!!एक परिपूर्ण कडवे लिहिले .....
ज्ञानेश्वरीची ओवी असते .कवितेचे कडवे असते .माऊली .
राम कृष्ण हरी सुप्रभात मी ह्या ओव्या खुप दिवसां पासुन रोजच म्हनते खरच खुप खुप चैतन्य वाटतय दुखन हाडांचच काय पण कोनतच दुखन जानवत नाही खुप खुप भारी आहे खुप खुप आभार आपले माऊली महाराज तुकाराम महाराज किती जिवन आवश्यक माहीती सांगतात धन्यवाद नाही तर मी ऋणीच राहनार आहे माऊलींची आणि तुकोबाराय यांची राम कृष्ण हरी
धन्यवाद
खूप छान उपाय सुचविले .
वाचावी ज्ञानेश्वरी
डोळा पाहावी पंढरी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान मार्गदर्शन केले.आभारी आहे.🙏🙏
मी सहज म्हणून ओव्या ऐकल्या आणि मला माझ्या वर विश्वास बसेना. माझ्या पाठीला अराम वाटला. रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
मी कालपासून पाच ओव्या म्हणायला सुरुवात केली आहे. तसेच १५ मिनीटे ब्रम्ह मुद्रा चालू केली आहे.
Khup chan mahiti dili ha upay mi nakki kurun bagen malahi mankyacha terras aahe
अप्रतिम... भारतीय आध्यात्म खूप श्रेष्ठ आहे.
खरंच भारतीय अध्यात्म हे खूप श्रेष्ठ आहे धन्यवाद🙏🏻
IIश्री स्वामी समर्थ II मी सायंप्रार्थना ऐकत असताना आपला व्हिडीओ पहाण्यात आला,मला स्लीप डिस्क चा खूप त्रास होतो सर्व प्रकारचे ट्रिटमेंट घेऊन पण कामाचा ताण वाढला की मग त्रास खूप होतो कधी कधी,आज मी अशीच करुण दृष्टीने श्री स्वामी माऊली कडे पहात होते आणि या ओव्या नजरेत आल्या लगेच सुरुवात केली बोलायला ,श्री हरी नक्कीच माझी व्यथा हरण करतील अशी दृढ श्रद्धा आहे.खूप खूप धन्यवाद आपल्याला.🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ माझी हाडे दुखू नये म्हणून मी हाे म्हनेल.
मला सुद्धा हया ओव्यानी चांगला फरक पडला. धन्यवाद माऊली
रामारक्षेतील कवच श्लोकाचे देखील संपूर्ण शरीरावर चांगले परिणाम होतात.
Ramrakshetil kavach stotra mhanje konta shlok.
मी करून बघेन
🙏🌺 राम कृष्ण हरी माऊली 🌺🙏
ओव्या म्हणून खूप छान वाटत
फारच सुंदर 5 आेवया आहेत. मी आजपासून हयाचे पठण व श्रवण सुरू करत आहे. माऊली
मृणाल चिटणीस मी हा उपाय केला,मला सांगायला अतिशय आनंद होतो की मला ४दिवसातच खूप बरे वाटू लागले,हाडांचे दुखणे बरेचसे थांबले आहे. धन्यवाद
ताई आपण आपला नंबर दउ शखता
स्वावलंबी इलाज, स्वावलंबी भारत.🙏🙏🚩
जय सदगुरू माऊली 🎉
ज्ञानेश्वर माऊली ❤❤
रामक्रृष्णहारी,माऊली,
फारच सुंदर ़़़़़
मी एक वर्ष झाले ,ब्रम्हमुहूर्ता वर
राम क्कृष्ण हारी मंत्राचा जपतो आहे.
माझे सगळे आजार पळून गेले आहेत.
नमस्कार डॉक्टर खूपच सुंदर माहिती आपल्याकडून मला मिळाली मलाही हाड दुखण्याचा त्रास आहे आपण सांगितलेला हा उपाय मी लगेच सुरू करत आहे यासाठी मी आपले खूप खूप आभार मानते विठ्ठल विठ्ठल 🙏
खरच मी हे करून पाहील धन्य धन्य माझी ज्ञानेश्वर माऊली. जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कोटी कोटी नमन
धन्य, धन्य!🙏
धन्यवाद doctor, mi ha upay majhya आईला करायला सांगेन ,माझ्या आईला गुडघ्याच्या त्रास आहे... तुमच्यासारखी तरुण पिढी असेच आपल्या सनातन धर्माचा prachar प्रसार करतात तुम्हाला मनापासुन धन्यवाद
हा सनातन धर्म नाही वाईशनव पंथ आहे
ह्य Dyaneshwar माऊली तुकाराम महाराज न सनातनी नि खूप त्रास दिला वाईशनव पंथ भेदभाव नाही निच पना नाही
डॉक्टर नचिकेत यांचे मनापासून खूप अभिनंदन त्यांची समाज कार्य असेच त्यांच्या हातून खूप घडो
Ram krishn Hari
जय ज्ञानेश्वर माउली 😊
जय ज्ञानेश्वर माऊली.
खुप छान माहिती
जय श्री ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली धन्यवाद
जय ज्ञानेश्वर माऊली...
मी नक्की या मंत्राचा उपयोग करून पाहिल. धन्यवाद...
❤🎉हो ज्ञानेश्वरीच्या याओव्यांचा चांगलाच फायदा झाला आहे..
खरंच मी हा उपाय केला मला खूप आनंद झाला मला लगेच फरक पडला कोटी कोटी दंडवत ज्ञानेश्वर माऊली 🙏
Roj kiti Vela mhnaychya
book ch purn name ky ahe plz rpy
@@shitaldoke6825❤
वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी राम कृष्ण हरी
जय गुरुदेव🙏🧡🙏🌞
Jay ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🙏🌹🌹
Nice 🙏🙏 Jay shree ram 🙏🌺
जय हरी विठ्ठल 🌷🙏🙏🌷
ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी🙏🏻
माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली
हो खरंच रामकृष्ण हरी
माझा उजवा गुढगा दुखतो. मी हा उपाय नक्की करून पाहीन. धन्यवाद
Jay Shree Dnyanoba Tukaram
Ram krushna hari.Jai Gyaneshwari mauli🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Naineshwar mavali
धन्यवाद मीही म्हणते माझ्या पायाचे ऑपरेशन झाले आहे
मी संत ज्ञानेश्वर माऊलींचा व जगतगुरू श्री तुकोबा रायांचा निस्सीम भक्त व नियमित श्री हरि पाठ वाचक आहे... भगवंताच, संतांच नामस्मरण व त्यांच्या ग्रंथाचे वाचन आपल्या मनःशांती, आचरण व ज्ञाना साठी आहे... आयुष्यातील भोग आस्तिक वा नास्तिक कुणालाच चुकत नाही... देवाचं ध्यान, नामस्मरण व दर्शन या भक्ती मार्गाच्या दिशेने आपला ग नामशेष करतात तर शारीरिक व्याधी, आर्थिक व्याधी व मानसिक व्याधी साठी त्या त्या प्रकारचे डॉक्टर असतात त्यांच्या कडे जाऊन चिकित्सा करणे म्हणजे ज्ञानमार्ग... म्हणून मनःशांतीसाठी देवाचं नामस्मरण व शरीर व्याधीसाठी डॉक्टर च नामस्मरण... बाकी काय बोलणार
ज्ञानेश्वर माऊली सर
Ram Krishna Hari
मंगला
खुप छान रामकृष्ण हरी
मी नक्की करून बघेन
🙏🙏🙏🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन... श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये... श्री ज्ञानेश्वर माऊली... श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम... जय हरि रुक्मिणी विठ्ठल... श्री हरि रुक्मिणी विठ्ठल...श्री दत्त समर्थ... श्री पंत समर्थ... श्री स्वामी समर्थ...श्री दत्त श्री गुरुदेव दत्त... जगदंब जगदंब जगदंब... श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये... श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन......... 🌹🌹🌹🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
. सुनिता चव्हाण पिंपरी-चिंचवड आमच्या इथून 75 महिला ज्ञानेश्वरी लिहीत आहेत.. सिद्धकला महिला संगीत भजन.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
🙏🙏धन्यवाद ❤❤❤
Ram Krishna Hari Mauli
Dnyaneshwar mauli dnyanraj mauli tukaram maharaj ki jai ho prabhu padharo Mere dhaam
आपली साहीत्य मला हवि आहेत
रामकृष्ण हरी माऊली
जय जय ज्ञानेश्वरी माऊली चरणी कोटी कोटी नमस्कार
जय राम कृष्ण हरी🙏🌺
मी ज्ञानेश्वरी च्या दररोज पाच ओव्या म्हणत असते जय ज्ञानेश्वर माऊली डॉ. तुम्ही खूपच सुंदर सांगितलत धन्यवाद जय गजानन
नमस्कार सर मी आजपासून ज्ञानेश्वरीच्या पाच ओव्या म्हणण्यास सुरुवात केली आहे माझे गुडघे पाठ खांदे हे खूप दुखत आहे तरी पण मी हा श्रद्धेने म्हणत आहे मला ते म्हणायला आवड पण आहे आणि या म्हणण्यात भाव पाहिजे आपला मला तुमच्या आशीर्वाद राहू द्या आत्मा मालिक सर जय ज्ञानेश्वर भगवान की जय 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Very nice mahiti deli
छान माहीती आहे . 4:43
Jay Ram Krishna Hari
रामकृष्णहरी
मी पण रोज म्हणते. खूपच उपयुक्त. धन्यवाद
रामकृष्ण हरी माऊली मी पण आजच सुरुवात करणार.🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल ❤❤
mala anubhav khup changla aala🎉dhanywaad❤
जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🏻🌺🚩
राम कृष्ण हरी वासुदेव हरी 🙏🌺🙏🏻🌸🙏🏻
Thank you sir 😊
रामकृष्ण हरी ❤
फारच सुंदर आहे
धन्यवाद ऐकून खूप छान वाटत होते तुम्ही व्हिडिओ असेच पुढे पाठवा❤
Dhanyavaad. 🙏🙏🌹
ह्या सोबत टेंबे स्वामींचे घोरकष्टधारण स्तोत्र हे म्हणावे खूप प्रभावी आहे जरूर प्रयत्न करावा 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली ❤
राम कृष्ण हरी माऊली हातात पासून ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील पाचव्या वाचणार आहे धन्यवाद
Mauli❤
मी आज पासुन सुरुवात केली आहे
जय तु ज्ञानेश्वर
खरंच अद्यात्म
Wa chhan ek preshan vicharu ka
राम कृष्ण हरी 😊
अनमोल ठेवा आहे. ज्ञान राजानी दिलेला.
या माहितीसाठी मनपूर्वक आभार,🙏
जय माऊली
तुम्ही जन कल्याणासाठी अवतार घेतला
ज्ञानेश्र्वर माऊली
Ram Krishna hari🙏🙏🌹
मी पण हा ऊपाय 2013 मध्ये सातत्याने केला होता माझ्या उजव्या पायासाठी....आणि या ओव्या एका पुठ्ठ्यावर लिहुन ठेवल्या होत्या.....येता जाता म्हणत रहायचे......पाय पूर्ण बरा झाला होता!
तो पुठ्ठा माझ्याकडे अजुनही आहे !
खूप प्रेरणादायी संदेश
Thanks Doctor
Shree Swami samarth Jay Jay Swami Samarth Jay mauli
मी ज्ञानेश्वरी रोज 1तास वाचते 21दीवसा पासून ... धन्यवाद
अपरिमित असे आहे तुम्ही अप्रतिम लिहिल आहे