मस्त केली खिचडी...अप्रतीम 😊...आई व्हिडिओ मध्ये एकट्या असल्या तरी वाटतच नाही की त्या एकट्या बोलत आहेत...खुप छान वातावरण निर्माण करतात त्या...सगळे आसपास असल्यासारखच वाटत....शुभ रात्री😊
Hii dada..आईने चिकन खिचडी साध्या सोप्या पद्धतीने केली...खूप छान रेसिपीज बनवतात आई..आईने त्या दिवशी सुख मटण आणि रस्सा केला होताना...तस मी या रविवारी केल होत..माझ्या नवर्याला खुप आवडल..Thank-you aai..🙏🙏आजचा विडिओ खूप छान आहे...
जय श्रीराम आई असं वाटलंच नाही आज की रंजीता आणि रोहन दादा नाहीत तुम्ही रेसिपी दाखवत होता तेव्हा खूपच छान वाटले आम्हाला तुम्ही खूपच यूट्यूब शी छान कनेक्ट झालेल्या आहात मला खूपच छान वाटले मला असे वाटते की आईच्या नावाने एक चैनल चालू करावा❤❤
रोहन दादा आईच्या सगळ्या रेसिपी एक नंबर असतात आई जेवणं बनवतात तेव्हा खुप खुश असतात. रोहन दादा तुम्ही सगळे केव्हा एकदा कोकणात येताय असं झालंय. मी पाटील फॅमिली ला खुप खुप खुपचं मिस करते. अप्रतिम रेसिपी होती.
आई तु कुठल्याही रेसिपी बनवतेस त्या एक नंबरच असतात आणि आम्ही त्या बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तु ज्या रेसिपी बनवतेस ना त्या मना पासून बनवतेस आणि सर्वांना खाऊ घालतेस आणि तु माझ्या आई सारखी आहे म्हणून मी तुला आईचं म्हणणार ❤❤❤
Wow खूप छान रेसिपी आहे .... ...मस्त तोंडाला पाणी सुटले आई तुम्ही खूप साध्या सोप्या पद्धतीने खूप छान सांगतात आम्हाला फार आवडतात तुमच्या रेसिपी आणि.... ❤खूप प्रेमळ आहे तुम्ही🤗
मी माझ्या आई च्या हातच्या जेवणाला त्या चवीला खूप मिस करते.... खरचं आईच्या हातच्या जेवणाला तोड नाही.... माझे आई वडील दोन्ही कोरोना मध्ये काही दिवसांच्या फरकाने देवा घरी गेले🥺😔
आई कुठली पण रेशिपी करते ना ऐक नंबर असते वाव मस्त बेत आहे आज चिकन खिचडी आई मला पण पाहिजे बरं का 🤤🤤😋😋 आलेच मी 🏃🏼♀️🏃🏼♀️🏃🏼♀️ नवलेश सुनील आणी प्रतीक मला ठेवा थोडस नाही तर सगळच फस्त करून टाकताण 😝😝🤣🤣🤣🤣
रोहन दादा आईने विडीवोची सुरूवात छान केली आईच्या हातच्या चविष्ट रेसिपी असतात आई खुपच छान छान रेसिपी दाखवते आणि त्या चविष्ट रेसिपी असतात खिचडी मध्ये चिकन टाकून बनवते नविन रेसिपी बघितली आई अशाच प्रकारे आम्हाला रेसिपी दाखवत रहा आम्हा ला बघायला आवडतं आणि आम्ही करून ही बघतो तुम्ही छान पध्दतीने सांगतात आई तुम्हाला नमस्कार असेच छान छान विडीवो दाखवत रहा ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आणि तुम्हाला स॔वाच खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना टुस॔ आणि टॅवहेलस साठी
Jay sadguru. Hi How are you everybody. Rohan really today's recipe is very easy and quick I also do but I don't add egg in this. I will definitely try tomorrow . Pratik take care of chandra. Enjoy Jay sadguru.
Hi family 😊 happy birthday pratha 9 month completed 🎉😊😊😊aai itke prama ne aani hasat jevan banvtaat na tar sada bhat pan tasty ch laagnar😊mast chikan biryani 👌👌👌 Biryani pratik la aavadli mahnje ek number zali😊😊😅to expert aahe nonveg cha😅😅injoy😊😊
Dada आई ना जेवण करता खूप खुश असते 😊😊 आम्हाला बगून खूप मस्त वाटत तशी पण ती रोजच खुश असते
मस्त केली खिचडी...अप्रतीम 😊...आई व्हिडिओ मध्ये एकट्या असल्या तरी वाटतच नाही की त्या एकट्या बोलत आहेत...खुप छान वातावरण निर्माण करतात त्या...सगळे आसपास असल्यासारखच वाटत....शुभ रात्री😊
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Hii dada..आईने चिकन खिचडी साध्या सोप्या पद्धतीने केली...खूप छान रेसिपीज बनवतात आई..आईने त्या दिवशी सुख मटण आणि रस्सा केला होताना...तस मी या रविवारी केल होत..माझ्या नवर्याला खुप आवडल..Thank-you aai..🙏🙏आजचा विडिओ खूप छान आहे...
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
आई एक नंबर मनापासून जेवण बनवतात त्याच्यामुळे ते छानच होतं मी पण तुमची प्रत्येक रेसिपी बनवून बघते छानच होते❤
Thank you so much 🥰🥰🥰
आईने कुठली पन रेसिपी केली तरी तिच्या हातची चव कुठेच भेटनार नाही❤️😋😋
Thank you 🙏
Ho Tai kharche me pan aaich hatch khaila aavdta mala Chan khup masta recipe
Aai Astana mnbhrun jgun gyav.mi khup miss karte mazya aaila pn tumchya aaila pahun Mazi aai aslyachi Shanti bhetate
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ रूपाली
❤@@rohansvlog9
आई जेवन् छान बनवता हसरा चेहरा मस्त एकच नंबर मजा आली ❤❤❤
Thank you 🥰🥰
Kup chaan aai mast superb video lovely resipe happy rohan dada ☺️😁❤❤
जय श्रीराम आई असं वाटलंच नाही आज की रंजीता आणि रोहन दादा नाहीत तुम्ही रेसिपी दाखवत होता तेव्हा खूपच छान वाटले आम्हाला तुम्ही खूपच यूट्यूब शी छान कनेक्ट झालेल्या आहात मला खूपच छान वाटले मला असे वाटते की आईच्या नावाने एक चैनल चालू करावा❤❤
🥰🥰🥰
रोहन दादा आईच्या सगळ्या रेसिपी एक नंबर असतात आई जेवणं बनवतात तेव्हा खुप खुश असतात. रोहन दादा तुम्ही सगळे केव्हा एकदा कोकणात येताय असं झालंय. मी पाटील फॅमिली ला खुप खुप खुपचं मिस करते. अप्रतिम रेसिपी होती.
Thank you so much 🥰🥰🥰लवकरच येऊ आम्ही 😊
आई तु कुठल्याही रेसिपी बनवतेस त्या एक नंबरच असतात आणि आम्ही त्या बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तु ज्या रेसिपी बनवतेस ना त्या मना पासून बनवतेस आणि सर्वांना खाऊ घालतेस आणि तु माझ्या आई सारखी आहे म्हणून मी तुला आईचं म्हणणार ❤❤❤
Thank you so much 🥰🥰🥰
चिकन खिचडी रेसिपी एकच नंबर आई🤩😋 व्हीडिओ खुप छान होता दादा❤️😊
Thank you 😊
Aai tumhi premane Jevan banavta aani premane jevaila deta tyane cha Jevan swadisht lagto❤❤❤❤❤
Thank you 🙏
Me tar nehmich mahnte aaichi recipe jagat bhari 😊khupch chan 👌
Thank you 🥰🥰
Wow खूप छान रेसिपी आहे ....
...मस्त तोंडाला पाणी सुटले आई तुम्ही खूप साध्या सोप्या पद्धतीने खूप छान सांगतात आम्हाला फार आवडतात तुमच्या रेसिपी आणि....
❤खूप प्रेमळ आहे तुम्ही🤗
Thank you so much 🥰🥰🥰
मी माझ्या आई च्या हातच्या जेवणाला त्या चवीला खूप मिस करते.... खरचं आईच्या हातच्या जेवणाला तोड नाही.... माझे आई वडील दोन्ही कोरोना मध्ये काही दिवसांच्या फरकाने देवा घरी गेले🥺😔
🙏🙏
आई एक नंबर रेसिपी❤❤
आईची रेसिपी खुप chan आहे 👌👌mast 👌❤️
East aur West Aai ani tyanchya Recipe is the Best.... Very very nice video...
Thank you 🥰🥰
मस्त रेसिपी आईने मबनवलेला कोणतेही जेवण छानच लागते❤❤
Thank you 🙏
Ek number video hota dada😊😊😊
Khup chan khichdi aahe all recipes mast astat ❤😊
Thank you 😊
खूप छान चिकन खिचडी ❤ आई, सुनिल च्या वाढदिवसाच्या दिवशी चिकन रस्सा आणि सुकं चिकन जे बनवले होते घरात त्याची रेसिपी दाखवा 😊
खूप छान लागते मी पण अशीच बनवते😊😊😊😊🎉🎉
Thank you 😊
आई खूप छान आहे तुमच्या हाताला सवय आहे मस्त आणि छान❤
Thank you 😊
Aai ne yek nambar recipe banvali. Mi pan karun bagin. 👌👌👌
👍
Aai tumchi saglich recipe khupch Chan asate yekadam bhari🙏🏻
Thank you 😊
खूप छान एकदम भारी चिकन खिचडी आई बनवली आहे 👌👌😋😋
Thank you 😊
1no आयडिया आहे आई❤
उद्याच करते
आई तुम्ही छान आहात माया दिसते चेहर्या वर ❤
आई छान बनवली रेसिपी सोप्यात सोपी मी नक्की बनवेन . मागच्या वेळेस मसूर डाळ वांग बटाटा घालून भाजी बनवला तशी मी बनवली घरच्या नी आवडीने खाल्ले.. दादा चार्जिंग ची स्कूटी चांगली आहे.घेण्यासाठी.नक्की सांगा.❤❤❤❤
मटण किंवा चिकन स्टॉक मध्ये टोमॅटो सोडून बाकी सर्व मसाले घालून पुलाव करून पहा, तोही छान लागतो.
आईंकडे खूप खजाना आहे रेसिपी चा कधीच संपत नाही रोज काहीतरी नवीन असते आजची चिकन खिचडी खूप छान 😋😋😋👌 नक्की ट्राय करीन.
Thank you 🥰🥰
भात पाहूनच कळतंय किती छान झाला असेल nice रेसिपी
Thank you 🥰🥰
Aai evdya mayene aani aapulkine boltat na khup chan vatte❤
Thank you 🙏
Aai tumchi recipe baghun khichdi Keli khupach apratim zaleli bot chatun pusun khalli saglyani....khup thanks aai...ashyach rojchya jevnachya sadhya sopya chavishta recipe dakhvat ja❤❤❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
AAyi tumche jevn khupch bharich aste 😍
Chhan recipe, rohan dada ek request aahe pratha sarkhe babula varche ahar kay kay chalu karaycha kase dyayche mhanje balache vajan kase maintain hoil he dakhva jamlyas
आई नमस्कार 🙏🙏👏👏👏👏👏❤❤❤❤❤१नंबर
खिचड़ी सुंदर अफलातून च जाम भारी कौतुकास्पदच 👌🥰❤️ लईच झ्याक लाजवाब मस्तच छान च 👌👌👌👌👌🥰❤️🥰❤️🥰
Thank you so much 🙏
जय श्रीराम,छानच खिचडी बनवली आईने!
जय श्री राम 🚩🚩
Khichdi chanch.pratik dada khup mehanat gheto bapre 80 km.gadi chalvto
🥰🥰
Wow khupch chan recipe Ekdam mast 👌👌👌👍👍👍
Thank you 😊
Wow khup chan recipe 👌👌
Mi pan asha prakare chiken pulaw tayar karate❤❤thanks aai
Aai khupch Chan khichdi banvali simple Chan receipe 😊
Thank you 😊
झक्कास मस्तच करुन बघेन नक्की.❤❤
Hii family Recipe mast
😋😋😋😋👌👌👌👌👌👍Tai tumi saglya Recipe mast banvte 😍😘
Thank you 🥰🥰
खुपच छान रेशिपी आई तुम्हाला बघुन मला माझ्या आईची आठवण येते.. ती पण तुमच्या सारखंच पटकन जेवण बनवायची 😭
Aie chi recipe masstch nii ekdam kadakkkkk.... 😘😘❤
आई कुठली पण रेशिपी करते ना ऐक नंबर असते वाव मस्त बेत आहे आज चिकन खिचडी आई मला पण पाहिजे बरं का 🤤🤤😋😋 आलेच मी 🏃🏼♀️🏃🏼♀️🏃🏼♀️ नवलेश सुनील आणी प्रतीक मला ठेवा थोडस नाही तर सगळच फस्त करून टाकताण 😝😝🤣🤣🤣🤣
Ya jevayla lavkar 🥰🥰🥰
खूप छान आहे खिचडी आई तुमच्या रेसिपी खूप छान असतात
आईच्या ✋ची कुठलीही आणि कोणतीही रेसिपी असो अगदी वेज ते nonveg पहायला छान वाटते
Thank you so much 🙏
नंबर एक रेसिपी ❤❤
आम्ही पण अशीच बनवतो चिकन खिचडी रोज चे तांदूळ वापरून 😋🤩
Thank you 😊
रोहन दादा आईने विडीवोची सुरूवात छान केली आईच्या हातच्या चविष्ट रेसिपी असतात आई खुपच छान छान रेसिपी दाखवते आणि त्या चविष्ट रेसिपी असतात खिचडी मध्ये चिकन टाकून बनवते नविन रेसिपी बघितली आई अशाच प्रकारे आम्हाला रेसिपी दाखवत रहा आम्हा ला बघायला आवडतं आणि आम्ही करून ही बघतो तुम्ही छान पध्दतीने सांगतात आई तुम्हाला नमस्कार असेच छान छान विडीवो दाखवत रहा ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आणि तुम्हाला स॔वाच खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना टुस॔ आणि टॅवहेलस साठी
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰
एकदम छान. तुमच्या सगळ्या रेसिपीज एक नंबर .
Thank you 😊
खूप छान आईतूमचा❤हातची रेसीपी सगळ्या छान असतात मी बनवून बघनार सोपी आहे रेसीपी❤❤❤❤❤❤आई❤❤❤❤
Thank you 🥰🥰
Hi me nonveg khat nahi but tumche recepi bgu vatte me wat bagte
Aai khup Chan aani soppi recipe mala far avdli . Karun bagnar . Mast vlog😘
Thank you 🥰🥰
Aaj aaini chicken 🐔🍗 khichadi pulav khup chhan banavala pratikdaadachi gheun gelyabadar vait vatate video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Thank you 🥰🥰
Khup chhan khichdi, sarvjani karu shakto zatpat mast tai. 😊
😋😋😋😋😋ithe pathva aaji😊😊😊😊
आईने सोप्या पद्धतीने खुप छान जेवण बनवते चिकन खिचडी 1नबर ❤❤
Thank you 😊
Khupach chan recipe.❤ mi sudhha ashich Chicken Khichdi / chicken bhat banavte aani Thodd chicken Shallow fry karte. pan Andd 🥚 kadhi try navat kel tar Aai chi hi Trick nakki try karen. ❤ mast hota video.❤
Thank you 😊
खुप छान खिचडी झटपट एक नंबर रेसिपी काकी
Jai Sadguru Rohan n Patil family 🙏aai chi recipe mouth watering 😋😋👌❤️❤️simple chan video 👌👍🙏
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Good evening my sweet family jay sadguru khup chan vlog dada aai cha hatchi yummy chikan khichadi 👌👌
Thank you 😊
Khup chhan aani soppi receipe nakki karun baghin. Mast vlog. Ovi all the best
Thank you 🥰🥰
आई खूप छान...❤
Jai Sadguru family khup Chan chicken khichdi banavli aai ne👌👌 so yummy me nakki krun bagnar
Thank you 🥰🥰
Happy birthday pratha 🎂
Ranjita + rohan + ovee = ranhaee.
Ranhaee tour and travel.
हे नाव ठेवा.
Khup Chan Khichadi No 1 Aai 😋😋
आई खुपच छान आहे रेसीपी मी आशीच बनवले खिचडी खुप छान बनवली
Thank you 😊
Chicken pulao chaan zhalay, Aai. Mi nehmi banavte.
एक नो. रेसिपी
आई खूप छान रेसिपी बनवतात
Chan banvali chiken khichadi aaini
AAI NE KELE TAR CHANCH HONAR❤❤❤❤
Jay Sadhguru 🙏 jhatpat ...tasty khichadi.😊❤️
Thank you 😊
Mast khupch chaan....❤😊
Agadi sopi padhat khup chan
आई मी नक्की करून बघेन खुप छान बनवली आहे
👍
खुपच छान झाली रेसिपी
aai khup mast Recipe dakhavtat nehamich khup mast Recipe dakhavli aahe sagle manapasun khat aahet khup chan
Thank you 🥰🥰
Jay sadguru. Hi How are you everybody. Rohan really today's recipe is very easy and quick I also do but I don't add egg in this. I will definitely try tomorrow . Pratik take care of chandra. Enjoy Jay sadguru.
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
Aai chi recipe maje no1👍😋
Thank you 😊
Khup chan 👌👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹
इतक्या गोड आहेत आई
त्यांचं बोलण किती छान
Thank you 🥰🥰
आई मस्त दिसतें खिचडी मी पण करीन एकदा ...
Khup Chan Video. Mast ❤
मस्त चिकन खिचडी आई 😋😋👌👌
खूप छान आहे आजचा व्हिडीओ जय सदगुरू फॅमिली
जय सद्गुरू 🙏
तुमचे सर्व पदार्थ छानच असतात
Thank you 😊
जय सदगुरु❤
Hi family 😊 happy birthday pratha 9 month completed 🎉😊😊😊aai itke prama ne aani hasat jevan banvtaat na tar sada bhat pan tasty ch laagnar😊mast chikan biryani 👌👌👌 Biryani pratik la aavadli mahnje ek number zali😊😊😅to expert aahe nonveg cha😅😅injoy😊😊
Thank you so much 🙏
Chan recipe keli ahe
Maushi mastach khichadi 👌🙏
Thank you 😊
Ak Number Resipe ❤❤😊❤😊❤😊jhali Aai ❤❤😊khup chan ❤😊❤Dada tumhi palghar madhe rahta kuthe
आईचा बनवन्यात प्रेम आहे चव असनारच
🥰🥰🥰
Aamchya ghari pn lahanan pasun te mothyan paryant sarvanchi all time favourite recipe 😊
Thank you so much 🥰🥰🥰
Aai chi recipe Chan,
जय सदगुरू आई तुझी रेसिपी छान असतात खूप आवडतात
Thank you 🥰🥰