चिकन सुक्का आणि तांदळाचे पोळे🐓आईच्या जेवणापेक्षा हॉटेलचं जेवण भारी🫣 ओवीची सायकलिंग🚲 Rohan's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail. com
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    Palghar To Airport
    रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
    • रंजिताला एयरपोर्ट वर द...
    ►Pondichery Series
    Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
    • एयरपोर्ट वर बँकेने दिल...
    Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
    • पोंडीचेरीला जाऊन झालो ...
    Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
    • पोंडीचेरीची क्रेझी रिक...
    Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
    • पोंडीचेरीला लेडीज गँगच...
    Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
    • एयरपोर्ट वर दुर्गाला प...
    Anniversary Special Video:
    11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
    • 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
    ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
    • ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
    खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
    • खोल समुद्रात केली पापल...
    ►Chinchani Series
    1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
    • आम्ही सहकुटुंब चाललो र...
    2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
    • चिंचणी बीच च्या रिसॉर्...
    3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
    • नवलेशच्या घरी जाऊन दिल...
    ►Jawhar Series
    1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
    • 5 लाख सबस्क्राइबर झाले...
    2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
    • जव्हारच्या थंडगार रिसॉ...
    3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
    • आमचा नवीन फॅमिली मेंबर...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    ►Rohan's Vlog
    बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
    • बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
    कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
    • कल्याणी प्रेग्नेंट आहे...
    आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
    • आई बोटीतून पडता पडता व...
    ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
    • ताडीचे आप्पे खानेका,डा...
    आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
    • स्विमिंग पूल मध्ये फाट...
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita RUclips Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #chickensukkarecipe #chickensukka #sukkachicken #chickenfry #tandalachepole #riceroti
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Комментарии • 315

  • @truptitakale4930
    @truptitakale4930 Год назад +60

    प्रतिक दादा असच नेहमी बोलत असतात की त्यांना हॉटेलच खूप आवडत पण त्यांना आईच्या हातचं खूप आवडत असेल. कारण आई खूप प्रेमाने जेवण बनवतात. सर्वांच्या आवडी निवडी जपत असतात.

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 Год назад +2

    ताईच्या चॅनलवर चुलीवर चे दोन व्हिडिओ बघितलं आहेत एक सुख्खी करंदी आणि एकदा गावरान पद्धती चे चिकन रस्सा आणि तांदळाच्या भाकरी बनवल्या होत्या

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 Год назад +5

    दादा तुम्ही किती प्रेमळ अणि आवाज किती छान आहे बोलता पण किती छान सुरेख आमची फॅमिली तुम्हा सर्वाना खूप मिस करतो खूप छान आहात तुम्ही सर्व जण 🎉❤🎉

  • @ashwini..
    @ashwini.. Год назад +7

    आजींच्या रेसीपीच मस्त असतात😊❤होटेलपेक्षा आईच्या हातचच छान असणार नेहमी😊😊मस्त छान व्हिडिओ होता हा😊ओवी ने भरपूर सायकल चालवली😊 रेसीपी खूप छान न अगदी सोप्या पद्धतीने केलेली त्यामुळे दादा बोलला तस कोणीही बनवू शकेल,मी तर नक्की ट्राय करणार 😋😋😋🥰🥰♥️

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Год назад +1

    रोहन दादा तु औलराऊंडर आहे स मला खूप आवडतोस माझ्या भावासारखा आहे स

  • @ujjwalasahare9476
    @ujjwalasahare9476 Год назад +1

    आई एक नंबर सुक चिकन रेसिपी, मी नॉनव्हेज आणि मच्छी सगळं बनवायला तुमच्या मुळे शिकले मी तुमचीच रेसिपी फॉलो करते खुप खुप धन्यवाद आई. रोज video बघुन तुम्ही माझी च फॅमिली असल्या सारख वाट😊 जय सद्गुरू🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад +1

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @renupimpaldohkar9687
    @renupimpaldohkar9687 Год назад +6

    जय सद्गुरु दादा🙏🙏लिंबुचे बी पोटात गेल्याने काही होत नाही पण जेवताना बी चावल्या गेल्याने मात्र पुर्ण घास कडवट होतो.आईच्या सर्वच रेसिपीज नंबर एक असतात. त्या खुप प्रेमाने बनवतात.

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 Год назад +4

    प्रतिक दादा आईचे हातचे जेवण मिळण्यासाठी पण खूप भाग्य लागते आई एवढ तुमच्या साठी प्रेमाने बनवतात आईसमोर तरी बोलू नका हॉटेलच आवडते म्हणून .आई खूपच छान आहेत म्हणून तुमच्यावर रागावत नाही .आजचा विडिओ खूप होता दादा 👌🙏

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Год назад +1

    प्रतिक खरंच ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी नक्की लवकर जाग येते.बाळ यायच्या आधीच डूस झाला प्रतिक तुला पण सहा महिने रजा घेऊन बाळाच सगळ काम कराव लागेल तेव्हा होशियार तयार.प्रतिक ताई ला हैराण करतो आणि दादा लाडाचा बोलतो हे मला वाटतं सर्वच घरात होत असेल. 👌👌👌👌👌👌🎊🎊🎊🎊🎊🎊

  • @neetagaurkhede7882
    @neetagaurkhede7882 Год назад +1

    आई चे अगदी बरोबर आहे,मी ही कोवडी ऊन देते,ते ही १/२ तास,नंतर त्यास बोरिक powder लावते नी कोठीत किंवा डब्यात तळाशी सुद्धा बोरिक पावडर टाकते.नंतर तांदूळ भरते.कीड लागत नाही किंवा भात ही चिकट होत नाही.नवीन तांदूळ असेल तर भात चिकट होतो.

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 Год назад +2

    रोहन आजचं सुकं चिकन एक नंबर रेसिपी....❤
    रोहन कालच्या volg ला रिप्लाय देता आला नाही पण बघुन डोळे पाणावले...मी टेन मध्ये होती ...रडु आवरलं नाही... काही कारणास्तव रिप्लाय नाही देता आला पण आईचा वाढदिवस खुप छान झाला रंजीता ज्या टाईमला भाऊक झाली त्या टाईम ला डोळे भरून आले होते..... आणि रिप्लाय दयाला सुचलं नाही म्हणून आज रिप्लाय केला आहे... माफी असावी.....आजचा विडीओ एकंच नंबर रेसिपी सुंदर दिसत होती म्हणजे छान चव झालीं असणार नक्की च प्रयत्न करणार बनवण्याचा...

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰

  • @aksharashinde4025
    @aksharashinde4025 Год назад +2

    जगातल्या भारीत भारी ह्वँटेला आईच्या हातची चव नाही प्रतीक आणि तु किती जरी बोलला मला बाहेरच जास्त आवडते पण हे साफ खोट आहे 😅😊🎉🎉🎉❤❤❤❤

  • @shreekrishana3706
    @shreekrishana3706 Год назад +3

    Dada tumch kichen madhe khup hygenic asat ....Khup clean asta tumch kichen aai khup changal thevtat ghar 😊

  • @dushyantpatil4875
    @dushyantpatil4875 Год назад +1

    Vlog Chan recipe mastacha Kami sahityata patkan honari chatakdar recipe thanku aai koparyatli pari kharacha pari aahe

  • @sumitmhatre3999
    @sumitmhatre3999 Год назад +3

    Hii family, aaj z Marathi vr tai la baghun khup Chan vatla mi aani aamche family madhle saglech ya divsachi vat baght hoto tai ni jashi entry kele tase aamhi sagle khush zalo , ranjita tai tuzi ashich Pragati hot rahu de hich samarth charni prarthana💐
    Jai sadguru family 🥰

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰

  • @zarawisi7257
    @zarawisi7257 Год назад +2

    Recipe khup chan aahe 😋😋😋, pan kadayi nonstick chi aahe tar wooden spoon wapra nahi tar kharab hoel lavkar.

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 Год назад +5

    दादा ती आपली पिढी होती हात पाय फुटायचे😂 आताची पिढी स्मार्ट सायकल पण छान असते यांची ओवी मस्त सायकल चालविते बाबू एक हेल्मेट घे ❤❤❤खूप खूप आशिर्वाद

  • @rekhabotre1113
    @rekhabotre1113 Год назад +1

    Tai mi tula zee marathi var maharashtrachi kichan queen madhe pahil khup chan dist hoti tai tu khupch Mast 🥰🥰❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      उद्या पण बघायला विसरू नका 😊

    • @rekhabotre1113
      @rekhabotre1113 Год назад

      @@rohansvlog9 ho Dada naki baganar

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 Год назад +5

    Mothers cooked food n receipes are always the best no comparison at all.

  • @bhavnahalale5194
    @bhavnahalale5194 Год назад +2

    Title chukl हॉटेलच्या jevnapexa आईच्या hatch जेवण भारी अस पाहिजे होत

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Год назад +1

    छान मस्त साधं सोपं सुकं चिकन 🐔🐔 मी पण केलं होतं आई छान झालं होतं.आईच्या हाताची चव कुठेच नाही.मला तुम्हाला सर्वांना भेटायची इच्छा आहे.कधी पूर्ण होईल बघू.लिंबू ची बी पोटात गेल्यावर काही नाही होत.ओवी खूप छान सायकल चालवते.आम्ही शिकताना किती ढोपरे फोडली तू तर इझी चालवते बाळ.👌👌👌👍👍👍🍅🍅 आणि गुलाबजाम ओवी लव्ह यू

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 Год назад

    आई तर सुगरणी आहे स्वयंपाक छान करते आणि रोहन दादा तु खुप छान बोलतो.

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 Год назад +6

    Aai ur recipe number 1 instead of Restaurant chicken, Ovee ❤ she likes to learn every good things, 👌👌 Good Luck 👍👍

  • @amitasuhan617
    @amitasuhan617 Год назад +1

    प्रश्नच नाही , चूमेशवरी च्या हाताची चव कुठल्या 5स्टार हॉटेल ला पण नाही. भावा किती भारी vlog आहे.. ओवी जे सायकल चालवतेय, ते खूप छान वाटल.. तू मस्त बोलतोयस तिच्या बरोबर... चिकन नक्की ट्राय करेन ❤

  • @Yogita739
    @Yogita739 Год назад +1

    🙏जय सदगुरू🙏 दादा आइ recipes khup chan bnvte aamhi tumchya srv episode bgto ranjita Diii kalyani dii and ovii khuphch cute ahe prtik dada tr khup comedy ahe khup bhari aahe to sudha aani yenarya baby la congratulations🎉🎉🥳🥳🥳

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Год назад +1

    प्रतीक दादा चुकीचा बोलत आहे आईच्या हातची चव हॉटेलमधील जेवण पेक्षा भारी असते, तिने जरी साधे वरण भात बनवले तरी अप्रतीम असते, आई आजची रेसीपी खूप छान होती

  • @sebianau73
    @sebianau73 Год назад +2

    Aaine kelelya jevanachi tulna houch shakat nahi.ti chaav apratimach aste😋tyat aai cha prem asta je kuthlya hi restaurant madhe asuch shakat nahi.mhanun aai kothimbir na takta aaply pratik bala sathi banavte special vip treatment phakta aaich dete pratik.te pan premane😊

  • @monikaahire7788
    @monikaahire7788 Год назад +1

    Dada aj tai la z marathi vr baghitl khup chan vatla tai ashich pragati karat raha apla kuni tv vr ala ki ananda veglach asto😊
    Maji bahin actor ahe tila baghun jitka anand hoto titkach anand taila tv vr baghun zala 😊

  • @naik4368
    @naik4368 Год назад +3

    Happy birthday Aai ❤😘
    God bless u Ranjeeta , Kalyani , Ovi , Rohan
    Let's meet soon from chaya prakash naik

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 Год назад +4

    Jay sadguru 🙏 dupari MKQ cha episode pahila, ranjita la bghun khupch bhari vtle looking beautiful ranjita.🥲 Aainchi tasty n easy chicken sukka recipe very nice.❤️

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰

  • @dineshhamav1820
    @dineshhamav1820 Год назад +3

    Rohan dada tumchi family khup chan aahe aaichi recipe
    Ranjitacha sabhav kalyani ch mutton pratikchi comedy ovee chi maja mala aavadte

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 Год назад +3

    आईची रेसिपी खूप छान असतात एक दिवस आईच्या हाताचे चिकन खायला यायचा आहे👌👌 ओवी चांगले सायकल चालवतो👌👌

  • @ujwalpawar9440
    @ujwalpawar9440 Год назад +1

    Valat aani tandalat kadulimbacha pala taka toke nahi padnar

  • @pallavithukrul
    @pallavithukrul Год назад +1

    Aai chya jevnala ji test aahe ti kontyach 5 star hotel mdhe milnar nahi aai chya jevnala Tod nahi aani pratik dada la pn ghari bnvlel aavdt pn to asch bolto ki hotel ch aavdt tyala donhi pn jevn aavdt

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Год назад +2

    आज पति्क साठी..खरी पाटी्...मंस्त..जेवण..वाल कीती..भारी...👌👍 काही होत नाही पण तोंडाट आले नींबु चे बी तर कडु लागते... मी रवीवारी अश सुक्क चिकन करेलं...चूकी च बोंलल पति्क...😅

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Год назад +1

    Aai yevdh premane banvtat ki saglyanach khayla aavdel nice video 😊

  • @piyushbabar6299
    @piyushbabar6299 Год назад +3

    घरचे जेवन ते घरचेे च अस्ते 👍👍❤️❤️ khoop must

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue Год назад +3

    ❤❤जय सदगूरू ऑल फॅमिली. ओवीला सायकल चालवलेल पाहून खूप खूप छान. वाटले ❤❤❤

  • @theperfectplate2469
    @theperfectplate2469 Год назад

    Mast Recipe .❤😋😋 Aata hi recipe hi try karnar mi.❤😋😋
    Tasty 😋
    Aani Dada aaila sanga Paavtyanna kinva itar kaddhanyanna Mithachya Panyatun kadhun lagech kadak unhat vaalvayche 3-4 unh dakhvayche kinva Chulitli rakh aste tyat thevayche Ajibat keed vagaire laagat nahi.
    Kinva kadulimbachi Paane taakun thevaychi.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Год назад +1

    प्रतीक ला हॉटेलचे नाही आई चया हातचं आवडत ओवी ची सायकल राईड खूप छान

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад +2

    Hotelpekdha aai hatche chicken khup chhan aahe video achha aahe

  • @sapare8997
    @sapare8997 Год назад +1

    नमस्कार आई दादा मी हैद्राबादला असते इथे मेडिकल दुकानवाले तांदळाचे इंजेक्शनचे नाव विचारतात तर कृपया नाव सांगा आणि आँनलाईनवर भेटत असेल तर तेही सांगा

  • @krunalshimpi3422
    @krunalshimpi3422 Год назад +2

    Kahi pn bola dada may be tumhala raag pn yeyel but pratik che khup nakhre ahit khany chy babtit
    jo new born baby yeyl fkt tyla Pratik sarkhi savy laun naka deu sagl khayala shikva new born baby la

  • @darshnapatil4935
    @darshnapatil4935 Год назад

    Nonstick sathi dusre spoons yetat wooden spoons vaparayche steel spoons se Bhandi kharab Hotat

  • @supriyatendulkar1556
    @supriyatendulkar1556 Год назад

    Kadhai madhe steel cha spoon vaparu naka karan kadhi cha coating janar .....

  • @kirtigaikwaddalvi4978
    @kirtigaikwaddalvi4978 Год назад +2

    hi tai kalyani tai che maternity shoot nhi kele ka...exited to see kalyani tai baby😅

  • @truptikadam6191
    @truptikadam6191 Год назад +1

    G w khamkar yanchya kadun aamhi pan masala ,garam masala sagla aanla khupach chaan aahe... thank you rohan

  • @user-iy3yg5rl7y
    @user-iy3yg5rl7y Год назад +2

    Maharashtrachi Kitchen queen program pahila aj khup chan.👍.aai receipe nice

  • @sangeetayadav6913
    @sangeetayadav6913 Год назад +2

    आईची रेसिपी छान असते खूप छान चिकन

  • @aaruloke6517
    @aaruloke6517 Год назад

    Kalyani la fix ekach dress aahe ka☺️ fresh Ani Anandi raha he apeksha🥰👍

  • @manishakakad4701
    @manishakakad4701 Год назад +3

    Rohan's vlog ahe pn rohan distach ny 😂😂😂 baki sagla chan love story kadi sangnar tumchi tumi bole hota 50 k zalyavr sangnar mhanun pn sangtch ny a

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      लवकरच सांगू 🥰🥰

  • @latakamble6152
    @latakamble6152 Год назад +1

    Aai ni bnval tech bhari hotel peksha gharch any time best jay sadguru🙏🙏🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏

  • @chitrapokharkar5077
    @chitrapokharkar5077 Год назад +4

    छोटी रंजीता खुप छान ❤❤

  • @djisland1301
    @djisland1301 Год назад +1

    limbu che bhajit gele tar bhaji khtana bi tondat ala tar kadu
    lagat ani khanyacchi chav bigdte

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 Год назад +1

    Hotel peksha mother's recipe is always gud, yameeee 😋😋😋👌😋👌👌😍😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤

  • @miteshsanap2150
    @miteshsanap2150 Год назад +1

    Jay sadguru 🙏🥰 dada aaj amchi tai tv var disli kiti Chan vatla taichi entry khup chan 👌👌 amhi sagle Khup khush zalo 😊 tai tu ata serial ani movie madhe ja amhala Khup aavdel bagayla tai tu tr best best women ahes ani udaychay episode sati pn Khup excited aahot 🤞❤❤❤❤❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🥰🥰

  • @mishkakalambe717
    @mishkakalambe717 Год назад +1

    Ranjita taee ne kelele chulivar chiken gavala

  • @anitakasu7447
    @anitakasu7447 Год назад +1

    दादा आईला सांगावा मी पण असेच चिकन बनवते माझ्या मुलाला खूप आवडते फक्त लिंबूरस ऐवजी मी व्हिनेगर घालून करते खूप छान न होते आईसारखे जेवण जगात कुठेही मिळत नाही आई ती आईच असते 😊😊😊😊

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 Год назад

    आईच चिकन काय बोलू नाही शकत शब्द नाही

  • @chaitalivisave7136
    @chaitalivisave7136 Год назад

    Ove la barik naka😅 karu ❤ ✌️🧸 golu molu khup mast ahe me pan lahan Pani pasun ove sharke cha ahe 😊😊😊😊 ovee la pahun lahan Pani chi aatavan yete✌️

  • @tanujagaikar4093
    @tanujagaikar4093 Год назад +1

    Rohan दादा एक किलो च पीठ पोळे प्रमाण सांग ना
    आई ला विचारून

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 Год назад +2

    Hi family Rohan dada mst hota. 🤩aai chya hatch sukhkha chicken yummy 🤤😋. Mi pn try kren

  • @shahrukhshaikh8919
    @shahrukhshaikh8919 Год назад +1

    Kahi tari vegra Kara dada video Navin challenge kahi tari dakhva

  • @amolkapase6105
    @amolkapase6105 Год назад +4

    रोहन दादा खुप छान 👌👌👌👌

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 Год назад +3

    प्रतीक अस बोलू नको आईच्या हातचं खायला नशीब लागतं आई मनापासून सर्वांवर प्रेम करते

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Год назад +2

    आई सुक चिकन एकच नंबर.

  • @pallavipujare460
    @pallavipujare460 Год назад +1

    Chan aai 😊aaj mala prathana bhetli hote

  • @rasikaurankar1393
    @rasikaurankar1393 Год назад +1

    Pratik tumhi asa bolu naka aaich hatcha Jevan he amrut asta ok

  • @nitinahire4211
    @nitinahire4211 Год назад +1

    Pratik is rong aai chi recipe world best love you so much

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge Год назад +1

    Aai chya Haath cha chicken Ek No Superb.....

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 Год назад +1

    ओवी खूप छान सायकल चालवते. आईचे सुखे चिकन रेसीपी अप्रतिम. पोळा करताना हाताला चटके नाही लागत का?

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      नाही

    • @alkamanjrekar8523
      @alkamanjrekar8523 Год назад

      आई पोळा करताना बघण्यास छान वाटतेय

  • @priyankakote5926
    @priyankakote5926 Год назад

    Dada sagli family ek taraf tumhi ek taraf..

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Год назад +1

    Pratik dada la pn aaichya hath chi recipe awadte to mdham aainchi thata karto.

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Год назад +1

    Aai ne yek nambar chikan sukka banvala. 😋😋😋😋

  • @jyotihassanandani6227
    @jyotihassanandani6227 Год назад

    Rohan pode kaise banate hai means kaunsi cheez daalte hai quantity also

  • @BhavnaPatil-go5wf
    @BhavnaPatil-go5wf Год назад +1

    Hiii Patil family mi vatach bght aste ki tumcha vedio kadhi yeto tyachi

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 Год назад +1

    Jay sadguru mst recipe ovee vkst cycling krty❤❤❤❤

  • @ManishaBagul-jg1rk
    @ManishaBagul-jg1rk Год назад +1

    Chikan kiti ahe 200 ch ahe khup bhari boltat tumhi 👍😋

  • @nilamhadal2719
    @nilamhadal2719 Год назад +1

    आईच्या हातची चिकन🐔 सुका रेसिपी १नंबर😋

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Год назад +1

    Pratik chuk ahe.ghrach chikan chan.

  • @janhavinankar
    @janhavinankar Год назад +4

    खुप छान रेसिपी आहे 😍☺️👍

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 Год назад +1

    Jay sadguru. Hi How are you everybody. Rohan ovee is cycling is properly but don't live her alone because she is traine . Chicken dry recipe is very yummy yummy 😋. Homemade food is always nice and tasty. Hotel food is nice but sometimes not everyday. Enjoy Jay sadguru.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @dgfz
    @dgfz Год назад +1

    Wow my fav combination 😋 chicken sukkha and pola 👌👌 ,ovee agdi tichya aai babansarkhi intelligent and hardworking ahe ,tila sudha success chi guru kili mahit padliy ,kashtala paryay nahi .... Mhanun tar shortcut road la nahi mhanali lagechch. Dada diet wrk karatay ,farak janavtoy👍 ,are mala koni asa banvun dila ghari tar mi tar nachen ,baherchya jevnala gharchi sar kadhich yeu shakat nahi ,khup kamich asa disun yeil ,baher cha jevan sudha gharchyasarkhach chavila karan baherche loka gharchyamansasarkhe aplya avdi nivdicha vichar karat nahit .kalyani tuhi shikun ghe aainkadun ani Ranjita kadun fish karayla kahi kalanantar.Would love to c challenge Ranjita eating kaccha kanda,Rohan having sajuk tup,butter ,cheese, kalyani having val and kuthlahi sweet ,prateek having kothimbir and all veg sabjis and sunil sudha saglya veg bhajya ani navlesh sukat and all dry fish 😂 ,ovee tichya aaila aj miss kartey he janavla.

  • @supriyadhulap9092
    @supriyadhulap9092 Год назад +1

    Dada aai na saga tya kadayi sathi lakda che chamche vapartat nahitr tya kadayi chi coting negun jate plzzz aai la nakki saga

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Год назад +2

    Very nice video pratikdada its not fair kaku sugaranch ahet recipe chan banavatat miss you RANJITATAI ovee keep it up nice exercise cycling hod BLESS YOU ALL FAMILY 🙏👌

  • @sushmaraktade49
    @sushmaraktade49 Год назад +5

    Jay Sadguru Patil family 🙏🙏🙏

  • @djisland1301
    @djisland1301 Год назад

    ani non stik kadai vaprta na
    lakud cha chamca vaprava
    nahitar still cha chmchani
    non stick nighun te aplya potft jato

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Год назад +1

    Recipe खूपच मस्त काकु 😋😊ओवी खूपच गुणी आहे❤ मानसी मंदार जोशी पुणे

  • @nirmalapatil470
    @nirmalapatil470 Год назад

    Pole करण्यासाठी पिठ कसे असावे बारीक की जाडसर

  • @priyankaraikar7997
    @priyankaraikar7997 Год назад

    Hello family..aaj me Aai sarkha chicken sukka banvala khup Chan zhala ❤😊

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Год назад +1

    Khupch chan chiken sukka banvl aaini khupch bhari 😋 ovee khup chan cycle chalvte jay sadguru family 🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 😊

  • @JivitaTalkies
    @JivitaTalkies Год назад

    Aai mast 👌👌mala Pola che batter kasa karayacha pl te sang na

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Год назад +2

    हाँटेलच्या चिकन पेक्षा आईच्या हातचे चिकन खुप छान लागते. ओवि छान सायकल चालवते❤️❤️❤️❤️❤️

  • @achetakedare185
    @achetakedare185 Год назад +1

    Mast

  • @aparnameher1296
    @aparnameher1296 Год назад

    Aai khup chan banavla sukka chikan ek no. Me pan banavnar

  • @sag4938
    @sag4938 Год назад

    Pratik chi khoad tyacha baal modun kadhel... Bagha swachyachya mula mule kothimbir khavich lagel tyala

  • @sushantwadekar8438
    @sushantwadekar8438 Год назад

    Pick salt vapara.... Mast asate

  • @reshmakini6092
    @reshmakini6092 Год назад +1

    जय सद्गुरु फॅमिली

  • @prashantgqykwad970
    @prashantgqykwad970 Год назад

    आई ची रेसिपी १ नंबर आहे ,आई चे हाथचे खायला यावे लागेल १दा

  • @retiredtourist945
    @retiredtourist945 Год назад +2

    हॉटेल च्या सुक्या चिकन मध्ये आईच प्रेम नसते. आई करते त्या चिकन मध्ये आईच प्रेम असते pratik