Dhananjay Pankaja Munde : मायेची टपली.... प्रेमाची 'लेन्स' Special Report

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #ABPMajha #MarathiNews
    Dhananjay Pankaja Munde : मायेची टपली.... प्रेमाची 'लेन्स' Mumbai
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 136

  • @chandrasengadhavechandrase7697
    @chandrasengadhavechandrase7697 2 года назад +110

    खुपच भारी बहिन भावच प्रेम छान धन्यवाद

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 года назад +72

    राजकारण टोकाचं करावे पण हे असं नातं जपावे नातं संपलं विषय संपला हे उभ्या महाराष्ट्राने आचरणात आणा🚩🙏

  • @ajaykumarsonawane3193
    @ajaykumarsonawane3193 2 года назад +25

    ताईंच्या संयमाला मानाचा मुजरा..😌🙏🚩👏👏💐

  • @publictransport1234
    @publictransport1234 2 года назад +44

    विनाकारण कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतात... अन हे मात्र प्रेमाची टिपली मारतात..!!!! शिका आणी कामधंदा सुरु करा !!!!

  • @nanajagtap6266
    @nanajagtap6266 2 года назад +15

    शेवटी बहिन-भाऊ आहेत,सत्ता पाच वर्ष नातं आयुक्ष
    भर

  • @Healing_Touch22
    @Healing_Touch22 2 года назад +71

    Beautiful narration of relationship and politics. Need such news reporting in this world . 👍

  • @prachidhakane8396
    @prachidhakane8396 2 года назад +14

    खूप सुंदर, राजकारण होत राहील, प्रेम असेच राहू द्या

  • @jaydevlondhe8902
    @jaydevlondhe8902 Год назад +2

    खरोखरच मित्रांनो हिचं महाराष्ट्र राजकीय संस्कृती आहे ❤️‍🔥🤘👌💯

  • @dattatraydehadray5229
    @dattatraydehadray5229 2 года назад +65

    Great culture, great family, great politics,, great relationship... Jai ho jai ho, jai Maharashtra.
    Beautiful aspects n expression of journalist n journalism. Wah

  • @jayshriram..1689
    @jayshriram..1689 2 года назад +34

    ताईचा रोल खडनविस यांनी खतम केला आहे , त्यामुळे विरंगुळा म्हणून मस्त वाटला हा व्हिडिओ, ताईंनी आता पक्ष बदलावा, त्यांना या 2024 ला तरी काहीतरी पद मिळेल, पण 2024 काय असणार ताईंचे राजनैतिक पाऊल????

    • @omkarbuwa5857
      @omkarbuwa5857 2 года назад +6

      वडिलांनी एवढं काम करून जर दुसरा माणूस आपला पराभव करत असेल तर एक तर आपलं वजन कमी झालंय किंवा फडणवीस मातबबर नेते आहेत

    • @pandurangkulkarni6302
      @pandurangkulkarni6302 2 года назад

      Mahabharat

  • @Royalarmy6313
    @Royalarmy6313 2 года назад +24

    हे सगळे एकच असतात पण कार्यकर्ते आपस मध्ये मारामाऱ्या करतात.
    आत्ता तरी कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की भावा भावामध्ये भांडण करतात.

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 2 года назад +92

    महाराष्ट्र हिच तर राजकीय संस्कृती आहे.

    • @dhananjayg9481
      @dhananjayg9481 2 года назад

      😂🤣😂🤣

    • @dhananjayg9481
      @dhananjayg9481 2 года назад +2

      Sharad pawar ha lai badmas manus ahe dada... kalank ahe

    • @dipakkhadse9215
      @dipakkhadse9215 2 года назад

      होन खरच जेव्हा पासून बी जे पी आली तेव्हा पासून महाराष्ट्र नजर लागली

    • @rane3964
      @rane3964 Год назад

      ​@@dhananjayg9481

    • @siddharthb9999
      @siddharthb9999 Год назад

      Bjp ne vaat lavli

  • @ashokmore5022
    @ashokmore5022 2 года назад +13

    असंच प्रेम असावे भावंडांमध्ये जय हो संस्कृती

  • @badamdhenge953
    @badamdhenge953 2 года назад +48

    असंच हसत हसत एकत्र 🙏🙏

  • @omojo6693
    @omojo6693 2 года назад +15

    यांचं असच असत ... एकमेकांचे वैरी ...पण फायदा दिसला तर त एकत्र व्हायला ही कमी नाही ...शिथे तिथे भुते ...कार्यकर्ते उचला तुम्ही फक्त झेंडा🤣🤣

  • @yogeshdhapte605
    @yogeshdhapte605 Год назад +6

    किती काही जाल तरी भाऊ तो भाऊच राहतो ,...

    • @akhileshshaikh5136
      @akhileshshaikh5136 Год назад

      . आन काय किती ही झाल तरी ताई ती ताई च. असते भावा साठी

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 2 года назад +5

    तूम्ही दोघे बहीण भाऊ एकत्र याव एवढीच इच्छा सगळ्या महाराष्ट्राची आणि तमाम ओबीसी समाजाची आहे

  • @swapnilmore6108
    @swapnilmore6108 2 года назад +33

    पराभव कोणाचाही झाला तरी दुकाने दोघांची चालतात,जनता वेडी आहे का???

  • @rishikesh_vc
    @rishikesh_vc 2 года назад +25

    कोणाला पण उदघाटनाला बोलवतात.. उदघाटन राहिले बाजूला.. यांचीच भानगड चालू असते.

    • @shyam-ct4ps
      @shyam-ct4ps 2 года назад

      Murkha mag konhla bolyche ani banghad kay bahin bhau te tujha chasama change kar

  • @sunilsakhare1709
    @sunilsakhare1709 Год назад

    हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे भाउ आणी बहिणीच नाते असेच राहू द्या.

  • @user-jx9ic7ik7e
    @user-jx9ic7ik7e 2 года назад +8

    ज्या दिवशी आमदार, खासदार आपापली पेंशन स्वतः रद्द करतील त्यादिवशी समजा नेते खरी समाजसेवा करू लागलेत
    नाहीतर फक्त राजकारण

  • @Apkapyara
    @Apkapyara 2 года назад +15

    याच्या प्रेमाची लेन्स सगळ्यांना माहीत आहे 😂😂

  • @dattatraychavan3850
    @dattatraychavan3850 2 года назад +2

    एकत्र या. आपली ताकद एक और एक ग्यारह होईल. धनु भाऊ आपण भाजप मध्ये या लोकसभा लढा व पंकजा ताई विधानसभा लढतील. एकमेकां विरोधी कधीच लढू नका. हीच महाराष्ट्रातील सामान्य जनतेची भावना आहे.

  • @vishnudatir5788
    @vishnudatir5788 2 года назад +42

    राजकाणा पलीकडे चे नांते शेवटी भाऊ बहीण नांते जवळचे असतात दुःखा सुखात भाऊ बहीण नांते जवळचे असतात बाकीचे आगलावे

  • @jagdishmali7962
    @jagdishmali7962 2 года назад +11

    राजकारणात कोणीही कोणाचा वैरी नाही उघडा डोळे बघा नीट

  • @mohitjadhav24
    @mohitjadhav24 2 года назад +5

    आज मा.अमित देशमुख ह्यांना बोलताना बघून स्व.विलासरावजी ह्यांची आठवण झाली.

  • @shrimantagavande8477
    @shrimantagavande8477 2 года назад +17

    हे बहीण भाऊ लोकांना मूर्ख बनवत आहे

  • @bhanumudholkar6149
    @bhanumudholkar6149 2 года назад +46

    रक्ताचे नाते काही वेगळं असते.

  • @tejaswinikatkadetk1328
    @tejaswinikatkadetk1328 2 года назад +41

    येडे लोक यांचासाठी डोके फोडतात

  • @sugandhapimple
    @sugandhapimple Год назад +1

    जनता वेडी आहे तुमच्यावर भरोसा ठेवणारी

  • @lalitpatil8659
    @lalitpatil8659 2 года назад +5

    हिच महाराष्ट्रातील संस्कृती आहे
    पण धनू भाऊ आता जर ताई पक्ष सोडत असतीलच तर ताईंना राष्ट्रवादी मध्ये आणा नाहीतर इतर पक्ष भाजपा पुढे हलके पडतात ताई च्या मागे ED लागेल

  • @power3045
    @power3045 2 года назад +10

    Ya दोन्ही मुंढे कडून बाकीचे नेत्यांनी बोलायला शिकव

  • @sarfrazsayyed52
    @sarfrazsayyed52 2 года назад +3

    Respect for Pankaja Tai❤👌
    sagde tai manta❤❤❤

  • @ajit8797
    @ajit8797 2 года назад +3

    तू त्या पक्षात, मी या पक्षात. सत्ता आपल्याच घरात ठेवू. जनतेला येड्यात काढू, कार्यकर्त्यांना आयुष्यभर सतरंज्याच उचलायला लावू

  • @natamane361
    @natamane361 2 года назад +2

    तुमच्या बहिणी माहेरी आले तर त्यांना सांभाळा दुसऱ्याचे बहिण भावाची नाती सांगू नका

  • @manojjadhav751
    @manojjadhav751 2 года назад +2

    राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, नाते नात्याच्या ठिकाणी..

  • @santoshshelake3758
    @santoshshelake3758 Год назад

    खुपच छान साहेब राजकारणात काही आसो पण कुटुंब हा एकत्र हव

  • @vishaldhengle9968
    @vishaldhengle9968 2 года назад +3

    Wish You Very Happy Birthday D. M Saheb.

  • @shubhamphavade5392
    @shubhamphavade5392 2 года назад +2

    राजकीय पक्ष द्वेशातून पाहत नाहीत वा नेते लोक सुधा नाही त्याचं अपल मस्त चालू अस्त ,फक्त कार्यकर्ते एकमेकांना द्वेशातून पाहतात आणि आपले वैर, दुश्मनी वाढवत बसतात

  • @Sachin2763
    @Sachin2763 2 года назад +12

    Masta report 👍🏻

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 Год назад

    Beautiful family Left politics and Right sister+brother💓

  • @nitinshinde9565
    @nitinshinde9565 2 года назад +3

    Ekdum Vilasrao deshmuk chi athvan super yaar.

  • @swapnilmore6108
    @swapnilmore6108 2 года назад +17

    महागाईच्या पण लेन्सेस बसवाल तर बरं होईल,तुमचं नातं ठीक ठेवा,पण गरीब जनतेला पण नाती असतात हे विसरून चालेल काय???

    • @mand6760
      @mand6760 2 года назад

      हे मोदिला सांगा..

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Год назад

    👌 nice 👍👍 Happy

  • @abdulrahmankhan5105
    @abdulrahmankhan5105 Год назад

    Good to see this gesture. Well done both of you.

  • @user-vm4di8gc4c
    @user-vm4di8gc4c 2 года назад

    असं बहिण भावाचं प्रेम कोणीच तोडू शकत नाही यालाच म्हणतात राजनीती

  • @diptihalmare5645
    @diptihalmare5645 2 года назад +1

    Brother And Sister...

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 2 года назад +2

    शेवटी बहिण भाऊ आहेत ते कधीच तुटणार नाहीत

  • @khajamiyatamboli6526
    @khajamiyatamboli6526 2 года назад +1

    स्टेजवर गेले की नात्यातले प्रेम
    कोठे जाते देव जाणो
    दोघेही कामा पुरते मामा

  • @anantabangar6654
    @anantabangar6654 Год назад

    मस्त

  • @lauukikmhatre4993
    @lauukikmhatre4993 2 года назад +1

    That's adorable...

  • @sachinawchitte3433
    @sachinawchitte3433 2 года назад +2

    छान 👍

  • @somnathkharik7964
    @somnathkharik7964 2 года назад +1

    राजकारण म्हणजे एक थोतांड आहे

  • @Gurumauli4141
    @Gurumauli4141 Год назад

    खुपचं छान बहिण भाऊ

  • @vinodkawale9389
    @vinodkawale9389 2 года назад +2

    Bhai bahen ka pyar

  • @user-xj4xu6gn2r
    @user-xj4xu6gn2r Год назад

    शेवटी भाऊ हा भाऊ असतो... वडिलान नंतर किंवा वडील असताना सुद्धा जो आपल्यावर नितांत प्रेम करतो तो भाऊ असतो ❤

  • @pandurangkulkarni6302
    @pandurangkulkarni6302 2 года назад

    Bhagvat

  • @abhikhaire1632
    @abhikhaire1632 2 года назад

    Maharashtra ❤

  • @vinodvinod493
    @vinodvinod493 2 года назад

    पंकजा ताई गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री ओबीसी समाज महिला मुख्यमंत्री

  • @govindayoutuber5100
    @govindayoutuber5100 Год назад

    दोघ एकत्र या त्यात अभिमान आहे

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 2 года назад +1

    जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज!!!
    एक मराठा लाख मराठा!!!

  • @sagarshedge488
    @sagarshedge488 2 года назад +2

    तुम्ही न्युस वाल्यांची पण आशेच चांगला धाकवले पाहिजे नाहीतर रोज लपडी....राजकारणाचा बाजार केला आहे सर्वा काही विसरून...

  • @dattajadhav7714
    @dattajadhav7714 2 года назад

    Super brother sister

  • @VIHan2373
    @VIHan2373 Год назад

    कुणी बी येऊन रेटलं तरी बी चालतं..सगळ्यात वाईट होतं ते..काय घेऊन बसाल असल्या लोकांचं

  • @sandeshghadge691
    @sandeshghadge691 Год назад

    DM BOSS 👑 GET WELL SOON

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 Год назад

    पंकज ताई खुप च छान

  • @vickyshevade9456
    @vickyshevade9456 2 года назад +1

    TV walyanch .. Itaka prem .ka itu chalalay.?

  • @sarwadeshivani4654
    @sarwadeshivani4654 Год назад

    Dhananjay bhai ya natyala japave

  • @dnyaneshwarhande5626
    @dnyaneshwarhande5626 Год назад

    कहीही झाल तरी बहीन भावाच नात आहे आदी नात नंतर राजकारन

  • @rndeokar1159
    @rndeokar1159 2 года назад +3

    मुरलेले कलाकार 😊

  • @lifeofeliteforces9203
    @lifeofeliteforces9203 2 года назад +2

    Dm only

  • @kailashdeshmukh4632
    @kailashdeshmukh4632 Год назад

    शेवटी भाऊ बहीण आहेत

  • @shazadriyazzuddinqazi5602
    @shazadriyazzuddinqazi5602 Год назад

    Bahan ko Dhananjay bhae ka Aashirwsd

  • @shubhampardeshi5974
    @shubhampardeshi5974 Год назад

    राजकारणी पाहिले म्हणजे तोंडात शिवी

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 Год назад

    शेवटी रक्ताची बहीण आहे त्याच राजकीय भांडवल नको!
    राजकारण त्याच्या जागी नाते कायम आबाधित च हव ,हीच संस्कृती

  • @alipathan3610
    @alipathan3610 2 года назад

    शेवटी भाऊ बहीण है राजकारण राजकारणच्या जागी भाऊ बहीण है ते सुटनार नाय हे

  • @sushantmetkari7096
    @sushantmetkari7096 2 года назад +2

    Hya Rajkiya Netyancha bara hai babaaa.....

  • @ruturajchavan7429
    @ruturajchavan7429 2 года назад

    एलेक्षणला पंकजा ताईला किती घान बोलला होता धनंजय मुंडे, वैशा बोलला होता...

  • @yogeshdhapte605
    @yogeshdhapte605 Год назад

    Only DM BOSS

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod5447 2 года назад +4

    ऐबीपी आजतक इडीया टिव्ही झी न्यूज चॅनल गोदी मिडीया बिकाउ पत्रकार गोदी मिडीया मुरदाबाद

  • @chinmaykhairnar8233
    @chinmaykhairnar8233 2 года назад

    धन्या मुंडे

  • @pp6871
    @pp6871 2 года назад

    काही नाही हे दोघे पण लोकांनां मुर्खात काढायचे काम करत असतात,..लोकांना इमोशनल करायचे आणि काम शून्य आहेत हे दोघे पण

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 2 года назад +1

    कामं करायला सांगा... मायेची टपली घरात जाऊन मारा म्हणावं एकमेकांना. पब्लिकला येड्यात काढायची कामं आहेत यांची.

  • @roshanrane4654
    @roshanrane4654 2 года назад

    कार्यकर्ते भांडतात आपसात ह्याच नेत्यांन साठी

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 2 года назад

    आरे पण कार्यकर्त्यांचे काय?

  • @amolpatil5710
    @amolpatil5710 2 года назад +1

    Aaple panache nate he asech aste

  • @user-bw4ek7js6k
    @user-bw4ek7js6k 2 года назад

    कार्यकर्त्यांना कसं वाटलं असेल 😂

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Год назад

    लिंगपीसाट भावाला ,बहीणीपण नाही रोखु शकल्या,,,,,हा पाटलांच्या बैलागत,,उधळत राहीला,,, करुणा धनंजय मुंडे,जेव्हा ,न्यायासाठी आक्रोश करत होती तवा लपुन बसल्या पलंगाच्या खाली,,,,,

  • @dr.bhagwatrindhe7270
    @dr.bhagwatrindhe7270 2 года назад +1

    😘😀

  • @akashalhat926
    @akashalhat926 2 года назад

    Mage evda wait bolle charityawer tyach ky..🤷

  • @Funnyvideo-nz1mf
    @Funnyvideo-nz1mf 2 года назад +2

    News walo tumi fakt chadvon saga

  • @gautamgaikwad5122
    @gautamgaikwad5122 2 года назад +1

    Mahagaicha mudda manda te rajkiy sagle ek astat tyat nawalkay

  • @jaspreetprada2944
    @jaspreetprada2944 2 года назад

    Rip journalism..

  • @nitesh7140
    @nitesh7140 2 года назад

    Saheb paisha chi lens fakt

  • @arjunkhedkar9599
    @arjunkhedkar9599 2 года назад

    Beed madhye rasthe ani nalya kadhi bannar mundhe tai ani dhanu bhau

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 2 года назад +1

    Mayechi.tapali.ki.nutanki.

  • @Monali-qp1ev
    @Monali-qp1ev Год назад

    Gopinath munde chi sr nahi yenar dhanjay munde la

  • @dayanandkamble1875
    @dayanandkamble1875 2 года назад

    Finally bahin aahe tynchi

  • @bhushanthakare5157
    @bhushanthakare5157 2 года назад

    Rajkaran vegale asate prem vegale bahin bhau ahet

  • @dipaksalave
    @dipaksalave Год назад

    Rajsaheb Ani udhhav Saheb ekatra yave