खूप छान... गोड गोड बहीण बाई....तुमचा sanklp आवडला....वजन कमी करण्याचा....आम्हाला ही सोबत घेऊन....आज वजन करून ठेवल आहे....उद्यापासून सुरु करू एक महिना..आणि पुढं पण....चांगल्या गोष्टींना मुहूर्त नसतो....अश्याच हसत खेळत रहा....❤
माझी तर उजव्या खुब्यापासुन पुर्ण पाय गुडघा तळ पाय खुप दुखतो मला बाईकवर पण बसता येत नाही जास्त वेळ उभे राहिले तरी खुप त्रास होतो आहे.एक वर्षे झाली नस दबली असे एम आर मधे आले आहे
Thank you तुमचे व्हिडिओ बघितले की पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्या सगळ्याच मैत्रिणी ज्या कामाला जाऊ शकत नाही त्यांनी यूट्यूब चैनल चालू करावे.अस मला वाटतं 💞
माझी टाच खूप दुखायची दोन-तीन वर्षे खूप दुखली मी खूप उपाय केले पण कमी होत नव्हती त्यानंतर मला एक औषध सापडलं ते होमिओपॅथी औषध आहे .ते एकदाच घेतलं की कधीही टाच उमळत नाही आणि ते औषध मी देते कोणाला पाहिजे असल्यास मी पार्सल पाठवू शकते आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे.
टाच दुखी साठी मी वीट गरम ती वीट एका जाड कपड्यात बांधून त्या कपड्याने मी टाच रोज आठ दिवस शेकली त्यामुळे माझी टाच दुखी कायमस्वरूपी थांबलेली आहे आणि कोड्याचे उत्तर भेंडी
हो ताई मिसुध्दा. आल लसुण कोथिंबीरीच्या काढया आसे वाटण करुन ठेवते मसाला भाज्यानसाठी ते वापरते
खूप छान ताई
हाय ताई ड्रेस 👗 खुप खुप छान आहे मला फार आवडले एकदम रिझनेबल भाव आहे मुंबई लातर फार च महाग आहे
Pn tumhi cha masala एवढा chan dakhavlath ,chaha kasa sodnar
ताई तुमची शिलाई मशीन कशी आहे त्याचा रीविव्ह द्याना आम्हांला मशीन घ्यायला मदत होईल
Plzz
Shri swami samarth.
Ans - bhendi ( ledy finger ) 🎉
Mirchi
Green chilli
Am I right😊😊❤❤
Ans -वाटाणा शेंगा
Shimala mirchi
Kiwifruit
मटार किवा धेडी
मी पण रोज वजन करते उठल्या उठल्या
Dragon fruit
Ma
ताई तुम्ही घरातील सर्व वस्तूंची कपड्यांची तसेच इतर ही खरेदी कशी करायची हे सांगा ना
ताई तू दाखवलेले पदार्थ मी करून बघते
Corn
Answer - bhendi
Ladies finger
मटर
तूम्ही पळल्ले प्राणी आणि पक्षी दाखवा
हिरवा वाटाणा
Fanas aahe answer vild watertank Ranjana ingale .
मिरची
Kodyach ans Bhendi
Bhendi
दोघी बहिणी अतिशय हुशार आहेत
Question che answer bhendi ahe
तुमच्या प्रश्नाचे उत्तर हिरवी मिरची आहे
अतिशय छान ऊपक्रम चालू केलात .पण लेडिजसाठी पोट कमी करण्यासाठी काही ऊपाय सांगा
वातावरण किती छान आहे 😊
Quiz answers - ladyfinger (bhendi )
Quiz answer - Bhendi
मटार
Kodyache ans - bhendi
तुम्ही दोघी बहिणी आणि तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात
Ans.bhendi(lady finger)
Question answer:bhendi in English (ledies finger)🎉
फणस
शिमला मिरची
तुमचे घर अप्रतिम सुंदर आहे
तुमची गिरनी दाखवा पिठ बारिक होता काय सांगा कस दळुन दाखवा आमिपन घेरना आहे❤
Hii
Bhendi ❤
Ans - bendi
उत्तर =काकडी
हिरवा वटाणा.
खूप छान... गोड गोड बहीण बाई....तुमचा sanklp आवडला....वजन कमी करण्याचा....आम्हाला ही सोबत घेऊन....आज वजन करून ठेवल आहे....उद्यापासून सुरु करू एक महिना..आणि पुढं पण....चांगल्या गोष्टींना मुहूर्त नसतो....अश्याच हसत खेळत रहा....❤
मला चियासिड मला माहीत आहे माझे घरी आहे शेतात मीही घेते
Ans - Bhendi
Quize ch ans ahe ...watana(green matar)
Ladifinger
प्रश्नाचे उत्तर वाटाणा आहे
Bhedi
माझी तर उजव्या खुब्यापासुन पुर्ण पाय गुडघा तळ पाय खुप दुखतो मला बाईकवर पण बसता येत नाही जास्त वेळ उभे राहिले तरी खुप त्रास होतो आहे.एक वर्षे झाली नस दबली असे एम आर मधे आले आहे
मला वाटतं हिरवी पेटी म्हणजे फणस आणि ते फोडल्यावर त्यात असतात गरे ते म्हणजे मोती बहुतेक😊
Ans-bhendi
कुठे राहता तुम्ही ताई शापिग कुठन केली
हीरवी मिर्ची
पीठ बारीक दळून आले असेल तर शक्यतो चाळू नका.. कोंड्यासकटच वापरा..
Maz vajan khup Valley ahe tai Jalna kar
Gud se vajan Kam hota he tai
ताई मी पण नगर मध्ये राहते डी मार्ट च्या अगदी जवळ डी मार्ट ला परत आल्यानंतर सांगत जा मला तुम्हा दोघींना भेटायची खूप इच्छा आहे
All over video nice Ani कोड्याचे ans ahe woter 🍈🍈😂 I thin so but not shwor
Bhendi ans lady fingers
ताई मुतखडा वर उपचार सांगा
Ans.....aahe bhendi
Answer of the question -Bhendi
Pcod sathi garguti upay plz
Green peas
Tai top khup Chan bhetle tumala amchya ikde he top 700 la ahe.
खरंच खूपच छान ताई
वटाणा 👍🏻❤️
Bhandi
खुप छान आहे
Vatana
Thank you तुमचे व्हिडिओ बघितले की पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्या सगळ्याच मैत्रिणी ज्या कामाला जाऊ शकत नाही त्यांनी यूट्यूब चैनल चालू करावे.अस मला वाटतं 💞
❤
@ashwinidhoble7 ❤
Bhendi aahe tai answer
माझी टाच खूप दुखायची दोन-तीन वर्षे खूप दुखली मी खूप उपाय केले पण कमी होत नव्हती त्यानंतर मला एक औषध सापडलं ते होमिओपॅथी औषध आहे .ते एकदाच घेतलं की कधीही टाच उमळत नाही आणि ते औषध मी देते कोणाला पाहिजे असल्यास मी पार्सल पाठवू शकते आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे.
Ho... Mala hav ahe..
Maza aai chi dukate .
Please mala naav sangshil ka Tai. mala swatala khup garaj ahe hyachi. khup lawkar damun jate.
भुईमूग शेंगा शेंगदाणे
Kodyach answer -bhendi
Tach dukhi sath komat panyat bhimseni kapur, mith, aani limbu pilun tyat pay sodun 10 -15 min. Basave.
Question answer bhendi ladies finger
Tai me gulacha chha pite to pela tar nahi chalnar ka
Tai bhendi
टाच दुखी साठी मी वीट गरम ती वीट एका जाड कपड्यात बांधून त्या कपड्याने मी टाच रोज आठ दिवस शेकली त्यामुळे माझी टाच दुखी कायमस्वरूपी थांबलेली आहे आणि कोड्याचे उत्तर भेंडी
भिमसेन कापुर तिळाच तेलात मिसळून गरम करून लावणे
Question che answer bhindi lady finger
वजन वाढवण्यासाठी उपाय सांगा ताई
खुप छान विडिओ आहे, तुम्ही दोघी बहिणी खूप हुशार आहे,
Tai nal saf karnyasathi mirror powder milte,nalacha dukanat
Nal saf karnya sathi Colgate use Kara nal khup chamaktat try karun bga 100%
Mater
हिरवि मिरची
Tai tumhi kuthe shopping karta
ताई. केस वडिसाठी. उपाय.सांगना ताई
प्रश्नाचा उत्तर _ भेंडी
गरम पाण्यामध्ये शाम्पू टाकून पाय बुडवून ठेवायचे व स्वच्छ धुऊन घ्यायचे नंतर दुधावरची मलाही भेगांवर ती लावायची खूप छान आराम मिळतो
Tumchya sadya ani dress collection dakhava
Tai शेंगदाणे नाही वापरले तरी चालेल.