11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞 Rohan's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @arviwahurwagh1143
    @arviwahurwagh1143 2 года назад +45

    Rohan दादा आजचा जो vlog होता असा vlog कधीच झालेला नसणार. काय त्या सुनेचे कौतुक. Ranjita च बोलण ऐकून तर खूप रडायला आलं.. काय बोलाव आणि काय सोडावं असं झालंय.. तुमच्या आनंदाला कोणाची नजर नको लागायला... अशीच प्रगती करत राहा हीच माझ्या तथागता चरणी प्रार्थना...

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +4

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

    • @rohinipawar9274
      @rohinipawar9274 2 года назад

      खुप छान कुटुंब आहे तुमच असं कुटुंब मला पण मीलो हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍

  • @manisha5978
    @manisha5978 2 года назад +31

    संपूर्ण देशात दादा तुमच्या सारखा निर्मळ मनाचा माणूस नसेल...आमची ताई खूप नशीबवान आहे.....नांदा सौख्यभरे

  • @ऊर्मिलागायकवाड

    जय सदगुरू आई ताई दीदी रोहन दादा प्रतीक दादा ओवी आई रोहन दादाचा कौतुक सांगत होती तेव्हा मला खूप रडायला येत होतं जशी तुमची फॅमिली आहे तसेच आमची ही फॅमिली आहे आमचेही बाबा आम्हाला लहानपणी सोडून गेले आमच्या आईने आम्हाला वडिलांची आणि भावाने आठवण कधीच येऊन दिली नाही आणि अजून पण येऊन देत नाही तुमचा व्हिडिओ बघून मला खूप रडायला लागलं मला माझ्या माहेरची आठवण यायला लागली

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +5

      जय सद्गुरू❤️❤️❤️

    • @Dhanshrimahajan_04
      @Dhanshrimahajan_04 Год назад

      Tumch bolan aikun radu aal tai ❤❤❤😢😢🎉🎉🎉🎉

  • @mayurijadhav7058
    @mayurijadhav7058 2 года назад +2

    रोहन दादा ranjita ताई तुमचा दोघांचा एकमेकांवर असलेला विश्वास,प्रेम बघून खरंच proud fell झाल.डोळे भरून आले.असेच आनंदी रहा. happy anniversary

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +1

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 2 года назад +3

    खरंच लक्ष्मी नारायणाचा हा जोडा पुढची १०० वर्ष असाच घटृ बंधनात अडकून राहो ❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🎊🎊🎉🎉😘😘

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 2 года назад +6

    "विश्वास" हाच सुखी,समृद्धी संसाराचा मंत्र आहे.तुमच्या दोघात तो आहे.💐🎂

  • @shreyakalelkar3908
    @shreyakalelkar3908 2 года назад +9

    Happy anniversary dada and Tai. आजचा vlog विषयी बोलताना शब्द अपुरे पडतील. एकमेकांच इतकं प्रेम खूप दुर्मिळ दिसते. तुम्ही नेहमी सगळ्यांना positive energy देता. ताई बोलताना डोळ्यात पाणी आल.

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 года назад +1

    रोहन आणि प्रतिक खुप संस्कारी आहेत , तुम्ही सगळे एकमेकांना पूरक आहात. तू सुद्धा अतिशय मनमोकळी, मनमिळाऊ आहेसच. नवरा आणि बायको या मध्ये विश्वास खुप महत्वाचा आहे. तू तुम्हां दोघं मधे आहे. असेच रहा नेहमी नांदा सौख्यभरे. जय सद्गुरु. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹

  • @chaitalivisave7136
    @chaitalivisave7136 2 года назад +5

    Happy anniversary tai jiju 🙏🏻❤️ नेहमी खुप राहा ताई तुम्ही रडली ताई 🥺 आनंद अश्रू आले मी हि रडले ताई खरी आहेत ताई तुम्ही खुप माजा आशीर्वाद तुमचं सोबात आहे ❤️ खुप खुप खुश रहा god bless you 😊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

    • @chaitalivisave7136
      @chaitalivisave7136 2 года назад

      @@rohansvlog9 नक्की 🙏🏻😎🤗

  • @anuradhabhosale2779
    @anuradhabhosale2779 2 года назад +1

    रंजिता happy anniversary खुप मोठे व्हा खरंच आहे नारायण आहे म्हणून लक्ष्मी आहे आशेचा आनंदी रहा.

  • @babitas6400
    @babitas6400 2 года назад +5

    Happy anniversary Rohan Ranjita. stay happy and healthy always. kharach Laxmi narayanacha joda aahe. sagli family cooperative aahe. made fr each other. very emotional video. kharach Rohan tu motha aahes aani khup chhan family sambhalto, tyala Ranjita and aaeeenchi khup saath aahe.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 2 года назад +2

    ताई तु एवढं सगळं बोलली रोहन दादा बदल खरंच मन भरून आलं डोळ्यात पाणी आले आणि तु बोललीस ते खरं दादा चा स्वभाव खूप भारी आहे ताई तु खुप नशीबवान आहेस

  • @mayu406
    @mayu406 2 года назад +21

    आजची Video बघुन , फक्त 2 गोष्टी Feel झाल्या..
    1 - डोळ्यातुन पाणी Pure Emotions..😪🤗
    2 - Lot's Of Respect To Dada nd Vahini.🫡
    Wishing U A Happy Aniversary Dada & Vahini 🎂

  • @juisawant5432
    @juisawant5432 2 года назад +1

    दादा पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आल रोज व्हिडीओ मध्ये ताई हसत असतात मज्जा मस्ती करत असतात पण आज ताईंना रडताना बघून खूप वाईट वाटल🥺🥺🥺तुम्ही सर्व नेहमी असेच एकत्र रहा खूप बर वाटत मला तुम्हाला सर्वांना बघितल की खरच खूप great आहात तुम्ही👏👏👏👏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 2 года назад +3

    Dear Beta Rohan and bitiyarani Ranjita very emotional vlog. I was crying. You both are backbone of family. Stay Blessed.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      🙏🙏

    • @manjushahiwale5128
      @manjushahiwale5128 2 года назад +1

      Happy anniversary both of you. God bless you. Always live together. आज रंजीता मॅमला रडताना बघून खुप भरून आला. रोहन दादा तुमच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. तुम्ही खूप छान आदर्श घालून देत आहात. What is family? What is familys bond? Love , responsibility, respect. You describe it very well. Thank you.

  • @nileshshelke1791
    @nileshshelke1791 2 года назад +2

    खरं सांगायचं मानले तर हा एक विडिओ नसून तर मनातल्या भावना आणि एकमेकांच्या बद्दलचे प्रेम आहे.. ते आज तुमी शब्दात व्यक्त केले. ❤️एकदम मस्त होता विडिओ छान वाटले. तुमाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचा संसार सुखाचा होऊ हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏❤️🚩

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @shamalsakpal1883
    @shamalsakpal1883 2 года назад +4

    दादा चा विचार ला सलाम

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 2 года назад +2

    परत एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमची कहाणी ऐकुन खरचं रडायला आलं असेच नेहमी खुप खुप पुढे जा आई बोलली रंजिता लक्ष्मी चया पावलांनी आली खरचं ती लक्ष्मी आहे आणि दोघांचा जोडा लक्ष्मी नारायणा सारखा आहे ,🥰🥰

  • @rutujaa10
    @rutujaa10 2 года назад +39

    Happy anniversary my favourite couple ❤️... Stay healthy happy and prosperous lifestyle ❤️❤️

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +3

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ आज चां..रोज चे तर मस्त धमाल असतातच पण आज चा डोळ्यात पाणी आणून गेला ..खूप काही शिकवून गेला ..पैशा पेक्षा ही आपली माणस ,कुटुंब यातच किती सुख आहे .. कस जपल जातं एकमेकांना याच खूप छान उदाहरण आहे आज चा व्हिडिओ ..👌👌🙂

  • @tanujamandal1351
    @tanujamandal1351 2 года назад +4

    Happy Anniversary both of you, Hats off to Rohan Dada and Ranjita Tai..Ranjita Tai you are my inspiration ,iam so proud of you. God bless you and your family....

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @karishmagawade8556
    @karishmagawade8556 2 года назад +2

    ताई तुझ्या डोळ्यात पाणी भगुन मला पण रडू आल😔.. पण तुझ आता पर्यंतरच स्ट्रगल भगून खूप प्रेरणा मिळते .शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे फक्त आपल्या मेहनती वर आणि आपल्या वर अवलंबून असत ...sai bless you Tai ❤️😊😊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @mahesharolkar5032
      @mahesharolkar5032 2 года назад

      @@rohansvlog9 तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहन दादा रंजीता ताई तुमचा हा व्हिडिओ बघून खूप रडायला आलं तुम्ही असेच हॅप्पी रहा तुमची खरंच जोडी लक्ष्मीनारायणाची आहे

  • @anuopamabhagath333
    @anuopamabhagath333 2 года назад +13

    Very Happy Wedding Anniversary to both of you. Stat blessed together forever.

  • @shubhangimorey1357
    @shubhangimorey1357 2 года назад +1

    खूपच छान
    तुम्हाला दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा
    असेच राहा छान
    आणि ranjita जेव्हा रडली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले
    खरच नवरा हा जर मित्रासारखा राहिला तर सर्व संसार चांगला होतो
    माझे mr पण असेच आहे
    फक्त थोडे रागीट आहे
    Ranjita रोहन दादा
    मला तुमचा विडिओ पाहणे म्हणजे माझ्या जीवनाचा एक भाग झालेला आहे खरच
    मी न बघता राहू शकत नाही
    मी तुमच्या सर्वसनसोबत enjoy करते असं मला वाटते आणि मी खुप खुश होते

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @truptipimpale4281
    @truptipimpale4281 2 года назад +4

    जय सद्गुरु रंजीता.. Wish u Happy Anniversary both of you

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      जय सद्गुरू 🙏Thank you🙏

  • @Deshmukh96kuli
    @Deshmukh96kuli 2 года назад +2

    जय सद्गुरु🙏...खूप छान बोली ताई तू ....मन भरून आले ताई...सद्गुरुंची कृपा 🙏🙏

    • @Deshmukh96kuli
      @Deshmukh96kuli 2 года назад

      लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दोघांना 🎂💐

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      🙏🙏

  • @sushamarawool1162
    @sushamarawool1162 2 года назад +3

    Happy Anniversary Ranjeeta and Rohan

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming 2 года назад +1

    रंजीता तू खरच पाटील घराण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी चालली आहे. खरच तुमचा जोडा लक्ष्मीनारायणासारखाच आहे. रोहन दादांची साथ होती म्हणूनच तू आज इथपर्यंत पोहोचली आहे. तुमच्या दोघांच्या सगळ्या इच्छा देव पुऱ्या करते हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👍🏻 Happy Anniversary Ranjita n Rohan Dada 🎂

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @sjadhav1082
    @sjadhav1082 2 года назад +14

    I am so emotional to see these vlog🥺love you patil family 😘❤️

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +1

      🥰🥰🥰

    • @sushmavartak169
      @sushmavartak169 2 года назад

      रोहन रंजीता लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @mankiawaj7498
    @mankiawaj7498 2 года назад +1

    लग्नाच्या 11 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना. खरंच कोणाची नजर नको लागो तुमच्या जोडीला आणि तुमच्या परिवाराला. खुप छान family Ranjita मला तू खूप खूप आवडते. मी जयश्री from Pune love you family .

  • @ashwinishinde1706
    @ashwinishinde1706 2 года назад +3

    Happy anniversary both of you ❤️🎁🍫 Stay always together 🍫🎁❤️ aaj tu radvlas ranjita ❤️ नेहमी आनंदात रहा हसत रहा जय सद्गुरू

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +1

      जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 2 года назад

    रंजिता तुमचे कुटुंब खुप छान मनमोकळेपणाने राहाता. हे पाहून खुप आनंद होतो. सर्वोंनी असेच आनंदी राहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂❤️❤️❤️❤️❤️

  • @suvarnashinde2825
    @suvarnashinde2825 2 года назад +3

    Happy Anniversary Rohan & Ranjeeta. I am proud of you Rohan. Tumchi jodi kharch khupch sunder aahe. Rab ne bana di jodi. I love you❤❤😘

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @samrudhilad4311
    @samrudhilad4311 2 года назад +1

    तुमच्या फॅमिली चे असेच प्रेम राहू एकमेकांवर लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या दादा &ताई जय सद्गुरू

  • @maubendkhale4801
    @maubendkhale4801 2 года назад +3

    Happy Wedding Anniversary Ranjita Tai & Rohan Dada🎂❤️😍✨

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 2 года назад +1

    ताई आणि दादा तुम्ही दोघेही घराचा कणा आहात तुम्ही दोघांनीही एकमेकांना साथ दिली म्हणून आज सगळं काही आहे तुमच्याकडे तुम्ही दोघेही खूप निर्मळ मनाचे आहात आमच्या लक्ष्मी नारायणाला कोणाची दृष्ट न लागो तुमचं कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे देव करो तुमची अशीच प्रगती होत राहो आणि आयुष्यभर तुम्ही सगळे असेच एकत्र राहो आणि पुन्हा एकदा happy anniversary tai and dada luv u पाटील family

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @neelamsureshbhosle2520
    @neelamsureshbhosle2520 2 года назад +15

    Happy marriage anniversary both of u 💐stay blessed always ❤❤ sweet family 🧿

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +1

      Thank you❤️❤️❤️

  • @mahesharolkar5032
    @mahesharolkar5032 2 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रंजीता ताई रोहन दादा तुमचा हा व्हिडिओ बघून खूप रडायला आला तुम्ही खूप हॅप्पी आहात तुमची खरंच जोडी लक्ष्मीनारायणाची आहे रंजीता ताई खूप हॅपी बोलते रंजीत ताई साठी खूप काही बोलावं वाटतं अप्रतिम सुंदर

  • @rahuldeorukhkar1888
    @rahuldeorukhkar1888 2 года назад +4

    You all blessed.
    Happy Wedding Anniversary Rohan and Ranjita .💐🎂
    Pratik and Kalyani,
    Aai and Oovi best wishes to all of you😀😀🙏

  • @swatimore1226
    @swatimore1226 2 года назад +1

    जय सद्गुरू छान झालं celebration ताई तीच मत व्यक्त करताना हळवी झाली आमच्याही डोळ्यात नकळत पाणी आलं तुम्ही दोघेही एकमेकांना पूरक आहात ताई च्या मागे खंबीर दादा आहेतच पण आई च पाठबळ ही तितकंच महत्वाचं आहे 👌🎂💐👍.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @prasadmhatre4483
    @prasadmhatre4483 2 года назад +3

    Happy anniversary both of you.. thank you jiju for handling 11 year s to my sister. Always stay blessed all family members.

  • @sujatamahadik7580
    @sujatamahadik7580 2 года назад +1

    आजकाल असा भाऊ मिळणं आणि भावजय मिळणे वहिनी खूप कमी तुमच्या घराला नजर नको लागू दे असेच हसत खेळत राहा दोघं भावावर एकत्र रहावे हाच माझा आशीर्वाद सुखी रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा

  • @vijayabhavsar4802
    @vijayabhavsar4802 2 года назад +8

    Happy wedding Anniversary Rohan& Ranjita

  • @rajeshreephadatare
    @rajeshreephadatare 2 года назад

    आजपर्यंतच्या सगळेच व्हिडिओ छान होते, पण आजचा हा व्हिडीओ एकदम ऋदयस्पर्शी होता .हसवणारा आणि आनंदाश्रू आणणारा होता.रोहन, रंजीता तुमची जोडी अशीच हसत खेळत सहकुटुंब राहो.हिच ईश्वर चरणी प्रार्थना..💞💕🤴👸🌹🌹🌹

  • @utkarshadhisle3702
    @utkarshadhisle3702 2 года назад +5

    Happy Anniversary dear Rohan dada and Ranjita Tai . Your journey is truly inspirational ❤❤❤ Your new subscriber.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +1

      Thank you❤️❤️❤️

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 2 года назад +1

    आजचा व्हिडीओ खूप च सुंदर 👌आज काल अशी प्रेमळ कुटूंब फार कमी मिळतात रोहन दादा व रंजिता बेस्ट कपल आहे असेच आनंदी राहा सगळे 👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🎂🎂🎂

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 2 года назад +10

    Happy anniversary 🥳 God bless you all 😘

  • @swatisawale6942
    @swatisawale6942 2 года назад +1

    एकदम छान बोललीस तू ताई विश्वास पाहिजे एकमेकांबद्दल 👍

  • @manisha5978
    @manisha5978 2 года назад +3

    Khup chan family

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 года назад

    जय सदगुरु, रंजिता रोहन ,लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला दोघांना शुभेच्छा!रंजिताचं कौतुक ऐकुन डोळे भरुन आले!

  • @shilpadahibavkar3500
    @shilpadahibavkar3500 2 года назад +4

    Happy Wedding Anniversary to You both Lovely Couple 🎂🌹🎁 Be Blessed & Stay Together Happily Forever.. Today's vlog was memorable & awesome 👍

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 2 года назад +1

    Dear Ranjita kiti chhan bhavana Express kelya,tumhi doghe khup chhan aahat,khup khup sukhi raha ani pudhe ja,ajunyashasvi wha,hich saddichha.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @scjentertainment1263
    @scjentertainment1263 2 года назад +3

    Congratulations Both of you, made for each other, Great Couple

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @vaishalimhatre4968
    @vaishalimhatre4968 2 года назад

    Ranjita yai aaj tu mala khup radavlis Karan eka mulila जेव्हा तिच्या सासरची लोक लक्ष्मीच्या पावलांनी आली बोलतात तेव्हा ती मुलगी जगातली सर्वात श्रीमंत मुलगी असेल कारण तिच्यावर येवढे प्रेम करणारी सासरची माणसे आहेत.तू खूप निशिबावान आहेस

  • @daspatil7859
    @daspatil7859 2 года назад +6

    Happy anniversary Dada and Tai God bless you have a nice day

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @miturathod491
    @miturathod491 2 года назад +1

    जय सद्गुरु खुप छान एस्प्रियान होता ताई दादा
    खुप छान वाटला ताई तुम्ही महण्टला ते खुप जास्त आवडला

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 2 года назад +3

    Happy Anniversary to both of you. Have a great time ahead.

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 Год назад

    आज हा विडिओ बघून खूप आनंद झाला, दादा खुप छान आहेत स्वभाव खूप प्रेमळ हे असेच खुप आनंदीत रहा.

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 2 года назад +8

    Jay sadguru Dada 💐.
    Happy marriage anniversary to both of you ❤️🙏🎉🎊💕. Live long and healthy life. Stay blessed always happy ❤️

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @meghanasawant6167
    @meghanasawant6167 2 года назад +1

    मला तुमच कुटुंब खूप आवडतं बघून खूप छान वाटत असेच रहा. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या अकराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेच सगळे खुश रहा आणि लोकांचं मनोरंजन करत रहा.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @shwetalimohite347
    @shwetalimohite347 2 года назад +7

    Happy anniversary both of you....Pahilyanda Tai la radtan pahil🥺... Cute couple 😊❤....

  • @ovigujar2516
    @ovigujar2516 2 года назад +2

    Nehmi pramane khup chan aani uttam video.....ranjita la radtana pahun mala suddha khup Radu aale....aani ranjitane devakde ji prarthna keli hoti aani karat aahe...ki samarth je maza sathi yogya aahe tech milu de ....na ki mala je pahije te...
    Same me suddha ashich prarthna karaychi....samarthanchi shikvanch aahe tyanchya dasana.....maze husband suddha Rohan dada tumchya sarkhech aahet....caring...genuine...family first...ase...aani me ranjita sarkhich emotional khup....lagech dolyat pani....aamchyatle bonding tumchya sarkhech...mhnun kadhihi na chukta videos pahte...me kadhi kunala videos pahilya nantar comment karat nahi...but aaj khup mana pasun comment karavishi vatli....khup khup yash milo tumhala.....asech khush raha...

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @ashokmohatmal9396
    @ashokmohatmal9396 2 года назад +1

    ताई खूप ईमोशनल झालात खरच दादा खूप छान आहे आसेच तूमची 100अँनवरसरी होवो ईशवर चरनी 🙏🙏🙏🙏

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 2 года назад +3

    Happy anniversary both of you 🎂🧁🎉🎊🌹🌹❤️❤️

    • @pratibhapawar5025
      @pratibhapawar5025 2 года назад +2

      Very nice couple God bless you 👍👍👌👌

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @pallavisukali7797
    @pallavisukali7797 2 года назад +1

    Khup 👌vlog hota.tumcha bolan aikun mi khup emotional zhale.khup khup sukhi raha. mazi pari 3.5 years chi ahe ti ovee chi roj khup 8van kadhte.ovee jashi rahte tashi ti pn rahaycha prayatn karte. Mala tumchi aai khup awadte ticha swabhav mazhya aai sarkha ahe.tumchya aai cha mi khup khup respect karte shabdat nahi sangu shakat.

  • @superstarAnu01
    @superstarAnu01 2 года назад +6

    Happy marriage anniversary to both of you.. you both are made for each other...

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +1

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @vanitamhade9457
    @vanitamhade9457 2 года назад

    हा विडिओ बघून खरच डोळ्यात पाणी आलं 😭मोठे दादा खूप समजदार आहेत मला ते खूप आवडतात असेच आनंदी रहा 👍❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @anitaerayi3289
    @anitaerayi3289 2 года назад +4

    Amazing you Both are made for each other 🙂

  • @chandrashekharparundekar1068
    @chandrashekharparundekar1068 2 года назад +1

    सर्वप्रथम, तुम्हां दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेंच्छा व शुभाशीर्वांद. 🎎💐. तुम्हीं मोजक्या शब्दांत व सच्चेपणाने एकमेकांविषयी जो आदर दाखविता तो तुमच्या या व्हिडीओमुळे सर्वांना शिकण्यासारखा आहे. तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेंच्छा व सदीच्छा...

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @amruta149ster
    @amruta149ster 2 года назад +5

    Happiest anniversary to lovely couple 😍🎂🎂🥳🥳

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +1

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @krutikaghosalkar5044
    @krutikaghosalkar5044 2 года назад +2

    ताई तुझी सर्वा family खूप भारी आहे तु पण खूप भारी आहे ताई तुझा ताई तुझा पाठीशी समर्थ आहेत ताई दादा प्रतिक दादा कल्याणी ताई आजी ओवी तुझा आयुष्यात हे सर्वा आहेत तर कशला मेन म्हणजे नवलेश दादा यश दादा दुसरा दादा आसे माणस भेटला पण नशिब लागत ताई मला तुम्ही सर्वा खूप जास्त आवडता जय सदगुरु ताई दादा

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад +1

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

    • @krutikaghosalkar5044
      @krutikaghosalkar5044 2 года назад

      ताई खरच धन्यवाद तु मेसेज बगितला मला माहिती दादा नी मेसेज च उत्तर दिल धन्यवाद दादा आणि जय सदगुरु दादा आणि ताई

  • @rasikaurankar1393
    @rasikaurankar1393 2 года назад +1

    Ranjita mala pn radu aala tuja Aadarsh ahe khup Lucky ahes

  • @sunilsakat5724
    @sunilsakat5724 2 года назад +1

    खरचं लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे... लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा...... आई तुम्ही दोघांची द्रुष्ट काढा❤❤❤

  • @snehalsawant7868
    @snehalsawant7868 2 года назад +1

    Khupch heart touching video Ranjita na radtana baghun dolyat pani aal dev tumhala kayam sukhat aanandat thevo one of the best video

  • @harshadahajare4440
    @harshadahajare4440 2 года назад

    ताई तुझ्या बद्दल चे आई चे आणी दादा चे मत ऐकून अंगावर शहारे आले,आणी तुझे विचार पण खूप प्रेरणादायी आहेत ...म्हणून तुम्ही सर्व आम्हाला खूप आवडता..

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 2 года назад +1

    Jay sadguru 🙏 aajcha vlog best ahe. Kiti premane pratik Ney arrange keke. Saglyani khup chaan express kele. Majja vatli pn last cha part khupch manala lavvun gele. Ranjita n Rohan tumhich nhi tr tumche pratek family member sudha tumhala god giftch ahe. Mazi aai sudha 10 la Astana expired zali , n baba pn lagech gele ,so mla hi mahiti aheth tya feelings ani samarth Krupa mla hi tyani khup mst mothi family dili ahe.🙏

  • @jitendragavit9639
    @jitendragavit9639 2 года назад +2

    रंजीता ताई तू वाईट नको वाटून धरली पण आम्हाला पण वाईट वाटलं तुझ्या आई बापाला लवकर गेले पण देवाने तुला खूप चांगली माणसे दिली रोहन दादा सारखा नवरा दिला खूप खूप छान आहे

  • @amitnikam9032
    @amitnikam9032 2 года назад +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा रोहन दादा,रंजिता ताई
    खूप भारी बोललीस रंजिता ताई खूप भारी वाटल

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      🥰🥰🥰

    • @amitnikam9032
      @amitnikam9032 2 года назад

      ताई दादा आमच्या खोपोली ला पण या ना एक दिवस

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Год назад

    Proud of U ranjita tai..tumchya vivharanchya jar muli astil tar sansar sukhich hoil..bhanfane honar nahi....ekmekana samjun ghene mahtwache aahe...nanda soukhya bhare....

  • @aratimane5304
    @aratimane5304 2 года назад

    रोहन दादा आणि रंजीता तुमचा व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागले खूप छान खूप छान माझी आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेत जय गुरुदेव

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      खूप खूप आभारी आहे 🙏

  • @shravaniharmale1445
    @shravaniharmale1445 2 года назад +2

    प्लीज ही कमेंट वाचा.
    जगातला सुंदर vlog आज मी पाहिला.खूप सुंदर कुटूंब आहे. अशीच भरभराट होत राहूदे.खूप रडायला आल पहिल्यांदा.i love you 🥺

  • @afreenkitchenandindianvlogger
    @afreenkitchenandindianvlogger 2 года назад +2

    Aaj ranjita tu mala pan bhauk kelas 😭😭 happy anniversary dada ani ranjita good bless you and love you tooooooo 😘😘

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @vishal-su8ik
    @vishal-su8ik 2 года назад

    रोहन दादा आणि रंजिता ताई तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा...एकत्र कुटुंब पद्धती कशी असते हे आज कालच्या पिढीने तुमच्या कुटुंबाला बघून शिकावे.माणसं कशी जोडावी व जपावी त्याचे सुंदर आणि एकमेव उदाहरण म्हणजे तुम्ही. आयुष्याबद्दल सकारात्मक विचार कसे असावे, आजच्या आधुनिक काळात सुद्धा अध्यात्मिक कसे राहावे,मोठ्यांचा आदर लहानांना संस्कार कसे करावे....हे तुमच्या कुटुंबाला पाहून शिकावे....Family Values,Golden Thoughts, Energy,No fake Dramas controversy....आम्ही तुम्हाला धन्यवाद बोलले पाहिजे... So Many thanks to Patil Family...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manjushahiwale5128
    @manjushahiwale5128 2 года назад +1

    Happy anniversary both of you. God bless you. Always live happy. आज रंजीता मॅमला रडताना बघून मलाही भरून आल. रोहनदादा तुम्ही खूप चांगला आदर्श घालून देत आहात. कुटुंब काय असत? याचा. We are proud both of you. I respect rohandada more.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @gitasurlkar2015
    @gitasurlkar2015 2 года назад +1

    असेच हसत रहा देवा कडे हेच मागेल तुमच्या परिवारासाठी बाकी तर सगळ आहेच तुमच्या कडे त्यांच्या मुळे देवाला हेच मागेन तुमच्या साठी माझ नांव आहे गीता क्षीकृष्णा सुरळकर मी तुमची विडिओ बघते आवळतात मी भुसावळ ईथुन बघते तुम्हाला

  • @kavitamhatre5888
    @kavitamhatre5888 2 года назад

    रंजिता ताई ला रडताना पाहून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं एखादी अनोळखी व्यक्ती आयुष्यात येऊन आपल्या आयुष्याचा सोन करते रजिता ताई अशीच खूप खुश आणि सुखी राहा तुझ्या कडून अखंड निष्काम श्रीसेवा घडावी हीच सद्गुरू चरणी प्रार्थना

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      ❤️❤️❤️❤️❤️

  • @jyotisurvase5878
    @jyotisurvase5878 2 года назад +1

    रंजीता रंजीता तुझं नशीब खरंच खूप मोठा आहे तुला रोहन सारखा नवरा मिळाला खरंच खूप खूप लकी आहेस तू

  • @rohinigade190
    @rohinigade190 2 года назад +2

    Khupch Mast video hota aajcha video je je ranjita tai bolli te te mja life mdhe houn gely pn ata sagl Mast ahe

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 Год назад +1

    रोहनदादा,रंजीता ताई असेच सदोदीत आनंदी रहा❤🎉😊

  • @poojakawale539
    @poojakawale539 2 года назад

    खुप छान अन्वसरी साजरी झाली. रंजिता तू रडलीस पण माझ्या पण डोळ्यात आपोआप पाणी आले विश्वासावर सौसार चालतो. रोहन दादा खुप सांभाळून घेतो ग्रेट आहे तुम्ही दोघे. 🎂🍫💐

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 года назад +1

    ताई व भाऊजी आपणास लग्नाच्या हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा .
    आई जगदंबे भवानी महाकाली आपणास सुख समृद्धी भरभराटी देवो तसेच निरोगी आरोग्य ठेवू .
    दीर्घ आयुष्य देवो , यश देवो हीच आई जगदंबे भवानी महाकाली चरणी प्रार्थना . आपणास
    आपला भाऊ
    गणेश राजश्री रामचंद्र तावडे
    डोंबिवली

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @chhayaprabhu8263
    @chhayaprabhu8263 2 года назад +1

    तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... असेच कायम आनंदी खूष रहा.. देव तुम्हाला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी करणार नाही..

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ashwini..
    @ashwini.. 2 года назад

    इतका मस्त व्हिडिओ झाला आहे ना हा,बोलायला शब्द नाहीत काही...ताई अजिबात रडत जाऊ नको..आज तुझ्यामुळे मीपण रडले... न तू रडताना अजिबात चांगली नाही दिसत ..सगळे जण जे काही बोलले दोघांबद्दल खूपच छान,आईच बोलण ऐकुनपन डोळ्यात पाणी आल😌 ताई🥰🥰🥰🥰 परत कधी रडु नको आता बर का...ताई दादा बद्दल खूपच मस्त बोलली..एकदम heart touching... न दादा पण ताईबद्दल खूपच मस्त बोलला..🥰🥰🥰🥰मला तुम्ही सगळे खूप आवडता,,आज हसवलं तुम्ही पण रडवल पण🥰🥰🥰इतकं आपलेसे वाटता की तुम्ही रडला तर आम्हीपण रडु न तुम्ही हसला की आम्ही पण हसू🥰🥰🥰🥰असेच अजून हजारो काय लाखो anniversary करा...खूप प्रगती करा..आणि आज जे काही तुम्ही आहात ना ते तुम्ही deserve करता तुमच्या कष्टाचं फळ आहे ते🥰🥰🥰🥰 माझे लाडके ताई दादा🥰🥰

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 2 года назад +1

    बाहेर गेल्यावर चा व्हिडिओ देखवण्या अगोरदच माहित आहे आणि तुम्ही एकमेकांना सांभाळल ना ते कोणी नाही करू शकत माझ्या मनातल्या भावना वेक्त केल्या बाकी जे आहे ते आहे मी खुप जुना आहे व्हिडिओ पाहतोय मला आजचा व्हिडिओ छान वाटला बाकी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय मनसे जय शिवराय

  • @snehalmahajan340
    @snehalmahajan340 2 года назад +1

    प्रतीक दादाच्या अंगात दया भाभी आली 😀😀 रोहन दादा आणि रंजीता ला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💕

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 года назад +1

    खर बोंलली आई ..आई चा काळजा त नेहमी बाळा ची काळजी...मग ते कीती ही मोठा झाल तरी पण...मी समजते..ऐनीवरसरी पाटी्...👍✌️💐🎂🍰🎉🎊😍❤️💞🌟✨

  • @vandanabhoi8422
    @vandanabhoi8422 2 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रंजीता तुम्हाला.तुमची फैमीली खूपच छान आहे

  • @aasmi418
    @aasmi418 2 года назад +1

    Mla.rdu.aal🥺😔mla.kahi.bolta yet nahiy maza fav vlog aahe ha kharch..happy anniversary both of uhh

  • @pratiksharode9700
    @pratiksharode9700 2 года назад +1

    Tula rdtana bghun mzya dolyat pani ala 🥺❤️....god bless you both 💖💝

  • @minalgosavi8115
    @minalgosavi8115 2 года назад +1

    तुमचे व्हिडीओ खुप छान असता, खुप हसतो आम्ही कधी कधी, असेच छान राहा, आणि प्रगती करत राहा, शुभेच्छा.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 года назад

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰