'साती आसरा' म्हणजे काय? | साती आसरा या जलदेवतांविषयी माहिती | Secret of Sati Asara Devi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    साती आसरा देवींचे रहस्य |
    साती आसरा या जलदेवतांविषयी माहिती
    साती आसरा हा शब्द अप्सरा या शब्दातून तयार झाला आहे. काही काही ठिकाणी याला पाण्यातील सात अप्सरा सुद्धा म्हटले जाते. आणि असे मानले जाते की ज्या ठिकाणाहून नदी-नाले विहिरी तलाव जातात त्या ठिकाणी या सात देवींचा किंवा अप्सरांचा नीवास असतो. स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या स्त्रिया या अप्सरा होत. याच शब्दाचा ग्रामीण भाषातील अपभ्रंश म्हणणे आसरा होय. या नेहमी सातच्या समूहाने रहातात, अशा आख्यायिका असल्याने साती - आसरा हा शब्द रूढी परंपरेने प्रचलित झाला आहे.
    विहिरी, तळी, पाणवठे या ठिकाणी त्यांची वस्ती असल्याने त्यांना जलयोगिनी किंवा जलदेवता असेही म्हणतात.
    सात आसरांची जी नावे प्रचलित आहेत, ती जलचराच्या नावावरूनच आलेली दिसतात.
    मत्स्यी - माश्याचे रूप असलेली
    कूर्मी -कासवाचे रूप असलेली
    कर्कटी -खेकड्याचे रूप असलेली
    दर्दुरी -बेडकाचे रूप असलेली
    जतुपी -
    सोमपा -
    मकरी - मगरीचे रूप असलेली
    ग्रामीण भागात भरघोस पीक यावे, विहिरीचे पाणी आटू नये, पिकावर रोग पडू नये म्हणून आसरांची पूजा करतात. अमावास्येला नारळ फोडतात.
    ब्रह्माणी देवी
    वैष्णो देवी
    महेश्वरी देवी
    इंद्राणी देवी
    वाराही देवी
    कौमारी देवी
    चामुंडा देवी
    गुजराथ-शंखिणी
    म्हैसूर-अक्कागारु
    मद्रास-आसकनिकल
    पंजाब-जलपरी/जोगिनी
    Sati Aasara information in marathi|
    Sati Asara the Water Goddess"Information in marathi
    #साती_आसरा
    #apsara
    #jalpari
    #devi
    #kuldaivat
    #marathimotivationandhistory
    श्री साती आसरा माता की जय
    ---------------------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 57

  • @rajeshv1469
    @rajeshv1469 Месяц назад +3

    श्री कुलदेवता नमः 🌺🌺🙏❤️🚩🚩

  • @ashokpatange5728
    @ashokpatange5728 5 месяцев назад +5

    जय सप्त मातृका देवता भ्यो नमः ! खूपच छान माहिती दिली धन्यवाद !

  • @hackerninjaking2617
    @hackerninjaking2617 24 дня назад +2

    Aaj mi hi video paun me dhanya jhalo maja satha asara mate var video pahun majhe jivan dhanya jhale 🥹🥹🥹😭😭😭😭

  • @bhimraowaghmare4822
    @bhimraowaghmare4822 Год назад +25

    आमच्या घरी आहेत साती आसरा याचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत असतो

  • @san14323
    @san14323 4 месяца назад

    धन्यवाद माहिती दिले बद्दल. Barech गोष्टी ची लोकांला माहीत नसतो म्हणून खूप प्रॉब्लेम फेस करतात धन्यवाद 🙏👍

  • @kunalbhamare520
    @kunalbhamare520 9 месяцев назад

    अतिशय सुंदर आणि दुर्मिळ होत चालले ली महत्त्वाची माहिती😊🙏

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 2 месяца назад

    Khupach Chan mahiti dilyabaddal abhari ahe.

  • @deveshpatil5779
    @deveshpatil5779 Год назад +3

    Ekvira aai cha udo udo 😍🚩

  • @satejgujar7113
    @satejgujar7113 Год назад +2

    जय साती आसरा आई

  • @Rohitpadwal28
    @Rohitpadwal28 Год назад +4

    जय सतीअसरा देवीचा उदो उदो 🙏

  • @JatinKhandare-l7h
    @JatinKhandare-l7h 2 месяца назад

    Sati asrancha jay jay kar🙏🙏🙏

  • @anitakuralkar7535
    @anitakuralkar7535 6 месяцев назад

    Jay mata di

  • @SwaradaBal
    @SwaradaBal 5 месяцев назад

    साती आसरा या जलदेवतेला माझा
    🎉🎉 नमस्कार 🎉🎉

    • @suchitapatil9787
      @suchitapatil9787 5 месяцев назад +1

      मला पण आहेत साती आसरा.

  • @Unknownaspirant-g9d
    @Unknownaspirant-g9d 29 дней назад

  • @tsm719
    @tsm719 Год назад

    What r the meanings of Jatupi and Somapa? Are they also linked to aquatic animals like others

  • @AbhijitDesai-wl8rd
    @AbhijitDesai-wl8rd 5 месяцев назад +1

    या व्हिडिओच्या ३:२२ मिनिटाला खिद्रापूर किव्वा वेरूळ लेणे येथील साती आसरांचे (अप्सरांचे ) जे चित्र दाखविले आहे त्यात त्या नावेमध्ये दाखवल्या सारखे दिसते आहे हे खूप विशेष शिल्प आहे कारण त्याबद्दल कुठलीच कहाणी माहित नाही. पण या चित्रामुळे भवानी मातेला भवतारिणी म्हणजे भवसागर तारून नेणारी हे नाव का पडले याचा अंदाज येतो.

  • @JaiTuljabhavaniMata
    @JaiTuljabhavaniMata Месяц назад

    Swapnat sarkhe paani diste mhanje talav nadi ani aang far dukhte ashaktapana yeto ? Ha tras hoto ka sati asra cha ? Plz help

  • @omkarshingate5567
    @omkarshingate5567 Год назад +1

    🚩🌏🌼🙏भैरवनाथांच्या नावानं चांगभलं 🙏🌼🌏🚩

  • @nutanborase4631
    @nutanborase4631 Год назад

    Nicely 👍🙏

  • @sunandasandipsalkar2200
    @sunandasandipsalkar2200 10 месяцев назад

    Good

  • @dineshbhande2979
    @dineshbhande2979 5 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @nileshgaikwad2486
    @nileshgaikwad2486 Год назад +2

    घोडसटवाई आणि रानसटवाई ची माहिती आहे का तुमच्या कडे, असेल तर एखादा व्हिडिओ बनवा की

  • @OMGcartoonTV-p9b
    @OMGcartoonTV-p9b 6 месяцев назад

    ज़ाखमाता देवी बद्दल माहिती हवी आहे....द्याल का

  • @Umakantbhagat-tn8yz
    @Umakantbhagat-tn8yz Год назад

    घरात साती आसरा व काना गवळ्याचा ठाण मांडायचा आहे कृपया स्थान मांडणाऱ्या बाबाचा ऍड्रेस मोबाईल नंबर हवा आहे

  • @shrishivajienglishmidiumsc9897

    लवथळेश्वर जेजुरी गड कडेपठार येथील माहिती सांगा

  • @mulshiwala_suraj6429
    @mulshiwala_suraj6429 Год назад

    पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे गावाची डोंगरची आई देवीची माहिती सांगा की❤

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 5 месяцев назад

    माऊलया देवी विषयी माहिती कळवा. शक्यतो शेतात असतात

  • @SurekhaMadake-l1j
    @SurekhaMadake-l1j 5 месяцев назад +1

    उपाय,सागा

  • @AyodhyaShingane
    @AyodhyaShingane Год назад +2

    साती आसारा जर देव्हाऱ्यात असल्यातर चालतंय काय

    • @chetanotari21
      @chetanotari21 Год назад +1

      देव्हाऱ्यातच पुजायच्या असतात आमच्या देव्हाऱ्यात आहेत

    • @rajdipshinde5458
      @rajdipshinde5458 10 месяцев назад +1

      Kshla dev kmi pdlyt ky tumala

    • @aryankatkar6731
      @aryankatkar6731 7 месяцев назад

      Tula kay karayche ahe
      Tya devich asatat​@@rajdipshinde5458

    • @JYOTICHAVAN-jv3qf
      @JYOTICHAVAN-jv3qf 7 месяцев назад +2

      त्या मनाने नसतात बसवायचा. ज्याला त्याच वार आहे त्यांच्याच घरात त्या बसविल्या जातात.

  • @nitinsutar5464
    @nitinsutar5464 5 месяцев назад +1

    साती आसरा घरातल्या स्त्री वरती अंगावर खेळतात का त्याचा काय फायदा किंवा तोटा असतो का

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 5 месяцев назад +1

      Ho sati aasra devi bayacha angat kheltat na ani doni pan ky nast ani he sati aasar devi sahaja sahaj konala pan yet ny jayna yetat te baya khup nishbvan satatt he changl asatat

    • @rupeshnikalje9706
      @rupeshnikalje9706 5 месяцев назад

      dada tumcha ghari konacha angat sati aasra devi kheltat mg

    • @nitinsutar5464
      @nitinsutar5464 5 месяцев назад +1

      @@rupeshnikalje9706 माझ्या मम्मी च्या अंगावर आहेत साती आसरा पण त्याचा त्रास होतोय तिला विचित्र पणे वागत आहे एकटं एकटं राहावंसं वाटतं त्यामुळे घरातलं वातावरण बिघडत चाललंय

    • @suchitapatil9787
      @suchitapatil9787 5 месяцев назад +1

      तुम्ही कुठचे?

  • @machindrakambli7095
    @machindrakambli7095 3 месяца назад

    Sathi ashram Mata ki ghadi Puja Kashi

  • @Umakantbhagat-tn8yz
    @Umakantbhagat-tn8yz Год назад

    P

  • @Umakantbhagat-tn8yz
    @Umakantbhagat-tn8yz Год назад +1

    Pp

  • @rohinibhise2380
    @rohinibhise2380 8 месяцев назад

    Kahi nai kela fakt kheltat angat

  • @rajdipshinde5458
    @rajdipshinde5458 10 месяцев назад

    Bhut ahet he devya nyt .panyt vadtat lokana

  • @sanjaykhairnar4965
    @sanjaykhairnar4965 5 месяцев назад

    जय माता दी

    • @suchitapatil9787
      @suchitapatil9787 5 месяцев назад +1

      माझ्या अंगात वारं येतं साती आसरा चे

  • @Umakantbhagat-tn8yz
    @Umakantbhagat-tn8yz Год назад

    घरात साती आसरा व काना गवळ्याची ठाण मांडायचे आहे कृपया ठाण मांडणाऱ्या बाबाची ऍड्रेस मोबाईल नंबर हवा आहे